बारसू - कोकणातील आमचं सुंदर गाव | 50K Special Vlog | Yes महाराजा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 831

  • @meghanamaye535
    @meghanamaye535 3 года назад +26

    Congrats team yess महाराजा ❤️🎉 असेच video बनवत रहा . लवकर तुझे १million होऊदे ❤️🔥🎉

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      हो नक्कीच.. 👍 🤗
      Thank you so much ❤️

    • @lalitawaghewaghe2043
      @lalitawaghewaghe2043 3 года назад +1

      छान गाव आहे

  • @nareshnikam2358
    @nareshnikam2358 3 года назад +3

    50 हजार झाल्याबद्दल धन्यवाद मित्रा
    खूप मस्त माहिती दिली असेच फुडे नवनवीन विडिओ बनवत जा हे सर्व करण्यासाठी तुला फुडील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा बोला yes महाराजा 👍👌🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो नक्कीच.. 👍 👍
      खूप खूप धन्यवाद.. ❤️ 🥰

  • @rajkalane2169
    @rajkalane2169 3 года назад +2

    अभिनंदन भावा... मी मराठवाड्यातला
    असून मी तुमचे viedo नेहमी पाहतो खुप भावतो तुमचा कोकण कधी कोकणात येण्याचा योग आला नाही..तरी तुमच्या viedeo च्या माध्यमातुन कोकणच. ग्रामीण सौदर्य अनुभवतोय..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
      Yeva kokan aaploch aasa ❤️

    • @bharatbandre8026
      @bharatbandre8026 2 года назад

      या कोकण आपलाच आहे,

  • @harshalidhuri7137
    @harshalidhuri7137 3 года назад +1

    Congratulations tula asach yash bhetude hye ravalnatha kade prathana🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @swatisawant9017
    @swatisawant9017 3 года назад +1

    अभिनंदन रोशन खुप खुप शुभेच्छा अशीच प्रगती होत राहुदे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई.. 🥰

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад +4

    खुप छान भावा रोशन पवार माझ्या कडून अभिनंदन करतो 👏👍 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐👍 सुंदर गावं आहे बारसु गावं ❤️❤️ वाडी खूप छान आहे 👍 पुढील भाग लवकर टाक 👍 आजुन गावं दाखवले नाही बरोबर 👍 आता शिमगा मध्ये वीडियो बनव लवकर 👍 तुमच्या टीमला सर्वांना मनःपूर्वक आभार मानतो 👏👏 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद.. ❤️
      हो नक्कीच बनवू.. 👍
      गाव सुद्धा दाखवू पुन्हा एकदा सर्व..
      जय शिवराय 🙏 🚩

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 года назад +1

    Sarvapratham tuje 50K subscribers zhalyabddal khup khup abhinandan...💐💐💐💐dev karo lavkarch 100K hou de re Maharaja....baki tuje gaav baarsu awesome aahe...tyat kahi prashnch nahi....pudhil vaatchalis khup sarya shubhechha...nice vlog 👍👍👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️
      खूप छान वाटल तुमची कमेन्ट वाचून..
      कायम motivation मिळत.. ❤️❤️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि अभिनंदन मित्रा आणि तू नवनवीन उपक्रम आणतो ते एक नंबर असतात मित्रा तू खूप छान काम करतो आहेस

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद. 🥰❤️❤️

  • @pratikvartak4356
    @pratikvartak4356 3 года назад +1

    अभिनंदन !!!
    फार सुरेख कंटेंट... Keep it up... अजून भरपूर विडियोंच्या प्रतीक्षेत...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      नक्कीच बनवू.. 👍 👍
      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @hRishabhtodankar
    @hRishabhtodankar 3 года назад +3

    Congratulations bhawa..50 k ❤😍👍🏻👍🏻

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 года назад +16

    राजापूरची भाषा लयच भारी......👌

  • @vijayakesare4490
    @vijayakesare4490 3 года назад +2

    खुप खुप अभिनंदन....असचं धमाल video बनवत रहा......

