Diwali Shopping 🛍️ at Mumbai Grahak Peth | Rutuja Parab Vlog | Borivali Bhatia Hall

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 12

  • @rutujaparab
    @rutujaparab  День назад +1

    Address - Bhatia Hall, Babhai Naka Borivali (west)
    From 18 October to 26th October
    Timing - Morning 12pm to Evening 9pm
    Saturday - Sunday - Morning 11pm to Evening 9pm

  • @anuradhadeshpande4173
    @anuradhadeshpande4173 17 часов назад

    अजून दोन दिवस आहेत. शनिवारी सकाळी 11 पासून सुरू असेल. शुक्रवार 12 पासून सुरू असेल. रात्री 9 पर्यंत वेळ आहे.

  • @lornashailesh5990
    @lornashailesh5990 День назад

    Chan video

  • @shrikantkulkarni1627
    @shrikantkulkarni1627 День назад

    prises vyavastit cover kelelya nahit

    • @rutujaparab
      @rutujaparab  День назад

      हो मला मान्य आहे. कारण काही stalls owners ची तशी इच्छा होती. त्यांना online prices reveal करायचे न्हवते. ग्राहकांनी प्रत्यक्षात इथे visit करून खरेदी करावी अशी त्यांची इच्छा आहे. So मी जमेल तितके visuals घेण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरुन उरलेल्या ३ दिवसात हा video पाहून ज्यांना ज्यांना शक्य होईल ते ते इथे visit करतील आणि छान shopping करतील. 😊

  • @shubhangitirawadekar6094
    @shubhangitirawadekar6094 День назад

    वेळ काय आहे

    • @rutujaparab
      @rutujaparab  День назад

      वेळ - सकाळी ११:३० ते रात्री ९
      आणि शनिवार - रविवार सकाळी ११ ते रात्री ९

  • @kavitaniman2079
    @kavitaniman2079 День назад

    Entry free ahe ka?

    • @rutujaparab
      @rutujaparab  День назад +1

      हो entry अगदीं free आहे.

  • @vaishalipande5651
    @vaishalipande5651 День назад

    वरती पण स्टॉल आहेत. ते नाही कव्हर केले ताई

    • @rutujaparab
      @rutujaparab  День назад +1

      आम्हाला थोडा उशीर झाला होता म्हणून जितके शक्य होतील तितकेच stall आम्ही फिरलो. उद्देश फक्त एकच की हा video पाहून उरलेल्या ३ दिवसात शक्य तितक्या लोकांनी इथे visit करावं.