Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Masala ani sandge pochale, khoop chaan ani tasty ahe masala ani sandge pan ek no. Thank u😊😊❤❤❤
Jodi number 1 ahe tumchi ❤
अग आक्का तूझ कपाळ खूप मोठ आहे टिकली नसली तर चागले नाही दिसत 🎉🎉
बर ताई साहेब
👌👌👌👌👌👌
Daji kasa bolta
मला दाजीची भाषा फार आवडते
आक्का दाजी आहे तसेच चांगले आहेत ❤"घरोघरी मातीच्या चुली "सगळी कडे हीच बोंब आहे. संसारात कितीही चाला भरभर दोन्ही पाय बरोबर. त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेवू नका.❤❤❤आक्का तूप एकदमच 3,4 किलो एकदाच घ्यायचं मोठ्या डब्यात म्हणजे तुमची पण गडबड उडणार नाही.
शुभ रात्री 🌃 ताई साहेब 😊
@@manishajadhav0033 good night 🤩
Nice video
Dodkyachi bhaji masst zali😊
ताई झाकून ठेवावे भाज्या श्री स्वामी समर्थ
गणेश खूप भारी आहे. ताई राग नका येऊन देऊ भाजी आणि पोहे झाकून ठेवा. घर तुमचे साफ आहे तरी पण कोणता पण पदार्थ झाकून ठेवा.
गरम केली होती भाजी ताई साहेब
बारामती कुठे आहे मी पहिल्यांदा बगत आहे मी उषा कल्याणकर राहणार भोकर जिला नांदेड हुन बोलत आहे श्री स्वामी समर्थ
पुणे जिल्हा बारामती आहे शरद पवारांनच गाव
खूप छान भाजी आहे 👌
👌🏻👌🏻
अग उषाताई बारामती हे शरद जी पवार यांचे गाव आहे मी नाशिक जवळ संगिता माळी 😊
अग अक्का तूझ्या कडे पण थंडी आहे का आमच्या कडे तीन दिवसांपासून सुरु झाली
Good evening
😅😅😅😅
👌👌
नमस्कार 🙏
Hi
आक्का, दाजी तुमची भांडण बघून खूप हसले 😂😂🙆🙆😄😄गणू तर लय भारी दोडक्याच कालवण कोण खात अस गणू बोलतो 😂😂 खुप हुशार आहे गणुल 😂❤❤❤❤👌👌👍
लाडू कसे किलो आहेत
फोन करा ताई साहेब
आका तुमच्या आईला काय झाले होते तेसागाना
अक्का cod चालु कर
बटाटा खाऊ नका
बर भाऊ
Masala ani sandge pochale, khoop chaan ani tasty ahe masala ani sandge pan ek no. Thank u😊😊❤❤❤
Jodi number 1 ahe tumchi ❤
अग आक्का तूझ कपाळ खूप मोठ आहे टिकली नसली तर चागले नाही दिसत 🎉🎉
बर ताई साहेब
👌👌👌👌👌👌
Daji kasa bolta
मला दाजीची भाषा फार आवडते
आक्का दाजी आहे तसेच चांगले आहेत ❤
"घरोघरी मातीच्या चुली "सगळी कडे हीच बोंब आहे. संसारात कितीही चाला भरभर दोन्ही पाय बरोबर. त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेवू नका.❤❤❤
आक्का तूप एकदमच 3,4 किलो एकदाच घ्यायचं मोठ्या डब्यात म्हणजे तुमची पण गडबड उडणार नाही.
शुभ रात्री 🌃 ताई साहेब 😊
@@manishajadhav0033 good night 🤩
Nice video
Dodkyachi bhaji masst zali😊
ताई झाकून ठेवावे भाज्या श्री स्वामी समर्थ
बर ताई साहेब
गणेश खूप भारी आहे. ताई राग नका येऊन देऊ भाजी आणि पोहे झाकून ठेवा. घर तुमचे साफ आहे तरी पण कोणता पण पदार्थ झाकून ठेवा.
गरम केली होती भाजी ताई साहेब
बारामती कुठे आहे मी पहिल्यांदा बगत आहे मी उषा कल्याणकर राहणार भोकर जिला नांदेड हुन बोलत आहे श्री स्वामी समर्थ
पुणे जिल्हा बारामती आहे शरद पवारांनच गाव
खूप छान भाजी आहे 👌
👌🏻👌🏻
अग उषाताई बारामती हे शरद जी पवार यांचे गाव आहे मी नाशिक जवळ संगिता माळी 😊
अग अक्का तूझ्या कडे पण थंडी आहे का आमच्या कडे तीन दिवसांपासून सुरु झाली
Good evening
😅😅😅😅
👌👌
नमस्कार 🙏
Hi
आक्का, दाजी तुमची भांडण बघून खूप हसले 😂😂🙆🙆😄😄
गणू तर लय भारी दोडक्याच कालवण कोण खात अस गणू बोलतो 😂😂 खुप हुशार आहे गणुल 😂❤❤❤❤👌👌👍
लाडू कसे किलो आहेत
फोन करा ताई साहेब
आका तुमच्या आईला काय झाले होते ते
सागाना
अक्का cod चालु कर
बर ताई साहेब
बटाटा खाऊ नका
बर भाऊ