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      हो नक्कीच..👍 👍
      धन्यवाद.. 🥰

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 3 года назад +1

    मस्त रे भारी आहे गाव आणखी विडियो बनव खूप शुभेच्छा तुम्हाला चॅनल साठी ❤️❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो नक्कीच..
      धन्यवाद ❤️

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 3 года назад +1

    एस. महाराजा अभिनंदन भावा ५०हजार सबक्रेबर झाल्याबददल. अशीच वाटचाल पुढे राहू दे.हिच ईश्वर चरणी प्रार्थना करुया.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️❤️

  • @swapnilnaik9983
    @swapnilnaik9983 3 года назад +1

    भावा.. तुझे अप्रतिम व्हिडिओ असतात त्यात काडीमात्र शंका नाही. कोकणचे सौदंर्य अप्रतिमरीत्या तू सादर करतो.. आणि गावच्या मुलांचा तुला चांगला सपोर्ट आहे... लवकरात लवकर तुझे १ मिलियन सब्स्क्रायबर्स होतील ह्यात कोणतीही शंका नाही.. कोकणातले अनेक युटूबर्स आहे त्यात प्रामुख्याने प्रगत लोके आणि अनिकेत रासम त्यांच्या व्हिडिओ सुद्धा मी बघतो. पण त्यापेक्षा किती तरी पटीने तू अप्रतिम व्हिडिओ बनवतो. असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत जा. भावा बबलू आहे तो कायम तुझ्यासोबत व्हिडिओ मध्ये दिसत असतो..... सगळ्या व्हिडिओ मध्ये तो असतोच.धन्यवाद . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
      मस्त, छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. 🥰
      भविष्यात सुद्धा चांगले विडियो बनविण्याचा प्रयत्न राहील कायम.. 👍❤️
      शुभेच्छांसाठी धन्यवाद... ❤️

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 3 года назад +1

    या छानशा व्हिडिओसाठी धन्यवाद. पन्नास हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! यात उत्तरोत्तर वाढ होत राहो यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद... ❤️🥰

  • @nikhiljadhav6838
    @nikhiljadhav6838 3 года назад +1

    खुप मस्त व्हिडिओ बनवला आहेस भावा आणि आम्ही लहानपणी टायर फिरवत होतो त्या आठवणी जाग्या झाल्या. हिरवाईने नटलेल्या कोकण असाच बहरत राहू दे. 50k Subscribe झाल्याबद्दल आणि माझ्याकडून तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि असेच भरपूर Subscribe वाढत जावो हीच सदिच्छा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल.. ❤️🥰🥰

  • @cbeditzabhijeet9596
    @cbeditzabhijeet9596 3 года назад +2

    अस वाटत माझं चेनेल आहे पाहिल्याशिवाय चैन नाही पडत,
    खूप छान मित्रा मी तुझा जुना subscriber आहे, 50k साठी खूप शुभेच्छा 🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
      छान वाटल कमेन्ट वाचून.. 🥰

  • @sanjaybhatle6847
    @sanjaybhatle6847 3 года назад +2

    मस्त गाव आहे
    मी आलो होतो गेल्या वर्षी बारसू मध्ये.
    सड्यावर आता खूप घरं झाली आहेत. वरती गाडी जायला रस्ता आहे की नाही असेच आपले गावचे नवनवीन विडिओ येत राहू दे मला बगायला खूप आवडतात. तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      हो नक्कीच बनवू.. 👍 👍
      हो आता झाला आहे रस्ता.. 👍
      खूप खूप धन्यवाद... ❤️

  • @pranitunhalekar521
    @pranitunhalekar521 3 года назад +1

    आणि 50 हजार subscriber झाले त्या बद्दल अभिनंदन लवकरच लाखो लोक या channel subscriber होवोत ही सदिच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद... ❤️

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 года назад +1

    Khup Sundar Roshan👍👌🏻Congratulations tuz n tuzya Teamch💐💐👌🏻👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 3 года назад +4

    Congratulate Roshan Dada great. Keep it up 😊 lavkarch 1 k

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @ruchikagaikwad1029
    @ruchikagaikwad1029 3 года назад +1

    Congratulation Roshan❤🥳💐💐💐💐💐Ashich pragati karat raha 😊😊ani asech chan vedio dakhvat raha👌😍😘

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो नक्कीच.. 👍 👍
      Thank you so much ❤️ ❤️

