Shri Shani Mandir Vagholi Nalasopara | मुंबई जवळील भव्य श्री शनि मंदिर @ChandrakantMestry

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Shri Shani Mandir Vagholi Nalasopara | भक्तांच्या श्रद्धेला पावणारे मुंबई जवळील भव्य श्री शनि मंदिर
    @ChandrakantMestry
    मुंबई जवळील नालासोपारा या रेल्वे स्थानकापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोली येथील श्री शनी मंदिर आज आपण पाहणार आहोत. १२ एकर विस्तीर्ण निसर्गरम्य जागेत हे भव्य श्री शनी मंदिर आणि येथे होणारा सायंकाळचा दीपोत्सव डोळ्याचे पारणे फेडते. येथील प्रमुख वैशिष्ट्यांपैकी झोपाळा गार्डन आणि येथील नयनरम्य परिसर तसेच माफक किमतीत मिळणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे येथे आल्यावर धार्मिक दर्शन होतेच शिवाय सहल सुद्धा अनुभवता येते.
    व्हिडीओ आवडल्यास कॉमेंट अवश्य करा तसेच LIKE करा, SHARE करा आणि SUBSCRIBE चे लाल बटन दाबून शेजारील बेल आयकॉनचे ALL बटन प्रेस करा.
    #chandrakantmestry #shanidev #jayshanidev #shanimandir #shanimandirvagholi #tvagholifulore #nalasoparamandir #nalasoparavagholi
    Chandrakant Mestry | Chandrakant Mestry Vlogs | Chandrakant Mestry Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokan | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 16