पोरीच्या लग्नासाठी माघण्या ऐकून नवरदेव गेला पळून 🥰! by sominath aswar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • #NitinAswar #Kfpstudio #Comedyvideo
    title -
    पोरीच्या लग्नासाठी माघण्या ऐकून नवरदेव गेला पळून 🥰! by sominath aswar
    Actor - sandip aswar, nitin aswar, rushi darawade, sachin rakshe, kajal shinde, kiran zambare, Sominath
    Director-Sominath Aswar
    Dop- Ganesh Doiphode
    Editor - Sominath Aswar
    Producer-Vrushabh Kaswa , Ganesh pawar, Sandip Aswar
    Co-Producer- Abhijeet Kamble
    Story @concept - Sandip Aswar
    Dialogue - Kajal Shinde
    production Manager- Sandip Shinde
    Marketing - Rushi Darawade
    For Business contact
    sandip Aswar- 8208031265
    Email -Id
    actorkatta@gmail.com
    नमस्कार मित्रांनो ,
    KFP Studio या युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
    आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडीओ
    अशाच विडिओ साठी KFP Studio चॅनेल subscribe करा
    धन्यवाद ...टीम KFP Studio
    Enjoy & Stay connected with us!
    RUclips: / kfpstudio1
    Facebook: / krishnafilm
    Instagram: ... #Kfpstudio #Comedyvideo

Комментарии • 96

  • @popathagare8528
    @popathagare8528 3 месяца назад +59

    अशा मुली शेवटी ट्रक्टर ड्राव्हर बरोबर पळून जातात 😂😂

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 3 месяца назад +59

    बाळे तुज्या सिम्पल मागण्या पूर्ण करायच्या असतील तर एका वेळी विविध मागण्या पूर्ण करणारे सात तरुणाबरोबर लग्न कर आणि सोमवार ते रविवार त्याचे बरोबर पत्नी म्हणून प्रपंच कर. जीवन समृद्ध होईल

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 3 месяца назад +5

      आताच्या मुलीची तीच पात्रता आहे.

    • @rushikantpawar8495
      @rushikantpawar8495 3 месяца назад +2

      आहो साहेब ७ जण सुद्धा इतक्या अपेक्षा पूर्ण नाय करू शकणार ओ.. १ हाजार पोरं पण audi घेण्यासाठी अपुरे पडतील. कमीत कमी ४९-५० हजार तरी पोरं हवीत ..!!

    • @mahemudtadvi3742
      @mahemudtadvi3742 3 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
      😊😊😊😊😊
      😊😊😊😊😊
      😊😊😊😊😊😊

    • @AjayArun-u6v
      @AjayArun-u6v Месяц назад

      Sevensome 😂😂

    • @ddt4921
      @ddt4921 Месяц назад

      😱😥😳😢😪😭😄😃😀😁😅😂😆😜😝😝

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 3 месяца назад +16

    ब्रह्मदेव जरी आला तरी अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाहीत

  • @svd4959
    @svd4959 3 месяца назад +13

    मुलींच्या अपेक्षा जास्त वाढल्या
    आता लग्न होणं अवघड आहे राव
    रियाल आहे😅

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 3 месяца назад +12

    फॉरच्युनरच स्पेलिंग लिहायला सांगितलं तर येईल का..?😂😂😂😝😝😝

  • @rameshraut9032
    @rameshraut9032 3 месяца назад +10

    बाई प्रत्येक आपकशा गणीस ऐक नवरा केला पाहिजे

  • @LingeshwarBirnale
    @LingeshwarBirnale 3 месяца назад +28

    आशा मुलिनी लग्न करू नये

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 3 месяца назад +5

    अशाच आहेत आता सगळ्या.

  • @sandeepchaudhari4087
    @sandeepchaudhari4087 3 месяца назад +11

    सत्य परिस्थिती😮

  • @prashanthasegaonkar8772
    @prashanthasegaonkar8772 3 месяца назад +10

    सगळेच नवऱ्या कडून पाहिजे
    स्वतः काहीच करणार नाहीत

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 3 месяца назад +5

    जमिनीवर उभे राहून उंटाचा मुका घेणे.

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 3 месяца назад +1

    Vaishnavi Shirsat's acting is very real and impressive. She herself is very beautiful. She had done different roles in VB series and Marathi songs. Proud of her.

