आज कंटाळा येऊन गेला जीवन नकोस झालंय ।आबा आणी मी गप्पा मारत बसलोय निवांत 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • आज कंटाळा येऊन गेला जीवन नकोस झालंय ।आबा आणी मी गप्पा मारत बसलोय निवांत 🥲#गावठीपुनम

Комментарии • 23

  • @GaneshBhosale-eb4wd
    @GaneshBhosale-eb4wd 14 часов назад +22

    आहो ते लोक आपल्या ला वे द्यात काढत आहेत घर बांधा साठी

  • @NitaMane-ce3mt
    @NitaMane-ce3mt 15 часов назад +17

    आम्हाला त्याच्या बायकोची माया येत असते शांततेने बसून मिटवा काय वाढणार असले तर तिलाही गोड बोला पुनम बी आजारी दिसते

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 15 часов назад +7

    कांदा लावा भेगा कमी येतात

  • @AshwiniLohar-go6ox
    @AshwiniLohar-go6ox Час назад +1

    अग पूनम जरा नीट बसत जा....

  • @शोभा-wu5tl
    @शोभा-wu5tl 15 часов назад +4

    अमृत मलम मेडिकल मध्ये भेटत 35रु ला ते लावा लगेच भेगाना फरक पडतो

  • @sushamavarak8017
    @sushamavarak8017 12 часов назад

    टाचेला मेन आणी तीलाचे तेल एकत्र गरम करून कोमट कोमट टाचेला लावा.

  • @lalaphadatare4954
    @lalaphadatare4954 14 часов назад +6

    कधी कधी त्याच्या बायकोला बोयायला देत ja सारखी aba . करती

  • @SandipYadav-dy7jg
    @SandipYadav-dy7jg 14 часов назад

    सकाळ च्या व्हिडिओ कुठे राहता सांगा आम्ही येणार आहे

  • @pandurangmasal6786
    @pandurangmasal6786 14 часов назад +1

    Navin Bangla Banda Punam Tai

  • @SangitaGurav-d4z
    @SangitaGurav-d4z 12 часов назад

    तुमचा व्हिडिओ छान वाटला

  • @SangitaGurav-d4z
    @SangitaGurav-d4z 12 часов назад

    तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले 6:43

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 15 часов назад +2

    जेवण झालं का

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 15 часов назад +7

    पोरं कुठे गेली

  • @navlajijatale3944
    @navlajijatale3944 15 часов назад +1

    जय मल्हार जय अहिल्या

  • @anvitadetake1993
    @anvitadetake1993 12 часов назад

    Poonam jars not bolat ja bolta bolta sriracha woman kartes

    • @anvitadetake1993
      @anvitadetake1993 12 часов назад

      diracha apman kartes poonam kiti khale tari motha dir ahe tujha he visit nakos

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 15 часов назад

    आवपुनमताईराकघालुनका

  • @PramodiniGawand-yq4mf
    @PramodiniGawand-yq4mf 14 часов назад

    Good night

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 15 часов назад

    निलेश भाऊ तुमची गाडी कितीला बसली

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 15 часов назад

    खापरी ठेवा

  • @ArchanaMana-y2p
    @ArchanaMana-y2p 14 часов назад

    Tai family kup chan