करुणाचा प्रियकर योगेश गोसावीला अटक करण्यासाठी अकोले पोलीस ठाण्यावर मोर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 413

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 Год назад +175

    खरच
    खाकिला काळिमा फासली या बाईने.
    दुसऱ्यासोबत अफेअरच करायच होत तर लग्न कशाला करायच होत, कशाला त्याच्या भावनांनी, जीवनाशी खेळायच.
    भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐

  • @utube4660
    @utube4660 Год назад +242

    ठिकाण - ता. अकोले गाव -निंब्रळ अहमदनगर
    मयत अमोल वाकचौरे याचा गावात राहणाऱ्या करूणा सोनवणे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता.पत्नी करुणाला पोलिस होण्याची इच्छा होती त्यासाठी लागणारा सर्व खर्च अमोल ने केला.करूणा पोलिस झाल्यावर मुंबई कार्यरत झाली.कार्यरत असताना तीला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवण्याचा छंद जडला.. त्यातुन तीची ओळख सैन्यात असलेल्या योगेश गोसावी मु.पो नांदगाव नाशिक याच्या सोबत झाली.. त्यातुन योगेश ने करूणाला आपल्या जाळ्यात ओढुन तिला पती अमोल पासुन वेगळ होण्यास भाग पाडलं..पती अमोल ने अनैतिक संबंधांना विरोध केला असता त्यास योगेश आणि करूना या दोघांनी मिळुन जिवे मारण्याची धमकी दीली तसेच अमोल मुंबई ला असतांना त्याला मारहाण देखील करण्यात आली.या सगळ्या मानसिक त्रासामुळे करुणाचा पती अमोल याने स्वतः च जिवन संपवलं..
    करुणा वाकचौरे हिने खाकी वर्दी ला बदनाम केले आहे..आणि तीला कायमचं बडतर्फ करण्यात यावे.
    तसेच तिचा प्रियकर योगेश गोसावी याने सैन्यदलाला कलंकित करण्याचं काम केलं आहे.त्याला देखील सैन्यातुन बडतर्फ करावे.
    आपल्या माध्यमातून अमोल वाकचौरे ला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती...

    • @jadhavmaruti7274
      @jadhavmaruti7274 Год назад

      Mitra tujhi layki kay nd tujh kartutav sang

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 Год назад +11

      @@jadhavmaruti7274 tu tr Ajit dada ni kadlya sarkh bolayla laglas

    • @onkarsalunkhe3195
      @onkarsalunkhe3195 Год назад

      @@jadhavmaruti7274 aai ghalya porinchya gandicha vas ghet firnara kutra tu lay tya undgya porichi baju gheu nko ny tr tuzya aai la zavin tith yeun

    • @viralsuch4953
      @viralsuch4953 Год назад +8

      ​@@amolgunvare4140 पुरती ठासलीस भावा😅

    • @sandipkadam2408
      @sandipkadam2408 Год назад +13

      त्या मुलीला आणी त्या मुलाला शिक्षा झाली पाहुजे ,,,, त्यांची खाज मिठली पण एका माणसाचा एका नवऱ्याचा जीव गेलाय

  • @user-lk5es7mc1p
    @user-lk5es7mc1p Год назад +72

    यांना जर अटक झाली नाही तर....लोक खाकीवर भरवसा ठेवणार नाहीत 💯👍

    • @kirannikam4695
      @kirannikam4695 Год назад

      अटक करण्या साठी कलम काय लावतात ते माहित असेल ना तर आंदोलन अजून मजबूत होत.

  • @rajukotawale5974
    @rajukotawale5974 Год назад +182

    Karuna ची पोलिस दलात काम करण्याची लायकी नाही तिचे निलंबन लवकर झाले पाहिजे माननीय घुगे साहेब अत्यंत छान काम करत आहे

    • @dhaneshjarande1120
      @dhaneshjarande1120 Год назад +5

      नुसते बडतर्फ करून उपयोग नाही या नालायकांना फाशी व्हावी एवढीच इच्च

    • @mr.arvindshinde4479
      @mr.arvindshinde4479 Год назад +5

      निलंबन नाही फाशी द्या जाळुन टाका जिवंत

    • @Gm-cy9ct
      @Gm-cy9ct Год назад +1

      Are na nusate badtarf .
      Fashi dya ashyana‌,

    • @bhutekarn3324
      @bhutekarn3324 Год назад +4

      ही मागणी लगेच पुर्ण करावी

    • @rammatre5010
      @rammatre5010 Год назад +1

      निलंबन नव्हे बडतर्फ करावे

  • @uttamghorpade3719
    @uttamghorpade3719 Год назад +54

    अकोले टाइम्स न्यूज यांनी ही घटना शेवट परत लावून धरा जो परत योगेश गोसावी अटक होत नाही. अमोल याला न्याय मिळेल त्याच्या घरच्याना पण न्याय मिळेल. आणि पोलीसांना एक विनंती आहे कि त्या दोघांचे निलबन झाले पाहिजे.

