शेवगा लावायचा विचार करताय शेवगा(Drumstick)शेती माहिती कमी खर्चात कमी कष्टात मिळवा मुबलक उत्त्पन्न
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2024
- शेवगा शेती कमी खर्चात कमी कष्टात मुबलक उत्त्पन्न Shevga sheti
Shetkari mitra Suraj Avatade
शेतकरी मित्र सुरज आवताडे
नमस्कार मित्रांनो
*जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की पाठवा*.
जय जवान! जय किसान!
A) पेरू लागवड! योग्य अंतर कोणते? हा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
• पेरू लागवड योग्य अंतर ...
B) पेरू बाग लावायचा विचार आहे बाग का लावावी? अंतर काय असावे? जात कोणती चांगली? कोणती काळजी घ्यावी?
• पेरू बाग लावायचा विचार...
C) पेरूच्या झाडाला कळी कमी निघाली आहे? तर मग हा व्हिडीओ बघाच!
• पेरूच्या झाडाला कळी कम...
1) पेरू लागवड प्रश्न आणि उत्तरे छाटणी? लागवडीचे अंतर? उत्पन्न?
• पेरू लागवड प्रश्न आणि ...
2) पेरू छाटणी प्रात्यक्षिक! Pruning and training of guava अमरुद की छाटणी कैसे करते है?
• अशी करतात पेरू छाटणी |...
3) Guava Farming Success story! पेरू शेतीची यशोगाथा!
• अर्धा एकरात लाखोंचे उत...
4) गांडूळ खत प्रकल्प प्रात्यक्षिक! How to install Vermi bed? केंचुआ खाद कैसे बनते है?
• गांडूळ खत प्रकल्प प्रा...
5) ५५ एकर पेरूची बाग! पेरू बागेचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन!
• ५५ एकर ची पेरूची बाग उ...
6) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2019 ऑनलाईन अर्ज कसा करावा?
• मुख्यमंत्री सौर कृषीपं...
7) गांडूळ खत निर्मिती!गांडूळ खत कसे बनवावे? त्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
• गांडूळ खत निर्मिती गां...
8) Brinjal Farming information in Marathi वांगी शेतीतून लाखोंचे उत्पन्न #SuccessStory
• वांगी शेतीतून लाखोंचे ...
9) जी विलास पेरुचे पहिल्याच वर्षी भरगोस उत्पन्न! Success Story of Guava Farming
• जी विलास पेरुचे पहिल्य...
10) झेंडू फुलशेतीमधून लाखोंचे उत्पन्न! Marigold Farming information in Marathi!
• झेंडू फुलशेती मधूनलाखो...
11) शेवगा लावायचा विचार करताय? कमी पाणी, कमी खर्च, कमी कालावधीत मुबलक उत्पन्न! Drumstick Farming information
• शेवगा लावायचा विचार कर...
12) आंब्याचा मोहोर गळतोय? आंबा मोहोराची काळजी कशी घ्याल? रोग आणि त्यावरील उपाय!
• आंब्याचा मोहोर गळतोय क...
13) डाळिंब लावायचा विचार करताय तर हा व्हिडीओ नक्की बघा! All basic information about Pomogranate Farming
• डाळिंब लावायचा विचार क...
14) द्राक्ष बागेची यशोगाथा! दोन एकरातून मिळवले पंधरा लाख रुपये! #Grapes Farming information
• द्राक्ष बागेची यशोगाथा...
15) विषय: पेरू छाटणीचे फायदे, छाटणी कशी करावी? पेरुचे उत्पन्न कसे वाढवावे?
• विषय: पेरू छाटणीचे फाय...
16) पेरू फळबाग संपूर्ण माहिती भाग-१
• पेरू फळबाग संपूर्ण माह...
17) मागेल त्याला शेततळे योजना संपूर्ण माहिती, अर्ज कसा करावा, लागणारी कागदपत्रे, शेततळे करताना कोणती काळजी घ्यावी?
• विषय: मागेल त्याला शेत...
18) हुमणीच्या नियंत्रणाचा विचार करताय? White grub identification and control
• हुमणीच्या नियंत्रणाचा ...
19) माती परीक्षण का करावे? कसे करावे? त्याचे फायदे कोणते? Benefits of Soil Testing
• माती परीक्षण #Soil Tes...
20) द्राक्ष बागेचा कानमंत्र भाग-१ लागवडीपासून बहार धरण्यापर्यंत कोणती काळजी घ्याल?
