तुमच्या मुळे हे घर कायमच सोडल मी 😭| मला आणि माझ्या नवऱ्याला खूप त्रास देतात हे दोघे 😡

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии •

  • @sayalibhoye3901
    @sayalibhoye3901 2 месяца назад +19

    Bhumi ❤... Tumi मोठे नका होऊ त्यांच्यापेक्षा... लहान च रहा fkt त्यांच्यापेक्षा happy रहा.... ऋतू खुप आवडायची मला..पण नाही तीच बोलण चुकीचं वाटत मला....
    भूमी नाशिक आली की आमच्या घरी ये❤❤❤❤❤

  • @iamkdmsagar
    @iamkdmsagar 2 месяца назад +14

    मला अजून he समजल नाही घरातले भांडण Social Media वर सुद्धा पाहायला मिळत आहे 😂😂

  • @SurajKamble-sp4yn
    @SurajKamble-sp4yn 2 месяца назад +373

    संदीप भावा भूमी वाहिनी आदित्य भावा ला घेऊन आला चांगलं केल तुम्ही त्या फालतू विनायक माणसाला लाज वाटली पाहिजे

    • @gaikwadpooja3850
      @gaikwadpooja3850 2 месяца назад +4

      Ek number bola bhai

    • @sonaligaikwad7961
      @sonaligaikwad7961 2 месяца назад +5

      अगदी बरोबर आहे

    • @Harshu923
      @Harshu923 2 месяца назад +1

      hh

    • @poojaphate9528
      @poojaphate9528 2 месяца назад

      @surajkamble-sp4yn tu faltu ahe dusryna bolyala tula adhikar nay dila kalal na te tych bgitle samjala na he bhumi ata aliye Ani Ghar modhl hycha samjala ka 3yeers rutu ni kas Handel kel he nay Dita nay ka Ani bhadhn pretk bhava java madhe hot asta pn as ghar sodhun jane he chukich kalal ka 😡😡😡😡

    • @Motivation_lifeofreels
      @Motivation_lifeofreels 2 месяца назад

      Ho

  • @Snehal1993_India
    @Snehal1993_India 2 месяца назад +44

    तुझी जाऊ तीन वर्ष राहीलेल सांगते ना पण तु जशी आली ना तिच्या पोटात दुखायला लागल जगाचीच रीत आहे एक सून असते तोवर लाडाची असते,दुसरी आपल्या वाटणीत आली की त्रास होतो,पण मला तुझे विचार पटतात

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 2 месяца назад +48

    भूमी संदीप खूपच छान आहात दोघे तो विनायक मोठा असून किती नीच पणाने वागला तुम्ही तुमचा वेगळा संसार छान थाटा आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला

  • @MirjealiMulani-iu9nd
    @MirjealiMulani-iu9nd 2 месяца назад +120

    खूप फूड जावा ताई , आणि एक स्वामी समर्थ चां फोटो आणा सर्व काही ठीक होईल

    • @MirjealiMulani-iu9nd
      @MirjealiMulani-iu9nd 2 месяца назад +6

      खर स्वामी समर्थ ह्याचा फोटो आणा ताई आणि दाजी बघा कसा फरक पडतो वाटल तर मला काय अडचण आली फोन करा मी जे सांगितल ते खर होणारच

    • @NilimaRane-do3cl
      @NilimaRane-do3cl 2 месяца назад +1

      ​@@MirjealiMulani-iu9ndroj seva kra mipn krte khup bhari vatt..roj kal jap kra..ashkya hi shkya krtil swami❤

    • @NilimaRane-do3cl
      @NilimaRane-do3cl 2 месяца назад +1

      ​@@MirjealiMulani-iu9ndtai mla sanga na.majhya ghrat khup adchn chalu ahet.karj jhaly.as koni ky kel ki ksla dosh ahe tech klt ny.

    • @MirjealiMulani-iu9nd
      @MirjealiMulani-iu9nd 2 месяца назад

      @@NilimaRane-do3clनीलिमा ताई जवळ महादेव च मंदिर आहे तुमच्या आहे बघा नक्की आहे त्याला दररोज पांढर कलर च फुल वहा, म्हणजे मोगरा, किंवा कोणतं ही पांढर रंगाचं फुल बघा काय चमत्कार होतो काही दिवसात

    • @NilimaRane-do3cl
      @NilimaRane-do3cl 2 месяца назад

      @MirjealiMulani-iu9nd darroj ki somwar fkt tai

  • @siddhisantoshthakur2331
    @siddhisantoshthakur2331 2 месяца назад +150

    विनायक ला खूप राग आहे ....कोणत्या पण गोष्टी वरून तो राग करतो.....तुम्ही दोघं खूप छान आहेत❤ भावा ने केक लावला तर येवढं काय

    • @s2230-b7z
      @s2230-b7z 2 месяца назад +3

      To mental ahe bahutek...tyachi purn treatment nai keli asnar

    • @priyankashinde9079
      @priyankashinde9079 Месяц назад

      विनायक वाघचौरे चांगलंच आहे हे दोघेजण भंग भंगार आहेत भंगार या दोघांमुळे तर यांचे व्हिडिओ चाललेत ना

