असुदे रेश्मा ताई खूप छान दिसता साडी घालायची आपल्या गावात आपल्या गावी चालतं साडी घातलेली पण परदेशात गेल्यावर काहीतरी नवीन घालायला मिळालं आनंदा असतो तिकडे कोणी विचारत नाही ओ साडी घातली का ड्रेस घातला घाला बिनधास्त गावी आल्यावर साडीचे नेसायचे खूप एन्जॉय करा ऑल द बेस्ट लोकांचा विचार करू नका लोक काय म्हणतील अक्का आहे ना तुमच्या बरोबर मग बिनधास्त रहा
छान व्हिडिओ रेश्मा रवी भाऊंची आठवण येते वाटते असुदे थायलंड ला घेऊन जा त्यांना तू सर्वांची आठवण काढते तुझ्या तोंडावरून दिसते पण तुझे आयुष्य आनंदाने अक्का बरोबर जग.
Bakula Aste akkachya photo, video madhye dur ubhi.. Bakulchya video madhye pan akka,daji astat dur ubhe, fakta Aplyala Dakhavat astil amhi bolat Nahit ajun ka tar loka boltil na tumhi views sathi natak karta bhandanache.
पण बाहेर जायला खर्च किती येतो ते पण सांगा लोकांना समजेल
रेश्मा आक्का che आभार माना खरच आक्का ग्रेट आहे
रेश्मा नशीब लागत हे सर्व बघायला 👌👌❤❤👍👍👍👍
असुदे रेश्मा ताई खूप छान दिसता साडी घालायची आपल्या गावात आपल्या गावी चालतं साडी घातलेली पण परदेशात गेल्यावर काहीतरी नवीन घालायला मिळालं आनंदा असतो तिकडे कोणी विचारत नाही ओ साडी घातली का ड्रेस घातला घाला बिनधास्त गावी आल्यावर साडीचे नेसायचे खूप एन्जॉय करा ऑल द बेस्ट लोकांचा विचार करू नका लोक काय म्हणतील अक्का आहे ना तुमच्या बरोबर मग बिनधास्त रहा
अगदी बरोबर
दोघेही खूप छान दिसताहेत. दोघींनी थोडक्यातच खूप छान सांगितले, भारीच🎉
छान व्हिडिओ रेश्मा रवी भाऊंची आठवण येते वाटते असुदे थायलंड ला घेऊन जा त्यांना तू सर्वांची आठवण काढते तुझ्या तोंडावरून दिसते पण तुझे आयुष्य आनंदाने अक्का बरोबर जग.
अगदी बरोबर आहे.आपल्या मनाला वाटेल व आपल्याला आनंद मिळेल असे माणसांनी राहावे.जीवनाचा काय भरोसा. आपली बकेट लिस्ट पूर्ण करावी.
तुमच बोलन खुप छान सुंदर आहे
भारता पेक्षा चांगला देश कुठे नाही
खुप छान दिसतात दोघी ननंद भाऊजय
रेश्मा वहीनी घडाघडा मन मोकळ्या बोलल्या छान वाटले, 👍
छान बोलते रेश्मा, दिसते पण छान
दुबई पेक्षा गड किल्ले फिरयाचे दुबई मुस्लिम देश आहे
Aka dress bhari vatte khrach kiti yeto ek video kara Purna
खुप सुंदर video 👌👌❤👍👍
खूप छान दिसते रेश्मा ह्या कपड्यात छान बोलली आम्ही दोनदा जाऊन आलो दुबई ला
छान मोकळ्या मनाने बोललात
Right reshma akka enjoy ❤❤
रेश्मा ड्रेस मध्ये खूप छान दिसतेस🎉🎉❤❤
Amhi pan firtoy tumchya sobat 🥰
रेश्मा मनीषा खूप छान 👌👌👌👌
ज्याच्या नशिबात असतं ते त्याला मिळतं
बरोबर आहे रे शमा
मूलाला चागळ शिकावं जॉब मिळेल तिकडे
Hoy kharach
छान ताई ❤❤
❤❤❤👌👌👌👌
खूप छान ताई मस्त व्हिडिओ लवकर या खूप एन्जॉय करा
Khup mast
Resma 👌🏻👌🏻
रेशमा मनिषा खूप छान❤❤❤
Mulanch past port vija kadun ghe baher firne kaam yail
दोघी छान दीसताय अग रेशमा तुला मन नाही का थायलंन्ड मलेशीया ट्रीप कर एकदम मस्त व्ही डी ओ ऊकदम मस्त जोडी नं 1
👌👌👌👌👌👌
👌👌👌👌
वहिनी अक्का ल भेटायला येणार होतो पण सुट्टी नाही भेटली 😢
रेश्मा ताई मनिषा ताई बकुळा सगस व्हिडिओ का काढत नाही तुम्ही तिघी सगच नाही का
Bakula Aste akkachya photo, video madhye dur ubhi.. Bakulchya video madhye pan akka,daji astat dur ubhe, fakta Aplyala Dakhavat astil amhi bolat Nahit ajun ka tar loka boltil na tumhi views sathi natak karta bhandanache.
खर्च कीती येनार हे पण सांगा
Chan🎉
रेशमा..घरी रवि रूसून बसला आहे ....त्याला फोन कर ....धोसरा काढलाय दोन दिवस जेवलाच नाही .....फोन कर लवकर
तुमचे फॅन्स भेटले नाहीत का.?
मी राहीली दुबई मधे
👍👍👍👍❤❤❤
Nice video🎉🎉
खूप छान
आम्ही पण येऊ तुमच्याबरोबर, त्या ट्रॅव्हल ची माहिती सांगा
सांगू शकते फोन कर
Reshma foren vatte
Tai tu khup chan diste bakula payksha
Ravi shinde sobat pahije
Baki kuth geli
Saree look saglaini keli aste India shan vatte