  • @sanjayshinde4777
    @sanjayshinde4777 Год назад +46

    भावाला न्याय मिळवून द्यावा. पोलिसांना नम्र विनंती

  • @vaibhavkokane21
    @vaibhavkokane21 Год назад +97

    अमोल ला न्याय मिळालाच पाहिजे......tq अकोले time

  • @rajukotawale5974
    @rajukotawale5974 Год назад +29

    नवले साहेब तुम्हाला होईल तेवढी मदत तुम्ही त्या गोसाविला अर्मित सेवेतून निलंबित करण्याची विनंती तुम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्याला बडतर्फ करण्याची विनंती करण्यात यावी

  • @sunilmore331
    @sunilmore331 Год назад +60

    दोघांना पण नागडे करुण फासी दिली पाहिजे

  • @devabade1158
    @devabade1158 Год назад +22

    मी तर म्हणेन की यांना डायरेक्ट गोळ्या च घाला अशी घाण आपल्या देशात ठेवू नये.

    • @kuldeepsidam9580
      @kuldeepsidam9580 Год назад +1

      यांना गोळ्याच घालायला पाहिजे परत असा कृत्य कुठलाही तरुण तरूणी करायला नको..

  • @mohansonawane2484
    @mohansonawane2484 Год назад +12

    खरच अशा बाई ला शिक्षा झाली पाहिजे. व अफेर करणारा माणसाला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. कारण अमोल सारखा गरीब माणसांवर अन्याय होतो. म्हणून अमोल ला न्याय मिळायला पाहिजे.

  • @sharadkhodaka4457
    @sharadkhodaka4457 Год назад +22

    दोघांना पण फाशी द्या..छिनाल बाई आहे ही..आशा बाईला जगण्याचा अधिकार नाही

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 Год назад +22

    अनैतिक संबंध झाले की शेवटी वाईट होते, अमोल भावा तू तीला रितसर सोडुन तीच्या पेक्शा भारी मुलगी करुण मस्त जीवन जगायच
    ती तुझी नाई झाली तर तया दुस्र्याची काय होनर?

  • @narendrajadhav2649
    @narendrajadhav2649 Год назад +14

    आर्मीत असला म्हणून काय याला लायसन्स मिळाले काय? आर्मी या पदावर राहण्याच्या लायकीचा नाही हा माणूस.... याच निलंबन झालं पाहिजे

  • @amolgurav2947
    @amolgurav2947 Год назад +9

    महेश नवलेनी दिलेली प्रतिक्रिया अगदी योग्य खरंच हे सरकार हिंदूत्ववादी असेल तर योग्य न्याय देइल हिंदू संस्कृती जमेल.

  • @Mr.Pavan45
    @Mr.Pavan45 Год назад +36

    अशी आजची परिस्थिती
    भावपुर्ण श्रध्दांजली भाऊ 🙏❤️

  • @ashvinisuryawanshi9191
    @ashvinisuryawanshi9191 Год назад +35

    बरोबर आहे..कामावरून हाकलून लावलं पाहिजे त्या दोघांना पण

  • @sunilpachpunje4889
    @sunilpachpunje4889 Год назад +5

    खरच आहे मी यांची एक ऑडिओ क्लिप ऐकली आणि हॆ दोघे जण यांना सरकारी नोकरीचा एवढा माज दिसला त्या मुळे या दोघांना नोकरीतून कायमच बडतरफ करावे आणि योगें ते शासन व्हावे ...... हीच आमोल ला श्रद्धांजली असेल ..

