स्वतःची पाठ थोपटून घेणार का ? | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Nana Patole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 497

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 Месяц назад +118

    खरंच भाजपवाले झोपलेत.यांना सुशिलजी जागे करा

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад +2

      👍👍👍

    • @samkool3008
      @samkool3008 Месяц назад

      ते काम खरच त्यांच आहे का?

  • @vijayvaidya7032
    @vijayvaidya7032 Месяц назад +152

    कुलकर्णीजी आपली तळमळ अगदी बरोबर आहे. भाजपच्या बाजूच्या सामान्य नागरिकांची हीच तळमळ आहे. हे फक्त महाराष्ट्रा पुरते नाही तर संपूर्ण भारताच्या बाबतीत आहे. विरोधी पक्ष प्रत्येक सामान्य गोष्टींवर नॅरेटिव्हज् सेट करीत आहेत व आम्ही अजून ४०० पारच्या धुंदीत आहोत. धन्य आहे.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Месяц назад

      खरेच BJP वाले गप्प बसून आहेत. त्यांना कशाची ही चीड येत नाही . या गोष्टीचा आपल्या सारख्या BJP कट्टर लोकांना त्रास होत आहे. ती अंधारे बाई आणि आदित्य ठाकरे यांची काही ही बडबड करत असतात त्यावर कोणी ही उत्तरे देत नाही.

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 Месяц назад +1

      सहमत

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 Месяц назад +85

    हेच खरं आहे कारणं पालत्या घड्यावर पाणी भाजप सुधारणार नाही हे फक्त मोदींच्या जिवावर आहे मी पण नाराज आहे ह्यांनी लगेच उत्तर दिले पाहिजे

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Месяц назад +91

    सध्या महाराष्ट्र BJP आरक्षण विषयाचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे थंड आहेत.
    BJP ला केलेल्या कामाचा फायदा उठवता येत नाही हे खरं.

    • @anaghadixit9326
      @anaghadixit9326 Месяц назад +2

      त्यातही काही निष्कर्ष निघणार नाही . वेळ वाया जाईल फक्त .

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад +1

      फडणवीसांनी आरक्षणातून बाहेर पडावे. मुख्यमंत्री,दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. नाहीतर चांगले केले तरी शिव्याच ऐकाव्या लागत आहेत. आता स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्या.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Месяц назад

      ​@@sudhabhave4630..साहेब या फडणवीस नी खाजून खरूज काढलीय..
      जे 35 वर्ष.झुळवलं ते उगाच नाही ..त्याना माहित होत देऊ नये..पण यांचा अति शहाणपणा ..बसा आता बोंब.मारत..सगळं वाटोळ करून ठेवलंय..
      .आणी फक्त मरष्ठा मुस्लिम आणी obc यावर च काम करतात..😂😂😂😂😂😂

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Месяц назад +40

    सुशीलकुमार छान 👍
    आपला दांडपट्टा असाच चालू द्या..

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 Месяц назад +36

    नॅरेटिव्ह करणार्यांवर कारवाई करणारांवर भाजपा कमी पडतोय. कोणत्या दडपणाखाली नेते आहेत?

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Месяц назад +66

    त्यापेक्षा आम्ही सामान्य लोकं बरी भा ज पा कडून काहीही न घेता सदैव आदरणीय मोदीजी आणि इतर नेत्यांच्या लाईव्ह सभांमध्ये भा ज पा च्या बाजूने छान कमेंट्स लिहून पाठवत असतो...मी तर खूप पाठवते.....🙏🙏

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Месяц назад

      आपण निष्ठावंत आहोत, पण मतलबी काठावरचे समर्थक पटदिशी तळ्यात, मळ्यात उडया मारत असतात

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 Месяц назад +1

      Yanach tyanche andaj chuklyache dukh pachvta yet nahi .te tar kamalahi lagle sare pachvun .janta pathi ahe tyanchya .

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 Месяц назад +1

      अगदी बरोबर बोललात ताई!

