सर, आपल्या या सिरीज चा मला काल झालेला समाजकल्याण गट ब करीता खूप फायदा झाला. आपल्या या सिरीज मधले चालू घडामोडींच्या चार प्रश्न आले होते. खरच खूप दर्जेदार आणि आयोगाला अपेक्षित अशी परिक्षभिमुख तयारी आपल्या या सिरीज मधून होत आहे. आपले खूप खूप आभार व यापुढे देखील असेच आपले सर्वांचे मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.
1) गोल्ड एटीएम हैदराबाद २) लोकायुक्त कायदा पास करणेवला राज महाराष्ट्र 3) देशातील पहिला कचरा कॉफे अबिकापुर 4) नवीन संसद भवन पाहिलं विधायक महिला आरक्षण ३३% कोणत्या क्रमांक होती १०६ 5) २८ इचालकरंजी 6) छत्तीसगड निर्मिती १ नोव्हेंबर २००० १) उत्तराखंड 2) झारखंड 3) छातीसगड 7) तेलंगणा तेलंगणाची 2 जुन २०१४ 8) पालघर स्थापना 1 ऑगस्ट 2014 9) बिंदेश्वर पाठक २०२४ पद्मविभूषण thank you sir khup chagle current affair Che classes ghetatc ani tya shobhtc GS Gk suda shikvtat ani Mazi revision hote sir once again thank you sir🙏
राज्यसेवा २०२४ बाबत अतिमहत्त्वाचे: एकदा वाचा सगळ जमतंय!#Strategy 25 August चा राज्यसेवा पूर्व परीक्षेवर focus करा... राज्यसेवा पूर्व Strategy: परीक्षेला काही दिवस बाकी आहेत. ७ विषय आहेत: Polity 15 Que Economy 15 Que Geography 15 Que History 15 Que Science 20 Que Current affairs 15 Que Environment 05 Que यातील Polity Economy Geography Environment हे विषय हमखास marks मिळवून देणारे असतात.(ठीकठाक अभ्यास आणि चांगली revision असेल तर) ह्या Subject चे total Que ५० आहेत. ह्या ५० पैकी ४०+ मार्क्स पडू शकतात जर शेवटचा दिवसात चांगली revision केली तर. ह्यासाठी वारंवार MPSC ज्या topics वर प्रश्न विचारते ते topics चांगले revise करा. Facts पाठ करा. (उदा. Polity IMP articles , Census आकडेवारी ,Human Development etc) सोबतच Current affairs ठळक गोष्टी सारख्या revise करा. दिवसभरात जेवढा अभ्यास करता त्यातला १५-२०% time Current Affairs ला द्या. Science आणि history ह्या विषयात जास्त शाश्वतता नसते.(तुलनात्मक) परंतु ह्यातील सुद्धा जे महत्त्वाचे Topics आहेत ते वाचा. But Finally हेच सांगेन जे Subject जास्त शाश्वती देतात आणि मार्क्स मध्ये reflect होतात, शेवटचा दिवसात त्यांना वेळ जास्त द्या... Target High ठेवा... Example: Polity १२/१५ Economy १२/१५ Geography १२/१५ History ९/१५ Science ११/२० Current Affairs १०/१५ Environment ४/५ Total - ७०/१०० Negative १/४ करुन Final score १२५/२०० (Safest and Possible Score) (Example म्हणून एक practical आणि possible marks लिहीले आहेत) यामध्ये एखाद्याला polity मध्ये १४-१५ येऊ शकतात , तर एखाद्याला science चांगल असेल तर १४-१५ येऊ शकतात correct... "सबका साथ, सबका विकास" तत्त्वाचा वापर करून जिथे possible आहे तिथे maximum score karaycha प्रयत्न करायचा (ex. Pol Econ geo.) आणि जे अवघड विषय आहेत तिथे किमान Average Marks आणण्याचा प्रयत्न करा. आणि किती प्रश्न attempt करायचे हे ज्याचा त्याचा विषय आहे... पण ओपन EWS OBC Male असेल तर किमान ९०-९५ attempt kara... Bckz Cutoff ५३-५५% पर्यंत लागतो... मी तर ९७+ करा बोलेन... आणि ही शेवटची राज्यसेवा आहे हे लक्षात ठेवा... पूर्व नंतर जेव्हा पहिली Ans Key येईल तेव्हा २ गट पडणार... एक गट ज्यांना १२०+ मार्क्स असतील ते लगेच Mains चा अभ्यास चालू करणार आणि जे १०५ ११० ११२ वर असतील ते दुविधावस्थेत राहणार...