Agriculture जालन्यातील शेतकऱ्याची कमाल, फूटभर लांब ओंबी अन् एकरी 30 क्विंटल गहू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 151

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 8 месяцев назад +55

    आपल्याकडे सवाऀधीक उत्पादन देणारी जात म्हणजे "श्रीराम" हा वाण देखील एकरी 25+ क्विंटल उत्पादन मिळते,
    खाण्यासाठी उत्तम आहे,

  • @SunilKale-sc7dt
    @SunilKale-sc7dt 8 месяцев назад +59

    बरेचदा जाहिरात करुन बियाणे वीकण्याचा धंदा करतात ही जाहिरात नसेल असी मी आशा करतो

    • @bhagukadam8229
      @bhagukadam8229 8 месяцев назад +5

      मी पेरला होता हे गहु झडत नाही

  • @petloversam7894
    @petloversam7894 8 месяцев назад +32

    उत्पन्न जास्त येते चांगली गोष्ट आहे
    पण तो गहू माणसांना आरोग्यासाठी कीती योग्य आहे ते आगोदर तपासावे

  • @Saigorde2163
    @Saigorde2163 8 месяцев назад +21

    Shriram सुपर 111 पण जबरदस्त आहे

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 8 месяцев назад +5

    मी शेतकऱ्यांना विनंती करतो,,की त्याने जास्त उत्पन्न घेऊ नये,,,कारण ,आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत,,,पूर्वी आत्महत्या कमी होत असे,,जेवढे उत्पन्न जास्त काढलं तेवढे भाव कमी भेटेल,,खर्च जास्त,,मजुरी जास्त ,शिल्लक काही उरत नाही,,,है माझं मत आहे,,जास्त उत्पन्न साठी शेतकरी बांधव खूप खर्च करतो,,कर्ज काढतो,,मग आत्महत्या करतो,,त्या पेक्षा कमी उत्पंन काढा घर सुखी ठेवा,,, जय जवान जय किसान,,, जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @Saigorde2163
    @Saigorde2163 8 месяцев назад +17

    पॅसिफिक 9292 म्हणून व्हरायटी आहे जी 1kg ल 1 क्विंटल उत्पन्न मिळते खायला पण चांगला आहे एका ओंबितून 75 ते 85 दाणे असतात आणि एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पन्न मिळते

  • @marotigunde1175
    @marotigunde1175 8 месяцев назад +4

    श्रीराम सुपर 111 पण छान आहे

  • @vaibhavraut7065
    @vaibhavraut7065 8 месяцев назад +9

    ही जात वाराणसी ची आहे रघुवीर प्रसाद सिंघ यांच्या कडील बियाणे आहे काही कामाचे नाही जाड दाणे असून पोळी कडक येते बाजारात भाव नाही

  • @चिंटूचट-ढ4ल
    @चिंटूचट-ढ4ल 8 месяцев назад +5

    सर्व क्रांत्या काय जालण्यातुनच होणार का ??....

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk 8 месяцев назад +3

    हे बियाणे उपलब्ध आहे व हे बियाणे उत्तर प्रदेश चे आहे प्रकाश सिंह यांची व्हरायटी उपलब्ध आहे, अमेरिकन बियाणे नाही च याचं भान असावे.

  • @chandrashekharbichkule8900
    @chandrashekharbichkule8900 8 месяцев назад +1

    श्रीराम सुपर 111 भारी

  • @gajananjadhao5823
    @gajananjadhao5823 8 месяцев назад +5

    फक्तं ओंबी लांब असून होत नाही, त्याला फुटवे किती आहे, त्याची उंची, कालावधी, कीड रोग सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

  • @annadatafarmerssonawane492
    @annadatafarmerssonawane492 8 месяцев назад +2

    कुदरत गहु आहे वाराणसी प्रकाश शिंग यांचा

  • @शेतीविषयमाहिती-ख4व

    किती एकर मध्ये किती जाला हे सांगा मळणी केल्यावर नसता बियाणे विकावे म्हणून असे असू शकते

  • @pushpendrabaludhanke2641
    @pushpendrabaludhanke2641 8 месяцев назад +3

    आम्ही गहू लावून पाहिला आहात एका एकरामध्ये फक्त 10 क्विंटल झाला

  • @freefirebrekingnews4071
    @freefirebrekingnews4071 13 дней назад

    निर्मल सिडचे बियाणे पण चांगले आहे

  • @gajanandamdhar3077
    @gajanandamdhar3077 8 месяцев назад +1

    हि गव्हाची कुदरत 9 जात आहे उत्तर प्रदेश मधिल श्री प्रकाश सिंह रघुवंशी यांनी तयार केलेली

