श्री कादे कोंबड्यांना दारू का देतात ते पहा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 33

  • @harishburange3929
    @harishburange3929 8 дней назад +12

    असा ही दारुचा उपयोग ग्रामीण भागातही अनेक डॉक्टर,शास्त्रज्ञ आहेत मात्र ते उजेडात येत नाही
    उगीच म्हणतात दारू वाईट आहे 😅

  • @aawaazkunaacha1804
    @aawaazkunaacha1804 День назад +3

    म्हणजे कोंबड्यांच्या नशिबात जिवंत असताना व मेल्यावर पण दारूच😂😂😂😂😂

  • @GundyaSabale
    @GundyaSabale День назад +1

    मुंगूस जमिनीतून कोरून येऊ शकतो काळजी घ्या

  • @sanjaysonawane664
    @sanjaysonawane664 14 дней назад +4

    कावेरी, सोनाली, कडकनाथ,शिवाय, पिव्वर गावरान कोंबडी चे पिल्लं मिळतील का

  • @RajendraJadhav-f8g
    @RajendraJadhav-f8g 7 дней назад +3

    बॉयलर कोंबडीला पण दारू पाजावी लागते. खाना जास्त खातात.

  • @NavanathKadam-hy7pf
    @NavanathKadam-hy7pf 12 дней назад +3

    एक क्वार्टर 180 ml असते.......तुम्ही 25 ml रोज देत असाल.

  • @anilchougule
    @anilchougule 8 дней назад +10

    म्हणजे फक्त कोंबडी खाल्ली की दारू प्यायची गरज नाही 😂😂😂

  • @mahadevkharat7385
    @mahadevkharat7385 14 дней назад +14

    एक क्वार्टर 180 मिलीची असते

  • @HemaantPatil-c1k
    @HemaantPatil-c1k 5 дней назад +1

    मड्डू कोमडी4:29 😂😂😂😂

  • @anandbhagya7051
    @anandbhagya7051 2 дня назад

    Bhau 180 ml one quater

  • @rishikeshshelar2752
    @rishikeshshelar2752 4 дня назад +1

    😃😃😃देशी टॅंगो

  • @H_d_9082
    @H_d_9082 13 дней назад +2

    त्या कुकूटपालन वाले दादांचा नंबर पाहिजे आम्हाला पण करायचे कुकूटपालन

    • @mazamitrashetkari
      @mazamitrashetkari  12 дней назад

      🙏डिसप्रिकशन मध्ये आहे 🙏

  • @sampatghogare6988
    @sampatghogare6988 14 дней назад +1

    👍👍🙏🙏✔️💐💐

  • @somnathbhoye7721
    @somnathbhoye7721 9 дней назад +1

    बाबा आम्हाला इथं 2 क्वाटर्न काही होत नाही अन तुम्ही 1झाकण पाजता राव.

  • @SanjuBhav-bc1df
    @SanjuBhav-bc1df 8 дней назад +1

    Kutubuddin Nako

  • @tbshetkar5490
    @tbshetkar5490 7 дней назад

    दारूचे नाव काय

    • @mvn234y
      @mvn234y 6 дней назад +1

      Scotch whiskey

  • @sureyakantkhopade1123
    @sureyakantkhopade1123 3 дня назад

    Z

  • @RavindraLandge-m9d
    @RavindraLandge-m9d 15 дней назад +1

    Sonali jachichi komdi ahe ti kakala kalat nahi

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 15 дней назад

    👌🙏👍

  • @vinodkankirad1256
    @vinodkankirad1256 15 часов назад

    तुमच्या जवळची कोबंडी कापायला घेतली कि दारु प्यायच कामच नाही

  • @BharatDhopte-et6mp
    @BharatDhopte-et6mp 8 дней назад +1

    कॉटर 180 मिली असते😂

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 11 дней назад

    1बाटली 180ml 90ml 700ml

  • @annasahebpund1832
    @annasahebpund1832 11 дней назад +1

    येढ आहे हा माणूस

  • @SanjayKadam-ng8pb
    @SanjayKadam-ng8pb 11 дней назад +1

    कुकुट व्यवसाय चांगला आहे पण
    माहिती थोडी बरोबर नाही

  • @mahadevkharat7385
    @mahadevkharat7385 14 дней назад +1

    आणि आराधी म्हणले की नाही 90 म्हणजे 90ml असते