  • @kalpeshgoriwale7041
    @kalpeshgoriwale7041 Год назад +12

    दोघांना पण जश्यास तसे उत्तर द्या फाशि येतेवेळी तो तडपडला ना तशीच फाशि त्या दोघांना सुद्धा द्या

  • @Army1432
    @Army1432 Год назад +16

    खरंच न्याय मिळाला पाहिजे भावाला

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 Год назад +19

    महेश भाऊ नवले अशीच घटना आमच्या दाजींच्या बाबतीत चार वर्षे पूवीर्ची राजेंद्र आभांळे याचा घातपात झाला होता ती पण चौकशी झाली पाहिजे

  • @sunitabaste6335
    @sunitabaste6335 Год назад +10

    अमोला न्याय मिळाला पाहिजे त्या नालायक मुलिला फाशि द्या

  • @dinkaravhad4300
    @dinkaravhad4300 Год назад +43

    काही होत नाही अटक करून सोडून देतात कोर्टात जाऊन पैसा फेको तमाशा देखो

  • @rajukotawale5974
    @rajukotawale5974 Год назад +10

    Karunala पोलीस खात्यामध्ये बडतर्फ केले नाही तर जनतेचा न्याय व्यवस्थेला जबाबदार धरले जाईल आणि लोकांचा न्याय व्यवस्था कुचकामी आहे असे ठरवले जाईल

  • @rprp6001
    @rprp6001 Год назад +11

    घुगे साहेब गोसावी laa चांगला धडा शिकवा..

  • @ramchandrashivangekar5485
    @ramchandrashivangekar5485 Год назад +8

    आपल्या भारतात
    कायद्याला पळवाटा भरपूर आहेत
    आरोपी सुसाट सुटतात

  • @kailasmisal8704
    @kailasmisal8704 Год назад +1

    सर्व आंदोनकर्त्यांचे.. पोलिस अधिकारी घुघे साहेब तथा सामाजिक कार्यकर्ते आणि अकोले टाइम्स चे खूप खूप धन्यवाद.. लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.. हिच अपेक्षा..

  • @surajingale8635
    @surajingale8635 Год назад +7

    जाहीर नीषेध😠😠 त्या दोन हाराम खोंराचा
    अमोल भाऊ तुला🙏🙏 भाव पुर्ण श्रंधाजली🌼🌼

  • @yuvrajatugade2377
    @yuvrajatugade2377 Год назад +2

    पोलिस प्रशासनाला मलीन करण्यात आले आहे करुणा आणि योगेश ला कडक कारवाई झाली पाहिजे करुणाला कायमची सेवेतून बडतर्फ केली पाहिजे

  • @bharatpatole94
    @bharatpatole94 Год назад +3

    अमोल ला न्याय मिळायलाच हवा,
    करुणा आणि योगेश या दोघांनी अमोल ला आत्महत्या करण्यास भाग पाडले.
    अमोल भावपुर्ण श्रध्दांजली 💐

  • @vaibhavkokane21
    @vaibhavkokane21 Год назад +20

    अकोले time चे मनःपूर्वक आभार काही वर्षापूर्वी माझ्या नातेवाइकांवर अशीच वेळ आली होती,त्यात पण त्या मुलीने अताम्हत्या केली होती,त्यावेळी अकोले time च्या मदतीने आम्ही एसीपी लेव्हल च्या व्यक्तीला 2 वर्ष जैल मध्ये टाकून त्या मुलीला न्याय देऊ शकलो,आज परत असच हे प्रकरण माझी अकोले time chya अमोल शिर्के sir ह्याना विनंती आहे की अमोल ला न्याय मिले पर्यंत तुमच्या मार्फत ह्यांना हवी ती मदत करत रहा🙏🏻

    • @AkoleTimesNewsChannel
      @AkoleTimesNewsChannel  Год назад +10

      नक्कीच ! लढेंगे जितेंगे.जिथे अन्याय तिथे अकोले टाईम्स तुमच्या सोबत राहणार

    • @vaibhavkokane21
      @vaibhavkokane21 Год назад +3

      Tq sir

  • @vikasnimse8191
    @vikasnimse8191 Год назад +7

    दोघेही आरोपी योगेश आणि करुणा यांना सेवेतून निलंबित केले पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे हीच विनंती आणि आमोल ला न्याय मिळाला पाहिजे.

    • @foujiaanya1570
      @foujiaanya1570 Год назад

      Evd sop nahi bhai kendra government. Mdhun nilambit karn.. Jo paryant gharwale jor lawat nahi to paryant tyala attack hot nahi

  • @luckyg4016
    @luckyg4016 Год назад +4

    खाकी वर्दी मद्ये किती दम असतो ते येगदा दाखवा, सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा द्या,
    अमोल ला न्याय मिळवून द्या .
    हे सगळ झालं तरच लोकांचा वर्दी वर विश्वास राहील...

