Manoj Jarange Patil | शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार, शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी करण्यात यावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 343

  • @Anushk2255
    @Anushk2255 2 месяца назад +58

    सरसकट कर्ज माफी व्हावी हे गरजेचे आहे..❤❤❤

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      @@Anushk2255 karje kadhun majya karay ci maf kasya sathi karayce

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 2 месяца назад +93

    शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 месяца назад +4

      शेतकरी काय सरकारचे जावई आहेत काय?
      करायची तर सगळ्यांची कर्जे माफ करा. भाजीवाले रिक्षावाले नोकरदार सगळ्यांची माफ करा.

    • @prad1951
      @prad1951 2 месяца назад

      ​@@55555Deadmangpp lvdya

    • @GBhujbal
      @GBhujbal 2 месяца назад

      रिक्षावाले काय सरकारचे जावई आहेत का

    • @55555Deadman
      @55555Deadman 2 месяца назад

      @@GBhujbal
      पांढरे कपडे घालून दाढ्या वाढवून घोळक्याने आंदोलने करत फिरणारे राजकारणी जातीचे तरुण जे संधी मिळाली की सरकारी तिजोरी रिकामी करायची स्वप्नं बघतात ते सरकारचे जावई आहेत.

  • @vilasmalunjkar5955
    @vilasmalunjkar5955 2 месяца назад +38

    पाटील एकदम योग्य निर्णय आहे आपला

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 2 месяца назад +43

    कर्जमाफी बद्दल योग्य भुमीका

  • @MarotiPatil-u4w
    @MarotiPatil-u4w 2 месяца назад +33

    Devmanus❤

  • @bhairunathsavvase6863
    @bhairunathsavvase6863 2 месяца назад +63

    कर्जमाफी झालीच पाहिजे 🚩🚩🚩

  • @rameshdhanavade8699
    @rameshdhanavade8699 2 месяца назад +24

    आज दोन वर्षे झाली कुठलाही पिकविमा शेतकऱ्यांना मिळाल्याला नाही.तरी त्यासाठी पण विचार केला पाहिजे Only मनोज जराऺगे दादा 🚩🚩🚩

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      @@rameshdhanavade8699 ghri gheun ja tya yedzvya jarangya

  • @vinayakpatil7685
    @vinayakpatil7685 2 месяца назад +12

    कर्जमाफी झाली पाहिजे ❤
    मनोज दादा❤

  • @DilipDeshmukh-y3f
    @DilipDeshmukh-y3f 2 месяца назад +1

    दादा तुम्ही शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांसाठी बोललात दादा तुमचे खूप खूप धन्यवाद कर्जमाफी झालीच पाहिजेत एक मराठा लाख मराठा

  • @Anushk2255
    @Anushk2255 2 месяца назад +56

    सरसकट कर्ज माफी व्हावी...
    मराठा आरक्षण द्या...
    पीक विमा चे पैसे मिळावेत..❤❤❤

  • @ram1690
    @ram1690 2 месяца назад +17

    आपला आभारी आहे शेतकरी कर्ज माफी बद्दल बोललो दादा

  • @shaileshpatil4946
    @shaileshpatil4946 2 месяца назад +1

    आपण जर शेतकऱ्यांच्या बाबतीत अंदोलन केले तर सर्व समाजातील शेतकरीवर्ग आपल्या पाठीशी आहेत

  • @bhartibhusare52
    @bhartibhusare52 2 месяца назад +31

    Patil Saheb❤🦁

  • @Anushk2255
    @Anushk2255 2 месяца назад +31

    मनोज दादा बरोबर आहे तुमचे....
    कर्जमाफी व्हावी.
    आरक्षण द्या..
    पीक विमा मिळावा❤❤❤

  • @ram1690
    @ram1690 2 месяца назад +20

    आम्ही धनगर समाज तुमच्या सोबत आहोत दादा कर्ज माफी झाली पाहिजे

  • @RajePatil-s9g
    @RajePatil-s9g 2 месяца назад +5

    चव्हाण साहेब काल भेटले आणि आज याची कर्जमाफी मायचा टन्ना हा काय शेठे लढणार.

