Sharad Mohol Story | ज्याच्या धाकाने कोथरुड थरथर कापायचं, कुख्यात गुंड शरद मोहोळचा करेक्ट कार्यक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 22

  • @amolgiramkar8412
    @amolgiramkar8412 Год назад +6

    खुपच वाईट बातमी ,,,आपला अजुन एक मराठा माणुस हरपला ,,भावपुर्ण श्रंद्धाजली 💐.

  • @gajendrakelkar
    @gajendrakelkar Год назад +16

    माहाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजले आहेत....

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we Год назад +15

    मी कोथरूड मधे राहतो कुत्र पण थरथर नाही कापलं कधी याच्या नावाने काय बातम्या देता राव

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  Год назад

    राजकारणात एन्ट्रीची महत्त्वाकांक्षा, पण त्याआधीच खेळ खल्लास; मोहोळला संपवणारा सूत्रदार सापडला
    ruclips.net/video/imT7j3UJWbk/видео.htmlsi=2r_NxYOo-iwmpWnI

  • @kingbaba7929
    @kingbaba7929 6 месяцев назад

    याच्या सारखे डॉन लय पडलेत
    MiDC मधी 🤣🤣🤣🤣🤣

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 Год назад +1

    दहाव्याच काय कुठे होणार आहे काय माहित आहे का ❓

  • @ashokfasale1827
    @ashokfasale1827 Год назад

    माता न्यूज ने बातमी आहे ती सांगावे टू व्हीलर वर बाहेर निघाला नव्हता चालत चालला होता मित्रांसोबत मित्रांपासून थोडासा पुढे गेल्यानंतर आणि त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता किमान बाकीच्या बातम्या ऐकून तरी नीट बातम्या द्या

  • @sunilgawade8690
    @sunilgawade8690 Год назад

    😢😢

  • @jamakedhoya4544
    @jamakedhoya4544 Год назад

    Jaise tyache karm taise fal deto re ishvar

  • @prajwaldhanke6087
    @prajwaldhanke6087 Год назад +1

    पोलिस काय करत होते?

  • @VaijayantaKadu-dr8im
    @VaijayantaKadu-dr8im Год назад +1

    Aasa karnara mala bhetla pahije fakta 😢😢

  • @ashokfasale1827
    @ashokfasale1827 Год назад +2

    माता न्यूज ने बातमी आहे ती सांगावे टू व्हीलर वर बाहेर निघाला नव्हता चालत चालला होता मित्रांसोबत मित्रांपासून थोडासा पुढे गेल्यानंतर आणि त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता किमान बाकीच्या बातम्या ऐकून तरी नीट बातम्या द्या