नक्कीच आवडतील बंडूबुवांच्या चाली!श्री युवाकिर्तनकार अर्जुन म मोटे पळशीकर! Bandu Buva Golegavkar !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 май 2023
  • असे नवनवीन किर्तन, भजन, अभंग ऐकण्यासाठी ज्ञानियांचा राजा या अधिकृत चायनल ला Subscribe करा व शेअर करा धन्यवाद🙏🙏
    All rights reserved - ©Dnyaniyancha Raja
    आपल्या गावातील सप्ताह,किर्तन,प्रवचन,भजन,अशे धार्मिक कार्यक्रम शूटिंग साठी संपर्क करा ..
    मो.८६००५६४८०८
    Email:-gharednyaneshwar27@gmail.com
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड करून वापरू नये. या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,स्थळ, वस्तूंसी संबंध नाही आणी तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा . आणी आमची कोणाची ही भावना,मन दुखवण्याचा आमचा हेतु नाही.. धन्यवाद 🙏🙏
    Don't forget to Subscribe to our RUclips channel 'DnyaniyanchaRaja '..
    / @dnyaniyancharaja
    #ज्ञानियांचाराजा
    #dnyaniyancharaja
    Dnyaniyancha Raja
    / @dnyaniyancharaja
    नक्कीच आवडतील बंडूबुवांच्या चाली! श्री युवाकिर्तनकार अर्जुन म मोटे पळशीकर ! Bandu Buva Golegavkar !

Комментарии • 171

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 3 месяца назад +7

    या गायानामुळे. बंडू महाराजांची खूप आठवण
    येवून त्यांना या महाराजांनी दिलेली आदरांजली
    आहे.धन्यवाद महाराज.
    राम कृष्ण हरी ......

  • @vaibhavbelhaware1764
    @vaibhavbelhaware1764 11 дней назад +1

    आळंदीत महाराजांची सहजच भेट झाली..अर्जुन महाराज एक एवढे मोठे आहेत याची कल्पना नव्हती.
    तरूण कीर्तनकार 👏👏🚩

  • @avinashchaudhari6909
    @avinashchaudhari6909 4 месяца назад +5

    प्रत्येक माणसाकडे कोणता तरी एक विशेष गुण असतो आणि तो महाराजांकडे आहे... महाराज हे माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत

  • @sagarchaudhari8236
    @sagarchaudhari8236 11 месяцев назад +10

    बंडू बुआ गोळेगावकर, असा आवाज पुन्हा होने नाही.....मनाला भिडनारा आवाज,,मी नेहमी ऐकतो....❤

  • @hojagebalshriram5189
    @hojagebalshriram5189 Год назад +45

    व्वारे पठ्ठ्या खरोखर आज स्वर्गीय बंडु गोळेगावकरांची आठवन करून दिली महा. अर्जुन महा आपणास कोटीकोटी धन्यवाद

    • @damodharshinde1701
      @damodharshinde1701 Год назад +2

      सेम टू

    • @AnilYadav-vr1fy
      @AnilYadav-vr1fy 11 месяцев назад

      हुबेहूब प्रतिकृती तयार केली वा क्या बात हे

    • @santoshmuradnar
      @santoshmuradnar 10 месяцев назад +1

    • @user-ot6pp7rq5d
      @user-ot6pp7rq5d 9 месяцев назад

      वा वा क्या बात है 🙏🙏🚩

  • @user-sb4ot4ss7n
    @user-sb4ot4ss7n 20 дней назад +2

    भजन सम्राट तुकाराम बुवा गोसावी आत आसे महात्मे होने नाही

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 10 месяцев назад +10

    खरंच आनंद झाला महाराज जशास तसा स्वर मधूर स्वर आहे तुमचा मी सुद्धा बंडूबुवाचेच अधिक अधिक अभंग गायलेले ऐकतो🙏🌹🙏

  • @Yvftghgtbbbbhjjhhgb
    @Yvftghgtbbbbhjjhhgb Год назад +12

    १०० तोफांची सलामी महाराज,🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwatbambarde2317
    @bhagwatbambarde2317 10 месяцев назад +5

    खरे महाराज बंडु गोळेगावकर यांची आठवण केली तुम्ही खूप सुंदर करते

  • @vikaskharat754
    @vikaskharat754 11 месяцев назад +5

    त्यांच्यासारख उंच गा एकदा महाराज,,,, बंडुबुवा होऊ नाही शकत कोनीच परत

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Год назад +6

    जुना ठेवा जपणे हीच खरी वारकरी संप्रदायाची परंपरा होय जय हारी महाराज जयजय रामकृष्ण हारी महाराज

