गावठी मॅटर || भाग
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #gavthimatter #गाववाडीप्रोडक्शन
गावठी मॅटर
भाग # 25
कमरेत वाकला तरी सुद्धा त्याचा कष्टावर जोर असतो..,
एकटया पोरीच्या काळजीने बापाच्या जीवाला घोर असतो..!
आता ऐकायच मराठी , बोलायच मराठी अन शिकायच बी मराठीच..
सपनी अन शेवंती आल्या मुंबईवरुन ...
इथ असत्याती रोजच नविन मॅटर..
तुम्ही आपल बघत रहा तुमच - आमच आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच
"गावठी मॅटर "
अणि करा...
Like
Share
Subscribe
Comments
आणि Bell Icon ही Press करा...
Gavwadi production Follow Instagram page
/ gavwadi_production
Really bol tar Sonya.......
Spani..
.jabrdast jodi ahe...
I like it
जगाला आपल्या गावरान संकल्पनांतून आपल्या मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा देवून खुप छान कार्य करत आहात तुम्ही सर्वजण तुमच्या मुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खुप खुप धन्यवाद. तुमच्या गाववाडी निर्मिकाचे कोटी कोटी चाहते होओत तितकेच भाग आम्हाला पहायला मिळोत हीच सदिच्छा . परदेशातुन आपल्या संस्कृतीचा अन् मातीचा तुमच्या माध्यमातून सुगंध घेताना सार्थ अभिमान वाटतो मराठी असल्याचा...
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
सोन्या भावा या एपिसोड ने सगळ्या प्रेक्षकांना आपले लहानपणीचे दिवस आठवतील मलासुद्धा माझ😰😰👌👌👍 लहानपणीचे दिवस आठवले
तुमचं समाज प्रबोधन एकच नंबर!
खरच यार तुम्ही काळजात घर करता
आपकी हर बात दिलपे लगती है
धन्यवाद दादा
पंचवीस भागांपैकी आजचा एपिसोड फारच छान वाटला.
बोले तो एकदम झक्कास
धन्यवाद
खुप छान गोष्ट आहे शेवंता आणि सुरज
धन्यवाद
आहो सोनाजी, आम्ही लाईक तर करणारच,पण तुमी दारू पिले का नाही, हे नाही सांगितल बरका,,,,, मस्तच,खरच खूप छान,🙏🙏🙏🙏👍
मराठी....लवकरच 1 लाख subscriber पूर्ण होतील...पूर्ण टीम ला शुभेच्छा
जितु भाऊ गावठी मॅटर असेच चालू राहिले पाहिजे
असचं चालू राहणार
मसत
Satat hast rahil tr dukhahi dur palt. Best Work
कड़क सपना
खरं आहे सोन्या भाऊ एश्वास मत्वाचा आहे लय भारी एपिसोड होता मला लय आवडला
नाना, सपना 1no.
khup chan ya video mala sagale bhag aavdtat aanu khu chan vatht tumala bagayla bhavano oll the best
Episode long banvanar tr aamhal baganya sathi maja ahe jitu bhauuu
I love you're team
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी .
खुप मस्त सोन्या भाऊ .
धन्यवाद
मस्त
Very nice good comment 👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌💏💏💏(telangana state)
खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Lay bhari episode mala awadla jam
खूप छान मस्तच
Waaaand ree bhailog
1 no daylog ganya cha...kaddkkk bhava....
1 no bhava khup chan episode
प्रेमामध्ये विश्वास महत्वाचा आसतो
जिथे विश्वास आहे तिथेच प्रेम आहे आणी
जिथे विश्वास नाही तिथे प्रेम पण नाही .
Manohar Thakur
महाराष्ट्रात मराठीतच बोलायच.आपली भाषा आहे.
लाभले आम्हस भाग्य,बोलतो मराठी .
मराठीच बोलणार 👌👌👍👍
सोन्या भाऊ कडक
सुपर जकास पटन भे आपला
खूप छान एपिसोड
खुप मस्त
Vishay hard bhavano👍👌👍👌
Nana.......superb...bolalat tumhi....
धन्यवाद
🥀विश्वास 🥀
हा किती लहान शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो.
विचार करायला मिनट लागतो.
समजायला दिवस लागतो.
सिध्द करायला संपुर्ण आयुष्यच लागते......
Ek number sonya
लय भारी होता राव आजचा एपिसोड.
अंबाजी डोंगर गावठी तुमची❤
khar aahe bhava
Khup chan
Lay bhari sonna Bhava
Chan episode sonya bhava
Sonya bhau kadak
लय भारी सोन्या भाऊ
yes love u Marathi
सुरजा ला मस्त सरप्राइज सेवंतान दिलेल
Kdkkkk
Very nice sonya. Aavya khup mast
लयभारी आहे एपिसोड
लवकरच 1 लाख congratulations team
खुप छान आहे
Zkkass jitendra bhu
lay bhari
आपली बोलि फकत आणि फक्त मराठीच
Sapana nise लय भारी
खूप छान सोनया
Thanks gavthi matter all actors
Very nice
ग्रेट सोन्या
👌👌👌 एकदम मस्त अजचा भाग👌👌👌❤️❤️❤️
kadak bhava
Ek number bhava..👌💯
मला तुमचा विडिओ लई आवडला गावठि
मि मराठी।। माय मराठी ।।
छान संदेश
8PM has been a great way to build the world's most successful business development and has become
Kagde atharv maruti
, ....
Bap to bap ashto ani muli sati bap dev ashto àni bapchi jaga koni gheu sakat nhi muli javli...... Mi chandu togare.... (Latur)
Superb एपिसोड
Mast ha Sonya bhava
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
Khup Chan aahe episode
लय भारी राव
लय भारी
Zakkaas
Mast bhag aahet
लय भारी onlyमराठी महाराष्ट्र
very nice episode
mst ahe bag
jra lavkar bhag dakhvt ja jra
सर्व विडिवो अप्रतिम बनवल्या
Kadak Sonya Bahwa.........
Kadakkk bhau
कडक
26 no ऐपिसोड लवकर पाठवा
सुपर भावा
Khar jva pasun bagitla bhava tuje episode tava pasun khup bagu vatte laye intjar kela tuje ya episode bagyala Sonyaa bhau next video lokar
हो नक्कीच धन्यवाद मित्रा
Nice
Mast
1 no
Jay shivaray ganya saheb
Kadakkkk bhavano 😘 😘😘 😘
very nice all of you
छान
sonya bhawa kdk
खुप छान
खूप छान आहे आजचा भाग
लय भरी सपना ताई
Bhari
Lay bhari Sonya bhava
लयभारी.गणेश.भाऊ
Good
मस्त पवार साहेब
Kadakkkk
लय भारी !
Mast bhava