Bandubua Golegaonkar - Ek Gau Amhi Vithobache Nam - Marathi Classical Music - Sumeet Music

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии •

  • @ramkrishnapanchal9103
    @ramkrishnapanchal9103 6 дней назад +2

    अप्रतिम एकत्री करण भगुरे किल्लारे चिन्मय महाराज सातारकर ताई ❤

  • @dinkarkale3419
    @dinkarkale3419 5 лет назад +54

    असे भगवंत कृपा प्राप्त महान योगी पुन्हा होणे नाही किती साधेपणा वागण्यामध्ये पण किती महानता राम कृष्ण हरी बंडूभाऊ प्रणाम

  • @ankushkamble9780
    @ankushkamble9780 2 года назад +7

    मी खूप भाग्य वान आहे मला आपला सहवास लाभला माऊली, आपन आमचे सोयरे होतात धन्य ते कुळ

  • @govindugale6754
    @govindugale6754 Год назад +27

    आजही जिवंत आहे हा आवाज मोटे महाराज आपला आवाज जीवंत ठेवत आहेत . भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 6 месяцев назад +3

    मी ही बंडूबुवाची चाल चाळीस वर्षांपासून ऐकत आलो आहे..आज माझे वय पंचावन्न आहे..ही त्यांची गायनाची स्वतंत्र शैली आहे..

  • @paramghungase5499
    @paramghungase5499 2 года назад +19

    असा भगवंत कृपा प्राप्त योगी माझ्या गावात जन्माला याचा अखंड आयुष्यभर अभिमान राहील....
    जय हरी...😊😊

    • @vinodchobe469
      @vinodchobe469 6 месяцев назад +2

      Bandubuva golegaonkar यांचे गाव कोणते...

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 6 месяцев назад +10

    आज जिथं भजन होते तिथं भजन सम्राट बंडुबुवा गोळेगावकर यांचं अनुकरण केलं जातंय!ही अभिमानाची बाब आहे! भजन सम्राट बंडुबुवा गोळेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

    • @RameshIbitkar
      @RameshIbitkar 4 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 Год назад +14

    अर्जुन महाराज मोटे यांचे भजन ऐकून मग हा व्हिडीओ बघितला... ... खरंच अप्रतिम गायन

  • @meenabarve131
    @meenabarve131 4 года назад +35

    वर्षभर विसरणार नाही असा अभंग तुम्ही गायला आहे 👍👍खरंच खूप छान बंडू बुवा खरंच अप्रतिम 👌👌

  • @25.abhishekdhawale72
    @25.abhishekdhawale72 Год назад +4

    आमच्या गावचं भूषण बंडु महाराज गोळेगावकर यांच्या आवाजास खरोखरच तोड नाही.

    • @ravishinde3998
      @ravishinde3998 5 месяцев назад

      का्य नाव तुमचे गांव चे

  • @ashokshinde3605
    @ashokshinde3605 4 года назад +13

    बंडु बुवा यांचा आवाज फार गोड, म्हणण्याची लकब , वेगळ्या चाली ,ऐकायला फार गोड .त्यांना माझे वंदन .

  • @jivarajpatilkharat4148
    @jivarajpatilkharat4148 6 лет назад +23

    बंडूबुवाकडे चालीचा साठा भरपूर आहे ऐवढा महाराष्ट्रात कोण्याच गायकाकडे नाही

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 4 года назад +7

    वा माऊली, खूप च सुंदर....🙏🙏👏👏👏👏धन्यवाद

  • @harshadkhude7451
    @harshadkhude7451 4 года назад +6

    एक नंबर..बंडुबुवा 🙏हावा...... राम कृष्ण हरी...

  • @soonkoli7853
    @soonkoli7853 6 лет назад +20

    वा सुमित म्यूझिक आपल्याकडे मातभर कलाकार आहेत बंडुबुवा खंडळकर गुरुजी वैरागकर गुरुजी तसेच वाईकर गुरुजी ही सगळी पंडीत मंडळी आहेत ऐकून कानाचे पारणे फिटले वा छान

    • @anilsolunke2795
      @anilsolunke2795 2 года назад

      ,

    • @anilsolunke2795
      @anilsolunke2795 2 года назад

      खुप छान घालित अभंग
      /ऊन ऊन एलएलएलएल

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 7 месяцев назад

    असा भजन सम्राट होणे नाही.मी खूप भजनं ऐकली.असा आवाज होणे नाही.एकदम छान भजन.बडू बुवा गोळेगावकर..इतका छान भजनी कुणी होणे शक्य नाही.. आदरणीय बंडूबुवांना कोटी कोटी सलाम!