  • @PratibhaRakesh-n1o
    @PratibhaRakesh-n1o 2 месяца назад +124

    जाऊदे खूप छान जाल वेगळी झालीस ति आज ना उद्या व्हावंच लागलं असत भूमी ति दोघे पण तशीच आहेत संदीप चा स्वभाव भोळा आहे बर जाल आदित्य ला पण आणलंस ते राहूदे त्यांना दोघांना मोठे मोठे माहित आहे तुमचं होईल चांगल जाऊदे विषय सोडून दे खुश रहा छान जाल वेगळं होऊन आजकाल नाही कोणाचं पटत बाई मोट्या अश्याच असतात सगळ्याच चांगल्या नसतात मी त्यातून गेली आहे खूप त्रास काढला आहे मी मोठा दीर मोठी जाऊ खूप शहाणे असतात तुम्ही रोज विडिओ टाकत जा छान छान ❤️

    • @PratibhaRakesh-n1o
      @PratibhaRakesh-n1o 2 месяца назад +4

      आता त्यांना लाजा वाटतील आता लवकर व्हिडीओ नाही टाकणार कारण भूमी ने सगळ भांडण फोडलं 😂😂

    • @tejulokhande1752
      @tejulokhande1752 2 месяца назад +1

      Ho n जिथे मोठेपणा दाखवायचा असतो तिथे nhi दाखवत आम्ही पण घरात लहान आहोत त्यांना वाटत आम्हीच शहाणे आणि काही कामे असतील का मग आम्ही आठवतो😢😢

    • @vaishnavijamdade6186
      @vaishnavijamdade6186 2 месяца назад

      Kharay😢😢😢

    • @vaishnavijamdade6186
      @vaishnavijamdade6186 2 месяца назад

      ​@tejulokhankharayde1752

    • @suhasinijadhav1646
      @suhasinijadhav1646 2 месяца назад

      अरे आता तुम्ही छान रहा आणि छान छान विडिओ टाका जाऊदे आता चांगले व्हिडिओ काटा

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 2 месяца назад +20

    भुमी चांगले चागले व्हिडिओ कार आता घरचा भांडना व्हिडीओ करु नको त्यानी केले तरी तु करु नको माझा घरात पण आसच होते माझा नंवरेला सारखे टोचुन बोलालयचे किती काम केले तरी पण मी बोलायला गेले कि माझे भांऊ तु बोलु नको चार वर्ष झाले बाजुला झालो 13 लाखाच घर बादल दोन मुलाचे लगना केले तरी मी सात वष झाले मी गाडीवरु पडले मी व्हीलचेयर पेशट आहे माझा दवाखान्या खुप पैसे लागले आता खुप सूखी आहे दोन मुल सरविसला आहे दोनही सुनां पण ते पुण्याला आसतात मालक अकोले अगस्ती कराखाण्यावर आहे पण काजी‌करु नको तिघ छान राहा आईला फोन करीत जा

  • @rohanwahule24
    @rohanwahule24 2 месяца назад +5

    मोठा समजदार नसेल तर लहाण्याने समजुददार पणा घ्या पण भांडण मिटवा तुम्ही एकत्र सुखी होते म्हणून आम्ही तुमचे व्हिडीओ आवडीने बघत असे.

  • @PrasannaVishnu-or2gr
    @PrasannaVishnu-or2gr 2 месяца назад +17

    झाले गेले विसरुन जा मस्त नवीन संसार सुरू करा आदी ला सोबत घेऊन आले खुप छान वाटले भूमि तु समजदार आहे

  • @PrajuRakshe
    @PrajuRakshe 2 месяца назад +9

    Ani bhumi n dogha bhau madhe bhandan zalyavr संधीच सोनं केलं.. आणि ऋषी भांडण करून घरातून बाहेर निघाली आणि तिची भाषा सगळी यूट्यूब फॅमिली बघत आहे

  • @sejalkatkar9756
    @sejalkatkar9756 2 месяца назад +32

    भूमी ताई त्यांनी व्हिडिओ टाकून खूप मोठी चूक केली पण ती चूक तुम्ही करू नका ....तुम्ही व्हिडिओ बनवा पण त्यांचा विषय नको तुम्ही तुमचं daily routine dakhva

  • @lalitpawar6958
    @lalitpawar6958 Месяц назад +4

    तुम्ही दोघेही खूप चांगले आहेत . तुम्ही वेगळे अलात हे खूप चांगल केलात. सुखी रहा आणि खुश रहा.तुम्हाला फुल्ल support❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @patilakshata2230
    @patilakshata2230 2 месяца назад +17

    Bai tu ektra family madhe rahnya chya layki chi hoti pn nhi mhnun ek year madhe vegli zali tu gosti bolun sort hotat chukar doghn chya hotya ani doghani namta ghetla asta tar ghar tula nasta ani cake lavlch nasta tarvhe zalch nasta pn tu thrvlelch hot navryla vegl karaich ani te tu kel atta tujhi tu Sukhi raha chabhari barobr sasu chi baju ghete tula ti pn sahan nhi honor rutu ani vinyavtar badhir ahet ch social media var takla pn tu jevdhi dakhvte tevdhi sadhi nhi baaaaaii tu tumcha problem kai zalai tumhi saglyni ekdam balish age madhe lagn kel samj kontch nhi tumhla Sankar mhnje bhatukli cha khel vatto ani saglynchi vat lavun takel mhnje kai tu kai don ahe ka chabhari

  • @SwapnilAmbhore-m5v
    @SwapnilAmbhore-m5v 2 месяца назад +208

    इतिहास साक्षी आहे "बाया " मुळे घर तुटली 😢😢😢

    • @AdvRohi..
      @AdvRohi.. 2 месяца назад

      सगळ्या कमेंट्स मध्ये यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा सत्य बोललास भाऊ तू,सर्वच बायका नाही पण काही आणि या इनफ्लून्सर लोकांनी तर पाक तरुण पीडीची ***** लावून टाकली 😒

    • @apurvapagare224
      @apurvapagare224 2 месяца назад +9

      बायको मुळे घर तुटला म्हणजे काय नक्की मनाचा काय आहे तुम्हाला

    • @freebackgroundsSI
      @freebackgroundsSI 2 месяца назад +8

      Nahi o nahi.. koni aplya navryacha apman ka sahan Karel.. doghi aap aplya navryana defend kartyt.. mg koni chukicha aso va barobar... Ghar baikan mule tutli nahiyt.. punha videos paha.. aggression khup jasta jhaly and maturity lack karte tyanchya relationships madhy..