कारण शेवटची objective mains आहे... Combined करू की राज्यसेवा करू?... अशी अवस्था होणार आणि ह्या चक्रव्यूहात अडकून नुकसान होणार... कारण ज्या लोकांना १२०+ score आला आहे ते 1st Ans Key नंतर लगेच अभ्यास start करणार आणि बाकी ११० १०७ वाल्यांना result लागेपर्यंत शंकाच असणार pass होतो की नाही?... Safe खेळायच असेल तर शेवटचा 6 दिवसात व्यवस्थित अभ्यास करून "Maximum Possible Score" कसा करता येईल ह्याचा विचार करून अभ्यास करा... All The Best For Prelims २०२४ #अंतिम फैसला - Sahil Bhosale (Ratnagiri)
नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक 2023 विधयेक 128 वे घटना दुरुस्ती 106 वी महिलांना लोकसभा व विधानसभा मध्ये 33% आरक्षण देणारे . लोकसभेत - 20 सप्टेंबर 2023 राज्यसभेत - 21 सप्टेंबर 2023
ती एक नारी आहे मंहून ती एक शक्ती आहे आणि मांहून तिला वंदन आहे असं "नारी शक्ती वंदन अधिनयम " ॲक्ट पास करण्यात आला हे पहिले १०६ वी घटना दुरुस्ती आहे अँड १२६ वा अधिनियम आहे हैद्राबाद तेलंगण पहिले गोल्ड ATM छत्तीसगढ पहिला कचरा कॅफे २८ वी महानगरपालिका इचलकरंजी
नव्या संसदेत 'नारी शक्ती वंदन विधेयक' म्हणजेच महिला आरक्षण धोरण विधेयक 2023 मंजूर करण्यात आले. 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपतीनीं 128 व्या विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यांचे रूपांतर 106 वी घटनादुरूस्ती अधिनियम 2023
सर, आपल्या या सिरीज चा मला काल झालेला समाजकल्याण गट ब करीता खूप फायदा झाला. आपल्या या सिरीज मधले चालू घडामोडींच्या चार प्रश्न आले होते. खरच खूप दर्जेदार आणि आयोगाला अपेक्षित अशी परिक्षभिमुख तयारी आपल्या या सिरीज मधून होत आहे. आपले खूप खूप आभार व यापुढे देखील असेच आपले सर्वांचे मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.
1) गोल्ड एटीएम हैदराबाद २) लोकायुक्त कायदा पास करणेवला राज महाराष्ट्र 3) देशातील पहिला कचरा कॉफे अबिकापुर 4) नवीन संसद भवन पाहिलं विधायक महिला आरक्षण ३३% कोणत्या क्रमांक होती १०६ 5) २८ इचालकरंजी 6) छत्तीसगड निर्मिती १ नोव्हेंबर २००० १) उत्तराखंड 2) झारखंड 3) छातीसगड 7) तेलंगणा तेलंगणाची 2 जुन २०१४ 8) पालघर स्थापना 1 ऑगस्ट 2014 9) बिंदेश्वर पाठक २०२४ पद्मविभूषण thank you sir khup chagle current affair Che classes ghetatc ani tya shobhtc GS Gk suda shikvtat ani Mazi revision hote sir once again thank you sir🙏
वाचून दाखवा फक्त
राज्यसेवा २०२४ बाबत अतिमहत्त्वाचे:
एकदा वाचा सगळ जमतंय!#Strategy
25 August चा राज्यसेवा पूर्व परीक्षेवर focus करा...
राज्यसेवा पूर्व Strategy:
परीक्षेला काही दिवस बाकी आहेत.
७ विषय आहेत:
Polity 15 Que
Economy 15 Que
Geography 15 Que
History 15 Que
Science 20 Que
Current affairs 15 Que
Environment 05 Que
यातील
Polity Economy Geography Environment हे विषय हमखास marks मिळवून देणारे असतात.(ठीकठाक अभ्यास आणि चांगली revision असेल तर)
ह्या Subject चे total Que ५० आहेत.
ह्या ५० पैकी ४०+ मार्क्स पडू शकतात जर शेवटचा दिवसात चांगली revision केली तर.
ह्यासाठी वारंवार MPSC ज्या topics वर प्रश्न विचारते ते topics चांगले revise करा. Facts पाठ करा. (उदा. Polity IMP articles , Census आकडेवारी ,Human Development etc)
सोबतच Current affairs ठळक गोष्टी सारख्या revise करा.
