Это видео недоступно.
Сожалеем об этом.
धन्या पंढरीनाथा माझे माता पिता | Dhanya Pandharinatha with Lyrics | Marathi Song | Vitthal Majha
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2024
- Presenting famous Marathi Vitthal Bhakti Song Dhanya Pandhari Natha Majhe Mata Pita with Lyrics | धन्या पंढरीनाथा माझे माता पिता | विठ्ठलाची गाजलेली भक्तिगीत | Marathi Devotional Songs | मराठी भक्तीगीत | Pandharpur Vari | Vithal Vithal Vithala Hari Om Vithala | Vitthal Bhajan | Vitthala Pandurang | Vitthal Song . This is a popular marathi vitthal bhaktigeet special for the occasion of palkhi procession towards Pandharpur.
Song Credits:
Album: Varkari Dindichi Bhajane
Song Name: Dhanya Pandharinatha
Singer: Shrikant Narayan
Lyrics: Sharvan (Bala)
Music: Sanjay Thakur
Producer: Fountain Music Company
Production: Rohit Kathuria
Song Lyrics:
वंदन करूया पांडुरंगाला
कैवल्याच्या या पुतळ्याला
वारकऱ्याच्या भगवंतला
अन आमच्या लाडक्या
विटु माऊलीला
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
ऐसा ऐसा ऐसा तुझा महिमा थोर
करशी दुखे आमची दुर
ऐसा ऐसा ऐसा तुझा महिमा थोर
करशी दुखे आमची दुर
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
नाचू नाचू नाचू वाळवंटी आम्ही गाऊ
चंद्रभागेत शुद्ध होवू
नाचू नाचू नाचू वाळवंटी आम्ही गाऊ
चंद्रभागेत शुद्ध होवू
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
करू करू करू तुझ्या नामाचा गजर
सुखे होवू दे भवपार
करू करू करू तुझ्या नामाचा गजर
सुखे होवू दे भवपार
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
बाळ बाळ बाळ श्रावण रात्रंदिन
करितो तुझे रे चिंतन
बाळ बाळ बाळ श्रावण रात्रंदिन
करितो तुझे रे चिंतन
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धन्य पांढरीनाथा
माझे माता पिता
धाव अनाथांच्या नाथा
रे पाव अनाथांच्या नाथा
रूप दाव अनाथांच्या नाथा
Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
goo.gl/23dHwK
Visit "Marathi Bhakti Sangeet" & Please Subscribe to this channel - bit.ly/2shI20D
Also do comment and share the video with your loved ones.
#vitthal #vitthalrukmini #pandharpur #pandhurang #marathi #marathibhaktigeete #marathidevotionalsongs #pandurangarakarunakarara #shrikantnarayan
If you liked this video, we are sure you will love this one:
Bagh Ughaduni Dar with Lyrics | बघ उघडूनी दार अंतरंगातला देव घावल का : ruclips.net/video/bqUoRvbJta4/видео.html
जय हरी 👏
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