    • @adityasapkale6938
      @adityasapkale6938 2 месяца назад +1

      💯💥☠️

    • @snehalmahadik7647
      @snehalmahadik7647 2 месяца назад +3

      दादा लग्न झालं की दोघांचा प्राधान्य क्रम बदलतो म्हणजे प्रायोरिटी बदलते जर बायको सुद्धा माहेरी जशी वागली तशी सासरी वागली ना तर लोक म्हणतील सासू ला नोकर बनवलाय कारण मुली माहेरी आई त्याच्या जेवढं द्याच काम तेवढच देतात एक दिवस कंटाळा आला तर टोमणे नाही देत... संसार हा दोघांनी समजून चालतो मेंदू दिलाय मत सगळ्याची वेगळी असू शकतात ह्यात बायकोचं काही नाही ह्यात मुलांनी एकमेकांना हात उचालय त्या दोघां बायका वाचवत होत्या त्याच त्या विनायक ची ने तर मार खालय तरी बोलतय बायका मुळे घर तुटत नेहमी मोठे खरे असत अस नाही कधी कधी जनरेशन गॅप मुळे विचार जुळत नाही आणि सासू सून दिर नवरा ह्यात भांडण होतात....

  • @supriyajadhav3656
    @supriyajadhav3656 2 месяца назад +48

    Bhumi aditya tumchyavar vishvas theun alay plz tyachi kalji ghe karan to mummy la sodun alay chan raha roj ek video takun takun jalva tya rutula . Bhumi aditya dir nahi tar chota bhau samjun kalji ghe

    • @poojapatole1809
      @poojapatole1809 2 месяца назад +4

      Ho to tumchyavar vishvas thevun Aalay tumcha sobat tyala sambhalun ghya Aani All the best tumhala khup Chan rhaha tumhi changle Aahat ...👌😊

  • @AartiPatil-v6z
    @AartiPatil-v6z 2 месяца назад +123

    संदीप and भूमी 😊 खूप मस्त सवसर करा Happy रहा

  • @RiteshNatkar-v1z
    @RiteshNatkar-v1z 2 месяца назад +15

    बरोबर आहे संदीप दादा तुझं काहीच नाही चुकलेलं..❤

  • @vaishalispecialvlog9935
    @vaishalispecialvlog9935 2 месяца назад +9

    नाहीतर ती रितू आणि तो विनायक हे दोघे पण स्वतःला जास्त शहाणे समजतात अक्कल तर गुडघ्यात ते पण ओव्हर स्मार्ट गिरी करतात जाऊदे भूमी तू खूप छान छान व्हिडिओ टाक संदीप भाऊंना पण टाकायला सांग आणि छान असा मस्त संसार कर

  • @ApurvaGangurde
    @ApurvaGangurde 2 месяца назад +7

    Bhumi tu pn kay Kami nahi bolat... Tula bahini sarkhi vagnuk diley tyani Ani Aaj tu tyana aree turee kartes..... Tu navhti tevha sagla nit hota rutu ne kadhich asa bhandan lavun dile nahi kadhich vegle suddha zale navhte sagle bhau ektra chan asa kutumb hota..... Tu aali Ani purn vatt lavli.... Tya sandil la kharrch kalt nahi bayko ch aikto nusta..... Bayko cha bail....tya aai cha pn vichar nahi kart tumhi lok shi kay Manas aahet dakhvtat vegal Ani real life madhe kiti vichitra aahet he lok... Aamhla tumchi family khup aavdaychi pn aata jara pn baghaychi iccha nahi rahili....

  • @snehalkadam7920
    @snehalkadam7920 2 месяца назад +6

    Tumhi doghe khup understanding ahe....bhoomi tu manane khup changli ahe,tu saglyan na samjun ghete Barr zal vegli zali ...rutu nehmi mi mothi ahe mothi karun dabayla bagte....ata kalte rutu la tichya maherche ka bhav det nahi ... gharch

  • @SanjayGaikwad-v9x
    @SanjayGaikwad-v9x 2 месяца назад +24

    Ek varsha zal aalis nahi tar ghar fodalas tin bhavanna vegal kelas rutu 3vashapasun aale tine ghar tikun theval hot tu tari sangle divas aalyavar aali ti vait karat sobat hoti we are support rutu and cinu

    • @rutujalokhande2797
      @rutujalokhande2797 2 месяца назад

      अग पण हे आले म्हणून ते भांडण कधी राहिले ....आणि एक मानसिक harrassament करून यांना बाजूला काढलं.... आता यांनी असला फालतू भांडखोर , आणि चिडका स्वभाव केला 3 वर्ष सहन ..... अजून कोण करणार ....

