आमच्या कुटुंबाची गावची राखण | गेलो नदीवर🌊 आणि नांगरणीचा ट्रॅक्टर चालवला 😇🤗पावसाळ्यातील कोकण 🌴
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- कोकण पट्ट्यातील प्रत्येक गवकीची आणि भावकीची राखण देण्याची अशी एक दरवर्षी प्रमाणे प्रथा आहे की जी मिर्गाच्या महिन्या पावसाळा नुकताच चालू झाला की पार पाडतात . व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद
भारी एकदम
Thank for comment
खुप सुंदर निसर्गरम्य गाव आहे तुझे❤❤
Thanks
Very nice experience. Healthy Environment.
Yes
घेऊन या चढणीचे मासे... छान व्हिडिओ ...
Hoy nkich
Khup chan . Aaicha ek dialogue mst hota. Gavat kadhyla lagt baba tula ky mahiti ny ny trr udyala ethe hat gavala milacha ny . ❤
Yes