2024 - 1990 = 34 वर्षे झाली आहे, तरी पण सर्वे च्या सर्वे 38 गाणी एकदम तोंडी पाठ आहेत आज सुद्धा...✅✅✅ 38 non stop Cassette was a Masterpiece 👌👌👌 and is still a legendary invention ❤❤❤
खुप छान आहे हे 38 नाॅनस्टोप हि गाणी लावली की आम्ही गणपतीला धिंगाणा करायचो मनमुराद आनंद घेत नाचायचो माझ्या लहानपणीचे व आताचे पण आवडती गाणी आहेत हि गाणी ऐकताना एकदम 30 ते35 वर्षापूर्वी परत त्या आठवणी जाग्या झाल्या
Junya Athawani athawalya Ganpati ekda hi casete lagli ki A side B side purn hounch thambayche nachnare Mitra maitrini Aaya bahini shejari sagli ekdam manasokta nachaycho Chembur Mumbai juna Ghar Mitra khup athavtat aajpan😭😭😭
2024 - 1990 = 34 वर्षे झाली आहे, तरी पण सर्वे च्या सर्वे 38 गाणी एकदम तोंडी पाठ आहेत आज सुद्धा...✅✅✅
38 non stop Cassette was a Masterpiece 👌👌👌
and is still a legendary invention ❤❤❤
खूपच छान!! जुने 90's चे दिवस आठवले.. माझी सर्व गाणी अजूनही पाठ आहेत..!!😊🙏
❤❤❤
Wqeww😊 QQ se a se wheSgy as😊w se😊wa😊se AA sw😊a se rehfth eaadqeadqedaweegeqqewe sw we all s d g fm@@GuruprasadBairagi
L
L
@@GuruprasadBairagiEeszeeßaaeß
मी स्वतः live sound operater आहे पण ही गाणी ऑपरेट करण्यात जो आनंद मिळतो. तो जबरदस्त असतो
😂जुन्या दिवसाची आठवण करून दिली खूप खूप धन्यवाद. ज्याने हि गाणी ऐकली आहे तो हे गाणे कधीही विसरणार नाही.
या गाण्याची मजा खूप च वेगळी आहे❤❤😂😂😂🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
खुप छान आहे हे 38 नाॅनस्टोप हि गाणी लावली की आम्ही गणपतीला धिंगाणा करायचो मनमुराद आनंद घेत नाचायचो माझ्या लहानपणीचे व आताचे पण आवडती गाणी आहेत हि गाणी ऐकताना एकदम 30 ते35 वर्षापूर्वी परत त्या आठवणी जाग्या झाल्या
अगदी खरय 1989 cha जमाना आठवला, खूप सुंदर ते दिवस लहानपनीचे
खरच 90 ची आठवण आली गणपती मध्ये नुसता धिंगाणा घातला ह्या गाण्यांनी मस्त
बालपणीच्या आठवणी आहेत माझ्या अप्रतिम गाणी ऐकतच रहावं असं वाटत अती सुंदर फारच छान
गणपतीमध्ये कायम ठरलेले.. नुसती धम्माल, निखळ आनंद मिळायचा. ❤😊
आम्ही गणपतीत खुप नाचलो या गाण्यावर, धमाल केली ❤❤❤
मला अजूनही आठवते नॉन स्टॉप -38 कॅसेट रहायची हीच गाणी आज मी शोधत होतो ईच्छा पूर्ण झाली. Evergreen songs at any time Full entertaintment
अप्रतिम....मधुर 38 नॉनस्टॉप गीत
1 नंबर आठवण आली जुनी ❤❤❤
Thank you Rahul for uploading this. So many childhood memories! You have rebooted my brain today!
VAT 69 , chicken tikka, pomfret fry and this on full bass ......best 🎉🎉🎉
My childhood sweet memories special 💞💞💞💞💞💞💞💖💖💖☺️👌👌👍👍🥰🥰🥰 I am so happy this you tube
सगळ्या प्रमाणे माझ्या पण लहानपणी ची आवडती गाणी ....खूप छान❤
पहिला ट्रॅक्टर वर दोन्ही बाजूला दोन स्पीकर लावून मिरवणूक असायची गणपतीची आणि एवढी मजा यायची ना मस्त आम्ही तर खूप डान्स केला याच्या जुनं ते सोनं ❤
In year 1990 when I'm 11 we have tap record,i Play this album again and again.
खूप छान सुंदर सर्व गाणी 👌💃💃💃👌🏼
जुने ते सोने..खरच ही गाणी अमर आहेत..
खूप खूप आढवन येते जुने ते दिवस
1990 ची सुपरहीट कोळीगीत... आम्ही टेपरेकॉर्डवर आवडत गाणं परत परत रिवाइंड करून ऐकत होते.❤😊😊
🙏
Kya baat hai.....really old memories hatts off...kharach 80 /90 chya jamanyat gelya saarkhe vatey...Mazya ganpatila & mamancya lagnat hich gaani vajayychi tevha 👍🙏
A1a
kiti waat baghat hoto yachi! thanks re bhau. apla favourite.
भाऊ आपल्या काळात 1 होतं, आहे, आणि राहणार
अत्यंत आवडीचे। गाणी आहेत
I had this cassette at home 🏠😀, suddenly I went back to 1996...