    • @rupnildev6259
      @rupnildev6259 Месяц назад

      बरोबर
      खर म्हणजे
      फडणवीस साहेबांनी खुप छान , उत्तम दुरदृष्टिने केलेले काम , मुख्यमंत्री असतांना , आणी आता पण करत असलेले काम लोकांसमोर नेले पाहीजे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +81

    हा भंकस नाना आहे हे सगळ्या महाराष्ट्राने ओळखले आहे.

  • @dhananjaypeshkar7148
    @dhananjaypeshkar7148 Месяц назад +46

    ह्यात BJP च्या मोठमोठ्या नेत्याने समजावून सांगायचे तर, मग ह्या BJP ने IT ची फौज कशासाठी पोसली आहे अन् होती? पन्नप्रमुख, शाखाप्रमुख आणि गट वा प्रांतप्रमुख ह्यांचे प्रयोजन काय?

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Месяц назад +31

    अमित शहानी मिडीयासंबधी नविन कायदा केला आहे असे ऐकतो आहे. जर ते खरे असेल तर खोट्या बातम्या पसरविण्याबद्दल कायदेशीर कारवाई करायला विलंब का होत आहे?

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming Месяц назад +3

      एक जुलै नन्तर लागु होईल कायदा 🙏

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 Месяц назад

      अगदी बरोबर बोललात! हेच मी तो कायदा झाल्यापासून बोलत आहे पण भाजप त्याबद्द्ल तेव्हढे सिरीयस दिसत नाही !

    • @adnyat
      @adnyat Месяц назад

      त्या कायद्यात अशी काही तरतूद असावी असे वाटत नाही

  • @sunandakulkarni5444
    @sunandakulkarni5444 Месяц назад +13

    सामान्य मतदाराला जितके दुःख ,वेदना झाल्या ; तितक्या वेदना पक्ष हाकणाऱ्यांना झाल्या नाहीत असेच म्हणावे लागेल .

  • @Abhigp13
    @Abhigp13 Месяц назад +37

    एकदा अपयश आल की आपले ते परके होते... 😢
    ऐक लक्षात ठेवा देवेंद्र म्हणतात त्या व्यक्तीला 15 वर्ष बारामतीच्या आजोबांना सत्तेच्या बाहेर ठेवले आहे

    • @dhananjaywadgaonkar4920
      @dhananjaywadgaonkar4920 Месяц назад +3

      Totally agree 😮

    • @msg153
      @msg153 Месяц назад +3

      Bhau gramin bhagat firun bagha watavaran kay aahe ajun tech tech netritv nako

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Месяц назад

      अहो पण भाजप फायदा काय?

    • @akshaychoudhary4369
      @akshaychoudhary4369 Месяц назад

      He asale Devendra bhakt kahi kamache nahi..... Devendra bhau chya cukamule loksabhela fatka basala ahe..

    • @user-ot7lj2tg9t
      @user-ot7lj2tg9t Месяц назад

      बरोबर बोलले भाऊ सत्य मेव जय

  • @dilipgj
    @dilipgj Месяц назад +52

    भाजप सध्याच्यकाही काळात नारेटिव सेट करण्यात कीवा उत्तरे देण्यात खूप थंड झाले आहे.

  • @vrushalihalbe3204
    @vrushalihalbe3204 Месяц назад +12

    जसं पानिपत लोकसभेत झालं तसं, किंवा काकणभर सरस पानिपत विधानसभेत होणार आहे.याची ही नांदी आहे पण लक्षात कोण घेतो?

  • @nareshbodane9057
    @nareshbodane9057 Месяц назад +8

    एकदम योग्य कानपिचक्या दिल्यात सुशीलजी!
    भाजपवाले आपल्याच मस्तीतून कधी जागे होणार? हे परमेश्वरच जाणो!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Месяц назад +11

    प्रवक्ते , पदाधिकारी काय करतात कोण जाणे ? भारंभार भरती झाल्यावर हुषार ,अभ्यासू लांब राहातात . सुशीलजी तुम्ही इतक्या तळमळीने बोलता ते भाजपच्या नेत्यांना कळतच नाही

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Месяц назад +13

    मोदी है तो सब कुछ मुमकिन है हे जरा बाजूला ठेवावे.

