सर्वप्रथम मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्याला गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते, सदर शपथेचा भंग केल्याबद्दल अजित पवारांवर कारवाई व्हावी आणि कार्यालयीन फाईल्स घरी नेऊन त्या संबधीत व्यक्तींना दाखविल्याबद्दल फडनविसावरही योग्य ती कारवाई व्हावी
राहुलजी तुम्ही अतिशय चांगली स्पष्ट नाव घेऊन वस्तुस्थितीवर आधारित मुलाखत घेतली पंतप्रधान मोदींच नाव बी जे पी च नाव फडणवीस च नाव संभाजीनगर ला मोर्चा सर्व मोजक्या शब्दात आठवणीने कव्हर केलत्याबद्दल खुप खुप आभारी आहे
' हात दाखवून औलक्षण करून घेणे " ह्या म्हणी प्रमाणे अजितदादा यांची स्थिती सध्या झाली आहे.त्यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस ह्याची सुद्धा धिंड काढणे जरुरी आहे.हे मतदार मायबाप ह्यांनी समजून घ्यावे.
प्रकरणाची सूनावणीच झाली नाहीं तर मग आरोप सिध्द होण्याची बाब कुठे येते, आणि महायुतीने चक्की पिसिंग चक्की पिसिग बोलता बोलता देवा भाऊ नी ते प्रकरणच दाबून टाकले
हे सर्व सांगत बसु नका या सरकारला अख्या महाराष्ट्र ओळखतो की या सरकारमधे सगळे भ्रष्टाचारी एकत्र आलेत हे जनतेला माहीती आहे जनता सुज्ञ आहे करेक्ट कार्यक्रम होणार
विजय पांढरे साहेब मुलाखत देत असताना तापी पूर्णा खोऱ्यामध्ये झालेली कामे तापी महामंडळ कडून नाथा भाऊंनी पारदर्शक पद्धतीने कसे केले असे अचूक विश्लेषण पांढरे साहेबांनी केले आहे.
अतुल दिलीप पांढरे नावाचे असेच एक कार्यक्षम वरिष्ठ आयएएस अधिकारी एमपीएससीत असताना त्यांनी अख्खी प्रक्रिया सुता सारखी सरळ केली होती. माझा सलाम विजय पांढरे तुम्हालाही. 👍
काळम्मावाडी धरण तयार होऊन तीसेक वर्ष झाली पण अजून ही डावा कालवा सुरू करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांकडून धरणग्रस्त प्रकल्पातील जमीनी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील भरपाई म्हणून काढून घेऊन फक्त कागल तालुक्यातील शेतकरीवर्ग लाभ होत आहे.
रिपोर्ट करून सुद्धा त्या वर कारवाई न करणे ही चूक त्या वेळच्या सरकारची आहे. एकदा सर्व मंत्रिमंडळात निर्णय झाले की त्याला आव्हान दिलं तरी ते कोर्टात त्या गोष्टी सिद्ध होतील का ?
माझे काका सब कॉन्ट्रॅक्टर होते ओ& एम सरविस कंपनी चे आणि मुख्य कॉन्ट्रॅक्टर निसार खात्री होता FA construction होता आम्हाला 1200 रुपय पर cubic मीटर ने काम दिला होता मशीन आमच्या लेबर सगळे आमचे होते आणि निसार खात्री ल 120000 पर क्युबिक मीटर ने काम भेटला टेंडर पण काढला नव्हता सिंचन विभाग ने मला सगळं माहीत आहे अजित पवार सुनील तटकरे निसार खात्री हे सगळे आहेत या मध्ये बाळगंगा धारण गडनदी गडगडी धारण सगळे मध्ये पैसे खाल्ले आहेत
परवा शरदचंद्र्जी पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले तर अजितदादांना मुख्यमंत्री करणार का ? पवार साहेबांनी मार्मिक उत्तर दिले आहे की अजित बद्दल मी तोंड उघडले तर महाराष्ट्रात अजित पवारांना फिरणे मुश्किल होईल
जुन्या म्हणीप्रमाणे बिगर औषधाने खरुज बरी होणें पवारसाहेबांचं नशीब सर्व भ्रष्टाचारी आणि अहंकारी नेते बिनबोभाट बाजूला गेले व साहेबांचा पक्ष स्वच्छ झाला, खूप खूप सुंदर जय हिंद!,जय महाराष्ट्र!
