मन मोकळे करावेसे वाटते, कोणासमोर तरी दुःख सांगावेसे वाटते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии •

  • @manjumantri513
    @manjumantri513 2 года назад +20

    मॕडम ...मोकळेपणाने बोलून .....मी आयुष्यात खूप वाईट अनुभव घेतलेत. तुमच्यासारखे असे समजून सांगणारे कोणी नव्हते. उशीरा का असेना पण मी आचरणात आणेन. खूप छान सांगता. धन्यवाद

  • @manikdeo2153
    @manikdeo2153 2 года назад +18

    अगदी बरोबर मैडम. 🙏👌बोलताना संयम ठेवण फार गरजेच आहे.क्षणिक मन मोकळ होत असल तरी नंतर त्रासच होतो.

  • @madhurisavangikar3630
    @madhurisavangikar3630 2 года назад +18

    खरच,कुणापुढे जास्त व्यक्त झाल नाही पाहिजे.लोक त्याचच भांडवल करून आपल्याला गोत्यात आणु शकतात.
    खूप छान व्हिडिओ.👌👌

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 10 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती दिली मॅडम समाजामध्ये असे खूप लोक आहेत गोड गोड बोलून आपलं आपल्या मनातले काढून घेतात धूर्त आणि लोभी लोके समाजात खूप आहेत असेच छान छान व्हिडिओ बनवा

  • @Traditional_foods15
    @Traditional_foods15 2 года назад +6

    खूपच छान ,पूर्वी म्हण म्हणूनच पडली असेल झाकली मूठ सव्वा लाखाची.आमची आज्जी नेहमी ही म्हण वापरायची...

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 2 года назад +2

    खरच आहे डाँ सौ आनघा ताई आपले मन मोकळे कुठे करावे हे त्या व्यक्तीला पहीले कळ्ले पाहिजे घरातील किंवा नात्यातील वाद विवाद चार भिंतीच्या आतच पाहीजेत तरच घराची प्रगती होते घर एकत्र राहतेइतर लोकही त्याचा फायदा घेवू शकत नाही कारण ते सर्व प्रयत्न करत आहेत हे पाहून त्यांच्या लक्षात येते हा व्हीडीओ खुपच सुंदर आहे आवडला सगळ्या ना शुभ दुपारी

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Год назад +4

    अगदी बरोबर माझी आज्जी बोलायची घरातील कोणतीच गोष्ट बाहेर सांगायचे नाही आणि तीच सवय आम्हाला लागलीय ठाणे

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 2 года назад +10

    Khup Sundar.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 Madam Manamade Tari Kiti Gosthi Dabun Thevayacya.

  • @ramchandrapaygude9729
    @ramchandrapaygude9729 Год назад

    अगदी छान खूपच सुंदर माहिती दिली आहे मॅडम आभारी आहोत असेच मार्गदर्शन यापुढे देत राहावे ही विनंती

  • @vedikarane9544
    @vedikarane9544 2 года назад +15

    खरं आहे डॉक्टर.. लोकं वाटच बघत असतात आपल्या खाजगी गोष्टी कळण्याची आणि वेळ आल्यावर त्याच गोष्टींचा धागा पकडून आपल्यालाच गोत्यात आणण्याची. आणि तशीही आजकाल पूर्वीसारखी कोणी विश्वासू, समजूतदार, mantured, सात्विक माणसंच राहिली नाहीयेत. परंतु काही गंभीर विषय हे आपल्या अत्यंत विश्वासू, हक्काच्या व्यक्तींसमोर share केलेच पाहिजेत.जसे आपली भावंडं किंवा आईवडील, life partner, मुलं.. तरच मनातली घुसमट कमी होऊन त्यावर नक्कीच काहीतरी positive solution मिळू शकेल. नाहीतर मनात दाबून ठेवत गेलो, तर प्रचंड मानसिक ताणामुळे भलतेसलते निर्णय घेऊन कितीतरी गुणी माणसं गेलीत या जगातून 😥

    • @muktapatil6230
      @muktapatil6230 2 года назад

      खरं आहे

    • @karminal9017
      @karminal9017 2 года назад

      Translate into en

    • @anjalihardikar335
      @anjalihardikar335 2 года назад +3

      मग मन मोकळं करायचे कुणा कडे?