  • @JyotiVyas-gs2jj
    @JyotiVyas-gs2jj Месяц назад +2

    बावनकुळे ना काहीच जमणार नाही अध्यक्षच बदला.

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Месяц назад +8

    अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर....... भाजप ने याचा गंभीर विचार करुन बदल घडाविला पाहिजे

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Месяц назад +12

    ह्यालाच म्हणतात सर गाव मामाचा एक नाही कामाचा....

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Месяц назад +25

    याचा अर्थ भाजप वाल्यांचे वरातीमागून
    घोडे म्हणायचे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Месяц назад +16

    भाजप वाले नेभळट पण सोडा, नाही तर आता सतत अपयेश मागे लागेल.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Месяц назад +15

    सुशील जी योग्य निर्णय आम्ही समर्थन करतो! भा ज प ला Narcissistic complex झाला आहे

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 Месяц назад +3

    नरेटीव्ह फैलवना-यावर व पसरवणा-यावर कडक कायदेशिर कार्यवाही अपेक्षित आहे

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar Месяц назад +9

    भारतीचा एक उत्तम व्हिडिओ या विषयावर आला आहे

  • @user-xb7tj8ws5x
    @user-xb7tj8ws5x Месяц назад +36

    भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता खोट्या बातम्या पसरवणाऱ्या मीडियाच्या ऑफिस समोर जाऊन आंदोलन केली पाहिजेत

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 Месяц назад

      गेली दहा वर्ष खोटंच तर ऐकतोय. सगळ्यात खोटारडा मोदी दोन कोटी रोजगार देणार होता दर वर्षाला....सूशीक्षीतांची बेरोजगारी 83% वर गेली मोदीच्या काळात.
      करा आंदोलन मोदीच्या घरापूढं. 🙏

  • @pratikgade745
    @pratikgade745 Месяц назад +6

    तुम्ही मांडलेला विषय 💯%बरोबर आहे पण यांचं काय झालं एकना धड भराभर चिंद्या अशी परिस्थिती आहे काम कमी आणि पगार वाढ करा ही अवस्था

  • @amitshintre8323
    @amitshintre8323 Месяц назад +10

    सुशीलजी नमस्कार, खूप खूप अभिनंदन अनेक हजारो विडिओ नंतर तुम्ही bjp आणि फडणवीस भक्ती पासून दूरचा विडिओ केला . वास्तव दाखवणे हे खऱ्या पत्रकारांचा काम आहे म्हणून आम्ही अनेक लोक तुमचे आणि भाऊंचे video बघू लागलो पण नंतर लक्षात आलं इकडे पण भक्ती सुरू झाली आहे म्हणून अश्या 3 4 महिन्यापासून विडिओ बघणे बंद केले होते . धन्यवाद असाच वास्तव तुम्ही दाखवला तर नक्की बघत जाऊ

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Месяц назад +25

    सुशिलजी, ऍडव्होकेट निलेश ओझा ची मुलाखत बरेच दिवस दाखवली नाहीत. आता एकदा ओझा साहेबांची मुलाखत कृपया दाखवावी

    • @Hard55555
      @Hard55555 Месяц назад

      HUMANITY above the CONSTITUTION RELIGION, MONEY 💰 😅😅😅😅😅
      USMAN B THAKARE 🙏
      UDDHAV B THAKARE 😅
      Rahul Gandhi 🙏
      Mamta Banarjee 🙏
      Arvind kejriwal ✋️ 😅

    • @Hard55555
      @Hard55555 Месяц назад +1

      EVM ✅️ 👍
      Rahul Gandhi 🙏 (KARNATAKA)..

    • @Hard55555
      @Hard55555 Месяц назад +2

      Sachin Vaze/waze 🙏
      Sushant singh rajput 🙏
      Disha saliyan 🙏..

