जरांगे ची चोरी पकडली 😱😱काजू बदाम खाल्ले dr. ला दिला दम एक ना एक दिवस हे होणारच होतं🤦🤦🤦

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 415

  • @amarsinghrajput1095
    @amarsinghrajput1095 Месяц назад +167

    संगीता ह्या मुर्खाला आम्हीच उरावर बसुवून घेतले आहे.तू बोलतेस तेच खरे 😊 आहे.

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад

      तुमची.लायकी.नाही.पाटील.उरावर.लायकीच्या.माणसावरच.बसतो.हलकटाच्या.नाही

  • @madhukarchawhan8299
    @madhukarchawhan8299 Месяц назад +205

    सुप्रिया सुलेळा मुख्यमंत्री बनविण्यासाठी उपोषणाचा अभिनय करावा लागतोय.

    • @sanjaybhilare9547
      @sanjaybhilare9547 Месяц назад +20

      100% बरोबर आहे

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Месяц назад +19

      जरांगेची जिरव ताई तुला कोटी कोटी शुभेच्छा

    • @sumantpatil3877
      @sumantpatil3877 Месяц назад +4

      दादा सलाम तुमच्या मताला 👍👍

  • @vilasjaybhay1753
    @vilasjaybhay1753 Месяц назад +117

    ताई दररोज लाइव्ह येत जावा म्हणजे लवकर त्याचे पितळ उघडे पडले

  • @yogeshnale4337
    @yogeshnale4337 Месяц назад +137

    मनोज जरांगे ला देवेंद्र फडवणीस नावाची कावीळ झाली आहे

  • @AshokMarkad-up7ku
    @AshokMarkad-up7ku Месяц назад +3

    ताई सत्य बोलत आहेत. जरगे ताई दुश्मन नाही. फक्त त्या खरे बोलत आहेत. 👍👍

  • @vijayrane3468
    @vijayrane3468 Месяц назад +124

    डॉक्टरने आपल्या संघटनेकडे यांचा बद्दल तक्रार करावी

  • @ArjunRaskar-m9x
    @ArjunRaskar-m9x Месяц назад +75

    जंरागे गोधडी घेऊन बसतो आणि आतुन काजू बदाम खातो आणि डॉक्टरांना शिव्या देतो

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад

      जेवण पण करत असेल

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 Месяц назад +58

    ताई, जशी आता तुम्ही माहिती देत आहात तशीच माहिती ,ही निवडणूक झाल्यानंतर श्री जरांगे काय करत आहेत याची सुद्धा माहिती द्या,

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 Месяц назад +65

    ताई जरांगे हा माणूस गोधडीच्या आत लपवून बरेच काही खात असतो आणि समाजाला फसवतो फक्त काही राजकीय पक्षासाठी चालू आहे समाजाने यांच्यापासून सावध रहावे

  • @anilbagane4561
    @anilbagane4561 Месяц назад +36

    ताई याच नाटक दरोज टीव्ही वर चालू आहे. मग पैसे देऊं कशाला लोक टोकीस जातिल.

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 Месяц назад +108

    अरे हा गोधढीच्या आत सुकं मट्टन खायचा

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Месяц назад

      @@sudhirratnaparkhi2871 gandhijini lokana uposhnacha marg dakhvla. Anna hajare pan pahile. Pan he godhdibaba uposhan me pahilanda pahatoy.

  • @B-rl5ge
    @B-rl5ge Месяц назад +24

    काजु खाल्लेकी शुगर वाढणारच

  • @sandeepsanap1839
    @sandeepsanap1839 Месяц назад +107

    ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन 🎉पोल खोल केली😅😅😅😅

  • @Bkn-y7d
    @Bkn-y7d Месяц назад +77

    पंढरपुर या ठिकाणी जशी लाईव शुगर दाखवली जाती तशी जरागेजी लाईव टेस्ट घ्यायला पाहिजे

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Месяц назад +96

    मराठा समाज च नुकसान केलं जरागे नी.