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 месяца назад +33

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @wareagle4125
    @wareagle4125 2 месяца назад +15

    याला एकदा राजकारणात घ्या मग शेतकऱ्यांसाठी काय करतो तो चौथी पास

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 2 месяца назад +25

    मनोज जरागे पाटील
    यांच्या. बरोबर. मराठा समाज. आहे

  • @iskumbhar1331
    @iskumbhar1331 2 месяца назад +17

    सरसकट कर्ज माफ केले पाहीजेत. 7/12 कोरा केले पाहीजेत.

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      @@iskumbhar1331 1rupaya maf nahi zala pahije karj kadun zugar kheltat

  • @Anushk2255
    @Anushk2255 2 месяца назад +19

    मनोज दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत..
    खूप जनता तुमच्या सोबत करोडो लोक आहोत.❤❤❤

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 месяца назад +14

    मोठ्या साहेबांनी राजकारणाचा
    फक्त आणि फक्त धंदा के ला आहे

  • @rameshdhanavade8699
    @rameshdhanavade8699 2 месяца назад +18

    शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफ झाले पाहिजेत... एकच वादा मनोज जराऺगे पाटील दादा 🚩🚩🚩

  • @shahajichendge3170
    @shahajichendge3170 2 месяца назад +28

    तुमच्या आशीर्वादाने पाऊस पण भरपूर पडलाय पाटील साहेब

    • @NarayanPawar-b4s
      @NarayanPawar-b4s 2 месяца назад

      आमच्याकडे पण आता चालू आहे पाऊस चांगला

    • @shankargadade2376
      @shankargadade2376 2 месяца назад +3

      हेंचा आशीर्वाद पाउस पकडतो काय धन्यवाद

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 месяца назад +8

    काल पृथ्वीराज चव्हाण येऊन सांगून गेले

  • @ganeshjadhav6409
    @ganeshjadhav6409 2 месяца назад +1

    आता दादा च्या जिवाची काळजी घेने खुप खुप आवश्यक आहे...
    कारण इतिहास पाहिला तर सत्य वागणार व बोलणार याला सत्ताधीश संपवतात..
    दादा आमच्या सर्वसामान्य चे देव झालेत...
    आणी इतिहासत देवाला ,सत्यवानालाच सुळीवर देण्यात आले.....
    आता फक्त मनोजदादा सुरक्षित राहीले पाहीजे, याची जास्त गरज आहे...
    🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 2 месяца назад +18

    एकच वादा मनोज दादा

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 2 месяца назад +17

    शेतकर्याची कर्ज माप व्हाव शेतकरीही कर्ज माप व्हाव

  • @bhlchandrakanse9701
    @bhlchandrakanse9701 2 месяца назад +8

    मनोजभाऊ शेतकर्यांचे अनेक प्रश्न आहेत या कार्यासाठी स्वागत आहे

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 2 месяца назад +11

    Manoj dada Jarange Patil Jindabad🚩🚩🚩🚩

  • @ambadasmore2296
    @ambadasmore2296 2 месяца назад +8

    Ek Maratha koti Maratha jay shivray

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 2 месяца назад +25

    एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

    • @Star....23794
      @Star....23794 2 месяца назад

      फक्त आता शेतकऱ्यां साठी लढणार आहेत पाटील तू विसर आता आरक्षण 😂😂😂😂पाटील आम्ही सोबत आहोत लावा ताकत तुम्ही 😅😅😅😅

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      @@RameshAwakale zate milnar nahi

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 месяца назад +18

    सोयाबीन ला भाव नाही.

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 2 месяца назад +16

    महामानव, संघर्ष योद्धा, मनोज दादा ❤️

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 2 месяца назад +15

    एक मराठा लाख मराठा ❤पाटील

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 2 месяца назад +10

    जय शिवराय पाटील

  • @rameshdhanavade8699
    @rameshdhanavade8699 2 месяца назад +9

    एकच लक्ष्य सरसकट मराठा आरक्षण, जय शिवराय जय शंभूराजे.