    • @ninadcheulkar9107
      @ninadcheulkar9107 Месяц назад +2

      निलेश ओझा आणि रशीद खान पठाण यांनी दिशा सॅलियन सुशांत सिंग राजपूत प्रकरण कोर्टात नेले त्याबाबत काय झाले. का निलेश ओझा आणि रशीद खान पठाण यांनी अब्रू नुकसानीचा दावा मागे घेतला.

  • @GIRISHDHOND
    @GIRISHDHOND Месяц назад +5

    जहाज बुडणार अस वाटणारे परमाणिक...

  • @Jayesh315
    @Jayesh315 Месяц назад +24

    बावनकुळे.. हे खरंचबीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष पदा साठी योग्य होते का??? 🤔🤔🤔

    • @nikam365
      @nikam365 Месяц назад +2

      Bavankule doesn't have calibre

    • @surendradeo3510
      @surendradeo3510 Месяц назад +1

      असक्षम प्रवक्ता!

    • @omkar23549
      @omkar23549 Месяц назад

      बकवास माणूस

    • @MsAbhijeet21
      @MsAbhijeet21 Месяц назад +1

      बिनकामाचा एकदम. जरा सक्षम निवडायला लागणार.

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 Месяц назад +10

    खर आहे साहेब 🎉🎉🎉

  • @shankarawachar8980
    @shankarawachar8980 Месяц назад +1

    नवीन विचारातील " सुशील " यांचे विचार आवडले...असेच विचार पुढेही आम्हास एकवतील अशी अपेक्षा ...

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande4778 Месяц назад +14

    सुशिलभाऊ, इथेही काँग्रेसी संस्कृती वाढत चालली आहे.पहिला पोटोबा, नंतर जमलं तर देश!😂

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Месяц назад

      Barobar vatate.

  • @shirishnandeshwar2909
    @shirishnandeshwar2909 Месяц назад +7

    भजपा फक्त खुलासा करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रात त्यांचे एकही माध्यम चॅनल किंवा वर्तमानपत्र नाही. अगदी शिवसेना उद्धव गटाचे स्वतःचे लोकशाही चॅनल आहे.

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 Месяц назад +4

    भाजपच्या विरूद्ध विचित्र नॅरेटिव चालू आहे, पण हे यांच्या लक्षात कस येत नाही, हे समजत नाही
    आपण खरे बोलला 🙏

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад

      खोटं नॅरेटीव्ह आलं रे आलं की जबरदस्त झोड उठवली पाहिजे.

  • @pradippawar9003
    @pradippawar9003 Месяц назад +7

    100% True

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +21

    अटल सेतु चा विडिओ नाही ही बातमी चाय बिस्किट पत्रकार यानी दाखवली नाही

  • @bhausahebbhandwalkar5216
    @bhausahebbhandwalkar5216 Месяц назад +1

    तुम्ही म्हणजे पत्रकारितेला कलंक आहात.

  • @Ps..India2024
    @Ps..India2024 Месяц назад +16

    @ सुशील कुलकर्णी
    Narrative च्या बाबतीत offense is best defence मोड वर असायला हवं.. जे संज्या पासून नाना पटोले आणि रोहित पवार पासून आदित्य ठाकरे ह्या सर्वांना उमगले आहे..
    भाजप वेंधळा कुठला फक्त त्या narrative चा डिफेन्स करत बसतो ..
    ना स्वतःचा narrative agressively मांडतो आणि पुढे ताणत नेतो, ना अश्या गोष्टी करणाऱ्यांना पाठबळ देतो..

    • @Rohanabcxyz
      @Rohanabcxyz Месяц назад +2

      अगदी योग्य

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Месяц назад +1

      एक् दम बरोबर् ❤❤

  • @ppsiddhaye
    @ppsiddhaye Месяц назад +4

    टी. राजा व नुपूर शर्माला ज्याप्रमाणे भाजपाने वागविले तेथेच त्यांची कचखाऊ वृत्ती दिसली, हे मवाळ व बुळचट धोरण लोकांना आवडले नाही.भाजपाने यावर ताबडतोब योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे नाहीतर काही खरे नाही.

