सासुरवाडीला गेलो नातेवाईकांच्या लग्नाला 😍 | कोकणातील पारंपारिक लग्न Kokan Wedding | S For Satish

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 май 2024
  • सासुरवाडीला गेलो नातेवाईकांच्या लग्नाला 😍 | कोकणातील पारंपारिक लग्न Kokan Wedding | S For Satish #KokanVillageVideo #KokanWedding #KokanVillageLagna #sforsatish
    कोकणात गावाकडे पारंपरिक पद्धतीने लग्ने कशी केली जातात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कोकणात खास करून मे महिन्यात बरीच लग्ने असतात. सासुरवाडी म्हणजेच साखरी गावामध्ये मावशीच्या मुलीचे लग्न होते. त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण लग्नासाठी गेलो होतो. कोकणात लग्नाची पारंपरिक वाद्ये असतात. मांडवातील जेवण, नातेवाईकांच्या त्या निम्मिताने भेटीगाठी होत असतात. हा त्याचाच व्हिडीओ आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर करा. तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडीओ घेऊन येत राहीन, तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another RUclips channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

Комментарии • 33

  • @ashokmalage9956
    @ashokmalage9956 26 дней назад +11

    सुंदर लग्न सोहळा ... संगीत वाध खुप छान . आणखीन एक विचारायचे होते , नंदा आई ( शेजारी) बरेच दिवस झाले व्हिडीओ मधे दिसली नाही ।

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 26 дней назад +3

    गावाचे लग्णा मध्ये खूप मजा येते❤

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 19 дней назад

    वा खुप छान मस्त सुंदर लग्नाचा सोहळा साजरा केला सर्व रितीरिवाज पारंपरिक पद्धतीने लग्नाचा सोहळा साजरा केला एक नंबर विडिओ ❤❤❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 26 дней назад +2

    सुंदर लग्न सोहोळा संगीत वाध खुप छान आणखिन ❤😂

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 25 дней назад +1

    खूप मस्त ब्लॉग, आनंदी वातावरण, सर्वात भारी म्हणजे डान्स 👌👌

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 21 день назад +1

    Nice vlog ❤❤ varshya tai chan disate ❤❤

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 26 дней назад +1

    खुप छान व्हिडिओ वर्षा छान दिसते लग्नाच वादय आयकाला छान वाटले ❤❤

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 26 дней назад +1

    Ek number video hota satish dada

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 19 дней назад +1

    Gavchey vaddak mandali khup chaan vajavtat dada

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 26 дней назад +1

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 26 дней назад +1

    khup bhari 👌👌 video

  • @VikasRangle
    @VikasRangle 26 дней назад +2

    मस्त च ..छान ..भाऊजी....❤

  • @varad9225
    @varad9225 26 дней назад +1

    छान लग्न झालं ❤

  • @tej5367
    @tej5367 26 дней назад +1

    Nice Vlog!!!!

  • @rajuratate6196
    @rajuratate6196 26 дней назад +2

    👌👌

  • @shailalande4150
    @shailalande4150 26 дней назад +1

    छान मस्त 👌🏻

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 26 дней назад +1

    Masat 👌 👌

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 9 дней назад

    छान विडिओ

  • @bhikajishinde4287
    @bhikajishinde4287 26 дней назад +1

    Nice 👍

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 27 дней назад +2

    Very good👌👌😊

  • @user-nr2pp9vs6q
    @user-nr2pp9vs6q 26 дней назад +2

    Gavàkdach nice video🎉🏘️👌

  • @AAG1033
    @AAG1033 27 дней назад +4

    ❤️❤️🥰🥰

  • @ranjana5463
    @ranjana5463 27 дней назад +2

    kharach maja aahe gavi.lagna sarai chalu aahe.khup mast video

  • @VijayBagwe19
    @VijayBagwe19 27 дней назад +2

    Dada Chan vlog Zala 👌

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 26 дней назад +2

    छान मस्त ❤❤❤❤❤❤❤

  • @deepamayekar7484
    @deepamayekar7484 27 дней назад +2

    वर्षा छान दिसतेस 😊 विडिओ मस्त

  • @tasneem_7866
    @tasneem_7866 27 дней назад +3

    Chhan

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 27 дней назад +1

    ❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f 25 дней назад +1

    सतिश 4 वहिलर गावात फिरायला घे / ऊनह लागत मिसेस दिक्षित

  • @SunitaGaikwad-zj8ep
    @SunitaGaikwad-zj8ep 27 дней назад +1

    Hi

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 27 дней назад +2

    Hii vlog mastach varsha tai tumi yek pic vlogmadhe dakhavala tumachya friends cha tyamadhe yek vahini la mi olakhate mazya maheri tiche sasar aahe ranjit bolechi misses mi pahili

  • @user-xt9si1jr4d
    @user-xt9si1jr4d 19 дней назад

    Vahini khup hot disat aahet ata pahilyapeksha