    • @rameshbhosale4663
      @rameshbhosale4663 Месяц назад +2

      ते बघू आमच आम्ही

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh Месяц назад +6

      @@rameshbhosale4663 ते बगा तुमचं तुम्ही पण दुसऱ्याच उष्ट का मागताय

    • @rameshbhosale4663
      @rameshbhosale4663 Месяц назад

      @@GorakhSangle-qs2yh आज पर्यंत आमचं खात होता की

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh Месяц назад

      @@rameshbhosale4663 😀😀😀 कोण म्हणत अस ते फक्त तुम्ही मनात खोटी गोष्ट बिंबबून घेतली आहे स्वतःची लाल म्हणून दुसऱ्या जातींनी कधीही छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बेईमानी केली नाही असेल तर सांग बाकीचं बोलायला नको लाऊ

  • @murarisuryawanshi6940
    @murarisuryawanshi6940 Месяц назад +92

    ताई तूम्ही जे सांगता एकदम बरोबर आहे रोहित पवार आणि टोपीची मानस शिव्या देत असता त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 Месяц назад +76

    आरक्षण जर अशिक्षित माणसाच्या हाती गेले तर काय होत हे पहा ❓
    १) जे होत ते गमावलं EWS
    २) जे मिळाले ते मान्य नाही SEBC
    ३) जे पाहिजे ते मिळतं नाही OBC
    बरोबर ना ताई❓

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Месяц назад +15

    मन्या जरांग्या हा सुपारीबाज माणूस आहे

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 Месяц назад +64

    5,,,7 दिवसांनी सागर बंगला चलो 10ते 12 लोकांना आवरणार नाही हे

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 Месяц назад +2

      पवार साहेबांची ऊर्जा घेतीलना दादा😂

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 Месяц назад +132

    सत्य परे शान हो सकता..पराजित नही..

    • @makarandkarekar6453
      @makarandkarekar6453 Месяц назад +2

      कोण हा बडे ? त्याचं नाव कधी ऎकलेलं नाही.

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 Месяц назад +82

    मंगेश साबळेचा हकनाक बळी घेतला आहे.आज कुठेही दिसत नाही.

    • @sangitataiwankhede
      @sangitataiwankhede  Месяц назад +19

      उलट मंगेश साबळे यांनी हा निर्णय घ्यायला थोडा उशीर केला जरा मंगेश साबळेने याचा विरोध केला असता तर शंभर टक्के मंगेश साबळे निवडून आले असते आणि आज लोकसभेवर आपला हक्काचा माणूस आपल्याला दिसला असता चांगला पोरगा या नालायक माणसाच्या नीच प्रवृत्तीमुळे पडलेला आहे

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Месяц назад +8

      संगीताताई जरांगे सुक मटण चपटी संत्रा आंदोलन पुन्हा

  • @SureshPunde-mp5zw
    @SureshPunde-mp5zw Месяц назад +68

    ताई जरा नंगे चा तमाशा नंहैबर मधे बंद होणार आहे

    • @chandrakantkamble9423
      @chandrakantkamble9423 Месяц назад +8

      म्हणजे हे उपोषण नोव्हेंबर पर्यंत चालू राहते की काय? कांहीच न खाता एवढे दिवस जगतोय जगभरात नोंद होणार

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 Месяц назад

      ​@@chandrakantkamble9423saline pan ghetat te , mug tyavar 100 varshe te kadhu shaktat.

    • @ckpatekar
      @ckpatekar Месяц назад

      ​@@chandrakantkamble9423ग्रिनीज बुकात नोंद करतील काका .

    • @GangadharPawar-rz2pj
      @GangadharPawar-rz2pj Месяц назад

      त्या मुर्खाला सांगा सर्वसामान्य शुगरची पातळी 90 असते व जेवणानंतर 160 लागते तुम्ही जर काहीच खाल्लं नाही तर शुगर कधीच वाढू शकत नाही ज्या माणसाला शुगर आहे त्याने दोन दिवस जरी उपवास केला तर त्याची शुगर लो होते हा मूर्ख जरा चुतीया बनवतो

    • @rameshbhosale4663
      @rameshbhosale4663 Месяц назад

      तूझा चालू होणार की काय

  • @BabasahebDevkar-b8c
    @BabasahebDevkar-b8c Месяц назад +59

    डॉक्टर हा देव माणूस आहे

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 Месяц назад +3

      Jarangeni kale fasle sahakari Dr Tarak
      la., he visru naka.

