रंगपंढरी Face-to-Face: Kamalakar Nadkarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • "माझी नाट्यसमीक्षा ही मुळात एक ताबडतोबीची प्रतिक्रिया आहे. ती उद्रेकी आहे. परंतु तरीही ती प्रेक्षकांच्या जाणीवेत भर घालणारी, आणि त्यांना निव्वळ बघे न राहता आस्वादक बनण्यास उद्युक्त करणारी आहे."
    - कमलाकर नाडकर्णी
    मराठी नाटकांच्या समीक्षेची परिभाषा बदलणारे आणि ४० वर्षांहून अधिक काळ आपल्या नाट्यपरीक्षणांतून प्रेक्षकांच्या रंगसंवेदना अधिक तीव्र बनवणारे कमलाकर नाडकर्णी ह्यांना नुकतीच देवाज्ञा झाली.
    कमलाकर सरांच्या निधनापूर्वी काही महिने रेकॉर्ड केलेल्या ह्या मुलाखतीत कमलाकर सर त्यांच्या समीक्षालेखन प्रवासाबद्दल आणि प्रक्रियेबद्दल सविस्तर बोलले आहेत. समीक्षेचे एकंदर नाट्यव्यवहारातले स्थान, वृत्तपत्रीय समीक्षेची तुलनात्मक वैशिष्ट्यं, रंजक आणि उद्बोधक समीक्षालेखनातील महत्त्वाचे घटक, आणि नाट्यप्रयोग ते समीक्षा प्रकाशन ह्या दरम्यानचे विविध टप्पे अशा सर्व बाबी उदाहरणं आणि रंजक किस्से सांगत कमलाकर सरांनी विषद केल्या आहेत.
    ही दुर्मिळ मुलाखत नक्की पहा आणि इतरांबरोबर शेअर करा.
    आपल्या सर्वांच्या नाट्यजाणीवा विस्तृत केल्याबद्दल आणि नाटक पाहायची नवी दृष्टी दिल्याबद्दल रंगपंढरीतर्फे कमलाकर सरांना आदरपूर्वक श्रद्धांजली! 🙏🌺
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 18

  • @ajitbabaladi9841
    @ajitbabaladi9841 10 месяцев назад +1

    🙏 One of the best theatre critics🙏

  • @pranavaol1
    @pranavaol1 10 месяцев назад +1

    नविन भाग कधी येणार ...कित्ती तरी प्रतिभावान कलाकार आहेत मराठी मधे प्लीज लवकर नवीन भाग घेऊन या

  • @rhutup8995
    @rhutup8995 2 месяца назад +1

    👍👍❤️👌👍

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 Год назад

    खूप खूप धन्यवाद. पुन्हा एक माहितीपूर्ण मुलाखत

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 Год назад

    khup chaan program ahe. chalu theva

  • @cadiwan
    @cadiwan Год назад

    खूप सुंदर !!
    अमूल्य ठेवा !

  • @Thetheatre08
    @Thetheatre08 Год назад

    After long time. Waiting for it.

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Год назад

    Very talented ❤️

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Год назад

    Nice 🎉

  • @abhishekgodbole6588
    @abhishekgodbole6588 Год назад +1

    Prasad Oak Siranaa aikaychay...

  • @pushpakbhat7915
    @pushpakbhat7915 8 месяцев назад

    महत्वाची मुलाखत .... सरानी शेवटी एका नाटकाचा उल्लेख केलाय आणि म्हणाले की ते एकदा वाचलं तर मराठी शुद्ध व्हायला मदत होईल . ' त्या ' नाटकाचे नाव काय ?
    जरा आवाज स्पष्ट आला नाही . ( ५१:४५ min )

    • @jaydeepchipalkatti
      @jaydeepchipalkatti Месяц назад

      मलाही नीट ऐकू आलं नाही, पण त्यांना बहुतेक 'खडाष्टक' म्हणायचं असावं. हे शंकर परशराम जोशी यांचं १९३० च्या आसपासचं नाटक आहे.

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 Год назад

    खूप दिवस वाट पाहिली

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 Год назад

    the interviewer is a bit stiff and uncomfortable

    • @RangPandhari
      @RangPandhari  Год назад

      Thanks for your frank feedback!

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 Месяц назад

      ​@@jaydeepchipalkattiyou are on wrong track. Read my comment again