    • @vidyapotdar4476
      @vidyapotdar4476 2 года назад

      Humm

    • @सुदामाp
      @सुदामाp 2 года назад

      @@anjalihardikar335.
      Diary लिहिणे हा त्यातल्या त्यात खूप छान उपाय आहे.
      मी अंधशाळेत शिकत असताना आमच्या एका बाईंनी आम्हाला हे सांगितलं होतं.

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 2 года назад +1

    अगदी उचित तेच योग्य शब्दात समजावून सांगितल ताई धन्यवाद

  • @madhuraprabhu4992
    @madhuraprabhu4992 2 года назад +2

    खुप छान मॅडम अगदी बरोबर आहे तुमचे आजकाल पुर्वीसारखे कोणाकोणाचे राहिले नाही जग स्वार्थी झालेले आहे त्यांना कशाचे देणे घेणे नाही फक्त मजा बघायची त्यात त्यांना उच्च कोटीचा आनंद मिळतो असेलोकच खुप आहेत

  • @vasudhajadhav7093
    @vasudhajadhav7093 2 года назад +3

    Mam खूपच छान व गरजेचा विषय घेत्लत नकळत आपण ह्या चुका करत असतो परंतु असे video पाहिल्यानंतर।आम्ही।थोडे तरी hold करायला शिकू।असे काही अम्च्यकदुन होत।असेल तर तुमची आठवण येईल व स्वतःला थांबवता येईल असे मला वाटते धन्यवाद 👏👏

  • @nandaborade5682
    @nandaborade5682 2 года назад +15

    खूप सुंदर topic ...👍👌👌😊
    मॅडम , आपण खरोखरच सुंदर मार्गदर्शन केलेत .. आपण अगदी बरोबर बोललात की आपल्या मनातल्या भावना कोणापुढे व्यक्त करू नयेत .. पण आजच्या पिढीतील काही मुली किंव्हा लग्न झालेल्या मुली , आपल्या सासरी एकत्र फॅमिलीत किती त्रास होतोय किंव्हा nuclear फॅमिलीत कधी कधी नवऱ्याचाही त्रास काही महिलांना होत असतो , पण त्या कोणापुढे हे व्यक्त करू शकत नाहीत , कारण माहेरच्यांना उगाच त्रास होईल म्हणून .. आणि अशा बायका आतल्या आत कुढत बसतात , त्यामुळे त्यांना स्वतः कडे पहाण्याचे ही भान रहात नाही , संसार मुलं यांकडेही नीट लक्ष रहात नाही , त्यामुळे त्यांच्या संसाराची घडी ही विस्कळीत होऊन जाते .. पण माझ्या मते अश्या बायकांनी आपल्या मोठ्या बहिणीला किंव्हा जो अतिशय समजूतदार भाऊ असेल तर त्याला आपल्या ला होणारा त्रास , छळ सांगितलाच पाहिजे , नाहीतर मनांत इतकी वर्षे दाबून ठेवलेल्या गोष्टींचा कोंडमारा होऊन त्या अगदी आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचा विचार करू शकतात ..
    तेव्हां माझ्या मते आपण सांगितलेल्या 5 लोकांसमोर आपल्या सुख-दुःखा च्या गोष्टी न बोलता , जी आपल्याबरोबर लहानपणापासून खेळली बागडली आहेत , अश्या भावंडाना किंव्हा आपल्या आईला तरी निदान या गोष्टी share नक्की कराव्यात . आई सारखी योग्य मैत्रीण कोणीच नसते , ती नक्कीच अनुभवाने योग्य तोच सल्ला देईल , हे लक्षात ठेवा ..