    • @user-mauli7395
      @user-mauli7395 2 месяца назад

      पण आता आरक्षण हा विषय सोडून दुसरीकडेच चालले आहे हा पण मराठा समाजाला फसवणार आहे बघा तुम्ही

  • @mahadevmore3495
    @mahadevmore3495 Месяц назад +1

    नियमित कर्ज बसतात त्यांची सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 месяца назад +6

    एकदम बरोबर बोलत आहेत पाटील

  • @Laughtheraphy10
    @Laughtheraphy10 2 месяца назад +5

    मनोज दादा जिंदाबाद नामदेव नागरे

  • @RajeshJagdale-fq5yk
    @RajeshJagdale-fq5yk 2 месяца назад +7

    दादा तुम्ही फक्त आवाज द्या आम्ही तयार आहोत

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 месяца назад +15

    शरद पवाराचा फोन आला असेल आता कर्ज माफीचा मुद्दा उचला

    • @BharatMhaske-zd9hd
      @BharatMhaske-zd9hd 2 месяца назад

      तुला‌ छगण‌ चा‌ फोन‌ आला‌ असण‌ जरागे‌ पाटील यांणला‌ विरोध करण्यासाठि

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 месяца назад +1

    Jarange आता तुमचा विषय संपला , हे मान्य करा आणि जा पोरा बाळा कडे

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 месяца назад +8

    लोकांना भावनीक करून स्वतःचा स्वार्थ साधायचा

  • @shahajichendge3170
    @shahajichendge3170 2 месяца назад +10

    शेतकऱ्यांच्या नावावर आतापर्यंत राजकारण चाललेल आहे तुम्ही पण आता तेच करणार

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 2 месяца назад

      मुलीच मोफत शिक्षण तुझा आदींच्या बापाने केलं का

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      @@shahajichendge3170 jarangya pawara ca palev kutra aahe

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 2 месяца назад +11

    Right

  • @suhasbharambe
    @suhasbharambe 2 месяца назад +4

    शेतकरी सरसकट कर्जमाफी योजना बैंक ऑफ बडोदात सवै खातेदारास मिळालीच पाहिजेत

  • @babarshinde8138
    @babarshinde8138 2 месяца назад +1

    21 शतकातील सर्वोत्तम विचार तुम्ही आज मांडलेत मनोज दादा 🙏

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 месяца назад +2

    याला कधी काँग्रेस कधी शरद पवार स्क्रिप्ट लिहून देतो

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 месяца назад +8

    कर्जमुक्तपेक्षा सरसकट चालू पीक कर्ज 2023/24 माफ केलं तरच शेतकर्यांना उपयोग होईल
    कर्जमुक्ती हा विषय नको
    सरसकट चालू पीक कर्जमाफी 100 टक्के दिली जावी हा विषय घेतला जावा
    शेतकरी

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 месяца назад +1

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏⛳🔥

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 месяца назад +9

    पवारच्या दावणीला बांधलेला हा. .दुसरं काय बोलणार

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 2 месяца назад +7

    जारांगे नि बोल बच्चन करून
    समाजाला कस ठाकवायच
    यावर एखादी शाळा सुरू करून
    क्लास सुरू करावी
    याच्या पलीकडे याची लायकी नाही

    • @Letsdoit1288
      @Letsdoit1288 2 месяца назад

      तुझी काय लायकी ते पहा आधी

  • @vijeshpawar8654
    @vijeshpawar8654 2 месяца назад +1

    तेपण सरागट माफी होयला पाहिजे दादा

  • @Anushk2255
    @Anushk2255 2 месяца назад +1

    शिंदे साहेब तुम्ही फक्त
    मराठा आरक्षण द्या..
    सरसकट कर्ज माफी द्या...
    पीक विमा चे पैसे द्या...
    शेतकऱ्यासाठी योजना काढा...
    पहा आम्ही युती सरकार ल सर्व जागा निवडून देणार शं भर टक्के❤❤❤

  • @सत्यUR
    @सत्यUR 2 месяца назад +1

    सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं पाऊल... शेवटी शेतकरी म्हणून एकत्र या...