  • @sonudhaktode4359
    @sonudhaktode4359 2 месяца назад +9

    लोकाचा विचार नका करू लोक काय वो दिदि लोक नाव ठेवायलाच आहे पोसायला येत नाई टेन्शन घेऊ नका आंन्नदात रहा खुश रहा सुखि रहा

  • @ArchanaSakhare-l5f
    @ArchanaSakhare-l5f 2 месяца назад +76

    Hi कशी आहेस तू बरोबर बोलतेस ❤❤❤कालजी घ्या तुम्ही दोघे ह्याना चांगला हिगा दाखव मोठ्या अस्तात सोताला शानया स्वस्ताला शानया

  • @SurajKamble-sp4yn
    @SurajKamble-sp4yn 2 месяца назад +64

    भूमी वाहिनी तू पण u tube channel chalu kr tuz pn income hoel

  • @roshanshejwal5118
    @roshanshejwal5118 2 месяца назад +4

    खरच यार संदीप भाऊ तुमचा निर्णय चांगला आहे. आदित्यला सांभाळा आणी चांगला संसार कर आम्ही आहोत तुम्हाला सपोट करायला .नका लागू त्यांच्या मागे .

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 2 месяца назад +4

    तुम्ही खूप चांगले आहेत अणि आदित्य पण समजदार आहे. जाऊद्या तुम्ही रहा वेगळे. एकदा मन उतरले की अकत्र राहून काय फायदा ❤ अजून प्रगती करा मोठे बना.god bless you.

  • @peru_2210
    @peru_2210 2 месяца назад +8

    Sandip Tu nko konasathi bdlu ti lok ny bdlu shkt mg Tu tri ka bdlshil tumhi brobr ahat ani amhi bghitlay kon brobr kon chukich ahe te tyamule tumhi kahich tension gheu nka be positive❤

  • @shubhudange7852
    @shubhudange7852 2 месяца назад +2

    मी कायम संदीप भावा सोबत राहणार भावा सपोर्ट द्यावा भावा तुला माझ्या परिवारात करून सर्वांकडून तुला सोपवली भाऊ बिंदास तुला आणि स्वतःचा स्वतः तू करशील भावा तुला लय लोक बोलून दाखवले ना त्यांना तर करून दाखवतो❤ भावा तुझ्या सोबत तुझी आई पाहिजे होती या घरात मग जर माझ्या झाली असती भावा सपोर्ट आईला घेऊन या घरात तुझ्यासोबत❤

  • @shraddhascrativity7489
    @shraddhascrativity7489 2 месяца назад +32

    Bhumi te bhau bhau ahe kadhi pn ek honar Tu vait honar ya saglya madhe. Be safe dear boltana kalji ghe ragat manus khup kahi bolun jato pn tu tuzya dokyavar barf thev ani shant raha.. Vel saglyana sagl dakhvun dete

  • @Neha12394
    @Neha12394 2 месяца назад +7

    Pan tumchya sarvanchya mule eka aai pasun tichi mul vegli zali...😢😢tya mauline mulanasathi kiti kashth ghetlet😢😢

  • @Vinoddheple2666
    @Vinoddheple2666 2 месяца назад +22

    संदीप दादा आम्ही खूप सपोट करू all the best

  • @urvashithool-f6b
    @urvashithool-f6b 2 месяца назад +53

    Changla Kel Tai ..... Correct desicion ahe tumch

  • @P89044
    @P89044 2 месяца назад +20

    Bhumi chya bolnyatun expression varun ch klty khup ch danger ahe hi porgi..ajun pan aare ture kartey mumbai cha thaska danger ahe😅

  • @Its_shizukaa
    @Its_shizukaa 2 месяца назад +2

    भूमी तू आताच आली तुला एक वर्ष झाले फक्त तुनीच घराचं वाटुळ केलंस 3 वर्ष झाले ऋतू वाहिनी नी कधी भावाना वेगळं नाही केल आणि कशला पण त्रास नाही दिला ऋतू वाहिनी नी आई न सोबत कधी वाद नाही केला... भूमी तुझं खूप चुकलं आहे ते तुझ्या पेक्षा मोठे आहे तू त्यांना आरे तुरे नाही केल पाहिजे होत तू आताच विनायक दादा पासून संदीप दादा ला आणि आदित्य दादा ला वेगळं केल तर तू पुढे जाऊन संदीप आणि आदित्य दादान सोबत पण असच भांडण लावशील असच बोलशील तूझ फार चुकलं हे अशी वागणूक नाही पाहिजे होती तुझी..ते तुमच्या पेक्षा मोठे आहेत तर त्यांचा मान त्यांना द्यायचं कधी आरे तुरे नाही करायला पाहिजे तू.... झाली वेळी ते बर झालं तुझ्या बोलण्यानी आजून वाद झाला असता💯

  • @patilrocky6998
    @patilrocky6998 2 месяца назад +44

    संदीप घाबरू नको आम्ही सगडे family तुजा शोभत आहे किती पैसे लागत आहे तुला सांगा मला मी देतो पैसे तुला पण वेगड राहा तुम्ही आंही हा आदित्य ला पण घे शोभत ओके फहक्त बोल लागत असतील त तुला

  • @PrathmeshJavkar
    @PrathmeshJavkar 2 месяца назад +35

    अग भुमी आम्हाला माहिती आहे ती कशी आहेत दोघ तुम्ही आता खुश रहा आणि आदित्याला पण संभाळून घ्या

  • @vinayak_roasting_
    @vinayak_roasting_ 2 месяца назад +2

    Aditya bhau ,bhumi vahini, sandip bhau, तुम्ही जो निर्णय घेतला ते एकदम बरोबर आहे.तुम्ही तुमचं वेगळा साम्राज्य उभे करा.त्या दोघांना पश्चाताप होऊ द्या. तुम्ही असेच पुढे चला आम्ही तुम्हाला support करू.आणि उद्या आदित्य भाऊ च लग्न होईल त्याच्या बायको ला हे असच त्रास देतील म्हणून आदित्य भाऊ चा पण निर्णय बरोबर आहे. Full support 💯🔝🔝

