धागा स्वामी नामाचा - ९ वा वर्धापनदिन सोहोळा....नर्मदा परिक्रमा मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • धागा स्वामी नामाचा या अध्यात्मिक समूहाचा ९ वा वर्धापनदिन सोहोळा १९ जाने. २०२५ रोजी 'संस्कार' भवन, श्रीकृष्ण नगर, बोरीवली पुर्व येथे संपन्न झाला.
    या सोहोळ्यातील तीनदा पायी नर्मदा परीक्रमा करणार्‍या सौ रश्मीताई विचारे मैय्या यांची मुलाखत. मुलाखतकार - प्रज्ञाताई सावरगावकर.
    या आनंद सोहोळ्यातील काही क्षण आपल्यासोबत शेअर करत आहोत.
    #narmadaprikrma #narmadamaiya #narmada #narmadaghat #narmadastone #narmdeshwar #narmada
    #rashmitaivicharemaiyya
    #swamisamarthk #swamisamarth #bhakti#dhaagaswaminamacha #swamimahima #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamiसमर्थ #swami #swami

Комментарии • 18