पुसेगाव ला बकासुर एक नंबर करत होता .पण गळ्यात आदत वासरू होता त्यामुळे गाडी सेमी आणि फायनल ला पाहिजे तशी पळाली नाही. वासरू सेमी ला प्रेस होत होता .बाकी वासरू छान पळाला बकासुर चे बर पळायचं तर पण आदत ने छोटी गोष्ट नाही. आणि मित्रांनो एक विचार करा एवढ्या टॉप चे मैदानात बकासुर सारखं टॉप चे बैलाला आदत बैल टाकला कारण रककड वायदी घेतली यांनी.जर पुसेगाव मैदानात गाडीला पैरा टॉप असता तर 1 नंबर फिक्स होता कारण बकासुर मध्ये धमक आहे . वायदीमुळे यांनी ज्या बैलाच नाव कायम टॉप पाहिजे जसा मोठा लक्षा च असायचं आणि आहे पण वायदी मुळे वाट लावतात.एव्हढा देवासारखा बैल दिलाय दावणीला पण शेवटी भिकाऱ्याला सोन्याचा कटोरा दिला तरी तो त्यात भिखच मागणार . खूप मन दुखावतात हे काय पण पैरे करून .एक बकासुर प्रेमी ज्याला वाटते बकासुर कायम टॉप असावा कारण त्यात धमक आहे. बाकी हरण्या आणि राजा जिंकला मनाला एक समाधान मिळालं ❤. बर झाल हे नाय जिंकले. राजा जिंकला खूप आनंद झाला❤ गरिबाचा राजा जिंकला❤
छान कॉन्सेप्ट नेहमी पेक्षा थोड वेगळं जरा हटके म्हणू आपण सर्व तळागाळातील लोकांशी संपर्क होतो लोक प्रेमाने जवळ येतात विचारपुस करतात फार छान वाटतं नायतर ह्या धक्का धक्कीचा जीवनात कोण कोणाला विचारतय ही फार मोलाची गोष्ट आहे 👍👍👍🤝🤝🤝💞💞💞💞
हो भाऊ आता मी ABP news पाहिली पुसेगाव मैदानाला गालबोट लागला 1मुलगाचा निधन झालं आणि आता काही लोक सकाळी सकाळी येता आणि video बनवतात विना कारण बटबटत बसता हे 100 बैलं गाडी शर्यत बंद पाडतील 😢😢😢 हे बंद कर दादा 🙏🙏🙏🙏
FerFatka Rahudya Tith Jo Anyay Jala Semi Finals Madhe To Somar Anna Nako Te sangu Naka Tumhi Shapat Ghetli Hoti Na Saglaa Anyay Samor Annar Kay Zal Tyach 😂 Paise Pahijet Fakt Tumhala 😂
जो माणूस सत्याने चालतो सर्वांचे सुखदुःख समजून घेऊन ते लोकांपुढे मांडतो त्यालाच हे माणसांचे प्रेम मिळते...#Sandy Dada
भावाने घरणीकीचा राजा कुठे आहे विचारले जणु काय त्याला आधीच माहीत होते की तो आज हिंदकेसरी होणार आहे ते ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
सर तुमच्यामुळेच बैलगाड़ी शर्यत बगायला मिळालीआहे खुप छान काम आहे तुमचे❤❤
न परिचय देता मिळालेला सन्मान लाख मोलाच असतो सैंडी भाऊ मस्तच👌
व्हिडिओ आवडला आणि तुमचे विचार खूप खूप छान
मस्त खूप छान सँडी भाऊ ❤
मला वयक्तीक तुमचा स्वभाव आवडतो मित्रा ❤आसंच काम करत रहा ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏
बकासुर ची मुलाखत घ्या दादा एका गुलालान काय होणार नाही पुढच्या वर्षी बकासुर त्याच जोमाने पुसेगाव मध्ये एक नंबर करेल
पुसेगाव ला बकासुर एक नंबर करत होता .पण गळ्यात आदत वासरू होता त्यामुळे गाडी सेमी आणि फायनल ला पाहिजे तशी पळाली नाही. वासरू सेमी ला प्रेस होत होता .बाकी वासरू छान पळाला बकासुर चे बर पळायचं तर पण आदत ने छोटी गोष्ट नाही. आणि मित्रांनो एक विचार करा एवढ्या टॉप चे मैदानात बकासुर सारखं टॉप चे बैलाला आदत बैल टाकला कारण रककड वायदी घेतली यांनी.