आमच्या घरात साक्षी आणि परमविरची जोडी सर्वांना आवडते, यांना पाहिलं की आम्हाला आम्ही घालवलेल्या कठीण काळातील दिवसांची आठवण होते, स्वामींच्या कृपेने तुमची सर्व आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होईल❤❤❤❤❤
साक्षी तु लयच गोड आहे तुझ बोलन खूप भारी आहे आणि तुझा नवरा पण खूपच छान आहे तुला किती समजून घेतो कधी तुझावर रागवत पण नाही असेच खुश राहा आणि छान छान व्हिडियो बनवत जा 😘😘🥰🥰🙌🙌🙌🙌🙌🙌
साक्षी तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे. साक्षी तू तर छान आहेस पण तुझ्यापेक्षा तुझ्या नवऱ्याच्या स्वभाव पण खूप छान आहे तुमच्या दोघातला प्रेमाचे भांडण मला खूप आवडतात
हे पण दिवस जातील बहीना बाई चौधरींच गित आठवते दिस येतील दिस जातील भोग सरल सुख येईल तुमच्या दोघांची जोडी छान आहे असेच आनंदी राहा ज्यां दात्याने साक्षी साठी गिप्ट दिल त्यांना ही धन्यवाद दिल्यान त्यांना काही कमी पडणार नाही
Sakshi shala purn nasel tar nisan english ligita vachata yentasathi classes lav thoda vel shiknysathi ghalav attach vel ahe tyacha upyog kar shikshan jaruri ahe
ज्यांनी ड्रेस पाठवले त्यांना परमेश्वर काहीच कमी पडू देणार नाही 👏
किती सुंदर ड्रेस आहेत ग साक्षी .त्याहून ही तुझी ती गोड smile 😊❤❤❤
आमच्या घरात साक्षी आणि परमविरची जोडी सर्वांना आवडते, यांना पाहिलं की आम्हाला आम्ही घालवलेल्या कठीण काळातील दिवसांची आठवण होते, स्वामींच्या कृपेने तुमची सर्व आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होईल❤❤❤❤❤
मला तर ही जोडी खूप खुप आवडते
ज्यांनी ड्रेस पाठवले आहे त्यांना देव सुखी ठेव ❤❤❤❤साक्षी अशीच हसत रहा खूप गोड दिसतेस❤❤❤❤ 😍
Jyani sakshila gift pathavle tyana ticha chehryavarche smile pahayche hote kiti khush aahe Chan vatle pahun ❤❤
साक्षी आणि परमवीर दोघं पण खूप गोड
साक्षी तु लयच गोड आहे तुझ बोलन खूप भारी आहे आणि तुझा नवरा पण खूपच छान आहे तुला किती समजून घेतो कधी तुझावर रागवत पण नाही असेच खुश राहा आणि छान छान व्हिडियो बनवत जा 😘😘🥰🥰🙌🙌🙌🙌🙌🙌
साक्षीला कोणी ड्रेस पाठवला त्यांचे मनापासून धन्यवाद 🙏 ताई .साक्षी तुझ्यावर खूप प्रेम करतात.
मज्जा आहे बुवा एका मुलीची छान छान खुश रहा खूप खूप शुभेच्छा
साक्षी तुझ्या घराचा पत्ता सांग कोणाला गिफ्ट पाठवायचं असेल तर बरं पडेल
साक्षी बाळा तू खूप खुश रहा आयुष्यामध्ये खूप काही क
मव
खूप सुंदर आहेत ग साक्षी टाॅप ❤❤❤❤😊
Sakshi tu khupch chan bolte mla aavdte tu 1:45
खुप खुप छान सुंदर जोडी आहे भोलेनाथांचा आशिर्वाद सदैव राहो तुमच्या वर ❤❤❤❤❤
Khup chaan Jodi aahe tumachi
खुप छान आहे ड्रेस साक्षी 😊
जैयनि साक्षी लाडेरेस पाठवलेत तैयला🎉 अभिनन्दन 🎉❤
Sakshi khup chan diste❤ ani gift bghun khup khush zali❤❤
साक्षी खुप खुप छान डृरस आहे ❤ अल्ट्रा करूं नघेडृरसला😮 म्हणजे शीलाई मारून कमी करून घे थोडं म्हणजे बरोबर येतील तूला बाकी छान आहे तुम्ही दोघे पण् ❤
Khup chan dress sakshi asech khush rawa
साक्षी तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे. साक्षी तू तर छान आहेस पण तुझ्यापेक्षा तुझ्या नवऱ्याच्या स्वभाव पण खूप छान आहे तुमच्या दोघातला प्रेमाचे भांडण मला खूप आवडतात
खूप मस्त जोडी आहे असेच सुखांत राहा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुंदर आहे डेस खुश राहा
किती गोड बोलते साक्षी ❤❤
खूप छान मस्त ❤❤
Beutiful Jodi ahy tumche😊❤
