#Mahendra_Baviskar सर आपण खूपच छान माहिती दिली. कळसुबाई शिखर बद्दल एक व्हिडीओ बनविण्याची माझी तयारी चालू असून महत्त्वाची माहिती आपल्याकडून मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
खूप छान शिकवत आहात , map च्या सहाय्याने लगेच समजत आहे व् अभ्यास करताना तुमच्या lecture चा खूप फायदा होत आहे , sir please भूगोल चे सर्व lecture continue करा
गोदावरी भीमा आणि कृष्णा यांची वाहण्याची दिशा तर मी पहिल्यांदा पश्चिम सांगताय आणि नंतर पूर्व सांगताय परंतु पहिल्यांदा हात दाखवताना पूर्वेकडे दाखवला त्यामुळे मुलांचे कन्फ्युजन होऊ शकतो
खूप खूप धन्यवाद सर 🙏 मी खूप video बघितले पण सह्याद्री पर्वत रांग बद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. 🙏💓
#Mahendra_Baviskar
सर आपण खूपच छान माहिती दिली. कळसुबाई शिखर बद्दल एक व्हिडीओ बनविण्याची माझी तयारी चालू असून महत्त्वाची माहिती आपल्याकडून मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
MPSC 2019 च्या Question Paper मध्ये सह्याद्री ची लांबी महाराष्ट्रात 440KM आहे असे उत्तर आयोगाने दिलेले आहे.
A. B savdi siranvhya book mdhe pn 440 ahe
तेच उत्तर द्यायचं आपण👍
Teaching khup chhan ahe sir, study madhye khup fayda hot ahe...
Thanks Harish..,🙏
खूप छान शिकवत आहात , map च्या सहाय्याने लगेच समजत आहे व् अभ्यास करताना तुमच्या lecture चा खूप फायदा होत आहे , sir please भूगोल चे सर्व lecture continue करा
धन्यवाद..! आपल्या कमेंट्स बद्दल ,,🙏
महाराष्ट्राचा भूगोल या विषयाची video lecture series नियमित सुरू राहणार आहे..
पुन्हा एखादा आपले धन्यवाद..
नगर जिल्हा गायब केला सर तुम्ही
सर खरंच खूप चांगली माहिती दिलीत....
खूप मस्त प्रकारे सांगता।।।।😇🙏😎❤️
Good teaching
Aati uttam sir
Khub Chan lecture sir ..mi spandan chi student Aahe 2017 chi batch
Thank you sir
Thank you sir sahyadri chi
unchi ani lambi kuthun kuthe ahe he clear karun dyala
440 महाराष्ट्रतील लांबी आहे
पाचगणी ,महाबळेश्वर ,कास पठार सातारा जिल्ह्यात आहे❤️
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thanku Sir., Excellant teaching
Khup khup aabhari aahe
Thanku sir
Sydari map madha kasa orkhacha
Thank you sir.. chhan lecture zall. ani tumcha awaj irs vishnu auti siranacmatch hoto..
काही पुस्तकात
महाराष्ट्रात 750 कि.मी लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. असं सांगितलेलं आहे.
C
Sunder
Good teaching 👌
गोदावरी भीमा आणि कृष्णा यांची वाहण्याची दिशा तर मी पहिल्यांदा पश्चिम सांगताय आणि नंतर पूर्व सांगताय परंतु पहिल्यांदा हात दाखवताना पूर्वेकडे दाखवला त्यामुळे मुलांचे कन्फ्युजन होऊ शकतो
Chan
Thank you sir....
धन्यवाद सर🙏
Tq sir🤗🙏🏻
Good job sir
सर चागली माहिती दिली तुम्ही,,,
Pacchim ghat ekun kiti rajyatun jato
सर या विडिओ मध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास केला. पुढील विडिओ मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाची माहीती पाठवा.
Thank u
Thanks you
Thanx sar.....
Sir, ghatmatha /Tableland madye, Masai cha pathar pan Add kara...
प्रवरा नदीचा उगम अकोले तालुका नगर इथेच झाला आहे .
👌👌
Thank you..🙏
TET exam साठी भूगोल चे व्हिडिओ बनवा.
काही पुस्तकात महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी 720 km दिली आहे सर
ठोकळा मधे 750km दिली आहे
काही पुस्तकांमध्ये सह्याद्रीची लांबी 560दिली
आहे, सर
440 km pn delay saudi sir book madhe
Repeatation avoid kara, 2 vela jastiche repeation zale ahe
Kolhapur to ratnagiri 100 km aahe
Thank you sir
Thank you sirji...🙏
Thank you sir!