  • @anilk-z6t
    @anilk-z6t Месяц назад +29

    ताई जारंगे ची चादर तीच बदलय नाही काजू बदाम खातो

  • @ShivajiPatil-t3o
    @ShivajiPatil-t3o Месяц назад +60

    काजू बदाम जरागे का भोपळा जरागे 😂😂

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +60

    ताई नेहमी प्रमाणे ; म्हंजे ताई तुमच्या बोलण्या मुळे बऱ्याच गोर गरिबांना रेशन मिळतय.

  • @samata-1714
    @samata-1714 Месяц назад +36

    बीड जालना तील लोकच यांना भावनीक होउन साथ देतात.आज झुंडशाही पुन्हा बीड बंद ठेवून गरीब लोकांना वेठीस धरणार

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 Месяц назад +43

    बदल झाला आहे हे लक्षात येते कारण सुरुवाती ला तुम्हाल खुप शिव्या कमेंट करत होते आता ते बंद झाले आहे .

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 Месяц назад +2

      Karan satya meva jayate.

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 Месяц назад

      @@jivandhuru1243 खरंच जरांगे खुप ढोंगी आहे हे तुमचे व्हीडीओ बघुन लक्षात आले ताई .

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 Месяц назад +59

    छान आज दिवसांत तीन वेळा ऑनलाईन छान आहे असेच पोल खोल चालू असावे

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Месяц назад +12

    खर्च कोण करतय ह्यावर कोणीही का बोलत नाही. कोणीतरी शोध घेऊन मांडावे ही विनंती.

  • @dipakgavhane519
    @dipakgavhane519 Месяц назад +54

    अच्छा बजाया ताई. नार्को टेस्ट पाहिजे ताई. सगळ्या उपोषणाचे कळून चुकेल.

  • @wareagle4125
    @wareagle4125 Месяц назад +32

    काजू बदाम खाऊन उपोषण करणारा माणूस आहे

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Месяц назад +23

    ताई काही खाल्ले असेल म्हणून तर शुगर वाढली आहे.
    पवार साहेबांची ऊर्जा घ्यावी 😂

    • @abasahebraut6946
      @abasahebraut6946 Месяц назад +1

      पवारांची उर्जा आली असेल

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 Месяц назад +17

    बढे हा पवार च्या पे रोल वर आहे पन्नास टक्के चॅनल च्या मालकाला

  • @VenkatRayte-yk5go
    @VenkatRayte-yk5go Месяц назад +43

    तरी वाटत होते! हा सहा वेळा उपोषण कसं करु शकतो? तुम्हीच हे सत्य सांगितले, एकाचीही हिम्मत होणार नाही. आपण खर्या अर्थाने रणरागिणी आहात.

    • @VenkatRayte-yk5go
      @VenkatRayte-yk5go Месяц назад +3

      @@VijayDeshmukh-nz6in काही तरी समजून घ्या! आपल्याला आया बहिणी आहेत की नाही?

    • @Jaysanvidhan2893
      @Jaysanvidhan2893 Месяц назад

      अरे डुकरं तू मागतो काय. राजेंद्र kondhare काय बोलले ते बग पाहिले मूर्ख ​@@VijayDeshmukh-nz6in

    • @Jaysanvidhan2893
      @Jaysanvidhan2893 Месяц назад

      तुझ्या आईला असाच बोलतो का तू बुधवार पेठेतली आहे का

    • @kishorkharat7089
      @kishorkharat7089 Месяц назад

      ​@@VenkatRayte-yk5goअरे तू पन दलाल आहे कुत्र्या

    • @VenkatRayte-yk5go
      @VenkatRayte-yk5go 27 дней назад

      @@VijayDeshmukh-nz6in हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करायची गरज नाही. न्यायालयातून मिळवता येते. हा कुटील डाव आहे. समाजाची दिशाभूल असून काही मिळणार नाही.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Месяц назад +17

    जरागे ची 4दिवसात तब्बेत बीघडली म्हणजे जरागे दूध भाकरी खाऊ न उपोषण करतो काजू बदाम खाऊन उपोषण करतो जरागे ताई खरे बोलता