  • @indrajeetkoli4575
    @indrajeetkoli4575 Месяц назад +3

    सुशील जी खर बोलात हे . भाजप ने खरच ह्या कडे लक्ष द्यावं . आस लहान लहान समजण्या तुमचं मोठ नुकसान होऊ लागलाय

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 Месяц назад +1

    सत्य बोललात देवेंद्रजी जो पर्यंत मी पणा साडनार नाहीत तो पर्यंत भाजपा मध्ये हेच घडणार जुनी टिम लोकसभेत बाजूला ठेवून नविन मेगा भरती प्रक्रिया सक्रीय केली कारभारी होते त्या मुळे जुने निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले देवेंद्र जी ने सर्व कारभारी मेगा भरती केली गेली असल्या मुळे हे लूकसान लोकसभेला झाले त्याची पुणर अवर्ती विधानसभेला होऊन हे पराभव लोकसभेला झालेला घरुणच झाला

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Месяц назад +3

    स्वता चा ठेवायच झाकुन ।। दुसरया चां पाहायचा वाकुंन ।। जय महाराष्ट्र।।

  • @user-on4yc7ke6f
    @user-on4yc7ke6f Месяц назад +10

    अनेक पाॅझिटिव मुद्दे असताना भाजपा च्या विरोधी निगेटिव विचार असलेले लोक सरस ठरले कारण पाॅझिटिव विचार सामान्य लोकापर्यत पोहचले च नाही . त्यामळे भाजप अपयशी ठरले

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w Месяц назад +36

    भाजप ची अशी कानउघडणी अधूनमधून व्हायलाच हवी. पुराणकाळात हे काम देवर्षी नारद, इतिहास काळात दरबारी विद्वान पंडित करायचे,आता ते काम पत्रकारांचे आहे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Месяц назад +1

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे.भाजप मध्ये "आयाराम=राजाराम"झाले आहेत.जुने, निष्ठावंत, हिंदूत्व वादी , जनसंघाचे (बामण) कार्यकर्ते,बाद झालेत.नावापुरते"देवेंद्रजी"म्हणून,त्यांचेच पाय ओढायचे,हा उद्योग चालू आहे.कोणीतरी बोलतो आहे, धन्यवाद.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Месяц назад +12

    भाजपला आता सहस्राक्ष व्हायला पाहिजे

    • @user-hy5ug2bv8b
      @user-hy5ug2bv8b Месяц назад

      अहो आता भाजपा चा धृतराष्ट्र चा झालेला दिसतो.

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 Месяц назад +3

    खरोखरच जाग करण्याची गरज आहे
    सोनाराकडे कान टोचायलाच हवेत

  • @ashakamath8654
    @ashakamath8654 Месяц назад +4

    💯 you are true.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Месяц назад +2

    आपण खरोखर छान प्रबोधन करत
    आहात याबाबत आपले आभार.
    कधी समजणार सगळ्यांना.
    कोणी जिल्हा स्तरावर काम करीत
    नाही , पन्ना प्रमुख तर न्हवतासच?
    आता पदवीधर मतदार संघात तरी
    काही तरी होऊ दे.
    आम्ही स्वतः फॉर्म नेऊन कलेक्टर
    ऑफिसमध्ये दिले पण २६ तारखेस
    मतदान पण अद्याप नंबर नाही.
    उद्या कलेक्टर ऑफिसमधून
    घेऊन येऊ पण पन्ना प्रमुख कोठे
    हरवले आहेत का ?;

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 Месяц назад +5

    Namskar sushil sir

  • @udayraut3336
    @udayraut3336 Месяц назад +27

    एखादे प्रकरण झाले तर कोणताही BJP आमदार, खासदार, अध्यक्ष टीव्ही वर येऊन स्पष्टीकरण देत नाही. हा दोन वर्षाचा अनुभव आहे. ठाकरे रोज जनतेशी संवाद साधायचे. व लोकप्रिय झाले, आहेत. BJP चां अहंकार म्हणावा की कुणाचा कंट्रोल नाही.