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 8 месяцев назад

    असा भजन सम्राट होणे नाही!बंडूबुवा गोळेगावकर हे आम्हासारख्या लहानसहान भजनकऱ्यांचे प्रेरणास्रोत आहेत..त्यांचे आम्हांवर खूप उपकार आहेत..त्यांना मनापासून आदरांजली!

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 7 месяцев назад +1

    असा आवाज पुन्हा होणे नाही.आम्ही सर्व भजनी भजन सम्राट बंडुबुवा गोळेगावकर यांचेच अनुकरण करतो.

  • @pralhadpatil6659
    @pralhadpatil6659 Год назад +1

    अति सुंदर बंडु बुवा

  • @dattatrayadeshmukh1753
    @dattatrayadeshmukh1753 2 года назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 2 года назад +4

    हा सप्तसुरांची उधळण करणारा आवाज आता आपल्या त नाही हे आपले दुर्दैव

  • @jagadishpaware9610
    @jagadishpaware9610 5 лет назад +5

    आठवणीतील बंडु भवा अप्रतीम गायण महाराज

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 7 месяцев назад +1

    ही चाल भीमपलास रागातील असावी त्यात दरबारी कानडा पण आहे.ही बंडूबुवांची स्वतंत्र रचना आहे!ही चाल दुसऱ्या कुणाचीही नाही

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 7 месяцев назад

    खरंच आहे हे!असा आवाज पुन्हा होणे नाही!सर्वघ भजनी बंडूबुवाना कधीही विसरणार नाहीत!

  • @गंगारामनामदेवकाटकर

    अप्रतिम खूप छान गायला अभंग

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 6 месяцев назад +1

    आम्ही वाईकर काही जानत नाहीत! फक्त बंडूबुवा हे गाताहेत हे आम्हाला माहीत आहे!

  • @mahadevthorat2004
    @mahadevthorat2004 7 месяцев назад +30

    असं गायन करण्यासाठी दहा जन्म घेतले तरी जमनार नाही!

  • @shankargurav5228
    @shankargurav5228 Год назад +1

    खुपसुदर आभंग गायला बुवा

  • @third3eye
    @third3eye 5 лет назад +21

    हा अभंग बंडु दादांनी खरंच खूप अप्रतिम रित्या गायला आहे... ऐकून कान तृप्त झाले... आवाजातला सुरेलपणा आणि तरल अशी लय याचा तालबद्ध आविष्कार ! संगीत साथीदार यांच्या कलेला पण प्रणाम 👌👌👏👏👏👏
    Once day is completed with having long day work, this is nectar to raise consciousness on other level...
    Listen such masterpiece tabla sound At 4:03
    👏👏👏

  • @स्वानंदाश्रमटाकळीखातगाव

    माऊली आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग
    खूपच सुंदर

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 Год назад +1

    बंडू महाराज यांना खुप मिस करतो आहे

  • @urmilareddy9053
    @urmilareddy9053 7 лет назад +23

    अतिशय सुरेख आवाज आणि चाल ..

  • @sopanpawar4288
    @sopanpawar4288 3 года назад +7

    अतिशय गोड स्वर, अचूक ताल, सुंदर चाल, श्रोता बसल्या जागी डोलायला लागतो असे सुंदर गायन,कमालीचं स्वरमाधूर्य, छान, आनंद झाला.

  • @sundarbudhwant7549
    @sundarbudhwant7549 5 лет назад +2

    गेले ईश्वर विभूती दिगंबर राहिल्या त्या कीर्ती जगा माझ्या

  • @hanukolte
    @hanukolte 3 года назад +1

    अप्रतिम वाह धन्य आम्ही या संतांच्या भुमीत जन्माला आलो

  • @DIGISAILSMARKETINGENTERPRISES
    @DIGISAILSMARKETINGENTERPRISES Год назад +2

    Khuf chhan dada

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 года назад +1

    सुंदर, अप्रतीम , आवाज व सोबतच पखवाज सुद्धा तालबद्ध. जय हरी.

  • @ishwarlohar4161
    @ishwarlohar4161 6 лет назад +27

    सलाम्ं आहे बंडू बुवा ना..खरच् अप्रतिम..👌

  • @maheshkumbhar1986
    @maheshkumbhar1986 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 5 месяцев назад

    व्वा महाराज काय आवाज आहे आणि चाल अजरामर राहील आपल्या आठवणी.

