माझे आजोबा | वैकुंठ प्रवास आजोबांचा | Best grandfather | My grandfather's Journey to heaven |Shewali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • माझे आजोबा कै. साहेबराव वामन साळुंके यांचे दिनांक १६/०३/२०२३ रोजी सकाळी ९.१५ ला निधन झालं. ते एक शेतकरी कुटुंबात जन्माला आले, आयुष्यभर कष्ट केले, प्रामाणिकपणे काम केलं, कधी लबाडी केली नाही तर कधी कोणाला एका पैश्याने फसवला नाही. शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याने आणि स्वतःचा शेतकरी असल्याने त्यांनी मजुरांच्या खांद्याला खांदा लाऊन खूप काम केला. त्यांचा नेहमी कष्ट आणि मेहनत या दोन गोष्टींवर विश्वास होता आणि म्हणूनच त्यांना थोतांड करता येत नसे. दोन चार शिव्या दिल्याशिवाय त्यांचा दिवस जात नसे. सुनेची आणि मुलाची निंदा नालस्ती केल्याशिवाय त्यांचा चैन पडेना. नातू आणि नातसूने मध्ये त्यांचा विशेष जीव होता, त्यांना आयुष्याचे धडे देताना दादासाहेब खूप हुशारी आणि व्यवहारी वाटत.
    आयुष्याचा शेवटीं त्यांना नक्की पटल होता की देव आहे, आयुष्यभर ज्यांनी नेहमी कर्मकांडावर भर दिला आता मात्र तर पांडुरंगाचे नामस्मरण करू लागले. देवाला प्रार्थना करून सांगू लागले की बस झाला आता, आता माझ्या वैकुंठ प्रावसाची सुरुवात कर असा. आयुष्यात कधी लबाडी न केल्यामुळे स्वतः पांडुरंग आला आणि दादांच्या इच्छेनुसार मृत्यू देऊन गेला.
    दादांच्या अशा खुप साऱ्या आठवणी आणि त्यानी दिलेली शिकवण आयुष्यभर आमची शिदोरी बनून राहील.
    #bestgrandfather #death #deathnote #deathrun #grandfather #funeral #funeralhome #marathifuneral

Комментарии • 7

  • @revatibedse8560
    @revatibedse8560 Год назад

    Baban cha kiti sundar aathavani aahet. Shetkari asun Sundha baba n vichar khup pragalbh hote. Jaga sathi kadak asnare baba maja shi khup premane vagale. Divsatun 5 min jari babana bhetale tari te khup manmokalaya gappa Marat. Baba na khup khup prem. Tumchya aatmyas shanti labho, hunch ishwarcharani prarthana,🙏

    • @nitinsalunke3475
      @nitinsalunke3475 Год назад

      🙏🙏🙏🙏💐💐💐💐

    • @Avinash.revati25
      @Avinash.revati25  Год назад

      दादांनी खूप छान शिदोरी बांधून दिली. खऱ्याची संगत आणि मेहनत यांचा मेळ बसवता आल पाहिजे

  • @cprogrammingblog
    @cprogrammingblog Год назад

    Wah waht a nice cinematography ❤. Love the sequence and stroy telling ability. Grandfather is at his best. Keep sharing good videos buddy

  • @rinkubedse
    @rinkubedse 5 месяцев назад

    Dada aamhi purn video bagitala preranadayi vichar janchya gharat aaji aajobha aasatat tanchya gharatch gharpan aasat 🙏🏻🙏🏻