  • @manasianjarlekar2444
    @manasianjarlekar2444 3 года назад +2

    अभिनंदन🎉🎊 अभिनंदन🎉🎊 अभिनंदन🎉🎊
    Yes Maharaja 50K💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद.. 🥰

  • @devyanijadhav8556
    @devyanijadhav8556 3 года назад +3

    Congratulations 🎉 Roshan. 50k complete.... 💐💐💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much.. 🤗 🥰

  • @pradeepgujar6362
    @pradeepgujar6362 3 года назад +2

    अभिनंदन अभिनंदन मनापासून अभिनंदन रोशन गाव खरच खूप सुंदर आहे ,yes महाराजा च्या पुढिल वाटचाली बद्दल हार्दीक शुभेच्छा 💐💐💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️
      तुमचा आशिर्वाद कायम पाठीशी असूद्या..🙏

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 года назад +2

    खूप मस्त दादा 👍✌️❣️
    अभिनंदन दादा 50ksub🎉💐❣️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕

  • @premanandsinkar9449
    @premanandsinkar9449 3 года назад +1

    अभिनंदन व पुढिल वाटचालीला शुभेच्छा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @SameerKatkar
    @SameerKatkar 3 года назад +1

    Congratulations tumha sampurn yes maharaja team la asech chan videos banavat raha 🎉🎊🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो नक्कीच.. 👍 👍
      Thank you so much ❤️ ❤️

  • @deepakbaraskar9698
    @deepakbaraskar9698 3 года назад +3

    अभिनंदन करतो तुमच्या सगळ्यांचे खूप सुंदर व्हिडिओ आहेत

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @mayanmore1598
    @mayanmore1598 3 года назад +3

    Congratulations yes maharaja big big congratulations 50k subscribe ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @rutikakotawadekar7146
    @rutikakotawadekar7146 3 года назад +3

    तुमचा गाव osm आहे 🌴🏡🥰💫
    Congo to Yes Maharaja Team 🎊🤘🥳
    Lvkrch tumche subscribers 100K hou de Ani..
    RUclips PLAY BUTTON milu de re maharaja
    YES MAHARAJA 🤘💯🤩🔥
    Firse Congratulations 😇👻👑🤙🔥

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 года назад +2

    Abhinandan tumha konkavasiyanche khup aanandi rahata tumhi Chan enjoy karata asach amhala tumchebarobar enjoy karaycha ahe Dada 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much ❤️ ❤️
      Yeva kokan aaploch aasa.. 👍

  • @shreemayekar3561
    @shreemayekar3561 3 года назад +3

    आपलं गाव आपली मानस.....खूप सुंदर भावा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️❤️🥰

  • @neelpune2447
    @neelpune2447 3 года назад +1

    Bablu ani chetan dadachi life style pahaychi ahe khup mast ahet doghe ......👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
      Thanks ❤️

  • @yogeshjogale5880
    @yogeshjogale5880 2 года назад +1

    येक दिवस नक्कीच येईन बरसू गावामध्ये

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 года назад

      हो नक्कीच.. 👍

  • @nareshshelar2318
    @nareshshelar2318 3 года назад +4

    congratulations yas maharaja 🥳🥳

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much भावा 🥰 🥰

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 года назад +1

    रोशन... सुंदर गाव...👌👌👌👌👌
    ५०००० सबस्क्रायबरचे मानकरी ठरल्याबद्दल अभिनंदन... 💐💐💐💐💐
    सर्व टीम चे कौतुक आणि अभिनंदन.. 👍👍👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 года назад +2

    Congratulations aani you tube var aapal kokanach 1no var pahije mast video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो तसे प्रयत्न करू कायम.. 👍 👍
      Thank you so much.. 🥰

  • @surajpatare9778
    @surajpatare9778 3 года назад +1

    अभिनंदन 50 k plus subscriber zalya बदल.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @mitalimude4859
    @mitalimude4859 3 года назад +1

    Congratulations and all the best bhava and lavkarch tuze khup subscriber hou de🙌🙌

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 года назад +1

    👍

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 3 года назад +1

    गांव मस्त वाटले. Specialy मैदान आणि मैदानचा परिसर 👌👍🙏🌾🌴 नक्की भेट द्यावीशी वाटते.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @nitugaikwadsinger4415
    @nitugaikwadsinger4415 3 года назад +3