1992 🙂
Nice
5:40 😅😅😅😅😅l😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Best 👍 unbelievable sequence and rhydum and lyrics.... best combination....all time greatest album.....
Aamchya Kalatale 1988 Che He Gaajlele Geet Mi Kadhich Visarnar Nahi...❤❤Ajun Suddha Mi Aikto...❤
शेवटी जून तेच खरं सोनं 🕺🏻🕺🏻💃🏻💃🏻💞💞💞
Well done very Sweet songs
असे वाटते सगळे काॅमेंन्ट माझ्याच आहेत
छान मजा यायाची लहानपणी गाणी एकायला
आमच्या काळी कोणताही सण असो लग्न असो ह्या कॅसेट शिवाय अपूर्ण च असे, अगदी नॉन स्टॉप नाचत असो, ह्या गाण्याचा पुढे आजचे dj fail आहे
poò
हे गीत साधारण 27/28 वर्षा पूर्वी ऐकलं होत... आजही तोच आनंद आणी तोच वेड आहे...I love this album
हो खरच...
Ho
एकदम बरोबर या शिवाय काही नको असायच
एक नो. मस्त जुना काळ आठवला
मस्त आहेत गाणी लय आवडतात ❤
38 non stop manje mala 1990 sal aathavte ml aajhi 38 nonstop gaani aikto.
जून ते सोने आहे मला सर्व गाणी पाठ आहेत
माझी फेव्हरेट गाणी side A side B
फार दिवसांनी 1990 नंतर आज गाणे ऐकत आहे जुने ते सोन ऐकदम छान
Exactly
My childhood songs ist time in 1989 remain i heard now.
खरय दाद 😢😢
सर्व गाणी सुंदर आहेत
गणेशोत्सव मध्ये तर यांच्याशिवाय जमायचं नाही
Maza favourite ahe he mi roz aikato any time continue
very nice ...old id gold aahe ch
Thnx saheb he old collection upload kelya baddal.
लहान पणी खूप गाणी वाजत होते, खूप छान, 👌🌹
चाळीमध्ये राहायचो तेव्हा अशी गाणी लागली की कुणाच घरी लग्न संभारंभ आहे... लहानपणी ची आठवण
Ekdum lahan pana chi aathavan ❤
Thank you so much....old memories
All songs very superb
इयत्ता ७वी १९९२ मध्ये असताना दररोज एेकायचो 👌👌👌👌
Hi Gani Aikli ki As Vatt Apan Suddha Kokana Madhe Rahayla Pahije Hoto..
अप्रतिम एवरगी्न गाणी
खूपच छान माझ्या लहानपणीची आठवण
nonstop 36 लफडेवाली अपलोड करा राव कुनी
My all time favourite❤
लयभारी गानी
Thanx Rahul ❤
old memorie.. it is 1st song...!in my childhood memories...
Great....old memories wake up again...
लहान पणा पासुन फेवरेट
खूप छान...
Tons of thanks for uploading this
खूप छान
Super duper hit
I have so many memories with this one!!!
Khoop Chan Sundar 👌🚩
माझ्याकडे भाग नंबर 1, 2, व 3 ह्या तिन्ही केसेट होत्या
माझ्या बालपणी ह्या गाण्यावर ती डान्स करत होतो
आमची ही सर्व गाणी तोंडपाठ आहेत मुजिक सहित
Khup nachlo aamhi ya ganyanavar to kal ch tsa hota 38 non stop koligeet
जुनं ते सोनंच
Download cha option दे ना दादा
No competition for this and nobody can do it again ☺️
Juni athvan.please reaply
1 no मन भरतय
Plz upload this in video...
Thks ...junya athvani Taza zalaaay..🙏😁
नॅशनल कंपनी चा टेप रेकॉर्डर आणि ही कॅसेट 90 च्या दशकात प्रत्येक घराघरात आणि लग्नात वाजत असायची!!!!
मस्तच 👍👍🙏
1,,no.dada
Nice 👍
Attachi dj song. Var ji nachtat. Tyana hya ganyachi zing. Mhnje. Kay sangu. Ganapati san hya ganyshivay purn vhayacha nhi.
This almost song i am doing dance in school gatherings
Good collection 👌👍
Nice song
👍
जुनं ते सोन
KHUP CHHAN VATLE 1990 CHYA ZAMANYAT GELYASARAKHE VATALE HYA GANYANCHI SAR ATACHYA GANYANA NAHI
1989
Wonderful old gold nice koli songs
Junya Athawani athawalya Ganpati ekda hi casete lagli ki A side B side purn hounch thambayche nachnare Mitra maitrini Aaya bahini shejari sagli ekdam manasokta nachaycho Chembur Mumbai juna Ghar Mitra khup athavtat aajpan😭😭😭
माझ्या कडे होती हि कसेट १९९४
खूप छान
Old is Gold ❤👌👌
ओरिजिनल ३२० kbps link...
Nice songs
मस्तच
❤❤❤❤❤❤
Download ch oftion dena yar
🎉❤😢🎉
खुप छान आहे जुनी गाणी
majya kade ajun pan yachi cassette ahe .
Maza kadhe pan ahai
Mein bhaiya Mumbai kar Malay gane
एवरग्रीन
Old is gold