    • @vaishalipotdar8738
      @vaishalipotdar8738 2 года назад

      खुप छानमाहीती दिल़ीमम्य़डम

    • @laxmijoshi9451
      @laxmijoshi9451 2 года назад

      एकदम खरच आहे मला खुप आवडलं

    • @laxmijoshi9451
      @laxmijoshi9451 2 года назад

      माझी सून कोकण स्वतः आहे सासु सासरे आणि नंद फक्त या तिघांनी बोलत नाही

    • @sadhanadixit8041
      @sadhanadixit8041 2 года назад

      अगदी बरोबर आहे. मन मोकळे व्हायलाच हव.

    • @vedantjagadale2043
      @vedantjagadale2043 Год назад

      अगदी बरोबर bolat

  • @renukadoppa1224
    @renukadoppa1224 2 года назад

    Madam tumhi kiti chan samajaun sangata.Tumache vichar mala khupch aawadtat.

  • @vishnughangrekar4739
    @vishnughangrekar4739 5 месяцев назад

    खूप छान माहिती. मी तुमचे सगळे व्हीडिओ बघते.

  • @AshaSingh7076
    @AshaSingh7076 2 года назад +2

    Khup khup chan topic ma'am thank you 😊 🙏 ☺ 💖 💕

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Год назад

    खरय अगदी ताई....खुप उपयुक्त बोलण सल्ला

  • @smitamendki9246
    @smitamendki9246 7 месяцев назад +1

    Kup chan information deli madam. Nice

  • @rajashrilokhande8561
    @rajashrilokhande8561 2 года назад

    ताई आपण खूप महततवपूरण माहिती सांगितली .आजचया पिढीला विभकत कुटूंब पधदतीमुळे मारगदरशन माहिती सांगितली खूप आभार .गरज आहा अशा मारगदरशनाची.

    • @abhijitdamle5765
      @abhijitdamle5765 Год назад

      खूप छान माहिती .पण मॅडम दोघातील एकजण राहिल्यानंतर मान अपमान त्रासदायक गोष्टी कोणा बरोबर शेअर कराव्यात?मनात सर्व. साठवून त्याचाही त्रास होतो.

    • @anandraowangale3890
      @anandraowangale3890 Год назад

      Kharach khup chan margdarshan,madum

  • @ujwaladhuldhar4730
    @ujwaladhuldhar4730 10 месяцев назад

    अगदी मनमोकळ पणे बोलतात मॅडम.असे अनुभव मला खुप वेळा आली.खरच मॅडम आत्ता मी पण आता बाहेर बोलणार नाही.पण मन ghusmattey.

  • @shilpaghodekar8529
    @shilpaghodekar8529 2 года назад +2

    खरंच आहे madam, आपण मन मोकळ करण्यासाठी काही गोष्टी जवळच्या ना सांगतो,पण लोक त्याचा खरंच फायदा घेतात,आणि सल्ले ही कोणाला नको असतात,आपण म्हणतो आपल्याला हा वाईट अनुभव आला आहे,तो एखाद्याच्या वाट्याला येऊ नये,पण लोकांना ते सल्ले नको असतात,माझ्या mistrana मी हे नेहमी सांगते,त्यांना सल्ला द्याची सवय आहे,खरंच खुप सुंदर माहिती दिलीत मॅडम👍👌🙏

  • @januskitchenandcreation2361
    @januskitchenandcreation2361 2 года назад +1

    Khar aahe mam...lok fayda uchlatat, Thanks for video

  • @savitakulkarni1607
    @savitakulkarni1607 2 года назад +2

    नमस्कार डाॅ.अनघा कुलकर्णी 🙏🙏🙏व्हिडीओ खुप छान आहे.आवडला.तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.तुमच्या व्हिडीओतून खुप शिकायला मिळते.माझी आई पण तुमच्या सगळ्या व्हिडीओज ऐकत असते.तिला पण खुप आवडतात तुमच्या सगळ्या व्हिडीओज.तिच्यामुळे मी पण ऐकायला लागले तुमच्या व्हिडीओज.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Год назад