  • @bhausahebingle3948
    @bhausahebingle3948 8 месяцев назад +10

    पैसा कमवायचे साधन आहे कोणी बळी पडू नये

  • @sharadgawali2457
    @sharadgawali2457 8 месяцев назад +8

    चव चागली नसते आम्ही लागवड करुन बघितलं आहे

  • @dhananjayjatar6841
    @dhananjayjatar6841 8 месяцев назад +2

    Shriram 111pera bharpur utpann ani chavila pn chan vharayti ahe

  • @ganeshkayande8425
    @ganeshkayande8425 8 месяцев назад +1

    बियाणे मिळेल का ते सांगा. साहेब.

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 8 месяцев назад

    Chan best. ...prayoy &jidd. ..kranti. .
    Vish&all the best!
    Sobatach. ..coulyti. ..chav. ..kadak ×naram
    Savister pudhcha vidio shears kara
    Vikri muly kalva. ..namaskar lahoti saheb

  • @gajendraarjun1887
    @gajendraarjun1887 8 месяцев назад

    खूप छान. 🌹🌹🌹🌹🌹

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 8 месяцев назад +3

    गव्हाचं बियाणे कोणत्या कंपनीचा आहे बियाणे कोणता आहे ते सांगा

  • @dilipbiradar5218
    @dilipbiradar5218 7 месяцев назад

    लाहोटी सरांचा मो.नं.दिल तर शेतकऱ्यांना त्यांच्या गव्हाच उत्पन्न घेण्याचा चांगला उपयोग होईल

  • @hiraborse5890
    @hiraborse5890 8 месяцев назад

    Supr

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 8 месяцев назад +1

    प्रत्यक्ष माहिती घेतल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्याने विश्वास ठेवू नये

  • @pratapsingdoud166
    @pratapsingdoud166 8 месяцев назад +1

    पोळी कशी येते? चवीला कसा आहे?

  • @AmolShikare-zh1uj
    @AmolShikare-zh1uj 8 месяцев назад

    आम्ही देखील पेरणी केली होती एका गुंठ्याला एक पोत 1 qntl असं सांगितलं होतं परंतु एकरात फक्त 10 पोते गहू झाला

  • @mohankalepandharpur4900
    @mohankalepandharpur4900 8 месяцев назад

    अमेरिका नाही तर भारतातीलच हा गहू आहे .

  • @mahadeomasane-ih2bp
    @mahadeomasane-ih2bp 8 месяцев назад +1

    पाच कीलो बियाने पाहीजे

  • @pandharinathtathe6186
    @pandharinathtathe6186 8 месяцев назад

    गव्हाची व्हरायटी कुठे मिळेल.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 8 месяцев назад +1

    श्रीराम सुफर हि चांगली व्हरायटी आहे,मी पंधरा गुंठ्यांत पंधरा गोण्या काढल्या,ठीबक वर,

    • @ketannakade97
      @ketannakade97 8 месяцев назад

      साहेब 15 गोण्या म्हणजे 15 क्विंटल का

    • @dnyaneshwarmerje7509
      @dnyaneshwarmerje7509 8 месяцев назад

      @@ketannakade97 नाही सात क्विंटल भाऊ,

  • @santoshshirnath5109
    @santoshshirnath5109 8 месяцев назад

    बियाणेभेटेलका।

  • @Dr.GaneshPote
    @Dr.GaneshPote 8 месяцев назад

    काळे साहेब नमस्कार
    खूप छान माहिती दिली धन्यवाद शेतकर्याचा मोबाईल नंबर द्या इतर शेतकर्यांना बियाणे मिळण्यासाठी फायदा होईल

  • @bhausahebkolekar3877
    @bhausahebkolekar3877 8 месяцев назад

    Intrested

  • @babahajre6226
    @babahajre6226 Месяц назад

    लोवोटी साहेबाचा फोन झाला होता एकरी 16 किव्टल गहु झाले

  • @arunattarde7611
    @arunattarde7611 8 месяцев назад +1

    लाहोटी आपला पूर्ण पत्ता द्या

  • @BhikajiJadhav-w9q
    @BhikajiJadhav-w9q 8 месяцев назад

    मला या गव्हाचे दोन किलो बियाणे पाठवा. पत्ता -भिकाजीं दादू जाधव मु. पोस्ट. शिये ता. करवीर जिल्हा कोल्हापूर