  • @manikc4082
    @manikc4082 Год назад +8

    अर्जुन महाराज फार आवाजाचे जादूगार हुबेहुब golegaokar यांचा आवाज काढला आहे आपल्या चरणी दंडवत

  • @chandrakantamup3187
    @chandrakantamup3187 11 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी बाबा बाबांचा वसा आणि वारसा चालवले बाबा राम कृष्ण हरी तुम्हाला

  • @nationalyoungentrepreneurs9175
    @nationalyoungentrepreneurs9175 Месяц назад +2

    जय हरी विठ्ठल

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Год назад +8

    वा उत्कृष्ट किर्तन गोळेगावकर यांची आठवण करून देणारे. किर्तन. आम्हाला लगेच त्याच्या अभंगाची खूप आठवण झाली. 🙏🙏🙏

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 10 месяцев назад +4

    रामकृष्णहरी!
    🙏👍👌

  • @VishnuChavan-xw5fi
    @VishnuChavan-xw5fi 19 дней назад +2

    Vava❤❤❤

  • @santoshinamdar9873
    @santoshinamdar9873 Год назад +6

    🙏🙏 खूप सुंदर आवाज काढला बंडुबुवाची आठवण झाली.जय हरी महाराज 🙏🙏

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 Год назад +7

    खरंच बंडु बुवाचा आवाज काढला🙏🙏👍👍

  • @Mahendranajan
    @Mahendranajan 4 месяца назад +2

    अप्रतिम महाराज 💖✨

  • @prakashdone6984
    @prakashdone6984 9 месяцев назад +2

    राम कृष्णहरी महाराज खूप छान

  • @punecityroyal8661
    @punecityroyal8661 Месяц назад +1

    एकच नंबर ❤ महाराज

  • @govindkarhale1888
    @govindkarhale1888 4 месяца назад +2

    Khup chaan

  • @panditakat3281
    @panditakat3281 Год назад +6

    महाराज, शतशः आभार व सादर प्रणाम, बंडू बुवा हुबेहूब साकार केलेत. आम्हाला त्यांना साथ करण्याची संधी मिळाली. जयहरी

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 3 месяца назад +2

    Khup chan ❤

  • @dipakshinde7118
    @dipakshinde7118 9 месяцев назад +2

    मी बुवा चे भंजन समोर बसुन ऐकले आहे महाराज खुप छान गायन

  • @jayvantuphade3661
    @jayvantuphade3661 Год назад +5

    Vaa far chan mahraj ,jay Hari

  • @PravinParse1012
    @PravinParse1012 Год назад +8

    असे तरुण परमार्थ वाढवतील.. वारकरी संप्रदायाची पताका आजन्म फडकेल.. ग्रेट महाराज.. ❤

