चंद्रशेखर बापट - भाग १ | Chandrashekhar Bapat - Part 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • परिचित कलाकारांच्या अपरिचित गोष्टी - चंद्रशेखर बापट - भाग १
    ज्याप्रमाणे फोटोग्रोही ही एक कला म्हटली जाते त्याप्रमाणे त्यात विविध शास्त्रांचा सुद्धा समावेश आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्रकाशशास्त्र यांसारख्या विविध शास्त्रांचा संगम असलेल्या या कलेमध्ये नवीन संशोधन करण्याची उर्मी मनात बाळगणारे चंद्रशेखर बापट हे एक जिज्ञासू कलाकार.
    फोटोग्राफी मध्ये होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांपासून ते आत्ता डिजिटल तंत्रज्ञानामध्ये ज्या प्रक्रिया घडतात त्याचा सखोल अभ्यास असणारं हे व्यक्तिमत्व. याच जोरावर त्यांनी फोटोग्राफीला 3D कसं करता येईल यावर संशोधन करून ते प्रत्यक्षात उतरवलं. त्याचप्रमाणे ४० ते ५० वर्ष फोटोग्राफी प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे. या सगळ्याबरोबरच त्यांनी आपली ट्रेकिंग आणि बर्ड फोटोग्राफीची आवड जपत या विषयांत मोलाचं काम केलं आहे. अश्या संशोधक व्यक्तित्वाचे अनुभव ऐकताना अंगावर रोमांच नक्कीच उभे राहतील.
    टीम
    दुनिया छायाचित्रकारांची
    संकल्पना । निर्मिती :
    श्रीनिवास पतके
    छायांकन : गीतेश जोशी, दत्ता साने, सौरभ बुचके
    ध्वनीमुद्रण : यश उपाध्ये
    विशेष सहकार्य : अजय बेलसरे
    #Documentary #photography #darkroom #3Dphotography #history #Podcast #dpreview #landscape photography #bird photography #Documentary #photography #filmphotography #images #camera #Nikonindiaofficial

Комментарии • 10

  • @vinodyeole2571
    @vinodyeole2571 2 месяца назад +1

    सुंदर महत्त्वपूर्ण माहिती 👌

  • @prakashgujar4308
    @prakashgujar4308 2 месяца назад +1

    फोटोग्राफर यांचे साठी खरंच पर्वणी.

  • @balvantbhatavdekar7502
    @balvantbhatavdekar7502 2 месяца назад +1

    फारच सुंदर . टेक्निकल गोष्टी फार सोप्या पद्धतीने सांगितले आहे. पुढच्या मुलाखतीची वाट पाहतो

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 2 месяца назад +1

    खुप छान ...
    सरांचा अनुभव नव्या पिढीला प्रेरणादायी आहे .

  • @SayaliSoman-gm5ic
    @SayaliSoman-gm5ic 2 месяца назад +1

    अतिशय उत्तम मुलाखत! पुढील भागाची प्रतीक्षा आहे..

  • @JaykumarLimaye
    @JaykumarLimaye 2 месяца назад +1

    Uttam mahiti! 😊

  • @niranjansoman7100
    @niranjansoman7100 2 месяца назад +1

    वाह मस्त

  • @Shrikant_Patil
    @Shrikant_Patil 2 месяца назад +1

    इतक्या Veteran छायाचित्रकारांना ऐकणे ही श्रोत्यांना पर्वणी आहेच, पण अशा ह्या मुलाखती मराठी 'डिजिटल कंटेंट' समृध्द करण्यास सुध्दा भर घालतील, उपक्रमास अनेक शुभेच्छा !

  • @arunalbal6262
    @arunalbal6262 2 месяца назад +1

    Mala khup avadale tuzi mulakhat