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Месяц назад +5

      ठाकरेंना काँग्रेसी पक्ष आणि विचारवंतांनी लोकप्रिय केल आहे कारण काँग्रेस, शरद पवार पक्षाकडे कोणताही प्रभावी चेहरा नाही

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Месяц назад +2

      ठाकरे पण काही प्रभावी नेते नाहीत. राज ठाकरे यांच्या पुढे ते फिके पडतात हे सत्य आहे.

    • @omkar23549
      @omkar23549 Месяц назад

      ​@@musicalwaves5546hoi

  • @vijayapitre2626
    @vijayapitre2626 Месяц назад +2

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 Месяц назад +2

    आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत .

  • @kingsmiley6912
    @kingsmiley6912 Месяц назад

    Ekdam barobar

  • @prakashdesai4675
    @prakashdesai4675 29 дней назад

    खूप छान विवेचन... सर

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 Месяц назад +25

    भाजप कडे अनावश्यक बोलणाऱ्या ची पण फौज आहे . बावनकुळे , चंद्रकांत पाटील हे त्यांपैकीच आहेत.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Месяц назад +1

      Agree with you

    • @nikam365
      @nikam365 Месяц назад +1

      Bavankule doesn't have communication, presentation skills

  • @prakashsabale5517
    @prakashsabale5517 Месяц назад

    खरं.

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 Месяц назад

    कठीणच आहे सगळं

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Месяц назад +24

    भाजपाच्या चुकांची अशी जाहिरात करून विरोधी पक्षाच्या हातात कोलीत देणे योग्य नाही. तुम्ही, अनय जोगळेकर, प्रभाकर सुर्यवंशी, आबा माळकर, दिनेश कानजी, महेश विचारे ई. मंडळींनी देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांची भेट घेऊन चर्चा करावी, हेच सर्वांच्या हिताचे आहे.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 Месяц назад +3

      हा पर्याय चांगला आहे

    • @dinkarjakate5497
      @dinkarjakate5497 Месяц назад +3

      सहमत.

    • @sheetalkanhere8790
      @sheetalkanhere8790 Месяц назад +3

      अगदी बरोबर.

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +2

      हे लाख सांगतील हो, भाजपने ऐकलं पाहिजे ना

    • @omkar23549
      @omkar23549 Месяц назад

      ऐकत नाहीत साहेब

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 Месяц назад

    मुद्देसूद विश्लेषण, आवडले

  • @panduranggaavhane4213
    @panduranggaavhane4213 Месяц назад +3

    खरय

  • @user-tc9pj9rs8l
    @user-tc9pj9rs8l Месяц назад +1

    योग्य विश्लेषण.......

  • @namdevpatil5520
    @namdevpatil5520 Месяц назад +1

    जय श्री राम, सुंदर विश्लेशन सर.

  • @bhadreshdhandhukia8866
    @bhadreshdhandhukia8866 Месяц назад +1

    U r always right

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 Месяц назад +1

    विरोधकांच्या खोट्या प्रचाराला खरी वस्तुस्थिती वारंवार लगेच सांगण्यात भाजपा खुपच कमी पडली हे आमच्या सारख्या सामान्य लोकांना सुध्दा लक्षात आले. फक्त देवेंद्र जी बोलत होते. बाकीचे काय करत होते.

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 Месяц назад +1

    सुशिलजी या वेळेस आघाडी सरकार नक्की. कारण लोकसभेला तुमची मेहनत मातीमोल केली.

  • @ramraomore9888
    @ramraomore9888 Месяц назад +1

    भन्नाट टॉनिक पाजले 👍👍

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 Месяц назад +1

    कुलकर्णी तुमचे व्हीडिओ एकतर्फी असतात

  • @ajaychavare4591
    @ajaychavare4591 Месяц назад +1

    Sushil ji you are correct I don't know what happened with BJP

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Месяц назад +7

    सुशीलजी काॅग्रेस पक्षात तर (महाराष्ट्रात) एवढी अंदाधुंदी असताना सुद्धा चांगले दिवस आले आहेत.

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv Месяц назад +1

    तुमी 1 रहा ही काळाची गरजच आहे

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2r Месяц назад

    छान आरसा दाखवलात !