• द्राक्ष बागेचा कानमंत्...
21) द्राक्ष बागेचा कानमंत्र भाग-२ बहार धरल्यानंतर कोणती काळजी घ्याल?
• द्राक्ष बागेचा कानमंत्...
22) डाळिंब लावायचा विचार करताय? भाग-२ Pomegranate Farming information Part-2
• डाळिंब लावायचा विचार क...
23) भाऊसाहेब फुंडकर/ पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना 2018-19 संपूर्ण माहिती
• भाऊसाहेब फुंडकर फळबाग ...
24) वर्षभर फळासाठी पेरुचे फायदेशीर छाटणी तंत्र! Pruning and training of Guava tree
• वर्षभर फळासाठी फायदेशी...
25) उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम 2019-20 संपूर्ण माहिती
• उन्नत शेती समृद्ध शेतक...
धन्यवाद सर,खूप छान माहिती आहे,नक्कीच आम्हाला याचा उपयोग होईल.
Chan mahiti dili aahat tumhi bhau fayda honari
1 no bhau god bless you keep it up
Khupch Shan nice sir lagvadinantar kiti kalavadhit pick yete & kiti kal chalte
खूप छान एक्सप्लेनेशन सर आपलं
माझ्याकडे शेवगा आहे दोन एकर
उत्पन्न भरपूर आहे
शेवगा शेंग ची जात उडीसा
प्रति एकरी उत्पन्न खर्च जाऊन प्रत्येक महिन्याला 60/70 हजार रुपये कमी खर्चात भरपूर उत्पन्न
सर आम्हाला पण शेवगा लागवड करायची आहे आमच्या यवतमाळ जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात शेवगा शेती आहे.
सर शेंगा तोडणी तें बाजारपेठ मध्ये विक्री पर्यन्त प्रति किलो मागे सरासरी किती खर्च येतो
सर आम्हाला पण शेवगा लागवड करायची आहे ओ डी सी वाण चांगल राहेल का?
dada mala 9518372377
Ekri utpadan kiti
नंबर मिळेल का माऊली
धन्यवाद साहेब अतिशय छान माहिती दिली
मी आपले विडिओ नियमित पाहतो व share सुद्धा करतो
धन्यवाद
छान माहिती आहे...
Sewaga sheti karita wanara pasun swarakshan kumpan kase karwe mahiti dhya
खर्च लागतोच ज्याची बाग आहे त्यांना विचारा ....फुक्कट दुनियादारी काहीच नाही कष्ट करणे हा मोठा पर्याय ....कोणत पीक घ्या
1 varsyt kiti vela senga yetat
खूप छान साहेब!
Detailed info thank u suraj
वान कोणते आहे सांगा छान आहे बाग
अतिशय सुंदर माहीती सर
Apurn mahiti van kuthla te sanga ki
Saheb zar aplyala farming sheti Karaychi asal tar purna mahiti khute bhetal. Biya khute bhettil aani total process kasa asal plz reply. Maharashtra madhe Ratnagiri zilyat khute aahe office kiwa govt sansta
तुमच्या तालुक्याच्या कृषी कार्यालयात जाऊन भेट द्या मिळेल माहिती आपल्याला
Heavy rainfall area Madge yeil Ka like Velha
नाही
Danyawad.
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
Rahul Kokate
Diego Cristobal
Sir lagvadi nanter kiti mahinya ne utpann chalu hote
बियाणे लावले तर 6-7 रुपये रोपे लावले तर 5-6 महिन्यात चालू होते
चांगली माहिती दिली
How much production in half acre SIR ji
बियाने मिलेल् का
Very nice
Jat konti sanga
Hello Suraj sir your drumstick cultivation explain is very good but you didn't explained which variety of this how much seed do we need for one acre
Thank you so much for your response and variety is कोईमतूर
4 Ishii
Dada jer jast paus jhala ter te pik jalat ka
जास्त पाऊण असेल तर आलेला मोहोर कळू शकतो
Nice vedio...shewga kB seed sowing kiye the .aur production kB se milna shuru hua
December end and production starts within 5 months
Thnx for quick response,,
February March me bhi kya Ise Laga sakte hai
@@n.ksharma3180 जी हा लगा सकते हो
शेवगा लागवड करताना कोणती खते कोणती वापरायची
व्हरायटी कोणती आहे
कोईमतूर1
@@surajavatade ca
सर आळीचे औषध सांगा सर
Mast sir
Sir konta variety best hai????
