🌹🕉️🎵 २५ हून अधिक वर्षे मी पहाटे ४ वाजता उठतेय व रात्री 10 वाजता झोपते... शाळा कॉलेज व मी शिक्षिका म्हणून जात असलेली शाळा सकाळची असल्यामुळे आपोआप सवय लागली. मी पहाटे ४ वाजता उठून गायत्री मंत्राचा जप-व्यायाम-प्राणायाम-ध्यान करते, स्वयंपाक, अंघोळ, पूजा करून तीन डबे भरून पावणे सात ला शाळेत जायला निघत असे.... तीच सवय लहानपणापासून लागली, शिवाय संस्कृत-सतारीच्या रियाजासाठीही पहाटे उठत आलेय.... 🎶🕉️🌹 सूर्योपासना देखील लहानपणापासून आवडीने करत आलेय(सिंह रास असल्यामुळे) अत्यंत नेमस्त दिनचर्या अनेक कामांसहित सुरू आहे❤🎉
खूप छान! Thank you!
शुभम भवतु
🌹🕉️🎵 २५ हून अधिक वर्षे मी पहाटे ४ वाजता उठतेय व रात्री 10 वाजता झोपते... शाळा कॉलेज व मी शिक्षिका म्हणून जात असलेली शाळा सकाळची असल्यामुळे आपोआप सवय लागली.
मी पहाटे ४ वाजता उठून गायत्री मंत्राचा जप-व्यायाम-प्राणायाम-ध्यान करते, स्वयंपाक, अंघोळ, पूजा करून तीन डबे भरून पावणे सात ला शाळेत जायला निघत असे.... तीच सवय लहानपणापासून लागली, शिवाय संस्कृत-सतारीच्या रियाजासाठीही पहाटे उठत आलेय.... 🎶🕉️🌹
सूर्योपासना देखील लहानपणापासून आवडीने करत आलेय(सिंह रास असल्यामुळे) अत्यंत नेमस्त दिनचर्या अनेक कामांसहित सुरू आहे❤🎉
Great
खूप छान
स्वप्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. त्यावरून संकेत कसे लक्षांत ghayche
विषय छान आहे लवकरच व्हिडिओ घेते
@@AstroguruDrJyotiJoshi thanku
5.30 मी उठते
छान
सकाळी 6 la
छान च
मॅडम स्वप्न पडणे या वरून vidio तयार kra ple
होय
३.३० वाजता उठते.
छान च