  • @ashwinikasture1241
    @ashwinikasture1241 2 месяца назад +13

    Tu changli ahes..... Tu correct ahes.... Tension gheu nkos... Chan rha

  • @SudipSunar-ei4nu
    @SudipSunar-ei4nu 2 месяца назад +25

    विनायक मतलबी आहे

  • @MonaliKhomane-iq4de
    @MonaliKhomane-iq4de 2 месяца назад +29

    Ti ऋती vakad तोंडी ly शहाणी samjte स्वतःला म्हणून aai बाप बोलत ny tichya sobat

  • @patilrocky6998
    @patilrocky6998 2 месяца назад +19

    माणसाला गर्व करून काही मिडत नही गरवा चा घर खालीज राहता

  • @SayaliSalvi-m1x
    @SayaliSalvi-m1x 2 месяца назад +2

    बरोबर केलस तुझं काहीच चुकलं नाही मोठ्या भावाने छोट्या भावांना समजून घ्यायचं असतं जर हेच कोणी बाहेरच्या मुलांनी केक चालला असता तर विनायक बोलला असता का त्यांच्या मित्रांना त्यांना मारलं असतं का मित्रांना छोटा भाऊ मोठ्या भावाला नाही मारू शकत म्हणून मोठा भाऊ काय फायदा घेतो का मारायचा मोठ्या भावाने उलट असं दाखवायला पाहिजे की बाप नसताना मोठा भाऊ खंबीरपणे छोट्या भावाच्या मागे उभा आस दाखवायला पाहीजे मुलांच्या भांडणामुळे त्या विचारा आईला किती त्रास होतो नाय मोठ्या सुनांच्या कडून बोलू शकत नाही बारक्या सुनाई कडून बोलू शकत शेवटी आईचं काळीज आहे
    जाऊ दे सोडून द्या तो विषय
    सुखाने संसार करा हॅप्पी रा थोडासा त्रास होईल नवीन संसार आहे नंतर सगळे व्यवस्थित होईल काळजी घेऊ नका यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आहेच तुम्हाला

  • @Rajju666
    @Rajju666 2 месяца назад +1

    भूमि मला तुझे सगळे सल्ले आवडले पण मला एक गोष्ट आवडली नाही तुम्ही आईला पण घेऊन यायला पाहिजे होतं घेऊन ये ना प्लीज आईला❤

  • @rajashriandhale8413
    @rajashriandhale8413 2 месяца назад +7

    Dada aani tai tumhi aata daily vlog chalu kra mhnje tyanche vlog bghyci garaj nay konala tujya mule tyanche vlog bghayce sagle tya sadkya rutu aani vinuu ce tond pn bghyce nahi konala aata te tya laykice pn nahi ha .aani tai tujyatli hi waghin velich jagi zali asti na tya majlelya rutu chi himmat nsti zali tujya vr aavaj chadvayci

  • @SandipMule-f4h
    @SandipMule-f4h 2 месяца назад +1

    संदीप जाऊ दे भावा संदीप नावाच्या माणसाच्या नशीबात असे राहतेच काळजी नको करू होईल सगळे चांगले
    माझे पण नाव संदीप आहे माझ्या वरती खुप भयानक प्रसंग आला आहे भाऊ

  • @roshanithakare7018
    @roshanithakare7018 2 месяца назад +19

    Full saport bhumi 1number nirnay ghetla

  • @ParjataFawade
    @ParjataFawade 2 месяца назад +1

    खुप पुढे जाऊन दाखवा त्यांना आणि नवरा बायकोच प्रेम असंच राहू दे तुम्हाला काही कमी पडत नाही 😢😮

  • @ShubhangiLokhande-cs1cj
    @ShubhangiLokhande-cs1cj 2 месяца назад +8

    त्या सासु सुना चांगल्या राहत होत्या तू आलीस सगळ्यांची वाट लावली तुझ्या नवऱ्याला माहिती नाही का त्याला मस्करी आवडत नाही कशाला करायचं नेहमीच असा करतो तुझा नवरा हस्त खेळत परिवार उध्वस्त केला का बाई

  • @Pooja.srk3101
    @Pooja.srk3101 2 месяца назад +13

    तुम्ही सर्वजण नाटक करत आहात, भूमी एक नंबर एक्टिंग

  • @rituRaut-u2b
    @rituRaut-u2b 2 месяца назад +9

    पहिले पासून भूमी ला वेगळाच राहायचं होतं म्हणून आता तो बहाना विनू दादाच्या नावाचं झाला आहे भूमी काय आता नाही आली तर एवढे वाकडी बोलायला लावली खूप और एक्टिंग करती भूमी कोण काय बोलतो त्याचा ऐकत नाही उलट बरोबर बोलते 😠😏 full support rutu vahini and vinu dada❤️🌍