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 2 месяца назад +3

    thanks patil

  • @ajitwelling
    @ajitwelling 2 месяца назад +3

    आता परत एकदा उपोषण... मज्जाच मजा...🙂🙃🕺💃🕺💃🕺💃

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 2 месяца назад +1

    जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 месяца назад +8

    नो आरक्षण मुद्धा. Only राजकारण 👍🏻😂

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 2 месяца назад +7

    जारांगे पाटील तुमी मुख्य मंत्री व्हा मग करून दाखवा नुसते बोल बच्चन देऊं नको

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 2 месяца назад +4

    आरक्षण गेलं खड्यात ,आता शेतकरी जसं पवारांचा आदेश तसे आंदोलनं
    मणिपूर बनवायचे आहे

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 месяца назад +1

    स्वतःच्या लेकराला १ वर्षा पासून धुंगुन बघतल नाही

  • @Sgi8272
    @Sgi8272 2 месяца назад +3

    कर्ज माफी

  • @kishorgadekar3395
    @kishorgadekar3395 2 месяца назад +5

    आधी पवार साहेब यांचा विचार घेतो

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 месяца назад +2

    बाबा येवून गेले ना काल, हातात कवड्या टीकावल्या असतील

  • @ashokdarkunde6255
    @ashokdarkunde6255 2 месяца назад +1

    बर होइल

  • @विविधरंगीमराठी
    @विविधरंगीमराठी 2 месяца назад +2

    कॉमेडी किंग 😂😂😂😂😂😂😂😂

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 месяца назад +2

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @yuvalonari3268
    @yuvalonari3268 2 месяца назад +2

    बोलका भाऊला 😂😂

    • @Mangesh19754
      @Mangesh19754 2 месяца назад

      बिनडोक पोपट 😂😂

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 месяца назад +6

    गोरगरीब जेनता दादा सोबत हमेशा.आहे ❤❤

  • @appaingole5449
    @appaingole5449 2 месяца назад

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. पूर्ण कर्जमाफी करा जरांगे साहेबांनी यासाठी आंदोलन करावे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @shahajichendge3170
    @shahajichendge3170 2 месяца назад +5

    तुम्ही पण तेच करणार पाटील साहेब

  • @जगदंबजगदंब-123
    @जगदंबजगदंब-123 2 месяца назад

    कर्जमाफी करायलाच पाहिजे

  • @babarshinde8138
    @babarshinde8138 2 месяца назад +1

    Z.P.P.शाळा मध्ये ही खूप सुधारणा होणे खूप गरजेचे आहे. कारण इंग्रजी माध्यमांच्या शाळा या राजकारणी लोकांच्या असून गोरगरिबांच्या मुलांना त्यांच्या दर्जाचे शिक्षण मिळत नाही, त्यामुळे शिक्षणात निर्माण होणारी विषमता लवकरच दूर झाली पाहिजे नाहीतर सर्व समाजातील गोरगरीब मुलामुलींना शिक्षण घेणे खूप कठीण होऊन बसणार आहे.

  • @kakasahebgadve5222
    @kakasahebgadve5222 2 месяца назад

    🎉🎉 Thanks 🙏🙏

  • @atharvsalunke9894
    @atharvsalunke9894 2 месяца назад +2

    मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, महिला सुरक्षा प्रश्न, शेतकरी कर्ज माफी आरे तु आहे तरी कोण

  • @vijaykakde2248
    @vijaykakde2248 2 месяца назад +2

    जय शिवराय

  • @tushargaidhane2968
    @tushargaidhane2968 2 месяца назад +2

    ज्याच्या कडे शेती त्याला 10 लाख महिना एकरी मिळायला हवा। पीक पंचनामा करा नको करा।
    राज्य शासनात त्याचा कुटुंबातील एकाला वर्ग एक ची नौकरी मिळायला हवी।
    मराठा समाजाला उरलेले 40 टक्के सरसकट आरक्षण पण मिळायला हवा।

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +2

    दादा मुलांकडे पण लक्ष द्या

  • @55555Deadman
    @55555Deadman 2 месяца назад +4

    सरकारी तिजोरी भरा आधी.
    सरकारी तिजोरी रिकामी कशी करायची यातच सगळं डोकं चालतंय.