    खूप छान मार्गदर्शन डॉ. खूप आभार आणि धन्यवाद. मैम पण एक गोष्ट विचारावा वाटते आपण जेव्हा आपले मन कुठे च म्हणजे नवरा , मुल, सुना इतर मोकळ करु शकत नाही खूप घुसमट होते अशा काय करावे? यावर बोला. तुमच्या सर्व व्हिडिओ मुळे माहिती मिळते मार्गदर्शन होते. खूप खूप आभार 🙏🙏🌹

  • @sagarshahane773
    @sagarshahane773 Год назад

    Khoop khoop dhanyawad tumhala ki mala tumacha video iklet ani mala mazi chuk kalali

  • @surekhamane9735
    @surekhamane9735 2 года назад

    Khupc Chan mahiti dili Tai khare ahe ,he sagle apan lakshat thevun vagale pahije , Chan mahiti dilya baddal dhanyawad ,🙏🙏

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 2 года назад

    खूप छान उपयुक्त मार्गदर्शन केले 🙏

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 5 месяцев назад

    Khup chaan ani agdi barobar mahnala kaku tumche atta che video mi roj cha bhagte tar tumhi mala ya video takhup serious vatala,vishay tasa cha hota mahana.mast video.👌👌👌👌👌

  • @omkarsawant6827
    @omkarsawant6827 2 года назад +2

    खूप सुंदर thank you

  • @ashadeshpande9464
    @ashadeshpande9464 5 месяцев назад

    Aapan khupch changle saangitlet

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 2 месяца назад

    Khuapch Chan Sundar Aahe Video Madam ❤❤❤❤❤❤

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 2 года назад +1

    खूप खूप छान अगदी बरोबर माहिती सांगितली त्या मधली एक गोष्ट माझ्या मध्ये आहे मी घरातले बाहेर बोलत नाही

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 2 года назад

    खूप छान माहिती दिली ताई अगदी बरोबर आहे

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 года назад +1

    Kharay mam! Dukh halake honyaaivaji nantar trasch vadhat jato.

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 года назад

    खूप छान अप्रतिम अगदी बरोबर मॅडम धन्यवाद

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 4 месяца назад

    अगदी बरोबर बोललात खरं आहे ❤

  • @vandanabhat2705
    @vandanabhat2705 2 года назад

    थोड्या शब्दात योग्य तो संदेश दिला अनघा मॅडम ,मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏माझे वडील नेहमी सांगायचे - कम बोलो, धीरे बोलो, मधुर बोलो और सोचकर बोलो 🙏

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 Год назад

    खूप छान माहिती दिलीत आपण मॅडम

  • @arunaprabhu4806
    @arunaprabhu4806 2 года назад +1

    तुम्ही खरच सुंदर माहिती दिली

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 2 года назад +1

    खूप सुंदर, छान माहिती 🙏

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 года назад

    Very nice information 👌👍thank you ma'am 👏

  • @ashwinijadhav9018
    @ashwinijadhav9018 Год назад

    Madam me ekhadya goshticha vichar karte upay sanga

  • @sweetyofficial9727
    @sweetyofficial9727 2 года назад

    Tumi khup chan mahiti det asta madam

  • @babansalunkhe2715
    @babansalunkhe2715 2 года назад +1

    Saglya goshti manatlya bolalat khup sundar

    • @snehlatagaikwad1611
      @snehlatagaikwad1611 2 года назад +1

      खुप महत्वाचं सांगितलं अनघा ताई Thx🙏

  • @ashwineejoshi6700
    @ashwineejoshi6700 2 года назад

    अगदी बरोबर बोललात Madam, तुमचे videos खुप छान असतात, मी व माझी आई तुमचे videos बघत असतो.