    Congress ❤️👍 bhava

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @मेघवालेपाडाम्युझिकग्रुपकिंग

    येस महाराजा ग्रुप चा आवडता व्यक्ती म्हणजे चेतन

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 года назад +1

    बार्सू हे गाव राजापूर पासून किती दूर आहे,जरा इतर माहिती पण द्या,शाळा,बस स्टँड,आरोग्य केंद्र (असेल तर)हे दाखवले तर प्रगतीची कल्पना येते.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 года назад

      7/8km
      शाळा आहे खूप वेळा दाखविलेली..
      बाकी एसटी / आरोग्य सेवा नाही..
      राजापुर जवळ आहे...

  • @ranjeetdhavale4546
    @ranjeetdhavale4546 3 года назад +2

    Congrats Roshan....ur great and really appreciate for ur hard work.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much for your kind words.. ❤️ ❤️

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 года назад +1

    Kajisetchi bag bhariaambe khayla yayla pahije

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो या.. 👍 👍 🤩🤩

  • @___aduuuuuu___
    @___aduuuuuu___ 2 года назад +1

    Hi Roshan Da❤️Tujhe Vlog khup bhari astat Dada, mi roj pahto daily✨.Mala khup aavadtat dada tu kokan ,Culture khup bhari explore kartos👍.keep It up dada❤️Keep Going Dada❤️. Mi suddha Vlogger aahe Navin aahe Adwait Pandirkar Channel name aahe tuzhyakadun mi inspire hotoy dada tuzhe video baghun halu halu shiktoy sarv nakkich pudhe chalu thev Vlogging👍❤️.Aani Team support aani tuzhi mehnat distey tyamule sarv aaj he shaky zhalay✨,Aai Navladevi Tuzhya pathishi aahe khup pudhe ja aamhi aahot tula support karayla❤️🌎.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 года назад +1

      Thank you so much भावा ❤️❤️

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 Год назад +1

    कोकणातली मज्या काही वेगळी च मस्तच

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Год назад

      धन्यवाद ❤️❤️

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 года назад +1

    रोशन पवार , तुमचे 50K सबस्क्रायबर पूर्ण झाल्या बद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन, 100K पण पूर्ण करा अशी अपेक्षा.
    50K पूर्ण झाले म्हणुन तुमच्या आपसात होणाऱ्या पार्टी आधी एकदा लाईव्ह या आणि सबस्क्रायबर बरोबर बोला, अशी विनंती वजा सूचना आहे. त्यात तुमच्या उपक्रमा बद्दल पण चर्चा होऊ शकते. चुकल्यास क्षमस्व.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद... ❤️❤️
      नक्कीच करू पार्टी..
      तुम्ही सुद्धा या सर्व.. 🥰
      आपण QnA विडियो करणार आहोत...👍

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 года назад +1

    अभिनंदन💐💐💐क्रिकेट च ग्राउंड खूपच छान आहे👌👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      होय.. 🥰🥰
      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @sameershrungare438
    @sameershrungare438 3 года назад +1

    अभिनंदन yes महाराजा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 3 года назад +1

    रोशन दादा मी रत्नागिरीला आलो होतो गणपती पुळे आणि पावस ला पण गेलो होतो मस्त आहे तिकडे

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 года назад +1

    आधी तुझं आणि टीम च अभिनंदन 50000हजार झाल्या बद्दल. आणि आत्तचा व्हिडीओ जबरदस्त झाला आहे.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. कायम कमेंट असते तुमची..
      छान वाटत वाचून.. 🥰

  • @amolgosavi4036
    @amolgosavi4036 3 года назад +3

    💐Congregation roshan bhava 50k complete 💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @tirupatimirewad7925
    @tirupatimirewad7925 3 года назад +3

    Congratulations team of yes maharaja

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @abhiak9300
    @abhiak9300 3 года назад +1

    खालील न्यूज वर (संभावित प्रकल बाबत)एक व्हिडिओ बनवावा आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यावा त,ही विनंती🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      हा पॉलिटिकल विषय आहे..
      आणि नाही होणार प्रकल्प..
      government job आहे ना..