  • @पांडुरंगआगळे
    @पांडुरंगआगळे 3 месяца назад +5

    नंबर एक अपेक्षा मॅडम💕💕👌💕

  • @KunalGudaghe-yz8ir
    @KunalGudaghe-yz8ir 2 месяца назад +2

    भारी व्हिडिओ असतात❤❤ रोज व्हिडिओ टाका

  • @babasogaikwad1046
    @babasogaikwad1046 3 месяца назад +8

    हिला us today पाठवा म्हणजे कळेल आपेशा

  • @poojavedpathak3244
    @poojavedpathak3244 2 месяца назад +1

    Acting khoop changli keli aahe. From dev vedpathak

  • @SureshRaundal-rm9mg
    @SureshRaundal-rm9mg 3 месяца назад +2

    Hila guranch shen takayela lava ❤❤❤❤❤❤❤❤

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 25 дней назад

    नवरदेव बरोबर बोलतोय

  • @santoshshirsat7835
    @santoshshirsat7835 3 месяца назад +3

    तुमचा मम्मी चा - लग्नाचा अपेक्षा पप्पा कडून या होत्या का

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 2 месяца назад +1

    जी मुलगी कसलही अपेक्षा न ठेवता किंवा आई वडील चा पसती ने लग्न करते तीला न मागता सर्व सुख मिळते

  • @RameshBhoir-ld6fm
    @RameshBhoir-ld6fm 3 месяца назад +3

    Adi. Tuza. Dhobad. Arashayat. Bhagh

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 3 месяца назад +1

    Tu every day gadivalyachya mage laguna Maja Maja karat jayche.

  • @dattapatil6552
    @dattapatil6552 3 месяца назад +1

    Sarvanchi acting chan aahe

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g 3 месяца назад +5

    Hila magna ghala,,pudhun Nako

  • @truptidagade1540
    @truptidagade1540 3 месяца назад +4

    Ek no

  • @sureshgaikwad7950
    @sureshgaikwad7950 3 месяца назад +2

    ह्या कारटीच लग्न कधीच होणार नाही,ही अशीच वळ चनी ला वाट पाहत राहणार

  • @MaheshKabade-kf6fc
    @MaheshKabade-kf6fc 3 месяца назад +2

    देवबाप्पा कडून ही अपेक्षा पूर्ण होतील का

  • @ravindrabasare4893
    @ravindrabasare4893 2 месяца назад +1

    यापेक्षा बिन लग्नाचे राहिलेले बरं.

  • @aviipatil
    @aviipatil 3 месяца назад +1

    0:36 येवढं सगळं असत तर तुला कशाला करून घेतलं असत 😂

  • @janraokhole9
    @janraokhole9 3 месяца назад +2

    कष्ट करून पहा,स्वतहा कमवा मगं खर्च करायला शिका,मगच कळेल की,

  • @krushnarane8039
    @krushnarane8039 3 месяца назад +1

    अनंत अंबानीला का जाऊ दिले ग बया.

  • @brredekar8849
    @brredekar8849 3 месяца назад +2

    अंबानी च्या घरात लग्न कर.

  • @PremnarayanTripathi-g7q
    @PremnarayanTripathi-g7q 2 месяца назад

    Mast.chan.ly.chan.

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 3 месяца назад

    अग बये तु अशिच रहा चाळशी पर्यंत.. तोवर अजुन जरा अपेक्षा कमी व्हायची वाट बघायची माझी तयारी आहे ! मलाबी आशीच मुलगी पसंद हाये.!

  • @akshaykate4475
    @akshaykate4475 3 месяца назад

    अपेक्षा करणे काही चुकीच नाहीये ... मला फक्त एवढच वाटत की - अंथरुण पाहुण पाय पसरावे ...😊

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 3 месяца назад +1

    Bapsala sang dsyla hsy sarbs

  • @broughttoyoubyrajeshree7365
    @broughttoyoubyrajeshree7365 2 месяца назад +1

    सगळ्या मुली अशा नसतात, ज्या कमावतात त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असतात

  • @AngadNamde
    @AngadNamde 3 месяца назад +1

    एवढ्या अपेक्षा असतील तर तुला सात दिवसासाठी सात नवरे करावे लागतील .महाभारतात पाच नवर्‍या ची पांचाली होती .कलीयुगात तू सात नवर्‍या ची सांचाली होशील .

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 3 месяца назад +2

    Ashya mulini kayam Kumarika rahawe.

  • @atmaramdongare417
    @atmaramdongare417 3 месяца назад +1

    राहाणी पाश्चात्य
    मागण्या आदिवासी
    विडीयो चांगला बनवलाय
    कुण्या मुलीच्या पालकाच्या घशात ऊतरणार
    नाही .

  • @NilkanthJadhav-xd7cd
    @NilkanthJadhav-xd7cd 3 месяца назад +1

    A majya kade purnh karto

  • @sureshwaghmod3059
    @sureshwaghmod3059 2 месяца назад

    आमच्याकडे एक 75 वर्षाचा विधुर आहे. तयार आहात का?