Pn saahebani ya lokanvar aarop astana pn ya lokana pakshache ticket deun ya lokana mla kele ani punha mantrisuddha kele ani he bhikar lok punha bhrashtachar karnar he maahit asunsuddha ya bhikar lokana ticket dene hach motha gunha aahe ani to gunha saahebani jaanivpurvak kelela aahe tyamule saahebani nehmipramane indirectly ya gunhegaranche samarthan kelele aahe
अजित पवार ची जागा जेलमध्ये असताना त्याला मंत्री करणे हे भाजपने पाप करणे गरजेचे नाही
फडणवीस आठ वर्षे सत्तेत असुनही या घोटाळ्यात एकही कार्यवाही होऊ दिली नाही,हेच यांच खाऊगा ना खानेदुंगा,गाडीभर पुरावे कुठं गेले हे जनतेला कळलंच नाही
दादा स्वतःचा उकिरडा स्वतःच उकरत आहेत.दादाचा एकादा कार्यकाळ सांगा त्यात घोटाळ्याचा आरोप झाला नाही.
Ghotale evadhe zalet ki kahihi bolal tari ghatalyachch thondat yet dadachya
उकिरडा नाही. कबर.
आर आर पाटील यांच्यासारखा प्रामाणिक नेता परत होणे नाही
सर्वप्रथम मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्याला गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते, सदर शपथेचा भंग केल्याबद्दल अजित पवारांवर कारवाई व्हावी आणि कार्यालयीन फाईल्स घरी नेऊन त्या संबधीत व्यक्तींना दाखविल्याबद्दल फडनविसावरही योग्य ती कारवाई व्हावी
Kon karnar baba ....CHOR PUN TECH AHET ani POLICE PUN TYANCHECEH AHET...
आबा देव मानुस होता दादा मलीदा गँग चा सरदार
फडणवीस आणि अजितदादा हे दोघे खरे दोषी आहे सिंचन घोटाळ्यात
आरं आर आबा एकदम चांगला माणूस होता.
असे असेल तर आर आर आबांनी केलं ते अतिशय योग्यच
राहुलजी तुम्ही अतिशय चांगली स्पष्ट नाव घेऊन वस्तुस्थितीवर आधारित मुलाखत घेतली पंतप्रधान मोदींच नाव बी जे पी च नाव फडणवीस च नाव संभाजीनगर ला मोर्चा सर्व मोजक्या शब्दात आठवणीने कव्हर केलत्याबद्दल खुप खुप आभारी आहे
खुद्द पंतप्रधान मोदींनी आरोप केले त्याचं पुढे काय झालं?
पंतप्रधान पण तसलाच आहे
त्यातले 30 कोटी पंत प्रधान यांना मिळाले असतील .
पांढरे साहेब खरे बोलतात.🎉
' हात दाखवून औलक्षण करून घेणे " ह्या म्हणी प्रमाणे अजितदादा यांची स्थिती सध्या झाली आहे.त्यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस ह्याची सुद्धा धिंड काढणे जरुरी आहे.हे मतदार मायबाप ह्यांनी समजून घ्यावे.
आबांबद्दल आणखी आदर वाढला...सर्वपक्षीय नेत्यांची चौकशी म्हणजे वा आबा सलाम
प्रकरणाची सूनावणीच झाली नाहीं तर मग आरोप सिध्द होण्याची बाब कुठे येते, आणि महायुतीने चक्की पिसिंग चक्की पिसिग बोलता बोलता देवा भाऊ नी ते प्रकरणच दाबून टाकले
पांढरे साहेब सांगतायत ते योग्यच
पांढरे साहेबाचा सगळ खर आहे पण चकी पिसिंग नावाच्या माणसाने waching machine मध्ये टाकल आहे
कशाला डोकेदुखी सांगताय उभा महाराष्ट्र किडलय पूर्वीपासून ढलढाळीत दरोडेखोर 😅😅😅
हे सर्व सांगत बसु नका या सरकारला अख्या महाराष्ट्र ओळखतो की या सरकारमधे सगळे भ्रष्टाचारी एकत्र आलेत हे जनतेला माहीती आहे जनता सुज्ञ आहे करेक्ट कार्यक्रम होणार
या सगळ्या प्रकरणात पांढरे साहेबांनी भरपूर श्रम घेतले परंतू भाजप ने या वर पाणी फिरवले.
तटकरे पण तसाच आहे
Modi need to explain why he supported Ajit Pawar ???
पंतप्रधान म्हणतात घोटाळा झाला, तुम्ही निष्कर्ष काढला की अजित पवार दोषी नाही,मग खर कोण ते सांगाना
राहुल जी फडणवीसांची याबाबत मुलाखत घ्या आणि भाजप अजित पवार सोबत का बसली?यावरचे भाष्य घ्या फडणवीस काय मखलाशी करतात हे महाराष्ट्राला कळेल
महाराष्ट्र सिंचन विभागातील प्रत्येक अधिकारी विजय पांढरे यांच्या अजित पवार यांच्यावरील आरोपाला पाठिंबाच देईल.
महाराष्ट्राची या लोकांनी फार नुकसान केले .