दिवसभरात जेवढा अभ्यास करता त्यातला १५-२०% time Current Affairs ला द्या.
Science आणि history ह्या विषयात जास्त शाश्वतता नसते.(तुलनात्मक)
परंतु ह्यातील सुद्धा जे महत्त्वाचे Topics आहेत ते वाचा.
But Finally हेच सांगेन जे Subject जास्त शाश्वती देतात आणि मार्क्स मध्ये reflect होतात, शेवटचा दिवसात त्यांना वेळ जास्त द्या...
Target High ठेवा...
Example:
Polity १२/१५
Economy १२/१५
Geography १२/१५
History ९/१५
Science ११/२०
Current Affairs १०/१५
Environment ४/५
Total - ७०/१००
Negative १/४ करुन Final score १२५/२००
(Safest and Possible Score)
(Example म्हणून एक practical आणि possible marks लिहीले आहेत)
यामध्ये एखाद्याला polity मध्ये १४-१५ येऊ शकतात , तर एखाद्याला science चांगल असेल तर १४-१५ येऊ शकतात correct...
"सबका साथ, सबका विकास" तत्त्वाचा वापर करून जिथे possible आहे तिथे maximum score karaycha प्रयत्न करायचा (ex. Pol Econ geo.)
आणि जे अवघड विषय आहेत तिथे किमान Average Marks आणण्याचा प्रयत्न करा.
आणि किती प्रश्न attempt करायचे हे ज्याचा त्याचा विषय आहे...
पण ओपन EWS OBC Male असेल तर किमान ९०-९५ attempt kara...
Bckz Cutoff ५३-५५% पर्यंत लागतो...
मी तर ९७+ करा बोलेन...
आणि ही शेवटची राज्यसेवा आहे हे लक्षात ठेवा...
पूर्व नंतर जेव्हा पहिली Ans Key येईल तेव्हा २ गट पडणार...
एक गट ज्यांना १२०+ मार्क्स असतील ते लगेच Mains चा अभ्यास चालू करणार आणि जे १०५ ११० ११२ वर असतील ते दुविधावस्थेत राहणार...कारण शेवटची objective mains आहे...
Combined करू की राज्यसेवा करू?...
अशी अवस्था होणार आणि ह्या चक्रव्यूहात अडकून नुकसान होणार...
कारण ज्या लोकांना १२०+ score आला आहे ते 1st Ans Key नंतर लगेच अभ्यास start करणार आणि बाकी ११० १०७ वाल्यांना result लागेपर्यंत शंकाच असणार pass होतो की नाही?...
Safe खेळायच असेल तर शेवटचा 6 दिवसात व्यवस्थित अभ्यास करून "Maximum Possible Score" कसा करता येईल ह्याचा विचार करून अभ्यास करा...
All The Best For Prelims २०२४
#अंतिम फैसला
- Sahil Bhosale (Ratnagiri)
💐💐💐💐💐nice prediction
भाऊ आभारी धन्यवाद टिप्स 🎉🎉🎉❤❤🙏
Appreciate your efforts
Thank you sir 😊
Very nice🎉
नारी शक्ती वंदन विधायक
खुपच useful sir thank you
नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक 2023
विधयेक 128 वे
घटना दुरुस्ती 106 वी
महिलांना लोकसभा व विधानसभा मध्ये 33% आरक्षण देणारे .
लोकसभेत - 20 सप्टेंबर 2023
राज्यसभेत - 21 सप्टेंबर 2023
Thanks 🙏
106 वि घ. दू., 128 विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम
106 वी घटनादुरुस्ती आणि 128 वे विधेयक
देशातील पहिले गोल्ड एटीएम तेलंगणा राज्यात हा प्रयोग करण्यात आला आहे. हैदराबाद येथे गोल्ड एटीएम सुरु करण्यात आले आहे
Chattisgarh in 2000 along with Jharkhand and Uttarakhand
Nari shakti 128 vidhayak & 106 ghatnadurusti
Bindeshwar pathak- padmavibhushan
Thanks a lot Sir ❤❤❤❤
28 municipal corporation icchalkaranji
Good Atm- Hyderabad
Kachara cafe- chhattisgarh
Gold atm - Hyderabad
1 st rti by maharashtra
Gold ATM = Hyderabad
28 वी महानगरपालिका इचलकरंजी
नारी शक्ती वंदन अधिनियम
घ दु 106 विधेयक 128
128th nari shkti vandan vidheyk
Padmavibhushan bindeshwar pathak
कॅमेरा बंद झाला तरी आम्ही कुठच जात नाहीत ❤❤
Hydrabad.... First gold atm in india
देशातील 1st कचरा कॅफे छत्तीसगड
106 वि घटना दुरुस्ती व 128 वे विधेयक
1st Gold ATM -Goldsikka ATM Hyderabad ..lokayukt 1st act passed Odisa...Garbage cafe Chhattisgarh...narishakti vidheyak 128th bill 106AA...bindeshwar pathak Padmyvibhushan 2024....