जर पुसेगाव मैदानात गाडीला पैरा टॉप असता तर 1 नंबर फिक्स होता कारण बकासुर मध्ये धमक आहे . वायदीमुळे यांनी ज्या बैलाच नाव कायम टॉप पाहिजे जसा मोठा लक्षा च असायचं आणि आहे पण वायदी मुळे वाट लावतात.एव्हढा देवासारखा बैल दिलाय दावणीला पण शेवटी भिकाऱ्याला सोन्याचा कटोरा दिला तरी तो त्यात भिखच मागणार . खूप मन दुखावतात हे काय पण पैरे करून .एक बकासुर प्रेमी ज्याला वाटते बकासुर कायम टॉप असावा कारण त्यात धमक आहे. बाकी हरण्या आणि राजा जिंकला मनाला एक समाधान मिळालं ❤. बर झाल हे नाय जिंकले. राजा जिंकला खूप आनंद झाला❤ गरिबाचा राजा जिंकला❤
🤩💯Sapthindkesari sundar chi mulakhat ghya🥳💥tatynchya
सप्तहिंदकेसरी बकासुरची मुलाखत घ्या ❤
😂😂😂😂
@@addygaming565 जळाली का 🤣🤣
😂😂😂😂
@@addygaming565अरे जळली का 😂
@@01cl9jvकुत्रे किती भुकले तरी जळने सोडत नाही तुमची 😂
हा व्हिडिओ आवडला . तुमचे विचार चागले आहेत. ऐक दिवस असा येईल की आपण खूप मोठी व्यक्ती असणार. असच आपल काम प्रामाणिक सुरू ठेवा.
मस्त. 👌👌👌👌
सप्तहिंदकेसरी बकासूर ची मुलाकात घ्या
सप्त हिंदकेसरी बकासुर ❤
छान कॉन्सेप्ट नेहमी पेक्षा थोड वेगळं जरा हटके म्हणू आपण सर्व तळागाळातील लोकांशी संपर्क होतो लोक प्रेमाने जवळ येतात विचारपुस करतात फार छान वाटतं नायतर ह्या धक्का धक्कीचा जीवनात कोण कोणाला विचारतय ही फार मोलाची गोष्ट आहे 👍👍👍🤝🤝🤝💞💞💞💞
Video mast ahe asa vatla ki micha ahe pusegav madhe alelo.❤
Sandy Dada Khoob Khoob bacha👌👌👌❤️🎉🎉
Sandy भाऊ तुमचे विचार खुप वेगळे असतात तुम्ही एक काय तरी वेगळंच करताता आणि ते अतिशय सुंदर असतं I am a big fan Sandy bhau ❤❤❤❤
Yek no video sandy bahi ❤
Super dada❤❤
❤❤❤ ek no
काल झालेल्या चर्चेनंतर..........आज बकासुर चा निकाल कॅन्सल होऊन रोमन ला दिला जाणार❤❤❤❤ कमिटीचे
एवढं सोपं नाय दादा निकाल दिला नाही जाणार... बकासुर चा.. असं नाही होतं
करा करा असाच तुम्ही
काय मिळणार असा करून
आणि सगळ्या च मैदान च असा करत जा
बकासुर ला दगड मारले तेव्हा का झोपले होते
@@rahuld42 ते तुला कळलं आता उद्या पुसेगाव चे हिंदी केसरी मैदान आहे ते..... तू बकासुर चा प्रेमी असला म्हणून बकासुर हरला तरी काय नंबर त्याला देऊ का
@@rahuld42p
खुप छान माहिती दिली सर
दिलदार मनाचा राजा माणूस, #sandybhau
व्हिडिओ छान आहे
Khup sundhar ❤❤
Tumche mulakat Chan aahe
खुप सुंदर दादा❤
👍👍👍👍👌
Nice dada ❤
छान
असे व्हिडिओ टाकत जावा
सप्त हिंदकेसरी बकासुर ची मुलाखत घ्या
👌👌
Bakasur chi mulakat gya plz sir ❤🙏
सँडी यादव खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद असेच माहिती देत चला
Tatya mangadecha sundar chi mulakhat ghy
Mast sir
Jatra aahe❤
SAPTHINDKASRI SUNDER ⚡
२:५९ ला एक नंदी ओळख दाखवत होता, पण तुम्ही त्याला ओळख नाही दिली. सर्वांनी पहा. तो नंदी कसा पुढे आला ते.❤
Sandy Bhau ase video ghet java nhemi khup bhari video ahe❤
खुप छान
सर तुमची मुलाखत चांगली असती
Sandy bhau mohil chi mulakat gyha ❤️❤️❤️
सर त्या दिवशी तुम्हाला खूप शोधलं मी पन मला भेटले नाही तुम्ही मी नाशिकहुन आलो होतो तुम्हाला भेटायला.