विजय पांढरे साहेब मुलाखत देत असताना तापी पूर्णा खोऱ्यामध्ये झालेली कामे तापी महामंडळ कडून नाथा भाऊंनी पारदर्शक पद्धतीने कसे केले असे अचूक विश्लेषण पांढरे साहेबांनी केले आहे.
Good information
Aaba kharach great hota dadashi tulana hou shakat nahi
सलाम पत्रकार,
मग पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा कसा काय काढला ? हा प्रश्न निर्माण होतो.
Samraddhi Mahamarga madhe ghotala more than this ! Mopalwar and other babus with political leaders beneficiaries
सुंदर विश्लेषण व माहिती.
कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता वस्तूस्तीची उच्च स्तरीय चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी
राजकारणातील नेते हे जनतेच्या सेवेसाठी राजकारण करत असतात स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी नाही आर आर पाटील यांनी राजकारणात निस्वार्थपणे जनतेची सेवा केली❤
अतुल दिलीप पांढरे नावाचे असेच एक कार्यक्षम वरिष्ठ आयएएस अधिकारी एमपीएससीत असताना त्यांनी अख्खी प्रक्रिया सुता सारखी सरळ केली होती. माझा सलाम विजय पांढरे तुम्हालाही. 👍
दिलीप पांढरे नाही . दिलीप पांढरपट्टे
सत्तेच्या विरोधात जो सत्य बोलतो त्याला पागल ठरवलं जातं किंवा त्याच्यावरच कारवाई केली जाते
काळम्मावाडी धरण तयार होऊन तीसेक वर्ष झाली पण अजून ही डावा कालवा सुरू करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांकडून धरणग्रस्त प्रकल्पातील जमीनी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील भरपाई म्हणून काढून घेऊन फक्त कागल तालुक्यातील शेतकरीवर्ग लाभ होत आहे.
Good
70 हजार कोटींचा घोटाळा मोठा आहे कि २० लाख हजार कोटींचा आडाणींचा घोटाळा दिसत नाही, कुलकर्णी तुम्हाला आडाणी आणि अंबानी लुटत आहेत ते दिसत नाही
अरे बाबा उगाच काय तरी बरळू नको
सत्तर मोठे की वीस मोठे
@@santoshpore-u8r 70 😁😁😁
म्हणून या चोराला सोडायचे काय
सोडा कोण म्हणते ? चोर व सुपर चोर दोघांवरही कारवाई झाली पाहीजे .@@prakashbhalerao1542
आमच्या महाड तालुक्यात काळ जलविद्युत प्रकल्प , नागेश्वरी , कोथेरी हे प्रकल्प गेली १५ वर्षे बंद आहेत
सुप्रमा घ्या
दिं आर आर आबा सारखा नेता उभ्या राज्यात होने नाही अजित पवार पागल झाला आहे
Great interview, great analysis 🫡
मलिदा गॅगची चौकसी ही हेसरकार गेल्यावर होणार आहे
रिपोर्ट करून सुद्धा त्या वर कारवाई न करणे ही चूक त्या वेळच्या सरकारची आहे.
एकदा सर्व मंत्रिमंडळात निर्णय झाले की त्याला आव्हान दिलं तरी ते कोर्टात त्या गोष्टी सिद्ध होतील का ?
माझे काका सब कॉन्ट्रॅक्टर होते ओ& एम सरविस कंपनी चे आणि मुख्य कॉन्ट्रॅक्टर निसार खात्री होता FA construction होता आम्हाला 1200 रुपय पर cubic मीटर ने काम दिला होता मशीन आमच्या लेबर सगळे आमचे होते आणि निसार खात्री ल 120000 पर क्युबिक मीटर ने काम भेटला टेंडर पण काढला नव्हता सिंचन विभाग ने मला सगळं माहीत आहे अजित पवार सुनील तटकरे निसार खात्री हे सगळे आहेत या मध्ये बाळगंगा धारण गडनदी गडगडी धारण सगळे मध्ये पैसे खाल्ले आहेत
परवा शरदचंद्र्जी पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले तर अजितदादांना मुख्यमंत्री करणार का ? पवार साहेबांनी मार्मिक उत्तर दिले आहे की अजित बद्दल मी तोंड उघडले तर महाराष्ट्रात अजित पवारांना फिरणे मुश्किल होईल
सध्या ही असेच ईस्टीमेट बनवने चालू आहे.
जाता जाता अजित पवारांना पाठीशी घालुन नमस्कार करून गेलात. यासाठीच केला हा अट्टाहास.
अजित पवार मी आज दादा नाही बोलत पण हा आता जेल मध्ये जाणार हे खर कारण आज तो बोलतोय ,,,,,,,
BJP GIVES RS.70.000/- CR LOSS BUT . BLUFFING BJP TO ALL MARASHTRA PEOPLE
Thanks kulkarni saheb for support for whom and for what?????????
