कीर्तन, माऊली महाराज मुडेकर,keertan, mauli maharaj mudekar, kirtan,किर्तन,प्रवचन,4k,vlog,blog,viral,
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- ह.भ.प.माऊली महाराज मुडेकर .. महाराजांचा जन्म परभणीचा असला तरी ते कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत महाराष्ट्रभर फिरत असतात.वै.मोतीराम महाराज, वै.मारुती महाराज आणि वै.सोपानकाका इसादकर यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गावरुन चालणा-या माऊली महाराजांची शैली सहजसोपी असल्यामुळे ते श्रोत्यांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतात.
परभणीच्याच पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथील वै.निर्मलाबाई बाजीराव जाधव पाटील यांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमातील महाराजांचे हे जसेच्या तसे संपूर्ण श्रवणीय कीर्तन खास आपल्यासाठी.
स्वामीकाज गुरुभक्ती
पितृवचन सेवापती
swamikaj gurubhakti pitravachan sevapati
#keertan #pravachan #devotionalspeech #vyakhyan #viral #live #trending #vlog #blog #कीर्तन #किर्तन #प्रवचन
Jay Hari Mauli
Hare Krishna dandawat pranam Maharaj
खुपचं छान आहे कीर्तन श्रीगुरु...
रामकृष्ण हरी माऊली
Ram Krushna Hari Guruji
रामकृष्ण हरि🙏 महाराज🙏
जय हारी माऊली🙏
🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हारी
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली जर हरी ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे गित ऐका जी देवा 👃🌹
❤
राम कृष्ण हरी
Ramkrishn.hari
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी महाराज
🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
मस्त.
महाराज खुपच। छान।सागंंतात। फोन। नंबर। सांगा
Ram krishna Hari