बकासुर ची मुलाखत घ्या
बकासुर ची मुलाखत घ्या ना❤
सप्त हिंदकेसरी वाघा ची मुलाखत घ्या सर बकासुर❤
Sandy brand ambassador
भाऊ अचूत ड्राइवर ची मुलाखत घ्या ❤
Baitul Side kadun nai yet ka baila ikde ?
Chhan
Sandy bhau तुम्ही पण बैल घ्या एकांदा
Bakasurachi aata mulakhat ghya sandy bhau kay kay mansani changl nay kel.nikal cancel krun aikda mulakhat ghya.
Sandy bhau mohil la vechara Navin kharidi khadi karnar
Sandy भाऊ असल्या उन्हात जर्किंग घातलाय
cemera तुमच्या पाठीमागे होता. असे वाटत होते तुमच्या मागे आम्ही चालतोय
गाव कुठल आहे तुमच?
Bakasur chi mulakat ghya
❤ सप्त हिंद केसरी बकासुर ची मुलाखत घ्या ही नम्र विनंती
सातारा फौजी ग्रुप ( जम्मू काश्मीर)
mathur kuthe ahe vichrtoy kontari❤
Camera man la pn dhakhava ek divas ❤😅
❤️❤️
Sandy bhau lavkar bakya chi mulakat gya plz 🙏🙏🙏
शर्यत बंदी होईल काही लोकांन मूळ.....
हो भाऊ आता मी ABP news पाहिली पुसेगाव मैदानाला गालबोट लागला 1मुलगाचा निधन झालं
आणि आता काही लोक सकाळी सकाळी येता आणि video बनवतात विना कारण बटबटत बसता हे 100 बैलं गाडी शर्यत बंद पाडतील 😢😢😢 हे बंद कर दादा 🙏🙏🙏🙏
Khillar cow च्या घाडगे साहेबांची मुलाखत घ्या
सँडी भाऊ राहुल पाटलांचा माथूर पुसेगाव मैदानात आलेला नव्हता का,त्याच्या बद्दल आपण काही माहिती दिलेली नाही.
Are te camera valyala vichar ki bhau pani tuch khatoy tuch pitoy
Sandy सर बकासुर हरला जिकला यावरून बोलत्यात पण आदित्य शेडगेच काय जहाल त्याच प्रेत कुणी न्याल त्याला श्रद्धांजली वाह्य ला पायजे हे नाही सुचलं कुणाला
Sandy bhau shevti tumchi gadi kadi sapdli😅
❤
Mathur chi mulakhat gya bhau
वशिला मैदान
Laxmanrao chi mulakhat ghya Sandy bhavu khup divas maidanat disat nahi
बकासूर ची मुलाखत घा
Me bakusar sathe mulnd mumbai Varun aalo
बकासुर हारला होता त्या बद्दल मुलाखत घ्या दादा
Killar cow cha video chi copy kartoy😂😂
मागून निकाल देऊन काही फायदा नाही दोन निकाल झालाय तो सगळा जनतेलामाहित आहे
Bakasur mule amhi tumhla follow krto
Sandy Yadav cha no pahji hota
सप्त हिंदकेसरी बकासुर ची मुलाखत घ्या दादा
Tumhi ewadi uchshikahit asun kay kamawle tar tumhi jiwa bhawachi manse kamawli
Mohil vaydi king😂😅
ओन्ली बकासुर बकासुर प्रेमी
Khillar kow chi mulkhat Gaya
Asach nhi deu shakat
FerFatka Rahudya Tith Jo Anyay Jala Semi Finals Madhe To Somar Anna Nako Te sangu Naka Tumhi Shapat Ghetli Hoti Na Saglaa Anyay Samor Annar Kay Zal Tyach 😂 Paise Pahijet Fakt Tumhala 😂
Barobar nahi nikal
❤
❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