    • @rituRaut-u2b
      @rituRaut-u2b 2 месяца назад +3

      ते भाऊ भाऊ सारखे आहेत कधी पण एक होऊ शकतात तुला तर काय तू तर बोलून वाईट होशील 🙏🤏

    • @rekhachavan9010
      @rekhachavan9010 2 месяца назад +1

      Ali moti shahani

    • @rituRaut-u2b
      @rituRaut-u2b 2 месяца назад

      @@rekhachavan9010 Ho na

  • @aniket_barbole_vlogs
    @aniket_barbole_vlogs 2 месяца назад +19

    Tumhi tighe neat rahava ❤❤

  • @TejaswiniLad-eh6rs
    @TejaswiniLad-eh6rs 2 месяца назад +1

    तुम्ही तुमचा निर्णय घेऊन एकदम योग्य केल पण तुम्ही घर न्हवता सोडायला पाहिजे कारण तुम्ही दोघांनी त्यांना त्यांची लायकी दाखवायला हवे होती आणि मग घर सोडायला हवे होत कारण त्या दोघांना पण फक्त मोठं असल्याचा मन हवाय अक्कल काडीची पण नय आहे आणि त्या विनूच्या बायको ला तर अक्कल नायचं आहे न्हवरा चुकतोय तरी ती तुम्हाला दोघांना द्दोष देते ती विनूची बायको फक्त फुटेज खाते आहे पैसे भेटीला ना खूप पण तुम्ही दोघ एकदम बरोबर आहात असेच रहा एकत्र आणि तू न्हवऱ्याला वेगळा नाही केल आहेस त्या मुळे तुला तुझी इन्स्टा फॅमिली किंवा youtube फॅमिली काहीही नाव ठेवनार नाही ❤

  • @shrutikabhilare111
    @shrutikabhilare111 2 месяца назад +2

    Tumhi khup changl kela te ghar sodun bhumika & Sandeep tumhi tya doghana Tumcha Vishva ubha karun dakhva tya Vinayak la khup garva ahe

  • @shrutikabhilare111
    @shrutikabhilare111 2 месяца назад +3

    Barobar ahe Bhumi ha Vinayak me motha aslyacha Mothe pana karto na pn to tasa vagat ny to tumhala balish bolt ahe pn khar tr to ani tyachi bayko Rutu te dogha ch Yevdhe balish ani te tumhala bolt ahe

  • @Sangita-s8h
    @Sangita-s8h 2 месяца назад +8

    मला संदीप चां स्वभाव आवडतो. तो चांगला आहे

  • @priyankakshirsagar9934
    @priyankakshirsagar9934 2 месяца назад +15

    वा लाखा मोलाच बोलले आहे तू वयाने कमी आहे पण विचार छान आहे ❤️

  • @sonaldange2809
    @sonaldange2809 2 месяца назад +1

    भूमी नविन घरात आला आहात. चांगल्या आयुष्याला सुरवात करा. वास्तू तथास्तू म्हणत असते. छान बोला छान रहा.

  • @gauriagashe3287
    @gauriagashe3287 2 месяца назад +1

    तुम्ही सखे भाऊ आहात आणि सख्या जाऊ आहात त्यामुळे वेगळे राहिले तरी एकमेका विषयी वाईट बोलू नका किंवा वाईट विचार करू नका कारण बाहेर चे लोक त्या गोष्टी चा फायदा उठवतात

  • @MeenaPatil-vq9zb
    @MeenaPatil-vq9zb 2 месяца назад +9

    भुमि तु.संसार.करुण.दिराला.सांभाळुन.दाखव.तु.चांगली.रहा.

  • @samya_sawant_oo1
    @samya_sawant_oo1 2 месяца назад +9

    Aag tu tumi vinu dada chya b day chy story tevli ka bhume ha Ani tu manti tyani phone nyy kela ha geybane nalayk br zal tumla hakl

    • @Pranalimeshram25
      @Pranalimeshram25 2 месяца назад

      Tevhach bdhan jhali tyanchi mg kasha tri story taknr ahe te

  • @NikitaShirsath-mg8vj
    @NikitaShirsath-mg8vj 2 месяца назад +4

    Bhumika Tai Tu tengashan nko geu sai Baba tuj khup changal hoil 😊 please yevada lod nko geu ❤❤aani Sandip dada chi aani Tumi kahich chuk nahi he sagalya you tub family la kalatay

  • @SurajKamble-sp4yn
    @SurajKamble-sp4yn 2 месяца назад +23

    संदीप खूप चांगलं केल तू घर सोडून

  • @Lyrics_lover_15
    @Lyrics_lover_15 2 месяца назад +3

    Bhagu kiti divas rahti are aai ch vichar karayach na bichari radat asel tyani family jodun thevle hote mummy ni .ase nahi karayach hot .bs kar bhumi aaj bhadan lagech ghar pan ghetle .aai nahi aali samaj ka nahi aali te donge ekte padle aste 😢Aai che man khup dukhavale asel😢

  • @vaishubhandari4911
    @vaishubhandari4911 2 месяца назад +7

    Ani he jr khar asel na tr bhumi tu tujhya manach kelasch shevti tujhya bolnyatunch kalt ani tujh tond sambhal shevti te bhau bhau ahet te ektra honarch tya sandeep dada peksha tr tuch boltiye jaast ani tu nhvti na tevha tya rutu tainich kelay sagl hyana

    • @P89044
      @P89044 2 месяца назад +1

      Vinu cha swabhav ha evdhe divs sahan hot hota ani ata sahan hot nhi sandip ani Aditya la. bhumi ali ani sagal change zal khup danger ahe Mumbai chi ahe shevati aai pasun dur kelch

  • @BTS_ARMY-1-1-5
    @BTS_ARMY-1-1-5 2 месяца назад +6

    Amcha Full support aahe tumala khup chan kel Aaditya gheun ala te .. mast 👍🏻 kalji ghya sagle

  • @anitaanant92
    @anitaanant92 2 месяца назад +1

    संदिप लग्न झाल्यापासून समंजस जबाबदारीने वागतोय.त्याचा जो स्वभाव आहे तो खरंच चांगला आहे कपटी नाही.संदिपमुळे विनुचे व्हिडिओ चालतात.भूमी तू शिकलेली आहेस.नको भांडणाचे विषय घेऊ तुमचे व्हिडिओ बनवा त्यांच्या पेक्षा जास्त विवज येतील विनुची बायकोचे माहेर नाही म्हणून ती सहानुभूती मिळाली त्याचा फायदा घेऊन मोठेपणा दाखवते. तुम्ही तिघे छान रहा आईला अधेमधे रहायला यायला सांगा.