  • @st3231
    @st3231 3 года назад +1

    आजोलीचे माझं गांव - डोंगरी उत्तन, ता. ठाणे, जि. ठाणे. Dongri Fort
    goo.gl/maps/q2JvATj5fpHSbdoC7
    माझं राहतं गांव आता घोडबंदर रस्ता , ठाणे शहरीकरणात विलीन झालंय.
    आमच्या गावात कोली, आगरी, क्रिस्ताओ, माळी, ब्राह्मण आणि पाचकळशी समाजाचे मुलनिवासी आहेत.
    आजकल भैये आणि गुजराती पण खूप वाढत आहेत.

  • @artijadhav9548
    @artijadhav9548 3 года назад +2

    Congratulations Team Yes Maharaja 💐👍

  • @abdullahraaz7863
    @abdullahraaz7863 3 года назад +2

    Congratulations 50.0K subscribers Team Yes महाराजा 💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @Jayrajmhadeshwar4648
    @Jayrajmhadeshwar4648 3 года назад +2

    Congratulations video sundar astat

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much.. ❤️

  • @sarojkadam7705
    @sarojkadam7705 3 года назад +1

    Congratulations😍khup chhan disty aapl gav😘😊

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 года назад +1

    भारी गाव आहें 👌👌👌👍👍आणि लवकरच 100k होऊ देत 👍👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद दादा ❤️ ❤️

  • @subhashhardikar209
    @subhashhardikar209 3 года назад +1

    छान vedio. गाव तुझ्या मुळे पहाता आले. वरची वाडी व इतर भाग दाखवावी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      हो नक्कीच.. 👍
      धन्यवाद.. 🥰

  • @VedantChavan-hi6ys
    @VedantChavan-hi6ys 3 года назад +2

    Congratulations 👏 for 50k YES MAHARAJA!!!

  • @mandarsarang7050
    @mandarsarang7050 3 года назад +1

    मागे गावखडी ,पूर्णगड करताना बारसू ला कातळ शिल्प पाहायचा विचार होता. वेळेअभावी नाही जमलं. पुन्हा कधी तरी. बाकी पवार म्हटलं की आंबोळगड आठवतं. खूप लहान असताना राहायचो. डॉक्टर पवार यांचं घर होत. बाकी बारसु मस्त.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      या नक्की.. 👍 👍
      माझे नातेवाईक आहेत ते... 👍
      माझ मूळ गाव आंबोगळगड.. ❤️
      Thank you so much ❤️ ❤️

  • @darpan2096
    @darpan2096 3 года назад +1

    gavach nav 🔥barasu🔥 avdal ek no

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 3 года назад +1

    हार्दिक अभिनंदन रोशन 🌹Yes महाराजा 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @bhagyashrisirsat6774
    @bhagyashrisirsat6774 3 года назад +1

    Hi dada tuz explain skill khup chan ahe😊tuze video mla khup avdtat.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much.. 🥰🥰

  • @pawarpratish38
    @pawarpratish38 3 года назад +2

    Dada video khup chan .. maza question asa ahe ki . Tu vlog Banavnya sathi konte . Accessorise Use karto kiva editing sathi che apps . He sarva sng .. love From Ratnagiri

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      हो नक्कीच सांगू.. 👍 👍
      Stay Connected.. ❤️

  • @allinonegamer.__7731
    @allinonegamer.__7731 3 года назад +4

    🤗🤗Congratulations for 50 k you tube family 😍😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @vishaljagdale1733
    @vishaljagdale1733 3 года назад +1

    Good Work keep it up....don't depend on youtube income or else expect as you guys will earn more from this platform just focus on entertainment part....after few years they will drop down the income on youtube so while doing this funniest & entertainment part try to find out some other resources for ur brighter future...we are enjoying ur videos & always expecting that you guys keep exploring such new things hence here suggested you for the same....don't take it in a negative way

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Exactly... 👍👌
      Same thinking.. 👍
      आम्ही passion म्हणून करतो..
      पहिल्या पासून आवड होती photography आणि videography ची..
      त्याला थोडी professional जोड दिलेली..
      RUclips सुरू करून..
      पण आम्ही ही process enjoy करतोय..
      तस आम्ही Post Office मध्ये आहोत..
      Thanks suggestion साठी.. ❤️
      खूप important आहे... 👍

