उपवासाची भाकरी व बटाट्याचा झणझणीत रस्सा |upavasachi bhakari | navaratra specil |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • साहित्य व प्रमाण
    एक वाटी वरी तांदूळ
    पाव वाटी साबुदाणा
    बारीक दळून आणणे
    दोन लहान आकाराचे उकडलेले बटाटे
    दोन चमचे दाण्याचा कूट
    पाव इंच आल्याचा तुकडा
    एखादी हिरवी मिरची (आवडत असल्यास )
    एक चमचा लाल तिखट
    पाव चमचा जिरे
    चवीपुरते मीठ
    फोडणी करता शेंगदाण्याचे तेल
    #upasachibhajari
    #priyaskitchen
    #upasachibhakarbypriyaskitchen
    #varichibhakari
    #saritaskitchen
    #swatishealthykitchen
    #madhurasrecioemarathi
    #navaratraspecilrecipe
    #priyaskitchen
    #birstihomekitchen

Комментарии • 27

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 2 дня назад +2

    साबुदाणा खिचडी खाण्यापेक्षा मस्तच भाकरी आणि बटाटयाचा रस्सा खूप खूप धन्यवाद प्रियातर ❤

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 2 дня назад +2

    खूप छान झाली आहे भाकरी आणि रस्सा

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 2 дня назад +2

    छान झाली आहे भाकरी👌 मस्तच👍

  • @suhasinikolhe6877
    @suhasinikolhe6877 2 дня назад +1

    वरईची भाकरी आणि भाजीची सुंदर रेसिपी 👌👌

  • @mayurthakkar9111
    @mayurthakkar9111 2 дня назад +1

    सोपी आणि छान रेसिपी सांगितली तुम्ही माझा उपवास आहे नक्की करून पाहीन

  • @prabhapadhye553
    @prabhapadhye553 2 дня назад +3

    भाकरी ही छान झाली आणि बटाट्याचा रस्सा करण्याची पद्धत ही छान आहे😂

  • @Adg5iq
    @Adg5iq 2 дня назад +1

    एकदम सोपी पद्धत आहे❤

  • @prachidharap4888
    @prachidharap4888 День назад

    भाकरी आणि रस्सा खूप छान झालाय
    दसर्याला छान पटकन होईल असा स्वयंपाक दाखवाल का

  • @nitinbhutada3604
    @nitinbhutada3604 2 дня назад

    Best Recipe Upwas Bhakari & Batata Bhaji 🎉
    Ratala Sheera dakhva please !

  • @Adg5iq
    @Adg5iq 2 дня назад +1

    साबुदाणा शेंगदाणे खाण्यापेक्षा ही भाकरी छान आहे❤

  • @snehaacharekar4351
    @snehaacharekar4351 День назад

    खुप सुंदर खूप👌

  • @laxmishomecooking
    @laxmishomecooking День назад

    Upvasala lal thikat khatat kay ?? Tyapeksha hirvi mirchi khavi

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 2 дня назад +1

    😍👌👌👌

  • @ratna_pandit
    @ratna_pandit День назад

    Kadaknyachi recipe dakhavave, dhanyawad

  • @reshmajadhav8268
    @reshmajadhav8268 2 дня назад

    तुमच्या नवीन व्हिडिओ ची मी नेहमी आतुरतेने वाट पाहत असते. ❤❤❤🤗

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 дня назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏💐

  • @Adg5iq
    @Adg5iq 2 дня назад

    Tamm frugali aahe bhakari

  • @sp3382
    @sp3382 2 дня назад

    आम्ही 15-18 दिवसाचे ताक बनवून ठेवतो
    शेवटच्या 4-5 दिवसात ताकाला विचित्र वास येतो त्याला काय करावे?

  • @umabalasubramanian3898
    @umabalasubramanian3898 2 дня назад

    Instead of dry coconut, shall we use normal coconut?

  • @ashwinimahajan5790
    @ashwinimahajan5790 2 дня назад

    थंड भाकरी कडक होतात काय

  • @Prajaktashimpi
    @Prajaktashimpi 2 дня назад

    भाकरी भाजी खायची तर उपास कशाला करायचा ???

    • @swatiyadav7622
      @swatiyadav7622 2 дня назад

      मग नऊ दिवस काय खावे? अठरा वेळा

    • @Prajaktashimpi
      @Prajaktashimpi 2 дня назад

      @@swatiyadav7622 I eat fruits dahhi dudh dryfruits. Sometimes kheer of makhana ome times dryfruit milkshake and chikoo banan milkshake just milk खडी साखर

    • @priyankatemghare5328
      @priyankatemghare5328 2 дня назад

      👌👌

    • @laxmishomecooking
      @laxmishomecooking День назад

      Bhakri khau shakta varichi...pn lal mirchi powder nahi khaych