रेनुकाताई तुमच्या आवाजाला तुडच नाही एकच नंबर अप्रतिम आवाज आहे ताई साहेब खूप छान आवाज आहे मला तुमचा आवाज खूप आवडतो धन्यवाद ताईसाहेब अभिनंदन आणि तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
गाण्याला तोडच नाही मला तर एवढे आवडते मी पुन्हा पुन्हा ऐकतो पण गाणे पूर्ण होईपर्यंत मध्ये डिस्टर्ब होतो म्हणजेच मध्ये बोललेले आहे त्याच्यामुळे थोडा डिस्टर्ब वाटतो बाकी अप्रतिम व , गाणी चांगलआहे धन्यवाद
गाणं खूप सुंदर पण मधेच कुणीतरी पाचकट बोलते वर टांगाड्या करून मुतायला लागलाय. आपल्या समोर महिला तसेच अनेक लोक बसलेले आहेत. याचे भान ठेवा. असे लज्जा स्पद वागणे करू नका. देवाच्या कार्याचे तमाशात रूपांतर करू नका. रेणुकाताई ही जबाबदारी आपली आहे.कार्यक्रम भक्तीने भरून जाऊ दे.ही शुभेच्छा!........ All the best!.....
खूप छान गायन केले आणि मुरळीचे हे नाचकाम चांगले होते परंतु गाण्याच्या मध्येच काय म्हणताय मुतायला जायला का असं मधीच गाणं बंद करून बोलताय आणि पुन्हा यूट्यूब वर टाकायला नाही पाहिजे
खाली बसून बोलणाऱ्याला जरा नाचवा. आणि नाही जमलं तर लुगाडी धुवायला लावा.पाचकट बोलणं फार सोपं आहे.बाईला कमी समजतो काय? बायका आहेत म्हणून तुमचा कार्यक्रम आहे, हे विसरू नका.बायका बद्दल मान ठेऊन बोला. दुसर्यांला मान दिलास तरच तुला मान मिळेल.तु एकटा कार्यक्रम करून दाखवतो काय?
रेनुकाताई तुमच्या आवाजाला तुडच नाही एकच नंबर अप्रतिम आवाज आहे ताई साहेब खूप छान आवाज आहे मला तुमचा आवाज खूप आवडतो धन्यवाद ताईसाहेब अभिनंदन आणि तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद
Moon no😅 1:36 moon 1:36 1:36 😊😊😅book n moon.😅😅😅 1:36 moon inka..mlmmp book bhul..😅😅 1:36 moon moon'
Bhul
.bbye
...mool bbye
...bbye😊😊😊😊😊
😅😅😅moon moon@@Jhakkas_marathi12
😊f घेऊन पो नाहीj mm him
मुरलिने तर गाण्याचा शेवट केला पण वाघोबा दमल्याने मध्येच पळून गेला खुफ छान कार्यक्रम आहे
खूप सुंदर संगीत लय भारी 👍
जेवढ कार्यक्रम पाहिल रेणूकाताईंच सर्व कार्यक्रम एकच नंबर आहेत
रेणुका ताई तोड नाही आवाजाला ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍
ताई तुमच्या आवाजाला तोङच नाही
लय भारी🎉🎉🎉❤❤❤
गाण्याला तोडच नाही मला तर एवढे आवडते मी पुन्हा पुन्हा ऐकतो पण गाणे पूर्ण होईपर्यंत मध्ये डिस्टर्ब होतो म्हणजेच मध्ये बोललेले आहे त्याच्यामुळे थोडा डिस्टर्ब वाटतो बाकी अप्रतिम व , गाणी चांगलआहे धन्यवाद
मस्त रेणूका ताई तुमच्या आवाजाला तोड नाही तुम्हाला मानाचा मुजरा 😍
या.गाण्याला.तोड.च.महनायला.छाण.आपासाहेब.कोठावळे.राजकारणी.उमरड.ता.करमाळा.छाण
आपासाहेबकोठावळेउमरड.राजकारणी
आपासाहेबकोठावळे.उमरड.राजकारणी
🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌
रेणुका.ताई.तुमचा.आवाज.ऐकच.नंबर.आहे.सलाम.🙏🙏
.