  • @vyankatpatil7316
    @vyankatpatil7316 Год назад +4

    राम कृष्ण हरी माऊली🙏
    खुपच छान👌👌

  • @gajanangawande9932
    @gajanangawande9932 3 месяца назад +2

    अप्रतीम गायन साक्षात गोळेगावकर महाराज

  • @Sahyadrichamagova
    @Sahyadrichamagova 9 месяцев назад +2

    छान माऊली....मी पुन्हा पुन्हा एकतो

  • @pandurangtayade6150
    @pandurangtayade6150 10 месяцев назад +3

    👍👍👍 राम कृष्ण हरी 🙏

  • @anildesai9562
    @anildesai9562 Год назад +5

    खुपच सुदंर माऊली बुवांची आठवण आली ।।राम कृष्ण हरि।।

  • @latapanchal6549
    @latapanchal6549 11 месяцев назад +5

    आवाज खुपच छान 👍👍

  • @ashoktak973
    @ashoktak973 Год назад +8

    महाराज आपल्या आवाजा मुळे आज वै बंडुबुवा महाराज यांची आठवण झाली

  • @vikasdhankude9997
    @vikasdhankude9997 Год назад +5

    बंडु बुवा ची आठवण झाली तुमच्या मुळे
    आस वाटल की बंडू बुवा आपल्या मधी आहे

  • @rajatitkare9306
    @rajatitkare9306 Год назад +4

    याला म्हणतात महाराष्ट्राची शान

  • @SANTSAJJANwarkari
    @SANTSAJJANwarkari Год назад +5

    वा वां महाराज मस्त

  • @laxmibharkar1789
    @laxmibharkar1789 8 месяцев назад +2

    वा वा वा खूप सुंदर बंडु बुवांची आठवण झाली

  • @ganeshdhule4429
    @ganeshdhule4429 3 месяца назад +2

    खरोखर खूप जबरदस्त गायलं महाराज बुवांची आठवण

  • @balukondhare9921
    @balukondhare9921 Год назад +3

    बंडु बुवांबरोबर चांगला च सहवास लाभदायक महाराज

  • @AvinashPatil-tt7xk
    @AvinashPatil-tt7xk Год назад +3

    खूपच गोड आहे माऊली , गये हुए आते नही उनकी याद आती

  • @shivanandjadhav9980
    @shivanandjadhav9980 11 месяцев назад +4

    क्या बात है महाराज अप्रतिम च हो वारकरी भूषण भजन सम्राट अर्जुन महाराज धन्य माता मीता तुमचे

  • @sunilnikam2819
    @sunilnikam2819 Год назад +5

    सन्मानीय महाराज आपले मनपूर्वक अभिनंदन...❤❤❤❤❤

  • @user-jh6kw9gh7u
    @user-jh6kw9gh7u 7 месяцев назад +2

    अप्रतिम महाराज

  • @user-lx6pd3he3x
    @user-lx6pd3he3x 10 месяцев назад +2

    अप्रतिम महाराज आनंद झाला.

  • @dattamahadukharat8467
    @dattamahadukharat8467 Год назад +2

    व्वा अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली

  • @Bikeblog3041
    @Bikeblog3041 Год назад +3

    धन्यवाद महाराज खूप सुंदर खरंच बंदुबुआला चॅलेंज नव्हत.🙏🙏🙏🙏

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान आवाज🙏🏻👍

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 Год назад +3

    अतिशय जबरदस्त इतकी उभे उभ म्हणणें सोप नाही.काही तरी राम आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @jay-veerflowerdecorations2298
    @jay-veerflowerdecorations2298 Год назад +6

    तुमच्या मुळे नवीन पिढीला बंडुबुवा कळतील

  • @krushnanakhate540
    @krushnanakhate540 Год назад +3

    मी बंडू बुवा समोर त्यांचं भजन ऐकलेले आहे खरच आज त्यांची आठवण झाली महाराज.

  • @sandipan.munde.
    @sandipan.munde. 10 месяцев назад +3

    🚩🚩वा वा.छान. स्वर.महाराज🚩🌹👌🚩

  • @kekanajay8079
    @kekanajay8079 Год назад +5

    अप्रतिम महाराज ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aniketmygodofthissong3721
    @aniketmygodofthissong3721 4 месяца назад +1

    अर्जुन महाराज जी एक च नंबर 🙏💐

  • @ramdaszite7302
    @ramdaszite7302 4 месяца назад +1

    हुबेहूब आवाज ,अलाप मंत्रमुग्ध करणारा आहे

  • @shyamguthe8006
    @shyamguthe8006 Год назад +3

    वा छान महाराज सुपरहिट आवाज बंडुबुवा गोळेगावकर ची आठवण

  • @shankarsolunke4901
    @shankarsolunke4901 Год назад +3

    महाराज तुम्ही जगात भारी गायल

  • @pralhaddahake8510
    @pralhaddahake8510 Год назад +3

    खूप छान महाराज बंडु बुवा गोळेगावकर यांची आठवण करून दिली राम कृष्ण

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Год назад +3

    ओम् आनंद 🙏🕉️🎹

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 Год назад +2

    सुपर माऊली

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 8 месяцев назад +1

    आला sss प देखील अप्रतिम आहे.

