जोपर्यंत तो अभंग मला भेटत नाही तोपर्यंत माझा पांडुरंग मला असा दूर दूर गेल्यासारखं वाटत आहे दहा वर्ष झाले मी तो अभंग शोधत आहे प्लीज मला तो अभंग शोधून द्या प्लीज तो आवाज माझ्या अंतःकरणात आहे काकुळतीला येऊन म्हणतो तसा तो अभंग म्हटलेला आहे अंतकरणापासून म्हटलेले आहे उच्च आवाजात म्हटलेलं आहे