  • @shilpal9626
    @shilpal9626 Месяц назад +1

    Perfect analysis

  • @basavrajpatrimath6054
    @basavrajpatrimath6054 Месяц назад +2

    सर्वगाव मामाच एकपण नाही कामाचा

  • @popatsawant9490
    @popatsawant9490 Месяц назад +1

    जोपर्यंत भाजपा उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह परत देत नाही तोपर्यंत बीजेपीला अशीच उतरती कळा लागणार , लोकांना याचा राग आहे.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 Месяц назад +6

    एवढं बोलून काही फरक पडणार आहे का????????

  • @lp34pune
    @lp34pune Месяц назад +1

    Mr. Sushilj
    Good Decision. Aapla manus ch ya lokana zapu shakto

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Месяц назад

    Nice

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 Месяц назад

    अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण. 👍

  • @rahuldabhade6682
    @rahuldabhade6682 Месяц назад

    खंर विश्लेषण केले आहे

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Месяц назад

    अगदी १०० टक्के बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही सुशिल जी!

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Месяц назад +11

    आज बर सुचलं BJP ला समजून सांगावं म्हणून

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 Месяц назад

      आपली काही हरकत?
      कुजकट पना नको

  • @jayk3439
    @jayk3439 Месяц назад

    अगदी योग्य मांडलंय... नेहमी उत्तर द्यायचं व पाठ थोपटून घ्यायची... नेहमी डिफेन्सिव्हच का?... आपण कधी अॅटॅकिंग मोड मध्ये येणार? याचा विचारच हे करत नाहीत..

  • @Hindu-Ekata-Jay-Shriram
    @Hindu-Ekata-Jay-Shriram Месяц назад +2

    हा प्रश्न बाजार उठायचा नाही तर खोट narrative सेट करणाऱ्या मीडिया ला जाहीर पणे त्यांच्या व्यवहार ओपन करून बदनाम केल्या शिवाय उपयोग नाही

  • @MsSampanna
    @MsSampanna Месяц назад

    मी आज पासून तुमचा पूर्ण समर्थक झालो...खूप खूप आभार...देव देश धर्म सर्वप्रथम❤

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni7429 Месяц назад

    फारच छान विश्लेषण

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 Месяц назад +3

    जय श्रीराम.खरं तर माध्यमासमोर भाजपने फालतू आक्षेपाला बाईट देऊच नये.सोनाराने कान टोचले हे बरे केले.

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js Месяц назад

    पराभवाला कारणी भूत असलेल्या लाच पराभव कसा झाला याचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Месяц назад +3

    Chandrkant Patil Mungerlal.

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Месяц назад

    छान पैकी झोडलत सुशीलजी, धन्यवाद 🙏🏻
    असेच झोडत रहा

  • @pratik0716
    @pratik0716 Месяц назад +4

    कर्मदरीद्री भाजप

  • @rampendse3921
    @rampendse3921 Месяц назад

    खुप छान विश्लेषण!

  • @vinayakulkarni3044
    @vinayakulkarni3044 Месяц назад

    परखड विवेचन पण लक्षात कोण घेणार?

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Месяц назад +2

    सर त्यांचे कान टोचले चालु ठेवा

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 Месяц назад

    कुलकर्णी साहेब तुमची धार्मिक चळवळ कळते पण ही चळवळ तेव्हाच फळाला येईल जेव्हा आपल्या धर्मातील तळागाळातील समाजाला एका छताखाली धार्मिक शिकवण मिळेल त्या साठी गुरुकुल हवे त्या वर तुम्ही काम करावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-zy2ku4hs8i
    @user-zy2ku4hs8i Месяц назад

    सुशील भाऊ तोरसेकर ला सांग कंमेंट्स इनबॉक्स सुरु ठेवायला

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 Месяц назад

    दूधावर काहीतरी अंदोलन होईल विधानसभेच्या आधी तर भाजपवाल्यानी तयार रहावे सावरण्यासाठी

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 Месяц назад +5

    We are belong to Modi ka parivar Jai Shriram