Taicha avaj chan
🎉 yelkot yelkot Jai mahlar 🎉
हे गाणं स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करा खुप प्रसिद्ध होईल
रेणुका ताई खरच तुमच्या आवाजाला कोणाची जोडी नाही पण हे गाणं संबळावर वाजलं पाहिजे होतं, आणि आवाज लय बारी, सुपर,पण मुरळीला या गाण्यावर डान्स जमला नाही
Hi
गाणं खूप सुंदर पण मधेच कुणीतरी पाचकट बोलते वर टांगाड्या करून मुतायला लागलाय. आपल्या समोर महिला तसेच अनेक लोक बसलेले आहेत. याचे भान ठेवा. असे लज्जा स्पद वागणे करू नका. देवाच्या कार्याचे तमाशात रूपांतर करू नका. रेणुकाताई ही जबाबदारी आपली आहे.कार्यक्रम भक्तीने भरून जाऊ दे.ही शुभेच्छा!........ All the best!.....
🎉🎉एकच नंबर सुपर हिट. वाॅ ताई
🎉 1:29 🎉
खूप छान आवाज आहे तुमचा
आवाज फार छान आहे ताई🎉
ताई आवाज खूपच छान आहे आशीच गाणी पुढे पाठवा ❤🙏👍🌹👌👌
कोमल पाटोळे यांच्या पेक्षा सुंदर आवाज
ताईंचा आवाज खूपच मधुर आहे
खूप छान रेणुका ताई 🥰🥰🎊🎊🎊🎊🎊❣️❣️✨✨🥳
जय मल्हार🎉
ताई तुमचे विडीओ खूप छान आहेत❤❤❤ ता पाचोरा
थँक क्यू
खूप छान आहे तुमचं गाणं❤❤
एकच नंबर ताई
Super
खूप छान गायन केले आणि मुरळीचे हे नाचकाम चांगले होते परंतु गाण्याच्या मध्येच काय म्हणताय मुतायला जायला का असं मधीच गाणं बंद करून बोलताय आणि पुन्हा यूट्यूब वर टाकायला नाही पाहिजे
झलक १.
Chan awaj hi ❤
खूपच सुंदर ताई तुमचा आवाज आहे मस्त
खूपच छान मराठी मार्तंड भैरव यांचा जागरणाचा कार्यक्रम आहे त्यात मुरळी च नाचकाम अजिबात चांगलं नही तिच्या डोईवर पदर नहीं
ਸ਼੍ਹਕ
@@balajianuse अ
🙏🎤
Tula bagaych asl tr bg
Barobar ahe bhau devachi murli ye ti khel nahi kalayla pahije timhala
खूपच छान आहे आवाज
Ashok Vaghe Murli Chang Kara. Bala Dhangar Deola. Tq. Ambajogai Dt. Beed.
कोरसला पण मास्त साथ देत आहेत
हे गाणं तुमच्या आवाजात स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करा खुप प्रसिद्धी मिळवेल
Renuka tai khup sundar gan aahe mi dida aahe.
1 number
1:30 1:33
Kadak tai
Sundar.tai
जागरण गोंधळ सुपारी किती
सुपर
यळकोट यळकोट जय मल्हार
Kadak na tai
Aapratim
Tai khup Sundar aawaj aahe tumcha
रेणुका ताई तुमच्या आवाजाला तोडच नाही परंतु मुरुळीला नाचता आलं नाही या गाण्यावर
आजुन किती जीव तोडायचा तीने
🙏🌹🙏Tichya manane Jamel Tashi nachali 🌹🙏
😊😊😊p
Thkye
😅😅😅
खूप छान आहे ताई आवाज
चंदू वाघोजीला करायला लावायचंना कोर्स🙏
Mast 👌 ❤️ renuka tai
❤❤
No, 1
ताई कोरस पण चांगला झाला पाहिजे होतं
वाघ्याला आजिबात नाचता येतनाही वाघ्या बदला.
👌👌
Hi
🌺🌺🌺❣️❣️❣️❣️❣️🙏🌺🌺
333
🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
🙏🙏
T6🙏
P😊
छान
गाणं उत्तम पण वाघ्याला नाचता येतनाही
पोपट आसाराम इंगळे
खाली बसून बोलणाऱ्याला जरा नाचवा. आणि नाही जमलं तर लुगाडी धुवायला लावा.पाचकट बोलणं फार सोपं आहे.बाईला कमी समजतो काय? बायका आहेत म्हणून तुमचा कार्यक्रम आहे, हे विसरू नका.बायका बद्दल मान ठेऊन बोला. दुसर्यांला मान दिलास तरच तुला मान मिळेल.तु एकटा कार्यक्रम करून दाखवतो काय?
🎉❤❤❤😊
े
मुरळी बदल लोकांचं काही मनावर घेऊ नका
छान
👌👌👌👌👌👌👌👌
🙏🙏