  • @dipakahire5234
    @dipakahire5234 Год назад +13

    भावाला न्याय मिळाला पाहिजे 😭😭😭

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Год назад +10

    फाशीच झाली पाहिजे

  • @sandipkadam2408
    @sandipkadam2408 Год назад +4

    त्या मुलीला आणि त्या मुलाला नागड करून मिरवणूक काढा आणि आयुषजभर जेल मध्ये ठेवण्याची शिक्षा द्या

  • @manishaabhale109
    @manishaabhale109 Год назад +8

    महेश भाऊ नवले,आमच्या प्रकरनाची(राजेंद्र आभाळे) अशीच चौकशी झाली पाहिजे म्हणजे आम्हाला पण न्याय मिळेल..

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 Год назад +5

    अमोल भावा खुप टोकाच पाऊल उचलल ..आजच्या नालायक भवान्यामूळे चांगले तरूण प्राणास मुकत आहे....भिडे गुरुजी कुंकवाबद्दल रोखठोक बोलतात ते काही चुकीचे नाही... चुकला एकदा माफी पण नाही सुधारला तर शिक्षा दिलीच पाहिजे

  • @umeshnikam3849
    @umeshnikam3849 Год назад

    कायदेशीर योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे अत्यंत

  • @devabade1158
    @devabade1158 Год назад +4

    आणि तो आर्मी मेंबर याला ताबडतोब गोळ्या घाला व तो देशद्रोही असुन त्याला जाहीर करा या जगात अन्यथा खरोखर आर्मी मध्ये काम करणाऱ्या ला लोक वाईट नजरेने पाहातील अतिशय केविलवाणी घटना घडली आहे ही

  • @arunk7015
    @arunk7015 Год назад +2

    कोणीही असो पीएम असो का सीएम असो आर्मी मॅन असो पोलीस असो किंवा जनता असो कायदा समान

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Год назад +6

    मुख्य आरोपी त्याची बायको आहे

  • @rammatre5010
    @rammatre5010 Год назад +1

    त्या फालतू बाईला बडतर्फ केले पाहिजे किती नीच बोलली त्याची रेकॉर्डिंग आहे

  • @bhagwatsalgar5822
    @bhagwatsalgar5822 Год назад +3

    सर ह्यांना शिक्षा झाली पाहिजे अश्या मुळींमुळे खूप मुलांचे अविष्य उध्वस्त झाले आहेत माझ्या वर पण हीच वेळ येऊ शकते🙏🏻😭 अस वाटत आहे

    • @vitthalbobade6658
      @vitthalbobade6658 Год назад

      सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला योग्य वाटेल असा निर्णय घ्यावा कारण इज्जती पेक्षा स्वतः हा चा जीव महत्वाचा आहे

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 Год назад +1

    खूप वाईट झाले. अश्या नालायक बाईला शिक्षा झालीच पाहिजे.

  • @vitthaljadhav4235
    @vitthaljadhav4235 Год назад +1

    Sad news. Nice support अकोलेकर्

  • @mahira.....6353
    @mahira.....6353 Год назад +5

    त्या बाईला फाशी झालीच पाहिजे

  • @ganeshmakade4352
    @ganeshmakade4352 Год назад +5

    अमोल ला न्याय मिळालाच पाहिजे
    भावपुर्ण श्रद्धांजली अमोल 😭😭

  • @Gangarambhoir123
    @Gangarambhoir123 Год назад +2

    योग्य न्याय मिळाला पाहिजे ....खुप वाईट वाटत

  • @kuldeepsidam9580
    @kuldeepsidam9580 Год назад +1

    आरोपी पत्नी आणी प्रियकर यांना लवकरच पोलीस डिपार्टमेंट, आर्मी फोर्स मधून कायमचे बडतर्फ करावे आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी व अमोल भाऊला न्याय द्याल हि विनंती..

  • @HINDUSTANTTVLIVE
    @HINDUSTANTTVLIVE Год назад

    बेवडी आहे करुणा, रेकॉर्डिंग मध्ये कबुली दिलीये!
    आणि तिच्या बॉयफ्रेंड जवानाला पण अटक करा!
    रेकॉर्डिंग मधे तो देखील धमकावत होता अमोल ला!