    • @vishaljagdale1733
      @vishaljagdale1733 3 года назад

      @@YesMaharaja Good & keep growing always👍

  • @vishalsutar1802
    @vishalsutar1802 3 года назад +1

    Dada sarvpratham tujha aani aashish dadacha manapasun abhinandan 50k subscribers complete jhalyabaddal.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @mayurmks.8195
    @mayurmks.8195 3 года назад +1

    Bhau.... ek no. Village aahe
    Khup chan watle...we really enjoy your video's...suresh kakan chya farmhouse ...chi
    Party nakki...🥳🤟

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      हो नक्कीच करूया पार्टी.. 🤩👍👍
      Thank you so much.. ❤️🥰

  • @yogeshjogale5880
    @yogeshjogale5880 2 года назад +1

    नक्कीच आवडेल मला तुमच्या टीम मधे सामिल व्हायला

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 года назад +1

    मित्रा प्रथम तुझे तुझ्या टिम चे खुप खुप अभिनंदन.💐💐बबलू, चेतन विशेष माणसे आहेत तुझ्या टीमची. 😊आज तू खुप बोलताना excited झाला होतास. पण ह्यापुढे रोशन एका कागदांवर मुद्धे मांडून ठेव म्हणजे तुला सहज सर्व निट दाखवता पण येईल नी बोलता पण येईल. तुला माझ्याकडून काहीही मदत हवी तर जरुर सांग. खुप मेहनती आहेस तू. असाच पुढे जा..माझ्या मैत्रिणीचे गाव पुर्णगड आहे. ती के.ई .म. हॉस्पिटल मध्ये नर्स आहे..ते गाव तुमच्या जवळच असेल ना?

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद...🥰
      तुम्ही एवढ आपुलकीने बोलता खूप आहे आमच्यासाठी.. खूप बर वाटत..
      हा विडियो एक दिवसात शूट करून एडिट करायचा होता..
      अचानक प्लॅनिंग केलेला.. 50k स्पेशल..
      Purngad म्हणजे आपल्या ऋषभ जवळच गाव, gavkhadi जवळच
      मागे गेलो होतो आम्ही..
      विडियो आहे आपल्या चॅनेल वर किल्ल्याचा...
      Purngad 30/35 km आहे..

    • @sandeepbane4382
      @sandeepbane4382 3 года назад

      @@YesMaharaja अट ठकफफक

  • @tusharjoshi2558
    @tusharjoshi2558 3 года назад +2

    सुंदर आहे तुझे गाव मित्रा पण माझी एक इच्छा आहे आता शिमगा पण येतोय शिमगा आला म्हणजे गोमूचा नाच हा येतोच तर तुमच्या गावातले फनी कॅरक्टर जे जांबी विकायला राजापूरला गेले त्यांना गोमू बनव आणि नमनामध्ये गवळणी नाचतात तसें नाचायला सांग हा एक व्हिडिओ सेंड कर पण गोमू बिना मिश्याची असली पाहिजे मग त्यांना दुसरी मुलगी भेटेल युट्युब चे व्हिडिओ बगुन भावा असा व्हिडिओ सेंड कर या वीक मधे 😌😌😌वाट बगतोय मी आणि तुझे subscribers 5 cr होहूनदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🤗🤗🤗 होय महाराजा ... Yes maharaja gomucha video swnd kar gav valay vat bagtoy videochi

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +1

      सर्वप्रथम thank you so much.. ❤️❤️
      हो नक्कीच बनवू..
      सध्या जरा नियम कडक आहेत...
      गावात पण कालच मीटिंग झाली..
      तरी आपण नक्कीच ट्राय करु..
      गेल्या वर्षी आपण गोमू वर विडियो बनवून अपलोड केलेला आहे चॅनल वर.. 👍
      यावर्षी काहितरी जुगाड नक्कीच करू.. 👍

    • @tusharjoshi2558
      @tusharjoshi2558 3 года назад

      @@YesMaharaja हो जुगाड कर आणि एकदाची गोमू नाचूदे रे महाराजा इडा पीडा टळूदे आणि बारसु गावची गोमू नाचूदे रे महाराजा आठवणीन गोमूचा डान्सचा जुगाड कर