  • @Sonusuralkar-d4m
    @Sonusuralkar-d4m 2 месяца назад +1

    जाऊद्या भुमि ताई आणि संदिप दादा त्या रूतु आणि विनु ला खुप गर्व आल आता पन तुम्ही video टाकन बंद नका करू

  • @shravani0819
    @shravani0819 2 месяца назад +6

    Bhumee tai tula support ahee RUclips family chi

  • @Aartimore-q7e
    @Aartimore-q7e 2 месяца назад +3

    Mi pan tumchyakadunch aahe. Bhumi tya vinayakla maj aalay doganla tumhich changle aahat❤

  • @AshBhushan-hj4bl
    @AshBhushan-hj4bl 2 месяца назад +11

    Are vinay chuklaych aahe sarvanna ch mahiti aahe pan jya baine navra nastana tighanna vadhawlay mothe kelay tya baicha tari vichar karaycha hota mummy mummy mhantay ticha jiv kiti dhukhala asel radat asel yacha tari vichar karaycha hota vegle rahilat mhanje Kam jhale kay tya aaditya che ajun lagn jhale nahi tyachya lagna paryant tari thambayche hote &bhumi madam chuk tumchi navhati but room ghewun khup murkh pana kelays he lakshat thew &nidan aaditya la aai jawal rahudet murkh mansanno mala char diwas jhop nahiye tumchya mummy cha vichar karun mag bagha tumhi kiti chuktay te....bagha

    • @priyankapatil-g8p
      @priyankapatil-g8p 2 месяца назад +1

      बरोबर

    • @poojaphate9528
      @poojaphate9528 2 месяца назад

      Brobr ahe dear balavt gat karata he lok aaicha vichar nay kart Ani Plus mhanje he bhau bhau ahe he aaj na udhya ekatra yetatach bhumi swtala lay bhari samju nko tya rutu ni 3 yers sagle dharun rahili Ani tu 1 yers madhe vegli jhali tula kahich kalt nay 😡😡🥹

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 2 месяца назад +6

    Rutu la hech pahije hot Ani vinay la as shobhl nahi bhandkudal ahet dogh best decision

  • @संजयवराडकर
    @संजयवराडकर 2 месяца назад +1

    तो संदीप तर का लहानपणापासूनच बालिश आहे त्याचा भाऊ बोलतो तो काय चुकीचा नाही लहानपणापासून बालिश बुद्धीचा अर्धवट अर्बन बिंदू मनुष्य आहे

  • @bhavikabaghat9085
    @bhavikabaghat9085 2 месяца назад +3

    Ek number kam kela bhumi vegla nighun tyancha maj ahe n to ata utarnar ahe barobar jauch naka ata parat tyancha naka vr tichun pudh ja tumhi mast❤

  • @nikitagaikwad8126
    @nikitagaikwad8126 2 месяца назад +15

    ताई तुम्ही खूप छोट्या गोष्टीचं खूप मोठं केल छान हसत खेळत घर तुटल हे अजिबात चांगल झालं नाही

    • @PratibhaRakesh-n1o
      @PratibhaRakesh-n1o 2 месяца назад

      ताई छोट्या गोष्टी च भारी पडतात नंतर ते अगोदर च सावध झाले ते बर जाल मग काय अजून हाणामाऱ्या व्हायला पाहिजे होते का उलट खूप छान जाल भाऊ किती चांगले राहिले तरी बायका नाही राहत त्याच नाही सगळीकडे तेच चालू आहे

  • @SaileeBawaskar-g9q
    @SaileeBawaskar-g9q 2 месяца назад +32

    Ek no kam kela dada vahini tumhi tumcha khush Raha ❤ aahmi khup support Karu tuhmala

  • @AmolMane-cb4wl
    @AmolMane-cb4wl 2 месяца назад +1

    भूमी वहिनी एक नंबर काम केलं आदित्य भाऊ ला बी बरोबर आणले ते बी बरोबर आहे मम्मीने फक्त तुमच्याकडे घेऊन या आणि तुम्ही चौघेजण आनंदी राहा आणि त्या दोघांचा विचारले करू नका

  • @MansiRanjane
    @MansiRanjane 2 месяца назад +2

    तुमी खूप मेहनत करा आणि दाखवून द्या त्यांना तुमी काय आहात ते 😊आणि परत एकत्र यायचा प्रयत्नच करू नका कधी

  • @chinugaming70
    @chinugaming70 2 месяца назад

    संदिप भाऊ तुमी ना चुकी का गोस्ट केला बाऊ तुमाला मम्मी आणि बाऊ लोका पाहिला आला आहे तुमची ब्याकू अली ahe nhai ये गोस्ट लक्ष्य थेवा ❤समजला का संदिप बाऊ तुमी किती भारी होता पेला लग्नाचा आदि पण तुमी ब्याकू चा नवता भाऊ पहिला बाऊ लोका अन तेवा ब्याकू संदिप बाऊ परिवार अहे म्हंजे ना होता रहाता बादन भाऊ चुकी का गोस्ट केला बाऊ विनायक अहे ना तो तुमचा मोटा बाऊ अहे समजुंन गे ❤ अता तुमची मर्जी बाऊ तुमी बाऊ लोका किती बारी होता अता बॅग ब्याकू साथी झाला ना बाऊ मधे badan बाळ समजुंन गे सगळा विसरुण जा ❤