  • @devabade1158
    @devabade1158 Год назад +14

    अशी नालायक व सरकारी नोकरी करणारी या जगातून कायमची नष्ट झाली पाहिजे असे लोक नाही पाहिजे

  • @itsmeraj1456
    @itsmeraj1456 Год назад +5

    Gosavi peksha mukhy aropi mhnun karuna che nav ghyayla pahije fakt nokari nhi tr tya doghana jnmthep dya

  • @vitthalbhosale5653
    @vitthalbhosale5653 Год назад +5

    न्याय मिळाला पाहिजे 👍💪

  • @Sparkle_097
    @Sparkle_097 Год назад +5

    काय भावा , अश्या फालतू लोकांन साठी आयुष्य का संपावल तु, भावपूर्ण श्रधांजलि 🙏🙏

  • @No-up4dh
    @No-up4dh Год назад

    अमोल भाऊ ला न्याय द्या आणि योगेश गोसावीला सेनेतुन भायर काढा

  • @satishgadakh1508
    @satishgadakh1508 Год назад

    त्या नालायक माणसाना नोकरीतून काढून जन्मठेपेची तरी निदान शिक्षा करायला पाहिजे

  • @devabade1158
    @devabade1158 Год назад +2

    फक्त दाखवून नका हिचा तमाशा त्यावर योग्य कारवाई करा

  • @pramodvalgude3919
    @pramodvalgude3919 Год назад +3

    हा न्याय मिळाला पाहिजे.. lavkar दोघांची नोकरी गेली पाहिजे

  • @vilasraut5456
    @vilasraut5456 Год назад +2

    देश सेवा करत असताना असे वर्तन करणाऱ्या तातडीने शासनाने ही घान काढुन टाकावे व योग्य ती कारवाई करावी

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад

    Atishay utkrushtha ritya Explanation kele aahe officer yani.

  • @sandeepnikam7351
    @sandeepnikam7351 Год назад +3

    ताई tuzy bhavla नक्कीच न्याय मिळेलच,

  • @maheshchavan6227
    @maheshchavan6227 Год назад

    आर्मिला देवासारखे मानतो आमी या नालाकाने आर्मीच नाव खराप केल आहे शिकशा कटोर झाली पाहिजे

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 Год назад +1

    नोकरीच्या जीवावर मुजोर लव्हरबाॅय व ती ललना यांची भाषा फोन वरची विनंतीकरून नही हा गोसावी याला तिसरे रत्न दाखवा.

  • @anildethe8285
    @anildethe8285 Год назад +2

    Good job ghuge saheb garibala nyay dya

  • @deccan_wolf
    @deccan_wolf Год назад +2

    API explain very well we need like this type of police officer he balanced very well both side he kept secrecy of army he said I can't tell you everything hat's off to him

  • @santoshsomvanshi2115
    @santoshsomvanshi2115 Год назад +3

    Well done sir Good job
    Kathor punishment kara tya aaropina

  • @yogeshkalambe3872
    @yogeshkalambe3872 Год назад

    डायरेक्ट डिसमीस करून टाका आशा लोकाना

  • @meerapawar149
    @meerapawar149 Год назад +1

    सरकारी जबाबदार पदावर कार्यरत असताना सुद्धा योगेश आणि करूणी यांनी अमोल चा जीव घेतला या दोघांना कायमच बडतर्फ करा असे आवाहन आम्ही करतो .

  • @pbvolgs7375
    @pbvolgs7375 Год назад

    Khup bhari bole navle saheb tumhi tumchya sarkhi Manas pratek thikani sasave

  • @tukaramdagale8055
    @tukaramdagale8055 Год назад

    आरोपी बडतर्फ नाही तर यांना फाशीचं झाली पाहिजे
    भावाला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

  • @dattatrayarupanar96
    @dattatrayarupanar96 Год назад +1

    Ujjwal Nikam Sahyebanchi Niyukti Karavi Vakl Mhanun Tech Amol La Nyaya Milvun Detil Hye Nakki

  • @shailesh8829
    @shailesh8829 Год назад

    योगेश ला कामावरून काढून टाका.मी फुकट देश सेवा करेल त्याच्या जाग्यावर

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 Год назад +9

    अहो शिकै न्यू ज सर अमोल वाकचौरे ला न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे👉

  • @farukop1625
    @farukop1625 Год назад

    दोघांचीही नोकरी बंद करा आणि त्यांना भिख मागायला लावा तसे हे सुधारणार नाही

  • @amolmarathe897
    @amolmarathe897 Год назад +1

    Justice ⚖️

  • @sangitakharat3823
    @sangitakharat3823 Год назад +1

    बरोबर आहे सोडु नका दोघांना पण😡😡😡

  • @hansrajdhas5508
    @hansrajdhas5508 Год назад

    त्या बाईला सोडणे गरजेचे होते, आत्महत्या हा त्याच्या वरती उपाय नव्हता ipc कलम 497, कायद्याने रद्द केल्यामुळे, आरोपी कोर्टामार्फत मोकाट सुटणार, आत्महत्या करणे गरजेचे नव्हते, त्यांचे निलंबन होत नाही, ते दोघ पण सेवेमधून
    बड तर्फ होत नाहित.