  • @shriharikhanapure8780
    @shriharikhanapure8780 Месяц назад +11

    मॅनेज दादा ढरांगे तुतारी समर्थक🤣खावा सुपारी वाजवा तुतारी🤣🤣🤣

  • @seekertruth7324
    @seekertruth7324 Месяц назад +21

    व्यक्ती पूजा नसावी. व्यक्तीची भक्ती नको. आपली दिव्य परंपरा आहे. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय दत्त संप्रदाय अनेक संत, साधू महात्मे, अनेक राष्ट्रपुरुष, थोर समाजकारणी या समाजाने महाराष्ट्राला आणि या देशाला दिले.
    साक्षात छत्रपती शिवबां सारखा युगपुरुष आपनास लाभला ज्याच्यामुळे आपण सर्वजण आज आपल्या धर्माचे पालन करू शकतो. कवी कुलभूषण म्हणतात "एक शिवाजी न होता तो न काशी होती ना मथुरा सुंता होती सबकी "
    व्यक्तिगत अहंकार, व्यक्तिगत आकांक्षा याला समाजाचे नाव देऊ नये.

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 Месяц назад +28

    जरंगे त्या बडेचा जावयी आहे

  • @HanumantShinde-n9j
    @HanumantShinde-n9j Месяц назад +5

    सत्य मेव जयते

  • @ajeettandale2169
    @ajeettandale2169 Месяц назад +34

    तुम्ही सत्य बोलता

  • @subhashburhade3533
    @subhashburhade3533 Месяц назад +9

    मी अगोदरच सांगत होतो हा नेहमी उपोषण करतो याची शहानिशा करावी गोधडीच्या आत आहे दिवसातून 8/10 वेळी चौकशी करावी त्याठिकाणी सगळीकडे cctv बसवा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या त्याची ED CBI चौकशी करा

  • @shailendragurav6986
    @shailendragurav6986 Месяц назад +40

    विधानसभा निवडणुकी पर्यंत सुपारी घेतली आहे.. जोर लावतोय...

  • @babulalmali3787
    @babulalmali3787 Месяц назад +11

    ताई अगदी बरोबर आहे.

    • @Jaysanvidhan2893
      @Jaysanvidhan2893 Месяц назад

      ​@@VijayDeshmukh-nz6inशाहू, फुले, आंबेडकर, विचारांचे मराठे सोडले तर तुमच्यासारखे 90king चे कितीही मराठे आले तर आम्ही धनगर, बंजारा, वडार, vanjari बरोबर शिंगावर घेऊ

    • @Jaysanvidhan2893
      @Jaysanvidhan2893 Месяц назад

      ​@@VijayDeshmukh-nz6inबुधवार पेठ मध्ये तुझा जन्म झाला बाबा तूच जा ना जन्मभूमी

    • @Jaysanvidhan2893
      @Jaysanvidhan2893 Месяц назад

      @@VijayDeshmukh-nz6in कीव येते re बाहुल्यानो

  • @chandrakantwaghmare9086
    @chandrakantwaghmare9086 Месяц назад +39

    Tai is Great 🙏🌹

  • @RamRokade-s2c
    @RamRokade-s2c Месяц назад +11

    ताई तुम्ही खरं बोलता काजू बदाम खाऊन उपोषण चालू आहे

  • @sharaddhondge6340
    @sharaddhondge6340 Месяц назад +13

    ताई तुम्ही ग्रेट आहात

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Месяц назад +8

    विधानसभा निवडणुकीपर्यंत चे काम चालणार आहे

  • @Harinimgire-v3y
    @Harinimgire-v3y Месяц назад +38

    ताई दररोज येत जा

  • @Digambar373
    @Digambar373 Месяц назад +31

    चित्रपटासाठी उपोषण सोडले होते त्यांनी

  • @SSB.84
    @SSB.84 Месяц назад +10

    ताई लाईव्ह येत रहा प्लीज🎉

  • @shriharikhanapure8780
    @shriharikhanapure8780 Месяц назад +6

    मस्त चाललय आमच😅😅झरांग्या 😅😅😅😊

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Месяц назад +11

    जरांगेच पितळ उघडं पाडलं ताई तुम्ही,,,, धन्यवाद, जय शिवराय

  • @pandhrinath
    @pandhrinath Месяц назад +5

    बरोबर आहे ताई जरांगे हे कांबळ अंगावर घेऊन खातो रात्री चिकन मटण भाकरी खातो मग म्हणून बीपी कसा कमी होईल