  • @nikhilchaudhari5455
    @nikhilchaudhari5455 8 месяцев назад

    मी पण एकरी २५ किंटल गहू पिक घेतलं मुकुट

  • @tanajiwagh2429
    @tanajiwagh2429 8 месяцев назад

    बियाणे मिळेल काय

  • @deepakkamble6441
    @deepakkamble6441 8 месяцев назад +1

    हा गहू मी 7 वर्षा पूर्वीची आहे खाण्यास योग्य नाहीये उत्पन्न 20कविंडल पेक्स्या जास्त नाहीये

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 8 месяцев назад

    बियाणे मिळेल का

  • @ganeshgandhlie578
    @ganeshgandhlie578 8 месяцев назад

    पोळी कशी आहे

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 8 месяцев назад

    Tokan yantra ne kashala perla, mazur laun tobhla asta na gahu

  • @शाळाएकेशाळा
    @शाळाएकेशाळा 8 месяцев назад

    मार्गदर्शन कराल काय

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 8 месяцев назад

    जगात जर्मनी भारतात परभणी
    राजकारणात शरदचंद्ररावजीसाहेब मोदी चे गुरु
    आपलेच लोक
    गुरु तोच गुरु आसतो
    मोदी सरकार
    कृषि विषयावर चर्चा करा बरं लोक म्हणतील

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 8 месяцев назад

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 8 месяцев назад

    जरा दमान जरा विचारान
    भारतात परभणी जगात जर्मनी भारतात परभणी

  • @khandusabale7566
    @khandusabale7566 8 месяцев назад

    Konti varaity aay milnar ka?

  • @vishalsolanki6826
    @vishalsolanki6826 8 месяцев назад

    5 किलों गेहुं बिज सायों रेट किया है सर जी बताया सर

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 8 месяцев назад

    2496या गव्हाचे 125दाने असतात हे लक्षात घेऊन बोला

  • @satyanarayanshinde1299
    @satyanarayanshinde1299 8 месяцев назад

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ShankarGiri-f1r
    @ShankarGiri-f1r 8 месяцев назад

    श्रीराम सुपर 111 कुठे मिळेल कॉन्टॅक्ट द्या

  • @chandrakantkakde5074
    @chandrakantkakde5074 8 месяцев назад

    Gaon ch nav taluka , shetkaryache nav and mobile no.

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 8 месяцев назад

    हे पुर्ण पिक दाखवत नाहीत ही सगळी माहिती दिली आहे ती जाहिरात वाटते आहे

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 8 месяцев назад

    👌👍😊💯🌹

  • @balasahebkhune3412
    @balasahebkhune3412 8 месяцев назад

    बियाणे द्या

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 8 месяцев назад +1

    अशा बातम्या देऊन शेतकऱ्याच्या बोच्यात चटणी भरत्यात अरे आम्हाला पाणी तीन बसलेत आम्हाला दाखव नाही तर बदली करू

  • @rushikeshtekale5929
    @rushikeshtekale5929 Месяц назад

    पतला आहे एवढं अवरेज देणार नाही

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 8 месяцев назад

    असल्या फसवणूक करू नका जास्त पिक उत्पादन घेतले आसता शहरात राहून जास्त पिकलेली उत्पादन स्वस्तात खायला सोकली आहे तरी फक्त देशी पिकवा स्वतः चांगले खाऊन उरलेलं महागात विका भरपूर फायदा होतो

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 8 месяцев назад

    फार छान आहे गहू दोन फूट रुंदीचा गव्हाचे बियाणे कुठे गव्हाचे बियाणे पुढील

  • @sitaram7615
    @sitaram7615 8 месяцев назад +4

    त्याचे बियाणे आम्हाला कसे उपलब्ध होईल ते सांगा

    • @sd7897
      @sd7897 8 месяцев назад

      Genetically modified food GMO
      GHATAK AAHE

  • @rajaramrewade7213
    @rajaramrewade7213 8 месяцев назад +2

    Nice
    Can I get wheat seed

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 8 месяцев назад

    Aati shahanya farmercha adress mob. No screen ani box made ka dila nahi.dusre kese samperk kertil.kashala benvta vdo

  • @kailasgade1581
    @kailasgade1581 8 месяцев назад

    be mileal ka

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 8 месяцев назад +1

    डिटेल पत्ता सांगत चला धन्यवाद.