  • @aashanagapal8030
    @aashanagapal8030 Год назад

    नमस्कार डिक्टर साहिब ।मेरे हाथ की उंगलियाँ सीधी हेते समय खुलती नही लाक हो जाती है हड्डियों मे दर्द होता है उंगलियाँ मोड़ती हू तो सीधी नही होती मुड़ने के बाद तो मुझे क्या करना चाहिये ? क्या व्यायाम करना चाहिए और क्या खाना चाहिये ? क्या नही खाना चाहिए ? कृपया सलाह दिजीये ।धन्यवाद् । पति की तर्जनी पहली हड्डी के उपरी हिस्सा टेढ़ी हो गई है ।

  • @kamalkarde582
    @kamalkarde582 Год назад

    एकदुम सही बात है

  • @smitanarkhedkar8915
    @smitanarkhedkar8915 5 месяцев назад

    खरे आहे

  • @ashapatil3093
    @ashapatil3093 2 года назад +1

    खूप छान मॅडम,पण कुठेतरी मन मोकळे केले की मन शांत होऊन मार्ग सुचतो. मग हे कसे?

  • @shubhabidarimath3587
    @shubhabidarimath3587 2 года назад +1

    Super msg Tq madam 🙏🙏👌

  • @किशनरावपितळे

    खूप खूप छान माहिती दिली आहे👌👌

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Год назад

    खूप खरे आहे

  • @manjirikulkarni9184
    @manjirikulkarni9184 2 года назад

    खूप छान माहिती दिली

  • @shreyashahapurkar1521
    @shreyashahapurkar1521 2 года назад

    Mag madam Share konashi karave, please,sanga,ha video khup chhan 👌👌

  • @rk8156
    @rk8156 Год назад

    Madam mazi pn tech vichar ahet

  • @smitakulkarni8831
    @smitakulkarni8831 2 года назад

    Khup chhan mahiti madam

  • @ruchirapoyrekar3620
    @ruchirapoyrekar3620 Год назад

    खूप छान व्हिडिओ

  • @kitegaming0217
    @kitegaming0217 Год назад

    Khup cchan speech

  • @sandhyathodge9540
    @sandhyathodge9540 7 месяцев назад

    Khare aahe.

  • @kiranchandbhat708
    @kiranchandbhat708 2 года назад

    Aaplyas charan shparsh mi apla 65 years after pahile mala tari mazhi chuka samzhna ali me mazhya patni mafi magun it was reaky I opner
    Thanks Dr it was mazhe dole ughdnya sathi

  • @mandavlogs5827
    @mandavlogs5827 2 года назад

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 2 года назад

    Nahi madam ,pan kiti manaat ghutun maraych ,mag sanga konala sangayche.

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Год назад

    छान मार्गदर्शन करता आपण . मी आपले सर्व Vlogs नियमितपणे पाहतो. आपण इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर येथे असता का ?

  • @aparnas5823
    @aparnas5823 2 года назад

    खूप छान व्हिडिओ मॅडम ,,,,यातील प्रत्येक गोष्ट काल्पनिक उदाहरण देऊन एखाद्या कथे सारखी केली तर खूपच परिणामकारक व्हिडिओ होऊ शकतो

    • @dranaghakulkarni4260
      @dranaghakulkarni4260 2 года назад

      व्हिडीओ फार मोठा होईल त्यामुळे

  • @ranjanahadke1485
    @ranjanahadke1485 2 года назад

    Thanks madam

  • @devanshmahalle9349
    @devanshmahalle9349 2 года назад +1

    Mi tar ase anubhavake ahe ki
    Society madhe atyant uchh shishit Ani vayaskar lok aplya gharat sun nahi chugali karayla.javayachi karaychi himmat nahi mhanun vinakaran shejarchyanna tras d'etat.

  • @kanchansurana4245
    @kanchansurana4245 2 года назад

    Khup chan mahiti dili👍🙏

  • @vandanathorat1615
    @vandanathorat1615 2 года назад

    खूप छान माहिती आहे

  • @malkarimote4436
    @malkarimote4436 2 года назад +1

    खुप सुंदर

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 2 года назад

    खूप छान.... मेसेज....