  • @rohankoli1682
    @rohankoli1682 Год назад +1

    I support you

  • @sandipandhale4059
    @sandipandhale4059 Год назад +8

    Yogesh gosavi Tu jar ek bapacha asshil tar tu akolyat yeshil

  • @ROHITJADHAV-xt3ls
    @ROHITJADHAV-xt3ls Год назад +1

    मीडिया ला नम्र विनंती आहे. तुम्ही जे करू शकता ते कोणी ही करू शकत नाही... आरोपी ना शिक्षा होत नाही तोपर्यंत ही बातमी तुम्ही सतत लावून धरावी

  • @dnyaneshwarthosar5761
    @dnyaneshwarthosar5761 Год назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

  • @प्रशांत-त6ढ
    @प्रशांत-त6ढ Год назад +3

    त्याला न्याय द्या रे 🥺🥺🥺🙏🙏🙏

  • @bachhaonagesh2907
    @bachhaonagesh2907 Год назад +2

    खाकी वर भरोसा ठेऊ नका

  • @utube4660
    @utube4660 Год назад

    अमोल वाकचौरे ला न्याय मिळवून देण्यात सपशेल अपयशी ठरले

  • @Trederfamily8801
    @Trederfamily8801 Год назад +3

    त्या छिन्नल बाई ची आणि त्या भाड्याचे अंगाचे कातडी सोलून काढली पहिजे

  • @shailesh8829
    @shailesh8829 Год назад

    करुणा आणि योगेश ला सरकारी सेवेतून निवृत्त करून.दोघांची नागडी वरात काढावी.

  • @sangeetadevendar8692
    @sangeetadevendar8692 Год назад +1

    Ashi nalayak bai Police madhe asali tar dusarya sadharan bayaka kashya surakshit rahatil hila khup moti saja zali pahije ani tya nardhamala pan phashi dili pahije

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Год назад +2

    दोषींवर कारवाई झाली पाहिजे

  • @shlok773
    @shlok773 Год назад

    दोघांनाही अटक होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे मगच वा क चोरे यांच्या आत्म्याला शांती मिळणार.आणि सर्व गावकरी एकत्र त्याबद्दल सर्वांन्चे खुप खुप आभार.

  • @ankushpatole6283
    @ankushpatole6283 Год назад +1

    बरोबर आहे

  • @pravinkharat7660
    @pravinkharat7660 Год назад +12

    जन्माठेप झाली पाहिजी 2 la

    • @sunitabhangare2464
      @sunitabhangare2464 Год назад

      बरोबर आहे सर...

    • @deepakmengal7938
      @deepakmengal7938 Год назад

      दोघांना उलट करून मारल पाहिजे ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shivrajchavanbeast7400
    @shivrajchavanbeast7400 Год назад +1

    Bhau mi lonavlyat la ahe pan amol bhau cha awaj aikun recording mla samjla kiti trass jhala bhava la tyana aighalyna 2 ghana fashi dilich pahije jai maharashtra 🚩

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Год назад +3

    *दोघांनाही अटक बडतर्फ करा*

  • @utube4660
    @utube4660 Год назад +1

    अजुनही अमोल वाकचौरे याला न्याय का मिळाला नाही?

  • @pramodgore7368
    @pramodgore7368 Год назад

    अमोल ला न्याय मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र पोलीस नक्की याला न्याय देईल 🙏🙏

  • @sachinkambale1963
    @sachinkambale1963 Год назад +2

    अमोल भाऊ ला न्याय मिळाला च.पाहिजे

  • @dnyaneshwaravhad5050
    @dnyaneshwaravhad5050 Год назад

    Karuna Ani yogesh gosavi Yana shiksha zalich pahije

  • @sudhirsr6660
    @sudhirsr6660 Год назад +1

    त्या बाईची नोकरी गेली पाहिजे ...... खाकी आमच्या maharastrachi देशाची शान आहे जिथे...ह्यात अशी फालतू लोक nakoyet

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Год назад +5

    अश्या बायकांना सर्वात मोठी शिक्षा झाली पाहिजे