  • @sunilahir3313
    @sunilahir3313 8 месяцев назад

    खायला चांगला नहीं मी एम.पी.ला खाल्ल होत गाय साठी चांगला आ हे

  • @ज्ञानेश्वरसहदेवटिकारटिकार

    शेतकर्‍यांचा पत्ता व मो सांगा

  • @eknathjadhav9605
    @eknathjadhav9605 8 месяцев назад +1

    सर आपला फोन नंबर द्या बियाणे विकत घेण्यासाठी

  • @satishkitture2004
    @satishkitture2004 Месяц назад

    DG95

  • @KishorJadhav-d2k
    @KishorJadhav-d2k Месяц назад

    आमाला.माईति.पायजे

  • @GhodkeShashi
    @GhodkeShashi 8 месяцев назад

    Pohn no daya

  • @dilipbiradar5218
    @dilipbiradar5218 8 месяцев назад

    लाहोटी साहेबांचा मो.नं.काय आहे

  • @vikramkhashabachavan9425
    @vikramkhashabachavan9425 8 месяцев назад

    बियाणे हवं होतं आपला नंबर पाठवा

  • @Aum12359
    @Aum12359 8 месяцев назад

    3000*30=90000

  • @RajnikantGawai-t4w
    @RajnikantGawai-t4w 8 месяцев назад

    Khar
    Sanga
    Thapar.nako

  • @AsalamMakandar
    @AsalamMakandar 4 дня назад

    मोबाईल no day

  • @malankadam6005
    @malankadam6005 8 месяцев назад

    भाऊ बियाणे मिळेल का सर फ़ोन नंबर पाठवा

  • @dilipbhandari7101
    @dilipbhandari7101 8 месяцев назад

    खोटी माहीती देउ नका ह्या व्हरायटीज चे नाव कुदरत देशी व्हरायटी हे नाव आहे हे देशी बी रघुवंशी यांच्या कडे मीळते युट्यूब वर आहे बघा

  • @purvash_gamingpro6671
    @purvash_gamingpro6671 8 месяцев назад

    मोबाईल नो डdhya

  • @SubhashJagtap-q6q
    @SubhashJagtap-q6q 8 месяцев назад +5

    शेतकऱ्याचा पुर्ण पत्ता आणी मोबाइल नंबर टाका

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 8 месяцев назад +3

    त्या शेतकऱ्याचा मो नंबर द्या

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 8 месяцев назад

    अति तिथे माती आहे दुर्दैव फक्त बनवा बनवी दुनिया झुकती है लेकीन झुकानेवाला चाहीये

  • @BhojrajDumare
    @BhojrajDumare 8 месяцев назад

    त्यांचा मोबाईल नबर टाका, भाऊ

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 8 месяцев назад

    Lahoti cha phon nbr dya

  • @Chavanjayshree2257
    @Chavanjayshree2257 8 месяцев назад

    तुमचा फोन साचा.

  • @dnyaneshwarmalave6376
    @dnyaneshwarmalave6376 8 месяцев назад +1

    तुमचा फोन नं.द्या! बियाने घ्यायला येतो!

  • @rushikeshtekale5929
    @rushikeshtekale5929 8 месяцев назад

    नाव मोठं लक्षण खोट

  • @dattatrayamahadik8358
    @dattatrayamahadik8358 8 месяцев назад

    Mobail nabar dila nahi

  • @sureshtayade5042
    @sureshtayade5042 8 месяцев назад

    मो..नं दिला तर बर होईल

  • @dilipnikam7649
    @dilipnikam7649 8 месяцев назад

    त्यांचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @शाळाएकेशाळा
    @शाळाएकेशाळा 8 месяцев назад

    खोटे सांगू नका,

  • @शाळाएकेशाळा
    @शाळाएकेशाळा 8 месяцев назад

    फोन नं पाठवा

  • @dattatrayamahadik8358
    @dattatrayamahadik8358 8 месяцев назад

    Mobail nabar dya Aamhala biyane pahije

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 8 месяцев назад

    Sitamarhi Sankat Wapas Bhartiya DNA Opera Ek Kala pannas quintal Kaho ho to fake news Parshuram Modi Hawa lagne ka

  • @bapushrikande5057
    @bapushrikande5057 8 месяцев назад

    फोन नंबर लागेल

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 8 месяцев назад

    आपण कोणत्या विषयावर बोलता नारायण काळे साहेब आसाच फालतू विषय सांगु नये
    कोणती जात -.गवाछी खेकङा पर्वती टेकडी आहे कि कोणतीच माहिती दिली नाही

  • @TukaramMunde-u3d
    @TukaramMunde-u3d 8 месяцев назад

    Sawdhan setkri mitrano biyane vikne dhanda

  • @PrakashPathade-qw8pq
    @PrakashPathade-qw8pq 8 месяцев назад

    . MO. Nambr taka