  • @raosahebkale5437
    @raosahebkale5437 2 месяца назад

    यास फार गंभीरतेने घेऊ नये 😂

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 2 месяца назад

    यातील उपरोध समजला. आजकाल हि वस्तू स्थिती आहे.
    स्वप्नातला राजकुमार गरीब नसावा, पैसेवाला असावा असे आजकालच्या मुलींना वाटते.
    चित्रपट टेलिव्हिजन मालिका सोशल मीडिया यातून मुलींच्या मनावर हेच बिंबवले जाते.

  • @popatzinjad2206
    @popatzinjad2206 Месяц назад

    Ase video show kara

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 3 месяца назад +1

    NindaYLa pathwa hiLa Shaytat😅

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 3 месяца назад +3

    मागण्या ऐकून.

  • @rushikantpawar8495
    @rushikantpawar8495 3 месяца назад +1

    कशाला रे उगाच नावे ठेवता रे बिचारीला.. एक तरी अपेक्षा ठेवलीय का तिने? तिच्या बहिणीचा पण सुखी संसार सुरू आहे. इतक्या संस्कारी मुलींना नावे ठेवता उगाच..!!

  • @JaySriram-ye3sf
    @JaySriram-ye3sf 3 месяца назад +3

    आशा मुलीने पळून जवे

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 14 дней назад

    Tu wait ker 2 jannma paryynt

  • @raulholkr9993
    @raulholkr9993 3 месяца назад +4

    😂😅😂

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 3 месяца назад +1

    बोध घेणेसाठी आहे पण ओरडून सांगणारे थकले तरी पण परिणाम होत नाही

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 3 месяца назад +1

    Sonya ci aahe kay

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld 3 месяца назад

    आग😂 बया😢

  • @gangadharpawar9649
    @gangadharpawar9649 27 дней назад +1

    भाड्याच्या घरात राहाते आणी तूला फोरव्हीलर पाहिजे .3 बीयेचके प्लांट.पगार चांगला पाहिजे आग झीपरे शेतकरी नवरा कर आणि राणी सारखे राहाशिल

  • @rajeshkarandekaudagano3309
    @rajeshkarandekaudagano3309 3 месяца назад +1

    बापाचे तर खायला नाही ना अपेक्षा

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g 3 месяца назад +2

    काळ सोकावतो य बाकी काही नाही

  • @santoshshirsat7835
    @santoshshirsat7835 3 месяца назад +1

    अंबानी नवरा कर

  • @df2356
    @df2356 3 месяца назад +3

    खोकल्याची overacting 😀😀😀😀

  • @LGBellurker
    @LGBellurker 3 месяца назад

    Aho bhau he public attraction jhopech injuction ahe

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 3 месяца назад +1

    😃😃

  • @shrikantchavan5698
    @shrikantchavan5698 3 месяца назад

    अनाथ आश्रमतली मुलांसी लग्न कर मग

  • @kishorsambare1923
    @kishorsambare1923 3 месяца назад

    😮😂😢

  • @popatzinjad2206
    @popatzinjad2206 Месяц назад

    Mag lagnch hoel

  • @kilashdeshmukh5534
    @kilashdeshmukh5534 3 месяца назад +1

    हे सगळं आधीच बाप अखंड पूर्ण कर

  • @Hemantmohite-yu7te
    @Hemantmohite-yu7te 3 месяца назад

    Ekade ya masravar the a to.😅😅😅😅

  • @santoshjadhav1607
    @santoshjadhav1607 3 месяца назад

    काय व्हिडिओ बनवला आहे ते ऐकून माणसाला बोर व्हायला लागलं🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️🥱🥱🥱🥱

  • @aartikulkarni553
    @aartikulkarni553 2 месяца назад

    Pehle mulanchya apekasha hotya aata time change

  • @AniketYadav-wy8lj
    @AniketYadav-wy8lj 3 месяца назад

    Ani zopyala dusaraya javal

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 3 месяца назад +1

    Swata kamava. Apeksha nako

  • @anilpuranik5823
    @anilpuranik5823 2 месяца назад

    फालतू. बकवाज. "! 👍👍🐒🐒

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 3 месяца назад

    फालतुगिरी

  • @PrabhakarGavhane-r6u
    @PrabhakarGavhane-r6u 3 месяца назад

    😜😜😜i

  • @rameshjarad859
    @rameshjarad859 3 месяца назад +1

    वडिलांना देशाची नाईंटी दिली की त्यांचा खोकला जाईल