28th mahangrpalika ichalkarnji
Nari shakti vandan vidheyak 106th ambetment 128 va vidheyak number
28 vi manarpalika ichalkaranji
नवीन संसदेत मांडलेले पाहिले विधेयक नारी शक्ती वंदन विधेयक विधेयक क्रमांक 128 घटनादुरुस्ती 106 वी 🎉
ती एक नारी आहे मंहून ती एक शक्ती आहे आणि मांहून तिला वंदन आहे असं "नारी शक्ती वंदन अधिनयम " ॲक्ट पास करण्यात आला हे पहिले १०६ वी घटना दुरुस्ती आहे अँड १२६ वा अधिनियम आहे
हैद्राबाद तेलंगण पहिले गोल्ड ATM
छत्तीसगढ पहिला कचरा कॅफे
२८ वी महानगरपालिका इचलकरंजी
1)1st gold ATM india Hyderabad (Goldsikka atm)
2)1st lokayukta Maharashtra (1971)
3)1st garbage cafe 36gad
4)new sansad bhavan 1st Nari shakti vidhyak 106(act )2023/128 33%
5)28th mahanagrpalika Ichalkaranji
6)36gad 26th
2000 36gad(26),utranchal(27),zarkhand(28)
Telangna 2 jun 2014 established
Palghar 36th district 1aug 2014
7)bindeshwar pathak 2024 padma bhusan gets
Telangana was ETD on 2nd june
Assalamualaikum Sir❤
कचरा कॅफे छत्तीसगड
28 वी महानगरपालिका इचलकरंजी MH 51
नविन संसद विधेयक 128 वे, घटनादुरुस्ती 108 वी
Chathesgad
हेंद्राबाद gold atm
Haidrabad
पहिला कचरा कॅफे छत्तीसगढ अंबिकापुर येथे आहे..
पहिले गोल्ड ATM हैदराबाद
Women's Reservation Act, 2023
128 Amendment Bill😮 106 Amendment Act
कचरा कॅफे - छत्तीसगड
106Amd 128
Hydrabad gold ATM and tamilnadu lokayukta kayda
1st कचरा कॅफे...36गड
Gold atm hydrabad
Lokayukta Maharashtra
128th bill ,106 th amendment ,related to women reservation .... first in new parliament
लोकायुक्त कायदा पास करणारे पहिले राज्य ओडिसा 1970
Lokayukt = mh 1st
लोकायुक्त कायदा पास =MH
Chhattisgarh
106 amd 2023
128 vidheyak
Nari shakti vandan abhiyan new sansad bhavan(sanvidhan bhavan) madhle pahile
देशातील पहिला कचरा कॅफे छत्तीसगड येथे अंबिकापूर पालिकेने सुरू केला आहे
Garbage cafe @Chattisgarh
28 ichalkarnji
Telangana 2014
2000 ch Ut za
नव्या संसदेत 'नारी शक्ती वंदन विधेयक' म्हणजेच महिला आरक्षण धोरण विधेयक 2023 मंजूर करण्यात आले.
28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपतीनीं
128 व्या विधेयकावर स्वाक्षरी केली.
त्यांचे रूपांतर 106 वी घटनादुरूस्ती अधिनियम 2023
106 वी घटनदुरुस्ती 2023
महिला आरक्षण विधेयक 2023
नारी शक्ती वंदन कायदा 2023
128 वी घटना दुरुस्ती विधेयक
106 वी घटना दुरुस्ती
अर्जुन राम मेघवाल सादर
पहिले गोल्ड एटीएम हैद्राबाद आहे
लोकायुक्त कायदा करणारा पहिला राज्ये महाराष्ट्र
कचरा कॅफे छतीसगड
Pdf khute ahe sanga na
या PDF कुठे मिळतील
महाराष्ट्रातील पहिले सौर गाव मान्याचीवाडी ता पाटण जि सातारा