खूप छान दोन्ही पण ड्रेस आहेत कलर बी छान आहे. 🎉🎉🎉❤❤❤
खूप गोड आहे. साक्षी नेहमी हसत राहा बेटा 🎉
God bless you both
खुप सुंदर असा 👗 ड्रेस आहे 👍
Sakshi tu khup chan cute aahes
Chaan Jodi ahey tumchi❤😊
खूप छान आहेत साक्षी ड्रेस... फक्त थोड स्टिंचींग करून घे
Nice jodi
खूप छान ड्रेस
Khup chan bhava 🎉
आग साक्षी तुम्हच्या पता साग मलापण तुला गिफ्ट पाठवायच
छान आहे साक्षी ड्रेस
साक्षी तू खूप छान बोलते तूझ बोलणं ऐकून जाम भारी वाटतं खूपच छान ज्यांनी तूला ड्रेस दिले आहेत ना ते खूप मनाने मोठे आहेत ❤
Khup chan ahet dres 👌👌
खुप छान❤❤❤
छान आहे ❤
Nice कपल जोडी
ताईनी ड्रेस छान पाठवले साक्षी खुश❤❤
Khup chan ahet dogpan
लई भारी आहे साक्षी 👌👌
साक्षी च ईकच पटत मला अंगभर वोढनी घेते ❤ 🙏🏼 लाईव्ह येत जा रेभाऊ
Ho na kharach chan aahe ti
@@neetarathod4970 ho na
ज्यांनी पाठवले आहे...त्यांची ती कागदी कॅरी-बॅग दाखवायची ना
...❤
खुप मोठी size झाली आहे. साक्षी पूर्ण झाकून गेली ड्रेस मध्ये 😄.
Khup chan
खुप छान ❤❤❤❤❤
बरं वाटलं,आशिर्वाद..
Mala sakshi cha navryacha savbhav Aavdto😊
Kavya butik shop che nav
खूप छान
छान
👌🏻👌🏻
❤❤❤❤😊😊
Tai and Dada video nice ❤😊😊
निरागस आहे साक्षी
Nice jodi....😊 God bless you
छान कपडे 🙏🌹
साक्षीचा डास बाघायचा आहे खूप छान जेवण बनविते
हे पण दिवस जातील बहीना बाई चौधरींच गित आठवते दिस येतील दिस जातील भोग सरल सुख येईल तुमच्या दोघांची जोडी छान आहे असेच आनंदी राहा ज्यां दात्याने साक्षी साठी गिप्ट दिल त्यांना ही धन्यवाद दिल्यान त्यांना काही कमी पडणार नाही
साक्षी खुप छान आहे ग तु
Sakshi khup chan dress ahe me phaltan madhe rahte te shop AMCHYA ithe ahe me pn ghete tithun
Nice videos
मि आणि माजी बायको तुमची लय मोठी फ्यान आहे तुमचे विडिओ खुप छान आसतात
Natchural byuti sakshi
Thanks jiyne gift pathavl ahe thina khup happy ahet te doghi pn ❤❤
👌🥰
Sakshi dress khoob jaane ka Tula bada water park
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
पण साक्षी तुझ्यासाठी ते खूप मोठे होते ना असे दिसते त्याचा साईज❤❤
Lahan krta yete 😊
गाऊन आहे का ते बहुतेक
❤❤❤❤❤
❤❤
Sakshi ch vay kiti asel khup lahan watate
❤❤❤❤❤❤❤❤❤
साक्षी तुझा एड्रेस सांग मला पण तुला गिफ्ट पाठवायचा आहे
Address sanga ki aamhi pan pathu
😊😊
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
Me Aaj tumhala subscribe kele. Tumhi khup mote hual❤️
Dono ki jodi ❤️achi hai.
😊❤
Sakshila gift bhetal ki kahi na kahi khuspat kadhtach aste darveli
🎉❤
साक्षी ला वाचायला लिहायला शिकवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी गरजेचं आहे
एखादे कटर जवळ ठेवा म्हणजे कट करता येईल.
Janani sakshila dress Patole cancer Abhinandan
🎉🎉🎉🎉🎉
सुंदर आहेत कुर्ते साक्षी... इंग्रजी भाषा नाही जमत तर आभारी आहे धन्यवाद एवढ बोलत जा., ..
साक्षी अल्टर करून मग घाल ड्रेस....कलर सुंदर आहेत ❤तुला खूपच छान दिसतील
Dada tumchasarkha navra srvana melo
कची ने कापत जावा
साक्षी तुझं वय किती आहे खुप छान आहे तुमची जोडी
Tumcha patta pathva gift dyayche aahe tumhala
साशी हाय
Sakshi shala purn nasel tar nisan english ligita vachata yentasathi classes lav thoda vel shiknysathi ghalav attach vel ahe tyacha upyog kar shikshan jaruri ahe
लातूर कर आहात का