  • @sanjaykawade4599
    @sanjaykawade4599 5 лет назад +3

    बंडु बाबा. काकडा पाठवा. चार. भाग

    • @PPStudio8788
      @PPStudio8788 5 лет назад

      फोन नबर पाठवा काकडा पाठवतो

    • @krushnanakhate540
      @krushnanakhate540 4 года назад

      @@PPStudio8788 7741 824819 काकडा पाठवा

  • @ratnakarmahamuni4958
    @ratnakarmahamuni4958 6 месяцев назад

    माझ्या आवडीचा अभंग,सतत ऐकावेसे वाटते म्हणून रिंग टोन सुध्दा माझ्या मोबाईलवर लावली.असा आवाज पुन्हा नाही.धन्यवाद

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 4 года назад +1

    अप्रतिम बुवांचा आवाज चाल, कोरस आणि संगीत विशेषतः तबला वादन

  • @kirangajare3489
    @kirangajare3489 5 лет назад +7

    सकाळी सकाळी ऐकायला लई भारी वाटत :)

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 3 месяца назад

    जबरदस्त गायकी असे गायन ऐकले नाही 🙏🏼🙏🏼

  • @balajiannapawarkawathakejp568
    @balajiannapawarkawathakejp568 3 года назад

    आपल्याला कोटी कोटी आभार पवार बालाजी आण्णा कवठा केज ता औसा जी लातूर धन्यवाद

  • @rajkumarmachpalle9181
    @rajkumarmachpalle9181 3 года назад +1

    !! श्री हंनुमान प्रसंन्न !!
    जय श्रिहरी
    सुंदर गायण

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz 5 месяцев назад +1

    खूपच छान गायन वादन

  • @shubhamvarpe4802
    @shubhamvarpe4802 3 года назад +2

    किती गोड आवाज महाराजांचं

  • @gajarkirtanacha11
    @gajarkirtanacha11 7 лет назад +8

    मानाचा मुजरा भजन सम्राट बंडू बुवा यांना

  • @rajuchavan169
    @rajuchavan169 6 лет назад +4

    🌷खूप छान जय हो रामकृष्ण हरी 🌷
    🌷भावपूर्ण श्रद्धांजली🌷

    • @vitthalmate6337
      @vitthalmate6337 5 лет назад

      Raju Chavan राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Год назад +1

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @ravibade168
    @ravibade168 3 года назад +1

    अप्रतिम गायकी व आवाज लयं ताल आलाप सलाम

  • @shlokshivekar1796
    @shlokshivekar1796 7 месяцев назад

    Thx sumeet music. Ase aprtim aawaj cha record krun thewlet.

  • @Kingmaratha1006
    @Kingmaratha1006 3 года назад

    बंडु बुवा खरचं आपण गंधर्वच होता.आपण कायम स्मरणात राहाल. 🙏🙏

  • @Maheshbhanage
    @Maheshbhanage 5 лет назад +1

    Punha hone nahi asa swar awaj..... Apratim maharaj

  • @sachinbhalerao1656
    @sachinbhalerao1656 5 месяцев назад

    खरच फार छान भजन आवाज अप्रतिम भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shreyash_jadhav_19
    @shreyash_jadhav_19 Год назад +2

    Vaaa..khup chhan ❤❤️🙏🌸

  • @dattatrayphalakedsp7809
    @dattatrayphalakedsp7809 5 лет назад

    Ek number banddu buaa.... kharach khup Chan..geli 10 varsha zali me he bhajan aaiktoy mala khup aananda miltoy tumchya hya bhajnatun....bhagvant krupene tumhas udanda aaushya labho ......

  • @sukhadevsalve9014
    @sukhadevsalve9014 7 лет назад +15

    भजन असावे असे की जे सर्वांना समजेल

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 2 года назад

    खरंच लई गोड आवाज.मन अगदी प्रसन्न...मंत्रमुग्ध...!

  • @ashokgadade9552
    @ashokgadade9552 2 года назад +1

    देवाने मोठा हिरा नेला

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 4 года назад +6

    अप्रतिम गायन भाऊ...... 🙏
    बंडोबा गोळेगावकर यांची biography पाठवा कुणाकडे असेल तर

    • @govindwalhe4935
      @govindwalhe4935 Год назад +1

      Panduranga charni vilin zale bhau bandubuva kadhich

  • @arunkulkarni7117
    @arunkulkarni7117 3 года назад

    अतिशय सुंदर गायन बंडुबुवा गोळेगावकर यांचे झालेला आहे

  • @ganpatpagar4604
    @ganpatpagar4604 3 года назад +1

    आई वडील देव आहे माऊली साहेब

  • @parmeshwarkolse2668
    @parmeshwarkolse2668 2 месяца назад

    रामकृष्ण हरी माऊली

  • @shrutigujar6824
    @shrutigujar6824 3 года назад +1

    अप्रतिम जय हरी माऊली

  • @rajendrapatil9411
    @rajendrapatil9411 Год назад +2

    एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकाचे काम नाही तेथे ।
    मोडूनीया वाटा सूक्ष्म दस्तर केली राज्यभार चाले ऎसा ॥१॥
    लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष । सर्व ब्रह्मरस आवडीने ॥२॥
    तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामात्रे ॥

