Daily Current Affairs | चालू घडामोडीची तयारी | DAY 13 | News Paper Analysis | By Amol Gadekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • ✍नमस्कार मित्रांनो !!!
    👉 पुढील सेशन आताच Notify Me करून ठेवा .
    DAY 14 - ruclips.net/user/li...
    DAY 15 - ruclips.net/user/li...
    ⭐ Daily Current Affairs PLAYLIST :
    👉🏻 • Daily Current Affairs ...
    👉या सेशनमध्ये, दिवसाची महत्त्वाची चालू घडामोडींची विश्लेषण सादर करणार आहोत. आपल्या परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त असलेली वर्तमानपत्र विश्लेषणाची सखोल माहिती या व्हिडिओतून मिळवू शकता. आजच्या सत्रात आम्ही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला चालू घडामोडींवरील प्रश्नांची तयारी करण्यास मदत होईल.
    ⭐विशेषत: सरकारी स्पर्धा परीक्षा जसे की SSC, POLICE BHARTI, SARALSEVA, MPSC, आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी या बातम्यांचे विश्लेषण कसे करावे हे शिकवले जाईल. चालू घडामोडींवरील हे अपडेट्स आपल्या ज्ञानात भर घालतील आणि परीक्षा तयारीत एक पाऊल पुढे नेतील..
    ✨तुम्हाला हे सेशन आवडल्यास, लाइक, शेअर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
    ⭐ अश्याच नवनवीन सेशन साठी आपले RUclips Channel Subscribe करून ठेवा.
    👉🏻 / @ignitempscsaralseva
    ⭐Download Ignite Academy App
    👉🏻 play.google.co...
    ⭐Join us on Telegram
    👉🏻t.me/OLSeducation
    ⭐Join us on WhatsApp Channel
    👉🏻 whatsapp.com/c...
    ☎️ Helpline No : 8888996116 / 8888256117
    Daily Current Affairs | चालू घडामोडीची तयारी | DAY 13 | News Paper Analysis | By Amol Gadekar
    #dailycurrentaffairs
    #चालू_घडामोडी
    #चालू_घडामोडीची_तयारी
    #चालू_घडामोडीची_तयारी
    #daily news paper analysis
    #daily current affairs
    #daily news analysis
    #चालू घडामोडी
    #चालू घडामोडी 2024
    #संपूर्ण चालू घडामोडी
    #amol_gadekar_sir gadekar
    #न्यूज पेपर analysis
    #chalughadamodianalysis
    #chalughadamodi
    #competitiveexampreparation n
    #spardhapariksha
    #day13

Комментарии • 21

  • @sushantwakchaure8951
    @sushantwakchaure8951 5 часов назад +2

    25 जून, 2010 ला भारत FATF चा 34वा सदस्य देश बनवले.एकूण 39 देश आहेत.FATF ची स्थापना 1989 मध्ये,G7 द्वारा झाली.ह्या संस्थेचे नेतृत्व अमेरिका करते.

  • @PratikshaNimkar-f1l
    @PratikshaNimkar-f1l Час назад +1

    1999 Narishkti purskar suru zala ..aarti. Rana,dr Ila lodh,Jay madhu Yana milala...
    Quad la 2007 mde suruvat zali v 2017 tyache gathbandhan zale
    FATF stapna 1989 la zali ..yache Kam ameraka bgte

  • @sandipade776
    @sandipade776 4 часа назад +1

    Sir police bharti live batch kadhi start honar ahe

  • @SaminaShaikh-vq3gq
    @SaminaShaikh-vq3gq Час назад

    Sir geography and history che lecture pn ghya

  • @sushantwakchaure8951
    @sushantwakchaure8951 5 часов назад

    भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनी (8 मार्च) नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे प्रदान केला जातो. या पुरस्काराची स्थापना 1999 मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार (लिट. 'वुमन पॉवर अवॉर्ड') या शीर्षकाखाली करण्यात आली होती, त्याचे नाव बदलून 2015 मध्ये पुनर्रचना( नारी शक्ती पुरस्कार या नावाने) करण्यात आली.

  • @jyotimadhyekar5606
    @jyotimadhyekar5606 3 часа назад

    Quad hi sanghatna Japan , India, USA,and Australia ya 4deshyanbmidhun bnleli sanstha ahe jyachi sthapna 2007mdhe jhali hoti parntu 2017pasun lagu krnyat aali
    Yache mukhyalay nahi ahe .

  • @anilmangulkar1077
    @anilmangulkar1077 4 часа назад

    Quad चे मुख्यालय केंद्रकृत नाही आहे ते एक राजनैतिक मंच आहे.
    Qued ची स्थापना 2007 मध्ये झाली.
    नारिशक्ती पुरस्कार सुरुवात - 1999 मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार या नावाने झाली.
    नारीशक्ती पहिला पुरस्कार - अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पाच महिलांना देण्यात आला.

  • @VDS44
    @VDS44 4 часа назад

    Qued establishment from 2007

  • @74mamtarode41
    @74mamtarode41 4 часа назад

    Nari shkti puraskar 1999 pasun suru
    Quad cha headquarter nhi ahe 2007 pasun suru zali ahe

  • @vishalghuye1
    @vishalghuye1 5 часов назад

    नारी शक्ती पुरस्कार ची सुरूवात 1999 मध्ये स्री शक्ती पुरस्कार या नावाने झाली
    हा पुरस्कार महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार मार्फत दिला जातो

  • @vishalghuye1
    @vishalghuye1 5 часов назад

    Quad देश 2007 ला सुरूवात
    या वर्षी अमेरिकेत summit होणार आहे पुढील वर्षी भारतात

  • @VDS44
    @VDS44 4 часа назад

    Nari shakti start from 1999

  • @VitthalYewatkar
    @VitthalYewatkar 5 часов назад

    1999 nari शक्ती सुरवत 2015 change zal Mona chatalval

  • @VitthalYewatkar
    @VitthalYewatkar 4 часа назад

    2007made quad la survat 2024भारत honar

  • @snehalnagargoje3115
    @snehalnagargoje3115 5 часов назад

    Tet exam paper 1,2 b.ed sathi paper 1 dila tr chalela kka

  • @Marathikavita95
    @Marathikavita95 6 часов назад

    नारीशक्ती पुरस्कार 2020 साली मोहना सिंग यांना दिला होता . नारीशक्ती पुरस्कार हा 2020साली सुरू झाला आहे

  • @PratikshaNimkar-f1l
    @PratikshaNimkar-f1l Час назад

    Sir MahaTET la current vichrtat ka?