Pkm 1 / Coimbatore 1
odc हि नवीन जात आहे,
धन्यवाद
जमीन साधारण हलकी काळी आहे शेवगा लागवड केला तर चालेल का भाऊ
हो चालेल
👌
very good sir ....chan information dili
koimtur che utpadan tar jast aahe Pan garibala kiti lambi kiti ani chav kashi aahe ahe shenganchi
Biyane konte ahe te saga pre konte gheta
कोईमतूर
Kontya jatichi rope ghyawi.he sanga
कोणती जात आहे ही साहेब नाव काय आहे या बियाण्याचं
Odc
शेवगा पीकासाठी कोरडवाहू मुरूम असलेली जमीन योग्य आहे का ?
हो
कोणते बीयान वापरले सर सांगा
कोईमतूर1
Lagwadicha mahina konta
डिसेंम्बर दरम्यान पण तुम्ही शेवगा लागवड करू शकता
he jad keti varsh chaltahi
Good job sir
Kontay shijanla lavatat.
नैसर्गिक शेवग्याला माक्रेट आहेत काय आपल्याकडे
छान माहिती.
अण्णासाहेब आवताडे 9860100553 शेवग्याची माहिती पाहिजे आम्हाला या नंबर वर फोन करा
गावरान शेवगयाला मागणी आहे का सर
Shevga ha kontya mahinyat lavaycha sir.plz mahiti dhya
Good
Sheti kashi pahije sirji
चालते कोणताही जमिनीत
Good info
सर बियान्याच नाव काय व कूठे मिलेल
जात कोणती आहे
कोणती जात वापरावी शेंगा किती दिवसांनी लागतात उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते का
Nahi
लागवडीपासून पाच ते सहा महिन्यांमध्ये उत्पन्न चालू होते
उन्हाळ्यात पाणी दिले नाही तरी चालते झाड जळून जात नाही
बी जात कोणती आहे.
कोईमतूर1
Jat konti
कोईमतूर1
Shevga chi Jaat konti.
कोईमतूर
याची लागवड कधी करतात आणि आपल्याकडे याच्या बिया मिळतील का आणि कश्या किलो एका कीलोमध्ये कीती झाडे येतात
December मध्ये करतात लागवड,आपल्याकडे नाहीत मिळत बियाणे, एक किलो मध्ये 1500-2000 पर्यंत बियाणे येतात
स्वदेशी शेती स्वदेशी शेती
***** कीटकनाशक*****
(एक एकर साठी)
साहित्य
* 20 लिटर मूत्र (गाय, बैल.......)
* 2 ते 2.5 किलो कंडुलिंबाच्या पानाची चटणी
* 2 ते 2.5 किलो सीताफळ झाडाच्या पानाची चटणी
* 2 ते 2.5 किलो रूई च्या पानाची चटणी रूई (भगवान हनुमान यांना जी पाने वाहतो ती पाने )
* 2 ते 2.5 किलो काँग्रेस गवाताची चटणी
* 300 ग्रॅम लाल,हिरव्या मिरची चटणी
* 500 ग्रॅम लसून चटणी
( ज्या झाडाची पाने गाय खात नाही त्या झाडाची
पाने वापरणे )
कृती
* वरील सर्व वस्तू एकत्र करून गरम करणे( उकळणे)
* थंड झाल्या नंतर 200 लिटर पाणी मिसळून
फवारणी करणे
48 तासात सर्व प्रकारचे कीटक नष्ट होती
सर्व प्रकारच्या पिकासाठी हे कीटकनाशक वापरू शकतो.
* माहितीसाठी
राजीव दीक्षित देशी खेती
YOU TUBE CHANNEL पाहणे
स्वदेशी शेती स्वदेशी शेती
***** शेण खत *****
( एक एकर साठी)
साहित्य
* 10 ते 15 किलो देशी गायचे ओले शेण
टीप :- इतर पशु चे मिसळले तरी चालेल
* 10 लिटर मूत्र ( गाय , बैल....)