आजुन चौकशी व्हायला पाहिजे
काय चाललंय राज्यात अजीत पवार ची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी निष्कलंक आंबाच नाव यात ओढलं जात आहे हे लक्षात येत आहे लोकांना
दादा आपले राजकारण संपले.आता घरी बसा.
डोके ठिकाण्यावर नाही दादाचे काय वाटेल
ते बडबड करीत सुटले आहेत. त्यांनी आपली क्रेज घालवली. घोटाळे बाज व्यक्ती.
वरून एक अन आतून एक काम दादाचे.
आबा देवमाणूस होते.
आबा पाटील असे करतील यावर अजिबात vishwas😂नाही लोकांना कृपया misguide करू नये
लोकांच्या रक्ताचा टॅक्सरुपी घोटाळ्या मार्फत घोट घेणारा मुत्रा.
पापाचा घडा भरला आहे त्यामुळे उकांडा उकरात आहे
म्हणजे मलीदा गैंग तेव्हापासूनच कार्यरत होती तर?
देवमाणूस आहे अजित पवार.आता शिक्षण कमी असल्याने सगळे लोक त्याच्यासारखेच अडाणी असतील असे त्याला वाटले असेल.भोळी सवाशीण
दादांनी कारखाने लाटले,
या कुलकर्णीला कोणी बरे पाठविला आहे...😛😛😛
या नराधमाची सर्व प्रॉपर्टी म्हणजे सर्व, सरकार दफ्तरी जमा करा आणि जेल मध्ये टाका.
बाशी कढीला ऊत ,विट येतो अशा बातम्या ऐकायला
शरद पवार यांना हे बघवले नाही, कारण अजित पवार ने अविनाश भोसले सारखे कंत्राटदार पोसले आहेत
Raigad madhey pan 2 dharan hote kay zalach nahi ho pudhe
Swata pm modich sabhet bole hote na mag pude kay zale he sarvana mahit ahe fadnvis ata ka boltat kalat nahi
जब तक मोदी सरकार है, तब तक कुछ होणे वाला नही है
अधिकाऱ्यांनी कोटी ची घर बादली हा कुठला पैसा आला
Kulkarni Ajeet Pawar nirdosh ahet ase Maharashtra la sangayche ahe ka
Mmrda. Nhai. Express Highway. PWD same things happening
In other departments
Agriculture
Arogya
Adivasi etc in each govt dept where kharedi done
Rahul are you sleepy?
कुलकर्णी तुमचा शेट अख्या देशाला लुटतो आहे त्याच्यावर पण एक चर्चा करा.
Sinchan che 2 chor
Ajit Ani sunil
yevdh divas gapp ka hote ghanerd rajkarn pawar family ch kaymch aahe
ya sinchan ghotala chi puna chokasi karun aropi la tatdine saja zali pahije. old that time vidieo series ya u tube var taka kiwa repeat programme kara
दादांनी स्वतःची माती करून घेतली
पांढरे का उगले आज, गोदी मिडिया
Jantecha paisa😢😢😢😢
जुन्या म्हणीप्रमाणे बिगर औषधाने खरुज बरी होणें
पवारसाहेबांचं नशीब सर्व भ्रष्टाचारी आणि अहंकारी नेते बिनबोभाट बाजूला गेले व साहेबांचा पक्ष स्वच्छ झाला, खूप खूप सुंदर
जय हिंद!,जय महाराष्ट्र!
Pn saahebani ya lokanvar aarop astana pn ya lokana pakshache ticket deun ya lokana mla kele ani punha mantrisuddha kele ani he bhikar lok punha bhrashtachar karnar he maahit asunsuddha ya bhikar lokana ticket dene hach motha gunha aahe ani to gunha saahebani jaanivpurvak kelela aahe tyamule saahebani nehmipramane indirectly ya gunhegaranche samarthan kelele aahe
Paid ?
सर्व झाल पन दोषी कोण सापडल...? जनतेचा पैसा लुटला गेला... राजरोस लूट केली ..त्याच काहीच झाल नाही..जनतेचे फार दुर्दैव..
Sarv Pudhari,Aaji Maji Mantri yancha Etihas,Bhugol tapasun ghyal tar
AJIT PAWARANCHE RAJKIYA BHAVITAVYA SAMPLYAT JAMA AAHE.
लाच
Tatkarena pan tyancha samor bolva ani prasna vichara.Fadnavis ani Tawvde truck bharun purave dakhwat hote kuthe gele te purave
या प्रकरणात शरद पवारांची मुक संमती होती का? कारण पृथ्वीराज चव्हाण यांना फायलीवर सही करण्यास हातास कंप येतो का असे शरद पवार म्हणाले होते.
पांढरे साहेब सांगतायत ते योग्यच