  • @bhagwanawhad817
    @bhagwanawhad817 Месяц назад +16

    मुरखाचा, योध्दा आहे हा,जयशिवराय

  • @Pooja_patil_011
    @Pooja_patil_011 Месяц назад +47

    Kaju badam 😅

  • @chandrakantkamble9423
    @chandrakantkamble9423 Месяц назад +16

    बिनपाण्याची

  • @nitapandit9466
    @nitapandit9466 Месяц назад +17

    अहो ताई त्यांच्या पायाशी द्रौपदी चि गोधडी आहे माफ करा थाळी आहे जी फक्त मध्य रात्री अवतरते

  • @bashupicture7572
    @bashupicture7572 Месяц назад +14

    काजू बदाम खल्ले ले बातमी दाखवायला पाहिजे टीव्ही वर

    • @prabhakargaikwad1240
      @prabhakargaikwad1240 Месяц назад

      नावाला मराठी असलेले चॅनल बरेचसे विकलेले लाचार आहे,दडवलेला माल आता सत्तेच्या लालसे पोटी सु साट आडमार्गाने निघत आहे

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Месяц назад +12

    काजू बदामाचा व्हिडिओ खरा आहे मी पहिला आहे

  • @umeshhursale1500
    @umeshhursale1500 Месяц назад +22

    ताई मी सुरुवातीपासूनच ओळखल होत.

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 Месяц назад +4

    जरांगे चे कार्यकर्ते काही पण आकडे फेकत असतात. सभेला 5 लाख, 10 लाख लोक असल्याचे सांगतात. नाशिक च्या सभेला 5लाख लोक असल्याचे सांगितले पण प्रत्यक्ष 7 - 8हजार लोक तिथे होते

  • @DilipKulkarni-s3r
    @DilipKulkarni-s3r Месяц назад +37

    आपण खूप छान सविस्तर अशी माहिती देतात

  • @praveshdwar
    @praveshdwar Месяц назад +18

    Khaun peun upshan

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 Месяц назад +7

    एक जण बोलतो आठ करोड मराठा जंरागेच्या बाजूला उभे आहेत आठ कोठून आले त्यालाच माहिती, दुसरा बोलतो पाच करोड मग भाजपचे मराठा, बावसकर महाराज, तुम्ही आणि इतर अजून मराठा काय टोटल दहा, वीसच काय

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje Месяц назад +4

    गोधडी मध्ये काय दडल साखर कशी काय वाढली डॉ चा रीपोट खोटा कसा

  • @nileshsapkal9169
    @nileshsapkal9169 Месяц назад +6

    1 No तायडे 😂😂😂

  • @nitapandit9466
    @nitapandit9466 Месяц назад +24

    लई भारी ताई

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 Месяц назад +6

    वानखेडे ताई बरोबर बोललात. मी मराठा म्हणुन सांगतो जरांगेला मराठा आरक्षणाचे काहिच देणेघेणे नाही.शरद पवार याचा स्टार प्रचारक म्हणुन मी जाहीर करतो.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Месяц назад +9

    ताई हा स्वार्थी लोकांचा योध्दा आहे हा

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Месяц назад +4

    जरागे नी मराठा समाज ची दिशा भुल केली शरद पवार ऊधव ठाकरे कॉग्रस चि मानुष जरागे च्या अवती भेवती आहेत हे सत्य आहे

  • @User96942
    @User96942 Месяц назад +15

    यांनी निवडून दिलेला सोणावणे कुठे गेला

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 Месяц назад +1

      Kuthe gela marayla ase vichara !

    • @Kbd-x1c
      @Kbd-x1c Месяц назад +1

      सोनवणेला आता कोण विचारणार!!सत्ता बीजेपी ची.काही सुधारणा होऊ शकणार नाही.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Месяц назад +11

    सरकार ने जरंगे चे लाड बंद करायला पाहिजे

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 Месяц назад +9

    जहांगीर पवारच्या गाडीचा बैल आहे.

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Месяц назад +10

    बारस्कर महाराजाकडे खाण्याचे व्हिडिओ आहेत. पण ते घाबरत आहे. त्यांनी आता तरी समोर येवून बाकी मराठा समाजाचे डोळे उघडले पाहिजे.