  • @RajeshRaut-l2m
    @RajeshRaut-l2m 2 месяца назад +1

    Karj maffi pàhige manoj dada

  • @dyaneshwarbongane6184
    @dyaneshwarbongane6184 2 месяца назад +2

    100000नाही.दिड.पैशात.शेतकर्याची.बोळवन.केली.जाते
    दादा🚩🚩🚩🚩🚩

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 2 месяца назад

    शेतकरी वर्ग फार अडचणीत आले आहेत.सरसकट कर्ज माफी मागतो आहे पण त्याकडे सरकार खऱ्या अर्थाने पुर्ण दुर्लक्ष करत आहे.😮😮😮सरकारने सातबारा कोरा करकरीत करावा 🎉.

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 2 месяца назад +1

    एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 171++

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 2 месяца назад +2

    उभा राहतो का नाही तेवढं सांग

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 2 месяца назад

    धन्यवाद पत्रकार हा शेतकरी विषय दादांनी घेतला आता सरकार च्या सभेला दहा विसच लोक जमतेल

  • @YogeshSuryawanshi-qj7oj
    @YogeshSuryawanshi-qj7oj 2 месяца назад

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @gajanankadam5207
    @gajanankadam5207 2 месяца назад

    मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांची सरसकट कर्ज माफी करायला आम्ही महाराष्ट्रातली शेतकरी बंधू तुमच्या सोबत आहेत सहसा गट कर्ज माफ संसद कर्ज माफ करायला 🙏🙏💐🇮🇳

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 2 месяца назад +3

    आरक्षन सोडुन कर्ज माफिचं बघा दादा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +1

    जातीवाद आणि राजकारणाचा महामेरू.

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 2 месяца назад +11

    जरांगे हा आता समाजाचा नाही राहीला हा राजकीय पक्षां चा पुतळा झाला.

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 2 месяца назад

      @@Shwetali_kardak Tya yedzvya jarangya kutrya ne. 2 Eykr gahlvli tyala rajkarnat Yeun 200 yekr ghyci Aahe

  • @sureshtalpate1746
    @sureshtalpate1746 2 месяца назад

    शेतकरी बांधवांची ही दिवाळी त्यांच्या पोराबाळांसह गोड झालीच पाहीजे🙏🙏🚩🚩

  • @BALASAHEBWare-rz4xv
    @BALASAHEBWare-rz4xv 2 месяца назад +1

    Very good 👍

  • @sandeepestateagency6620
    @sandeepestateagency6620 2 месяца назад

    श्री मनोज दादा या पूढे आम्ही सर्वजण कुटल्याही नेताच्या मागे जाणार नाही एक मराठा कोठी मराठे

  • @shahajichendge3170
    @shahajichendge3170 2 месяца назад +3

    शेतकऱ्यांच्या नावावर शरद पवार साहेब असतील आणि इतर सर्व नेते आणि आता तुम्ही को पर्यंत राजकारण करायचं

  • @avijadhav2474
    @avijadhav2474 2 месяца назад +7

    ओबीसी मधून आरक्षण पाहिजे
    50% च्या आत आरक्षण पाहिजे ...
    Ews सवलत पण पाहिजे ...
    SEBC सवलत पण पाहिजे ...
    MEBC तर्फे मोफत वीज पण पाहिजे...
    सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी पण पाहिजे...
    टॅक्स सवलत पण पाहिजे...
    आणि इतरांनी फक्त टॅक्स भरायचा

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 2 месяца назад

      इतर आहे रे

    • @git4710
      @git4710 2 месяца назад

      Fukat khaychi savay laagliye dusra Kay...

  • @balajikute7591
    @balajikute7591 2 месяца назад +5

    आता याला वाटायलय की माझ्याशिवाय महाराष्ट्र राज्यात कोणीच नाही...... अराजक ही अराजक.....

  • @DilipDeshmukh-y3f
    @DilipDeshmukh-y3f 2 месяца назад +1

    दादा तुमच्या पाठीमागे 18 पगड जाती आहेत एक मराठा कोटी मराठा

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 2 месяца назад

    शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत सरकारने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे किमान सरसकट दोन लाख रुपये