* 1 किलो खराब गूळ
* 1/2 किलो डाळीचे पीठ
* 1किलो माती ( वड किंवा पिंपळ झाडाखालची )
कृती
* वरील सर्व वस्तू एकत्र मिसळून (गरजेनुसार थोडे पाणी वापरा) प्लॅस्टिक किंवा धातूच्या भांड्यात
15 दिवस सावलीत झाकून ठेवणे
15 दिवसानंतर 10पट पाणी मिसळने (100 ते 200 लिटर )
* पेरणीच्या 2 दिवस आदि शेण खत वापरणे ( संपूर्ण वापरणे)
* नंतर अंकुरण पासून कापणी मध्ये प्रत्येक 21 दिवसानी शेण खत वापरणे ( प्रत्येक वेळी संपूर्ण वापरणे)
उदा. 4 महिनेच्या पिकासाठी = 5 ते 6 वेळा वापरणे
* माहितीसाठी
राजीव दीक्षित देशी खेती
YOU TUBE Channel पाहणे
आंतर दाहा भाय पाच बरोबर आहे का
Ho
हो बरोबर आहे कारण आपण दर वर्षी शेवग्याची पूर्ण छाटणी करत असतो त्यामुळं आपण जे अंतर म्हणत आहेत ते योग्य आहे असं मला वाटत , परंतु यावर प्रत्येकाचे मत हे वेगळे असू शकत तुमची जमीन किती आहे आणि तुमची अपेक्षा काय आहे त्यावर पण बरच अवलंबून असते
@@malharjagtap3649 धन्यवाद
भाऊ बियाणे कोठे मिळेल
8805323511 cal or msg kara
बियाणे कोनते आहे
कोईमतूर
@@surajavatade भाऊ विदर्भ वर्धा MH-32 मधे हे वान योग्य आहेत का तेही बिना पाण्याने जगु शकते का
सरसकट झाडाचे फोटो आहेत का नाही ते सांगा
व्हिडिओ केली असताना फोटो ची पण गरज आहे का ?
कोणत वाण आहे
Wanar khatat kay yala?
इतकी काही माहिती नाही भाऊ आमच्याकडे तर माकडांचा त्रास नाहीये
भाऊ थे वांनेर आहे मिरची सोडून सगळ च खाते..
Pani drip ne dyav ki patane sodale tari chalel
Drip ne dile tr aplyala pahije titak pani deta yete ani panyachi nasadi nahi hot ani ekda ka motha zala shevga tr patane pn chalu shakat
वाण कोणता आहे हा ..?
कोईमतूर
dada thod jivamrut Ver bhar dhya...
पूर्ण माहिती असल्याशिवाय व्हिडीओ बनवू नका ,शेवगा झाडाला हुमणी लागत नाही
बियाणे विकण्यासाठी व्हिडीओ बनवता पण नवीन शेतकरीना चुकीची माहिती देत आहेत
तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद, जे शेतकऱ्याने सांगितलं आहे तेच मी सांगितले आणि माझ्या कोणत्याही व्हिडीओ मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी नाही दिसणार आणि माझा काही बियाणे वगैरे विकण्याचा धंदा पण नाहीये आपला आणि तस म्हंटल पण नाही कुठं
@@surajavatade वाण कोणत आहे कोईमतूर 1 की2,3
शेवग्याचे बी कोणत्या कंपनीचा आहे.
कोईमतूर
Shivga lagvda
फुलशेती माहितीसाठी येथे पहा
ruclips.net/video/aCe4_PKxuPs/видео.html
Sir tumcha mobile number dya
Kupaya shega chi jat konti ahe hi mahiti dyavi ani biyane kodhon anal tayancha address.o mobail no
Dyawa jaiya shetkarachi Mulakhat gheta tainch mobai no Dyawa
Adhuri Mulakhat cha vidio yutube la taku nahi
Hi vinti
Mulakhat asha lokachi ghayachi
Je tya pikamadye tafdan ahe
Jayala sampun mahiti ahe
Adura ghan A ghan se bhi khatarnak hota hai
7×12 fitawar lagawad karatat
My mobail no 8999369698
तुम्ही व्हिडीओ पाहून प्रतिसाद दिला त्याबाबद्दल प्रथम आभार!, आपण शक्य तितके जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मार्केटिंग वगैरे काही करायची नसते, आणि कोईमतूर या जातीचा शेवगा आहे
Sir..shewgyachi..horayti..konti..we...biyane...kuthe..midtath...mobail..n..96042.03570..kurpaya..mahiti..dyavi
सुरज सर तुमचा मोबाईल नंबर द्या
Autade sir plz tya shetkaryacha mo no send kara
8805323511
Thanks
सर नबर द्या तूमचा
8805323511
Kkk**k****.
Ü
कोणते बीयान वापरले सर सांगा
भाऊ कोणत्या जातीचा शेवगा आहे हा
Good