  • @gajanansable2487
    @gajanansable2487 11 месяцев назад +2

    अप्रतीम गायन

  • @shankarkolhepatil459
    @shankarkolhepatil459 Год назад +4

    अप्रतिम महाराज 🚩🙏

  • @miraborkar
    @miraborkar 6 месяцев назад

    छान महाराज श्री बंडू मामा गोळे गावकर यांची एक अप्रतिम गवळण आणखी आपल्या आवाजात छान

  • @mahananddamale5645
    @mahananddamale5645 5 месяцев назад +1

    खरंच सुंदर गायन केले आहे आठवण करून दिली रामकृष्ण हरी विठ्ठल ❤❤

  • @user-hi6gw5ti2n
    @user-hi6gw5ti2n 3 месяца назад +1

    एकदम झकास महाराज मी तुमचा फॅन आहे

  • @user-iu9zw6ps8r
    @user-iu9zw6ps8r 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी महाराज

  • @yogeshwarchaudhary3102
    @yogeshwarchaudhary3102 10 месяцев назад +1

    जय हरी
    -डॉ.योगेश्वर चौधरी

  • @cutegirl_20136
    @cutegirl_20136 14 дней назад +1

    chhan awaj

  • @rameshbajad7673
    @rameshbajad7673 9 месяцев назад +1

    Ok ch maharaj

  • @vishnubhagat2775
    @vishnubhagat2775 7 месяцев назад +1

    Wa maharaj avajachi copy rigt ahe ❤❤❤

  • @maheshkumbhar1986
    @maheshkumbhar1986 10 месяцев назад +1

    जय हरी माऊली

  • @swapnilpatil1827
    @swapnilpatil1827 10 месяцев назад +1

    वा काय गायन ऐक नंबर

  • @bhaskarjopale7554
    @bhaskarjopale7554 10 месяцев назад +1

    खुप छान मि स्वता बंडु बाबाचा पाईक आहे नाशिकला मी त्यांचे कपडे धुतले दता‌ भालेराव यांच्या घरी द्या भालेराव खुप छान तबला वादक

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Год назад +2

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 11 месяцев назад +1

    सुंदर .....एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम.....हा.हा.हा .....छान चाल

  • @user-mj9bs2dh6r
    @user-mj9bs2dh6r 5 месяцев назад +1

    छान

  • @dnyaneshwarkale5697
    @dnyaneshwarkale5697 9 месяцев назад +1

    एक झकास महाराज छान गायन केले 🎉🎉

  • @shivraj280
    @shivraj280 Год назад +2

    अतिशय.सुंदर. महाराज

  • @sunilkukade9778
    @sunilkukade9778 Год назад +1

    बहुत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुख्य हरी पैठा होय

  • @subhashchavan6659
    @subhashchavan6659 Год назад +2

    आपनास कोटी कोटी शुभेच्छा💐🌹☝🙏👌👍✌

  • @hanumantabhang6734
    @hanumantabhang6734 Год назад +2

    महाराज आपल्याला शुभेच्छा

  • @TejraoBachate-bq7vg
    @TejraoBachate-bq7vg 11 месяцев назад +1

    ओरीजनल बंडुबुवाचा आवाज

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 8 месяцев назад +1

    😊आला sss पण अप्रतिम. !!!

  • @shahirbharatmunje2755
    @shahirbharatmunje2755 9 месяцев назад +1

    लय भारी महाराज🎉🎉🎉🎉🎉

  • @dhanajisutar1993
    @dhanajisutar1993 Год назад +1

    Lai bhaari Mauli

  • @XeroxHave-ns7gg
    @XeroxHave-ns7gg Год назад +1

    Sunder.1.namber.maharaj

  • @gopalpadole5814
    @gopalpadole5814 10 месяцев назад +1

    Avachit hari ala g bai😊😊🎉

  • @janardansable1885
    @janardansable1885 Год назад +2

    Lai bhari maharaj

  • @dipakmuthale7654
    @dipakmuthale7654 Год назад +4

    👌👌👌👌

  • @dilippawar3050
    @dilippawar3050 4 месяца назад +1

    खूप खूप छान

  • @yogheshsutar924
    @yogheshsutar924 Год назад +1

    VA buva kharach jabardast

  • @sudhirjamsutkar702
    @sudhirjamsutkar702 Год назад +2

    खूपच सुंदर महाराज

  • @user-fs8pu6cs2w
    @user-fs8pu6cs2w 10 месяцев назад +1

    अगदी जबरदस्त

  • @nanapatil3844
    @nanapatil3844 Год назад +1

    धन्य ते माऊली

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 8 месяцев назад +1

    महाराज,सारी नाही तो शब्द " हरि " आहे.

  • @ganeshpatil-rp7qq
    @ganeshpatil-rp7qq Год назад +2

    सुपर महाराज

  • @santoshwankhade4043
    @santoshwankhade4043 Год назад +2

    खुप छान आहे आवाज धन्यवाद

  • @khavanepatil1797
    @khavanepatil1797 Год назад +2

    अप्रतिम गायन