  • @sumitchaudhari6593
    @sumitchaudhari6593 2 месяца назад +2

    Bhumi tu barobar aahe Nako tress gheu amhi tuzay sobat ahi👍👍👍👍😊😊😊

  • @SadhnaSawant-d5n
    @SadhnaSawant-d5n 2 месяца назад +2

    Sandip dada aani bhumi vahini tumhi kahi tension gheu naka tumch sagl changl hoil aani aditya dada la tumchya jvl ch theva tyach pan nntr lagn jhala ko te asch bhandan kartil mahnun tumhi tyala tumchya jvl theva 😊 aamcha sapport fkt tumhalach aahe aani aai la bss ❤️

  • @SavitaPawar-s3k
    @SavitaPawar-s3k 2 месяца назад +2

    जाऊदे सगळं विसरा नवीन संसार सुरू करा

  • @Magicrs-z2j
    @Magicrs-z2j 2 месяца назад +9

    Aditya तुमच्याकडे आहे तर आई का नाही आली

  • @shwetajoshi-ks4bw
    @shwetajoshi-ks4bw 2 месяца назад +1

    Mi first time comment krte ahe. Mla kharch tumchach channal aavadat. Tya doghanna tr sadh reel pn nahi bnvta yet. Ani tumhi tention gheu nka sarve tumhalach sapport krtaet.

  • @piupawar129
    @piupawar129 2 месяца назад +7

    भुमी तू छोटी जाऊबाई असून सुद्धा खुप समजदार आहेत संदीप चा स्वभाव पण खुप छान आहे दोघे पण आनंदाने संसार करा

  • @rakeshkumbhar1283
    @rakeshkumbhar1283 2 месяца назад

    दोन्ही भावांनी समजून घ्या आणि परत एकत्र राहावा प्लीज 🙏🏻संदीप दादा, विनू दादा

  • @varshawakchaure4867
    @varshawakchaure4867 2 месяца назад +4

    Khup changl kel te 2ghe vinayak rutu swatala shahane smjtat tya vinayak la rutu la maj jast ghamndi ani amhi tyanche video tumchya mule bght hoto

  • @yogeshmore8780
    @yogeshmore8780 2 месяца назад +1

    संदीप भावा आणि भूमी वहिनी आम्ही तुमचा बरोबर आहे फक्त एक करा व्हिडिओ कडून दाखाऊ नका

  • @skbollywoodmashup1981
    @skbollywoodmashup1981 2 месяца назад +1

    एवढं भांडण होऊन पण तू त्यांना अहो जाओ बोलावते आणि ते अरे तुरे करत आहेत हाच फरक आहे त्यांच्यात आणि तुमच्यात

  • @renukasurbhaiyya4771
    @renukasurbhaiyya4771 2 месяца назад +2

    Tya rutu ni tichya aai baba la sodal tila tyachi janiv nahi he tu tar tichi jav aani dir aahe jaude manaver nko gheu kayam khush raha all the best 👍👍

  • @HarshdaGajananPolekar
    @HarshdaGajananPolekar 2 месяца назад

    बरोबर आहे यार तुमचं....आम्ही पाहिला त्यांचा व्हिडिओ तू वेगळी का झालीस राहत घर ते राहत असत... 😢

  • @apurvakamble1569
    @apurvakamble1569 2 месяца назад +5

    Khup barobr kel bhumi didi tumhi ....aapli jithe kimmat asel tithch aapan thambav jith nsel tithe vakun pn bghaych nahi aapan...pratek veli aapan Kami pana nahi karun ghyaycha self respect pratekala aste... ani blessings tumchya sobt ahe khup pudhe ja tumhi ❤

  • @gaikwadpooja3850
    @gaikwadpooja3850 2 месяца назад +12

    Tumhi tucha happy raha

  • @UrmilaPawar-d5h
    @UrmilaPawar-d5h 2 месяца назад +4

    जाऊदे भूमी वहिनी तुला नवरा प्रेम करणारा भेटला

  • @SonalShinde-n9b
    @SonalShinde-n9b 2 месяца назад +1

    Tumhi doghe khup chan ahe aani aaditya pan khup chan mi tumche roj video bagte tumcha svabhav khup chan tumhi tighe pan happy Raha khaun piun must Raha konach pan vichar karat basaych nahi tyala yevdh pan rag yeychi garaj navhati to svatala khup shahana samtatat Ani tya rutu la pan mothi mothi karun tumchya dokyavar basli aata tumhi konachya haat pay padayla jau nka tu tya doghana gheun must Raha parat sagte happy Raha aani khup khush ravha❤❤

  • @Rs9405s
    @Rs9405s 2 месяца назад +9

    Correct kels tu akdm brobr vaglis

  • @DeepaliBadade
    @DeepaliBadade 2 месяца назад +1

    भूमी tu दोन bhavamde कशाला फूट पडतेस नवऱ्याला फुगून देतेस ऋतुसारखं सगळ्यांना धरून tu राहूच शकत nhi

  • @renukasurbhaiyya4771
    @renukasurbhaiyya4771 2 месяца назад +2

    Sandip dada Bhumi vahini aani aaditya dada tumchya sobat sadaiv swami samarthanchi kayam pathishi astil tumhi phakt kashtachi sath sodu nka ❤❤

  • @AshokJadhav-d3d
    @AshokJadhav-d3d 2 месяца назад

    आरे राजांनो असं नका वागू रे तुंमच घर खुप भरल्या सारख 😢वाटत तुंम्ही सर्व जन एकत्र राहा रे संदिप भाऊ 😢😢