  • @RaniDubal
    @RaniDubal Месяц назад +35

    ताई तू. दररोज लाइव येत जा 👍

  • @ashokkhamgal346
    @ashokkhamgal346 Месяц назад +1

    अगदी बरोबर आहे ताई, हा मण्या मराठा समाजाला काहीही मिळवून देवू शकत नाही

  • @gahininathshirsath35
    @gahininathshirsath35 Месяц назад +3

    ताई बरोबर आहे

  • @anilk-z6t
    @anilk-z6t Месяц назад +9

    ताई जारंगे ची ब्लॅंकेट तेच का वापरतो ब्लॅंकेट चं गौड बंगाल आहे

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 Месяц назад +2

      मला तर पहिल्यापासून च शंका आहे ब्लॅंकेट आतमध्ये काहीतरी झोल आहे? उन्हाळ्यात ब्लॅंकेट पांघरत का कोण??

  • @gk62-z8h
    @gk62-z8h Месяц назад +18

    Great salute तुमच्या कार्याला

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 Месяц назад +9

    ताई एक नक्की आहे हा शिव्या देतो त्यामुळे एकही मंत्री यांच्याकडे जाणार नाही, हा मंत्र्याचे देवा सारखी वाट पाहत असेल,

  • @avinashkumawat556
    @avinashkumawat556 Месяц назад +1

    ताई तुम्ही हे अगदी खर आहे

  • @vitthalkokare5410
    @vitthalkokare5410 Месяц назад +2

    Right

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 Месяц назад +11

    ताई तुम्ही खरच खूप चांगलं समजावून सांगत असता.

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 Месяц назад +2

    खर आहे

  • @_Shivshambho
    @_Shivshambho Месяц назад +2

    सत्तेत कोण आहे यावरून आंदोलनाची तीव्रता ठरत असेल तर आंदोलनाला राजकीय वास येतोय

  • @sambhajibhadke2387
    @sambhajibhadke2387 Месяц назад +12

    भुजबळ साहेब बाप हे

    • @kishorkharat7089
      @kishorkharat7089 Месяц назад

      साप आहे भुजबळ त्याचे बिअर बार राज्याच्या बाहेर आहे आणि तो भुजबळ काय शिकवतो समता परिषद

  • @murarisuryawanshi6940
    @murarisuryawanshi6940 Месяц назад +16

    जय श्रीराम

  • @Connect.44
    @Connect.44 Месяц назад +8

    शरद पवार यांचा चेला फरांगे

  • @ManikWaghmare-j3d
    @ManikWaghmare-j3d Месяц назад +19

    khar bolta tai tumhi

  • @DattatreayWalunj-fm6mh
    @DattatreayWalunj-fm6mh Месяц назад +11

    ताई ह्य कुत्रचा पिचर काधि आला हेच मला कलेले नहि

  • @AnilOak-e8z
    @AnilOak-e8z Месяц назад

    Nicely narrated well balanced sayings

  • @aniltengale6230
    @aniltengale6230 Месяц назад +2

    ताई bhamta हा bhamta च आहे हे दाखऊन दिले जरंगे ने

  • @ashokkhamgal346
    @ashokkhamgal346 Месяц назад +1

    ताई मी बारामतीचा आहे आणि नेहमी सिंदखेड राजा येथे येत असतो आपला पत्ता मिळाला तर मी नक्कीच आपली भेट घेईल

  • @ShirishBavdhane
    @ShirishBavdhane Месяц назад +3

    याच्या पिक्चर चा निर्माता बसला पाहिजे

  • @rameshtiwari5346
    @rameshtiwari5346 Месяц назад +1

    बरोबर ताई

  • @Vilasbhakare-j7w
    @Vilasbhakare-j7w Месяц назад +1

    खुप छान

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 Месяц назад +2

    Chan mahiti dili aahe Tai 🎉🎉😊

  • @shrimantbadade3254
    @shrimantbadade3254 Месяц назад +2

    संगीता ताई तुम्ही मराठ्यांच्या आहात का

  • @ShankarAmbekar-l8g
    @ShankarAmbekar-l8g Месяц назад +1

    लोकसभा निवडणुकीच्या आधी उपोषण मध्यंतरी थोडी विश्रांती आणि आता परत विधानसभेच्या तोंडावर उपोषण काकांनी सांगितल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित चालू आहे विधानसभेच इलेक्शन संपलं की उपोषण आपोआप मागे होईल सगळं काही काकांसाठी