संपूर्ण नमन 🔥l Haushi Kalakar Naman Mandal l मुंबईमध्ये हाऊसफुल्ल शुभारंभ प्रयोग l Sampurn naman

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 29

  • @tanmaysawant4706
    @tanmaysawant4706 28 дней назад +6

    एक नंबर कार्यक्रम

    • @prakashbrid
      @prakashbrid  28 дней назад

      धन्यवाद तन्मय 🙏😊❣️❤️

  • @SandipKajare-r2k
    @SandipKajare-r2k 16 дней назад +4

    खूप सुंदर कार्यक्रम❤❤❤❤

    • @prakashbrid
      @prakashbrid  16 дней назад

      धन्यवाद संदीप दादा 🙏🥰 असच प्रेम कायम ठेवा आम्हावर ❣️ तुमचा सपोर्ट आमच्यासाठी लाखमोलाचा आहे दादा 👍😊पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा🙏🥰❣️😊

    • @amolbait4768
      @amolbait4768 6 дней назад

      ❤️❤️

  • @kalpeshpilankar5395
    @kalpeshpilankar5395 28 дней назад +6

    कोकणात यावर्षीचा नमनचा सीजन सुरू झाला. हौशी कलाकार नमन मंडळाची यावर्षीची शुभारंभ सुरूवात अप्रतीम, सुंदर,आणि झोकात केली. हे या व्हिडिओ मधून पहायला मिळालं. भारीच व्हिडिओ झाला आहे भाऊ. खुप खूप अभिनंदन 👌👌👌👌

    • @prakashbrid
      @prakashbrid  28 дней назад

      धन्यवाद दादा 🙏😊❣️❣️

  • @kalpeshpilankar5395
    @kalpeshpilankar5395 28 дней назад +2

    सुपरहिट संगीत या नमनाचा आत्मा आहे असं वाटतं. संगीतकाराला सलाम. सर्व हाडाचे कलाकार आणि म्हणूनच नमन एक नंबर 👌👌👌

    • @prakashbrid
      @prakashbrid  28 дней назад

      धन्यवाद कल्पेश दादा 🙏🥰❣️

  • @anildhangade6911
    @anildhangade6911 21 день назад +1

    खूपच छान

    • @prakashbrid
      @prakashbrid  21 день назад

      धन्यवाद अनिल भाऊ 🙏🥰

  • @AryanBrid-q6g
    @AryanBrid-q6g 28 дней назад +2

    स्टेज नाचून दणाणून सोडणारे कलाकार हे या नमनाच वैशिष्ट्य म्हणूनच हे नमन एक नंबर आहे सर्वांनी एन्जॉय करा. असं. नमन बघायला चुकवू नका. एन्जॉय करा.👌🏻👌🏻👌🏻🔥

    • @prakashbrid
      @prakashbrid  28 дней назад

      Thank you for support and love🙏❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @anujabrid9810
    @anujabrid9810 27 дней назад +1

    सुरुवात तर धमाकेदार झाली आता देशाबाहेर सुद्धा प्रयोग झाले पाहिजे त्यासाठी हौशी कलाकार नमनला मनापासून शुभेच्छा 👌👍👍

    • @prakashbrid
      @prakashbrid  27 дней назад

      धन्यवाद ते पण तुमच्या आशीर्वादाने जरूर होईल🙏🥰😊👌❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @Sanjayutekar154
    @Sanjayutekar154 28 дней назад +1

    खरोखरच सर्वांनी पहाण्यासारखे नमन आहे.
    खूपच छान नमन.👌🙏🚩🚩🚩

    • @prakashbrid
      @prakashbrid  27 дней назад

      धन्यवाद महाराज 🙏❣️😊🚩

  • @kanchannalawade7716
    @kanchannalawade7716 28 дней назад +1

    खूप छान

    • @prakashbrid
      @prakashbrid  28 дней назад

      धन्यवाद ताई 🙏😊❣️

  • @RajBrid1702
    @RajBrid1702 28 дней назад +1

    Beautiful ❤❤❤❤❤❤

    • @prakashbrid
      @prakashbrid  28 дней назад

      Thank you so much for support and love 🙏🥰🥰🥰🥰🥰

  • @sagargovalkar3331
    @sagargovalkar3331 24 дня назад +1

    मस्तच

    • @prakashbrid
      @prakashbrid  24 дня назад

      कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद सागर दादा 🙏🥰😊❣️

  • @mansipawar1236
    @mansipawar1236 28 дней назад +2

    Khup khup chhan👍🙏

    • @prakashbrid
      @prakashbrid  28 дней назад

      Thank you so much for support and love 🙏😊❣️❣️❣️

    • @ridhijanaskar6473
      @ridhijanaskar6473 11 дней назад

      ​@@prakashbridनंबर द्या

  • @RavinaJogale
    @RavinaJogale 14 дней назад +2

    खूपच छान

    • @prakashbrid
      @prakashbrid  14 дней назад

      कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद रविना ताई आणि विघ्नेश दादा 🙏🥰❤️😊