    • @lalitasugandhi7533
      @lalitasugandhi7533 2 года назад

      पण मन खुप निराश झाले तरी बोलू नये ❓

  • @meenalbhosaale3761
    @meenalbhosaale3761 2 года назад

    Hi,tumche wishay Khup chan astat,dhanyawaad,ek prashn hota,maze age 43 aahe,periods nehmi regular astat,but ya weli achanak 1month & 8 days zale,ajun aale nahite,Baki health problems nahit,tr periods late honyache , Kay reasons asu shaktat,please sanga
    Thanks in advance🙏🙏

  • @surekhajadhav7979
    @surekhajadhav7979 2 года назад

    बरोबर आहे

  • @indumatipatre2710
    @indumatipatre2710 2 года назад

    असेच बोलत राहा

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Год назад

    👌👍👍

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 года назад

    Really good information dr

  • @neetadharap287
    @neetadharap287 Год назад +1

    मैडम मी तुमच्या मताशी सहमत आहे.

  • @namitapant9107
    @namitapant9107 2 года назад

    Awar ghalayla have pan ekadshi tari man mokle kele pahije.nahi tar mansik prob hoil nahi ka ..

  • @shubhadaabhyankar6880
    @shubhadaabhyankar6880 2 года назад

    मी आपली एक फॅन आहे माझा प्रश्न असा आहे की., Herbalife घेणे योग्य की अयोग्य

  • @sunilgaikwad6043
    @sunilgaikwad6043 2 года назад

    Thank you mam

  • @swatiaphale3695
    @swatiaphale3695 2 года назад +1

    🙏🙏 Tai..

  • @dadasopatil4097
    @dadasopatil4097 2 года назад

    You are great

  • @kalpanahinge6387
    @kalpanahinge6387 2 года назад

    👍

  • @aniljadhav4711
    @aniljadhav4711 2 года назад

    छान मॅडम

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 2 года назад

    Very nice information 🙏 👍

  • @narayansengupta2920
    @narayansengupta2920 2 года назад +1

    chaan 👌👌👌👌👌

  • @sangitapardeshi3124
    @sangitapardeshi3124 2 года назад

    Khup chan

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas7579 2 года назад

    Me Bhavna ..kaki dress chan aahe..mast video🙏

  • @madhavisurve7820
    @madhavisurve7820 2 года назад

    🙏

  • @sunitakudle8108
    @sunitakudle8108 2 года назад

    खुप छान

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 2 года назад +4

    Kahi Gosthi Sahan Hot Nahi.Nantar Aapan Bahini Bhau Aai Yana Sangava Lagate.

  • @manishamane590
    @manishamane590 2 года назад +1

    👍👍🙏🙏

  • @mrunalisawant2161
    @mrunalisawant2161 2 года назад

    Chan tai

  • @dinkarshinde1183
    @dinkarshinde1183 2 года назад +1

    Aani aata tar mobaill aala aahe

  • @vivekphadke2446
    @vivekphadke2446 2 года назад

    Agdi barobar aahe ani gair samaj wadhato

  • @madhuraprabhu4992
    @madhuraprabhu4992 2 года назад

    अश्या लोकांना आपण लांब ठेवलेलेच बरे.

  • @namitapant9107
    @namitapant9107 2 года назад

    Madam,matrin ji agdi jiwlag aste ,ti tyasathich tar aste,share karayla...grp madhe Nako pan ekhadya maitrinila te sangitlech pahije

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад

    मी हे शक्यतो पाळते पण काही वेळा ते लिमिट च्या बाहेर जातात चार चौघात अपमान केला जातो त्या वेळेला मी गप्प बसणे पसंद करते हे योग्य आहे का ते सांगितलेत तर बरे होईल धन्यवाद डॉक्टर अनघा कुलकर्णी ताई

  • @narayankbibave1526
    @narayankbibave1526 2 года назад +1

    खूप छान आवाज, निवेदन

  • @dipaligarud1738
    @dipaligarud1738 2 года назад

    👌👌🙏