लहानपणी 45/46वर्षांपूर्वी सैल्याचा पोवाडा बाबू भराडी यांच्या मुखातून लोककला सादरीकरणातून सिन्नरकरांनीआस्वाद घेतला त्या स्मृतीना आपण व आपल्या सहकारी यांनी या लोककलेचा आस्वाद पुन्हा छान दिला आहेत, ही कला अशीच जोपासून सिन्नर तालुक्यातील महनीय क्रांतिवीर, सामाजिक व विधायक महापुरुषांच्या कार्याचा पोवाडा करून तो लोकांना समर्पित करावा ही अपेक्षा
खूप छान माळवाडी गावच्या बाजूला दातली गाव आहे..तेथील मी रहिवासी लहानपणापासून सैल्या रामोशीच्या कथा ऐकल्या आहेत.. आमच्या गावातील बरेच वाघे मंडळी हा पोवाडा अजूनही गातात... परंतु तुम्ही ह्या पोवाड्याच्या माध्यमातून सिन्नर तालुक्याच्या इतिहास जिवंत केला आहे खूप खूप धन्यवाद अमर म्युझिक
श्री मधुकर मह्स्कूले यांचे सर्वप्रथम सुंदर पोवाडा सादर केल्यामुळे अभिनंदन परंतु दादा रामोशी बेडर समाजाचा इतिहास खुप मोठा आहे हजारो शूरवीर हिंदुस्थान व गोरगरीब माय बाप बहुजन समाजासाठी हुतात्मा झालेत परंतु या वीरांचा खरा इतिहास कोणी ही पुढे न आणता फक्त दारू आणि चोऱ्या व दौरोडा असे इतिहास खोटा दाखवला जातो याची खंत वाटते तरी सर्व युवकांनी लेखन छान करावे व खरा इतिहास जगा पुढे सादर कराव ही नम्र विनंती श्री गजेंद्र दादा गोरखनाथजी गोफणे साहेब युवा नेते महाराष्ट्र राज्य
सिन्नर तालुक्याच्या दक्षिण भागात सोनारी, सोनआंबे, डुबेरे, ठानागाव येथे सैल्याच्या पराक्रमाच्या कथा आमच्या लहानपणी ऐकायला मिळायच्या सिन्नरचा बाबू भराडी नावाचा शाहीर पोवाडा गायचा तो माझ्या स्मरणात आहे आपण हा प्रयत्न केला नव्या पिढीला सैल्याचे चरित्र समजावले याबद्दल धन्य वाद
ऐकून अक्षरशः अंगाला काटा उभा राहिला, सैल्या पैलवान बद्दल आजपर्यंत जुन्या जाणकार मंडळींकडून खूप काही गोष्टी ऐकल्या होत्या, पण या पोवाड्यामधून वास्तव माहिती मिळाली, धन्यवाद! ~राहुल पालवे_From - पालवेवाडी ( सिन्नर )
सैलया चा पोवाडा ऐकला कि आस वाटतकि भाऊ बहीनीच नात जपनारा होता आणी सैलयाचा घात झाला नही तर आजुन चांगला अनुभव आला असता व सिनरच आजुन नाव लौकिक झाल असत पोवाडा ऐकू किती अस हो सैलयाला ञिवार मानाचा मुजरा
Khup chan aahe povada ❤❤
सैल्याची गोष्ट लहानपणी ऐकलेली आहे पण आता हा पोवाडा भेटला खुप छान वाटले
Salute dada tumcha ❤️ Powada la ❤️
खुप छान आहे हा पोवाडा शाहिर मला खूप आवडला 👌👌🙏🙏🙏
दो़ओ़व😊ंंंऔडौऔशा😂
अप्रतिम पोवाडा सादर केला आहे....
खरी कथा आहे लहानपणी खुप ऐकलेले आहे छान एक नंबर आवाज आहे
धन्यवाद राम कृष्ण हरी मधु भाऊ
गायक मधुकर भाऊंचा लयभारी आवाज व संगीत झकास व लेखक दिपक गायकवाड यांनी छानकथा लिहिली आहे म्हणून सैल्या रामुंशाचा पोवाडा अप्रतिम म्हटले आहे.