  • @shyammohate9506
    @shyammohate9506 Год назад +2

    Golegavachi shan hote

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 2 года назад +1

    🌱📿🛕🔱🙏राम कृष्ण हरी 🔱🛕📿🙏🌱

  • @girishpatil9862
    @girishpatil9862 4 месяца назад

    रामकृष्णहरी

  • @PPStudio8788
    @PPStudio8788 6 лет назад +1

    वा वा आसा गोडवा नाही कोनाचा वा वा बुवा

  • @rajendragunai3309
    @rajendragunai3309 Месяц назад

    Lay bhart super maharaj
    Ram Krishna hari

  • @महादेवखेडकर-ह4श
    @महादेवखेडकर-ह4श 4 месяца назад

    खूप छान बंडू भाऊ

  • @tanajiyadav969
    @tanajiyadav969 4 года назад +1

    अति सुंदर महाराज

  • @gajananpatil9264
    @gajananpatil9264 2 года назад +1

    Khupch chyan maharaj...

  • @sunilwachkawade7337
    @sunilwachkawade7337 2 года назад +2

    असे गायक होणार नाही 👌

  • @deepakchabhare336
    @deepakchabhare336 Год назад

    खूपच सुंदर बंडू बुवा च गायन

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 3 года назад +6

    अप्रतिम 🙏खूप खूप छान आवाज

  • @nitinwaghmare1626
    @nitinwaghmare1626 3 года назад

    एक नंबर गायन बंडुबुवा गोळेगावकर

  • @shivajidhembare6929
    @shivajidhembare6929 6 месяцев назад

    Veray sudar abhag and vice is good.......🙏🙏🙏

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад

    👌👌🚩 रामकृष्ण हरी 🚩🙏🙏

  • @adeshkhandzode7596
    @adeshkhandzode7596 5 лет назад +2

    Adarniya bandu buaa aapnas sashtang namaskar👌👌

  • @omkarwalgude86
    @omkarwalgude86 3 года назад

    बुवा खूप खूप छान ,,,प्रमाण,,तबला पखवाज सुंदर 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @priyankatakawale6785
    @priyankatakawale6785 6 лет назад +1

    Kharach 1 no banddu buaa tumhala manachach mujara........

  • @abhisheksarade6662
    @abhisheksarade6662 6 лет назад +4

    खुपच अप्रतिम आहे

  • @ganeshkhamkar5635
    @ganeshkhamkar5635 6 лет назад +5

    वाह.... खुपच सुंदर...

  • @amarbharti9766
    @amarbharti9766 5 лет назад

    एकच नंबर खूप छान बंडुबुवा गोळेगावकर

  • @pareshpatil1986
    @pareshpatil1986 6 лет назад +1

    Kya baat hai Bua....wah

  • @sonumaharajkhullodkar3072
    @sonumaharajkhullodkar3072 6 лет назад +2

    कै.भजन सम्राट बंडु बुवा गोळेगावकर आदरांजली

  • @dnyaneshwarghonshette4114
    @dnyaneshwarghonshette4114 5 лет назад +2

    ज्ञानेश्वर घोनशट्टे 👌👌, ( ͡ हे रत्न आता भेटणार नाही )

  • @vedrad
    @vedrad 3 года назад +7

    Beautifully sung. Very much enjoyed. Thanks but.🙏🏻

    • @vedrad
      @vedrad 3 года назад +1

      Last word should be “bua” not “But”.

    • @ajayjadhav8114
      @ajayjadhav8114 2 года назад

      P

  • @nivruttikapshikar1703
    @nivruttikapshikar1703 4 года назад +6

    किती गोड आवाज...llजय हरि ll

    • @tateraoshinde8532
      @tateraoshinde8532 Год назад

      बंडु महाराज तुमच्या आवाजात भीमसेन जोशी सारखी गोडी आहे,व देवाने तुमच्या स्वभावात साधासरळपणा दिला आहे, एक्दम सुंदर,

  • @babasahebpatil2843
    @babasahebpatil2843 2 года назад +1

    Bandhu Goa Sarathi utkrusht gayak dhanyvad

  • @rameshwaranande8801
    @rameshwaranande8801 2 года назад

    जबरदस्त आवाज महाराज..

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 4 года назад +1

    जय हरी!

  • @shatrughanshandage7686
    @shatrughanshandage7686 5 лет назад +1

    रामकृष्ण हरी महाराज भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ItsReuvlog
    @ItsReuvlog 2 года назад

    Khupach sundar gayla Abhang 🚩Jay Jay Ram Krishna Hari 🙏

  • @pratikshajadhav8378
    @pratikshajadhav8378 6 лет назад +1

    Khup chhan god ani sarkha eikava nice .........rythmic

  • @rohidasbhise8831
    @rohidasbhise8831 Месяц назад

    माऊली ग्रेट