    • @tusharjoshi2558
      @tusharjoshi2558 3 года назад +1

      तुज्या गावचा व्हिडिओ पाहून माज्या गावची आठवण आली भावा मला sudha... Vlog करायचा आहे तुजी हेल्प पाहिजे एडिटिंग नाही जमत सो कशी करायची ते शिकायचे आहे बाकी बोल बच्चन करेन मी माज्या लांज्या तालुक्यात असे भरपूर दाखवण्या सारखे आहे सो मला sudha vlog करायचा आहे 🤗

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      नक्कीच सुरुवात कर.. 👍 👍
      काही प्रश्न असले तर नक्की विचार.. 👍

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 3 года назад +1

    Congratulation bhava 👍khupch sundar gav 🌴🌴👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @thejayeng
    @thejayeng 3 года назад +1

    अभिनंदन टीम yes महाराजा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @bhupeshkadam3137
    @bhupeshkadam3137 3 года назад +2

    Congratulations bro ....💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much bro.. 🥰😘

  • @RahidsolkarVlogs
    @RahidsolkarVlogs 3 года назад +1

    Congratulations bro Bhot mast gaon Hai ❤️💫💯

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much bhai.. ❤️

  • @swatigaurkar7597
    @swatigaurkar7597 3 года назад +1

    Congratulations 👏.. hope u touch 1 M soon. Khup sundar as gav aahe...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much.. 🥰🥰

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 года назад +1

    Congratulation

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @deepalilambore7966
    @deepalilambore7966 3 года назад +2

    बारसु गाव मस्त आहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      धन्यवाद.. 🥰

  • @कोकणएकसोर्गआमचं

    खरच गावच तू dakvtos खूप खूप मिस करतो गावाला मी पण rajapurchach आहे....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much.. 💕🥰
      #rajapurkar ❤️

  • @shubham7609
    @shubham7609 3 года назад +3

    Congratulations भावा For 50K
    Hope You Cross 10M Sub
    Love From Satara❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад +2

      Thank you so much ❤️ ❤️
      Love from Kokan ❤️

    • @nevergiveup7985
      @nevergiveup7985 3 года назад

      @@YesMaharaja Chetan Dada nice comedy 😍❤️ , Babalu and Roshan Pawar Bhau Tumhi pan Chan🙏👍👏

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +2

    Congratulations chan mast video

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 3 года назад +1

    50 हजार झाल्याबद्दल अभिनंदन रोशन मस्त वाटला व्हिडिओ

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 года назад +1

    रोशन, सुंदर व्हिडीओ झाला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @vinayakbarskar5596
    @vinayakbarskar5596 3 года назад +1

    Congratulations for achieving 50k . Aplya gram deivat ch mandir Ani mahiti Cha video banav.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much.. 🤗 😍
      आपले दसरा सणाचे विडियो आहेत.. 👍 👍
      अजून सुद्धा नक्कीच बनवू.. 👍 👍

  • @samirmadurwar8479
    @samirmadurwar8479 3 года назад +1

    Khup sunder vdo bnvta bhau tumhi ....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @rw3143
    @rw3143 3 года назад +4

    Finally 50k 100k soon

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much.. 🤗 🥰

  • @aashishshinde79
    @aashishshinde79 3 года назад +3

    सगळ्यात भारी माणूस म्हणजे चेतन ... कॉमेडी मस्त करतो 1m सबसक्राईब होउदे देरे महारजा.........

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      होय महाराजा...
      Thank you so much ❤️

  • @gauravsatope9286
    @gauravsatope9286 3 года назад +2

    Congress Bhawa ❤️👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @lpeshshorts3727
    @lpeshshorts3727 3 года назад +1

    Congratulations yes maharaja🥰♥️💯🎂🎂

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sachinnachare2203
    @sachinnachare2203 3 года назад +1

    khup sundar gav ahe barsu chan vedio

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️

  • @rdking724
    @rdking724 2 года назад +1

    ❤️❤️❤️ kdkkk

  • @rishipatil6383
    @rishipatil6383 3 года назад +2

    Congratulation bhai👍 keep going like this

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @sushantshinde7425
    @sushantshinde7425 3 года назад +1

    Kokanakade pahanyacha ek chagala drustikon aapla chanal karat aahe tyabaddal dhanywad.lavkarch 1 lakh subscriber puen hou de hi sadhicha!!!

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 года назад

      खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️