जय बहिर्जी नाईक जय उमाजी नाईक जय सैला रामूशी
Shahiri ekdam kadak avajpan khup chan ahe dhanyawad
मचकुले शाहीर धन्यवाद
Avhad Vitthal
मी ८ वी ला असतांना हा पोवाडा ऐकला होता. खूप छान आहे हा पोवाडा आणि आवाज .संगीत पण मस्त आहे.i like it .ani thanks ha povada release kelyabaddal
जबरदस्त आहे पोवाडा
Sabhs madhu bhau mast povada gayla
आपला संभाजी सिन्नर आणि अकोले करांचा
Khup chan.. Kaka👌🏻👌🏻
Jay malhar.. Jay raje umaji naik 🤗🤗🙏🙏
Khup Chan powada ahe haa Jay Maharashtra
नमन करतो शाहीर दादाला,,,, सत्य कथा,,, बालपणी तमाशात ऐकला होता, सिनेमा फेल,,, गोल्डन मेडोल,,, जिवंत लोक कला
भाऊ सिन्ररच्या आवाजाला सलाम
अप्रतिम आवाजाचं सादरीकरण, तसेच कथा ही छान अशा कथा आता दुर्मिळ ऐकावयास मिळतात....
0
❤️❤️ खूप खूप छान आहे बरका ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लहानपणी 45/46वर्षांपूर्वी सैल्याचा पोवाडा बाबू भराडी यांच्या मुखातून लोककला सादरीकरणातून सिन्नरकरांनीआस्वाद घेतला त्या स्मृतीना आपण व आपल्या सहकारी यांनी या लोककलेचा आस्वाद पुन्हा छान दिला आहेत, ही कला अशीच जोपासून सिन्नर तालुक्यातील महनीय क्रांतिवीर, सामाजिक व विधायक महापुरुषांच्या कार्याचा पोवाडा करून तो लोकांना समर्पित करावा ही अपेक्षा
खुप छान पोवाडा गायन केले
फार सुंदर पोवाडा तयार. केला. धन्यवाद. देतो
मस्त वाटल़ भाउ ऐकुन
खरी लोककला आहे .
खूप छान पोवाडा आहे ऐकुन छान वाटले
मी बारागाव पिंपरी या ठिकाणी आई वडील शिक्षक होते मी 10वी ा पर्यंतशिक्षण घेतले पुढे महाविद्यालय शिक्षण घेतले 4थी ला असताना पोवाडा ऐक ला
खूप chan जीवंत लोक कथा aahe 🎉🎉🎉🎉
खूप छान
माळवाडी गावच्या बाजूला दातली गाव आहे..तेथील मी रहिवासी
लहानपणापासून सैल्या रामोशीच्या कथा ऐकल्या आहेत.. आमच्या गावातील बरेच वाघे मंडळी हा पोवाडा अजूनही गातात...
परंतु तुम्ही ह्या पोवाड्याच्या माध्यमातून सिन्नर तालुक्याच्या इतिहास जिवंत केला आहे
खूप खूप धन्यवाद
अमर म्युझिक
खुप छान पोवाडा, अंगावर शहारे आणणारा.
Hi mi dapur cha aahe
आई
Ha powada proper kontya gavamadhe ghadlela Ashe???
KAy buland avaz ahe madhu bhau very good
दादा खरच खुप सुदर आहे
आपलंच गावं की💪💪💪💯🐅😎😎😎😎😎
Wowwwwww. Thnx for the all information.
खुप छान आहे 👌👌👌
मि फार शोध घेत होतो या पोवाड्याचा फार मस्त वाटल जिवाला. मि लहानपणी टेपरेकॅर्डवर ही कथा ऐकली होती. आमची आजी गोष्टी रूपात सांगत असे.
खूप दिवसापासून वाट बघत होतो छान.. 👌
9p
Bharpur chagla povada
अप्रतिम👌👌👌👌👌
भाऊ असेच पोवाडे पाठवा खूपच मस्त
खूपच छान पोवाडा म्हंटलं
श्री मधुकर मह्स्कूले यांचे सर्वप्रथम सुंदर पोवाडा सादर केल्यामुळे अभिनंदन परंतु दादा रामोशी बेडर समाजाचा इतिहास खुप मोठा आहे हजारो शूरवीर हिंदुस्थान व गोरगरीब माय बाप बहुजन समाजासाठी हुतात्मा झालेत परंतु या वीरांचा खरा इतिहास कोणी ही पुढे न आणता फक्त दारू आणि चोऱ्या व दौरोडा असे इतिहास खोटा दाखवला जातो याची खंत वाटते तरी सर्व युवकांनी लेखन छान करावे व खरा इतिहास जगा पुढे सादर कराव ही नम्र विनंती श्री गजेंद्र दादा गोरखनाथजी गोफणे साहेब युवा नेते महाराष्ट्र राज्य
लय भारी 👌👌🙏
मधु भाऊ खुपच अप्रतिम
एकदम सुन्दर पोवड़ा
बुरहानपुर मध्य प्रदेश
आम्ही पन लहानपणी गोष्टी ऐकल्या आहेत पन चास नळवाडी कासारवाडी ह्या परिसरात होता असे ऐकले होते 🙏
Khup chan katha ahe...man bharun aal....
वा शाहीर. मानाचा मुजरा❤
छान आहे भाऊ
लयभारी बुलंद आवाज शाहीर आपणांस मानाचा मुजरा. संगीतही लय झकास आहे.🙏🙏🙏
I'm
Kharach akach nomber aavaj aahe
Khup chhan vatal aikayla ...tumchya teem la khup khup subhechha
Gayak team kuthli aahe???
लहानपणी टेपरेकॉर्डर वर हा पोवाडा ऐकला होता, आज कित्येक दिवसांनी त्या दिवसांची आठवण झाली. शाहीर दादांना मनाचा मुजरा🙏
सुपर 🙏🙏👌👌💫💫💫💫💐💐💐
Aami dapurkar🙏
सिन्नर तालुक्याच्या दक्षिण भागात सोनारी, सोनआंबे, डुबेरे, ठानागाव येथे सैल्याच्या पराक्रमाच्या कथा आमच्या लहानपणी ऐकायला मिळायच्या सिन्नरचा बाबू भराडी नावाचा शाहीर पोवाडा गायचा तो माझ्या स्मरणात आहे आपण हा प्रयत्न केला नव्या पिढीला सैल्याचे चरित्र समजावले याबद्दल धन्य वाद
Barobar Bhau mi Pan lahanpani eiklel aahe
आमच्या मामा खंबाळे गावाचे, त्यांनी लहान पणी खुप गोष्टी सांगितल्या होत्या सैल्या रामोश्याच्या, आज त्या आठवणी पुन्हा उजळून निघाल्या आप्पा.
@@ramraoshinde6896 .@\ z
एक वाघ
😊❤❤
मस्त आहे
एकच नंबर पोवाडा
Supar
Jay malhar super............
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे गाणे म्हणा की सर 🙏
फारच सुरेख आहे
खुप खुप छानच आहे सैल्या पोवडा
Mi Nashik hun Krishna Patel .manegavla Astana ha povda aikla hota khup Chan ahe
Khup khup chan,
Khup Chan nana
KHUP CHAN POWADA HOTA ❤️
खुप छान... शाहिर दादा,
नाद खुळा पोवाडा
छान पोवाडा आहे
खूप छान पोवाडा
jabarts saheb lay bhari avaj aahe tumca
❤खुप मस्त आहे लासलगाव😊
Ram Krishna hari mauli God bless you and your family
छान भाऊ
Kay Avaj Ahe Madhukar Bhauncha..kharach Khup chan.....Sarkh aikavs vatat.....
Good लय भारी पाेवाडा आहे
यळकोट यळकोट जय मल्हार
ऐकून अक्षरशः अंगाला काटा उभा राहिला, सैल्या पैलवान बद्दल आजपर्यंत जुन्या जाणकार मंडळींकडून खूप काही गोष्टी ऐकल्या होत्या, पण या पोवाड्यामधून वास्तव माहिती मिळाली, धन्यवाद! ~राहुल पालवे_From - पालवेवाडी ( सिन्नर )
I m FROM- dubere.........
Khup mast
पोवाडा लिखित स्वरूपात द्यावा ही विनंती , खूप छान संगीत
एकच नंबर दादा
Ambadas more🙏🙏🙏
Amhi dapurkar
लयच भारी आहे आवाज आहे तुमचा
🌷🤝🤝🤝🤝🌷
एकच नंबर
Very very nice
Mast powada ahe
सिन्नर तालुक्यातील इतिहास जिवन्त केल्या बद्दल धन्यवाद
सिन्नर तालुक्यातील इतिहास जिवंत केल्या बद्दल धन्यवाद
Very nice I like
एक दम कडक
छान आवाज अजून टाका
Mee hiware gavacha dapur javal aahe
👌👌💐👌👌
Very Excellent singers and music
Jay malhar💛
त्याची कमाल ऐकुण खुप गव वाटतो
सैलया चा पोवाडा ऐकला कि आस वाटतकि भाऊ बहीनीच नात जपनारा होता आणी सैलयाचा घात झाला नही तर आजुन चांगला अनुभव आला असता व सिनरच आजुन नाव लौकिक झाल असत पोवाडा ऐकू किती अस हो सैलयाला ञिवार मानाचा मुजरा
Very nice powada
सत्य घटना आहे ही🙏🙏🙏
Must povada
मस्त
Very nice awaz
wow nice 🙏👌👌👌👌👌
👌👌👌💐💐
1 no. Powada aahe
लय भारी
खूप छान, ऐकताना अंगावर शहारे येतात.
Gwig. Shd
Sai hckcjg. Hvhiavvwkj
Gw. Sa