Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
चान्गली माहिती दिली उसाचा पोत ही छान आहे सर आभारी आहोत🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
नंबर एक प्लॉट य😊
खुप छान कामाचा विडिओ 🙏🏻
संतोष पाटील एकच नंबर
१ नबर ऊस आहे
खुप खुप सुंदर सर🙏
Ek eker sathi Humetsu kiti ghyache 1 litr ki 500ml
Sir amhi tumcha laiee aabhari ahot..🙏🙏..sir mala usacha jaadi, ani jomdar vadi sati kay tonik vaprach sanga sir. Atta tumi sangitle pramani.nyano uria,sagarik, 12.61.sprey ghetloy sir..mala bhari rijult melleahe sir.
Good quality
सर गुलछडीसाठी चालेल का
Good👍
Sir tini mix 200 litre drum madhe kele tar chalel ka
Ho
Ali sathi akhad incticide mix kel tr chalel ka
Very nice crop....
छानच
❤❤no 1
छान खोडवा सागा
Kiti Vela hi फवारणी करायची आहे
खोडव्या साठी पहिली लागवड कोणती टकवि येकरि प्रमाण सांगा
Sir atta me ..tumi sangitle 2 fovarni .nano uria, sagarik, humatsu .online magitle she sir..
सर लागवड कोणती टाकावी आता
Pani kiti ghyayache?
Sagarika + nano urea + 12:61...mix karun favarle tar chalel ka
हो फक्त पंप मधे वेगळ वेगळ टाका एकत्र करुन टाकु नका
@@shetkarimitr प्रत्येकी प्रमाण कीती?
10 March chi lagan aahe khod kida padlay upay sanga.
फक्त कोराजन वापरा 100 मीली घ्या फवारणी एकरी
पहिल्यांदा किती दिवसानी फवारणी केली
200 लिटर च्या ड्रममध्ये तिन्ही मिक्स करून घेऊन फवारणी केली तर चालते का
हो चालेल
Khodva sathi chalel ka hi favarni
हो एकच नंबर
साहेब मि हा डोस पण वापरला एका प्लॉट ला आणि दुसऱ्या प्लॉट ला 19.19.19.आणी देशी दारु आणि गोमुत्र फवारणी केली तर 19.19.19 चा प्लॉट चांगला रिजल्ट आला
छान कमी खर्चा त तुमचा फायदा झाला
nice
Good
भरपूर फुटवा झाले की जमीन किती पाहिजे तेवढे फुटवा ठेवून घेते बाकीचे फुटवे मारून टाकते
Navin usa sathi konti alavni deu shakto,15 Feb la lavla ahe us.
Ganna master kit
Dusri favarni konti ghetli sangitle nhi tumi
दोन फवारणी मध्ये किती दिवसाचे अंतर असावे
एक महिना
सागरी का नॅनो एरिया 12 61 यांची प्रत्येकी औषधाची सेपरेट फवारणी करायची का तिन्ही मिक्स करून फवाराय चे
मिश्रन करा फक्त 12 61 डायरेक्ट पंपात टाका
❤
पानांची रुंदी वाढून काय करायचे ऊस जड झाला पाहिजे वजन वाढले पाहिजे त्याबद्दल सांगा भाऊ
पानाची रुंदी वाढली तरच अन्न द्व्र्य शोशन करील व कांडी आणि जाडी वाढेल
सुरुवातीला रासायनिक खते कोणती वापरली होती
धनं,
सर आम्हि मारले नैनो युरीया व सागरीका काहि हि फरक नाहि
गव्हाला पहिली फवारणी करावी
नंबर ऐक ऊस आहे
दादा खोडवा पिकामधे सूर्यफूल टोपुन लावले तर दोन्ही पिके ठिक येतीला किंवा उसामधे कोणते संमिश्र पिक घेतले पाहिजे थोडी माहिती द्या
हाळदीला चालेलका
सर 15 लिटर चा पंप आहे ते एक टाकीला किती घ्यावे.
45 मीली
सर्व तिन्ही पण एकदाच मिश्रण करून घेतले तर चालतंय का प्रत्येक टाकीला किती टाकता येईल व किती लिटर पाण्यात या तीन्हीचे मिश्रण करावे.
वेगळ वेगळे च टाका एकत्र करु नये
फवारणी कधी करावी
Sir tumcha nav sir.
सर नंबर पाठवा की तुमचा
गव्हाला पहिली फवारणी कोणती करावी
खोडव्या साठी कधी फवारणी करावीवलावन साठी कधी
दादा, औषधाचे .एका.पंपला ,व.प्रती.लिटर.पाण्यात प्रमाण सांगा,फक्त iffco .चे ....नको.
नॉनो युरीया आणि सागरीका तर ईफको जवळच आहे 12.61.0 ईतर कंपणी वापरु शकता
फवारणी कशी केली ते नाही दाखवलं किती लिटर पाण्यामध्ये फवारणी कशी करायची ते नाही दाखवलं
किती लीटर पाणी घ्याचे व कशा प्रकारे फवारणी करायचे ते सांगावे 🙏
तुमचा फोन नं दया पलीज
12:61:00 किती घ्यावे
एकरी एक किलो
15ltr पंपाला किती घ्यावे
80 ग्राम
Nano uriya cha rizlat acha nahi
सर तुमचा नंबर टाका
Sir tumcha number patva
किती किती लिटर पाण्यामधून दोन फवारण्या केल्या
एका लिटरमध्ये 3 मीली आसे प्रमान घ्यावे
@@shetkarimitr 3ml नॅनो,3ml सागरिका व किती ग्रॅम 12:61:00 ?
@@shashikantpatil6843 100 ग्राम
@@shashikantpatil6843 ⁸
नमस्कार
ऊसाला nano युरीयाची आळवणी केली तर फायदा काय.फुटवयाचे वेळी.
नैनो युरीया फक्त फवारणी करु शकतो आळवणी करता येणार नाही
छान
नॅनो युरीया.+सागरीका+12-61 हे एकत्र करून फवारणी केली तर चालेल का.
प्रमाण किती 15लिटर पंपाला
50 50 ml वापरा

खोडव्या साठी कधी फवारणी करावी
व
लावन साठी कधी
दादा, औषधाचे .एका.पंपला ,व.प्रती.लिटर.पाण्यात प्रमाण सांगा,फक्त iffco .चे ....नको.
नॉनो युरीया आणि सागरीका तर ईफको जवळच आहे 12.61.0 ईतर कंपणी वापरु शकता
फवारणी कशी केली ते नाही दाखवलं किती लिटर पाण्यामध्ये फवारणी कशी करायची ते नाही दाखवलं
किती लीटर पाणी घ्याचे व कशा प्रकारे फवारणी करायचे ते सांगावे 🙏
तुमचा फोन नं दया पलीज
12:61:00 किती घ्यावे
एकरी एक किलो
15ltr पंपाला किती घ्यावे
80 ग्राम
Nano uriya cha rizlat acha nahi
सर तुमचा नंबर टाका
Sir tumcha number patva
किती किती लिटर पाण्यामधून दोन फवारण्या केल्या
एका लिटरमध्ये 3 मीली आसे प्रमान घ्यावे
@@shetkarimitr 3ml नॅनो,3ml सागरिका व किती ग्रॅम 12:61:00 ?
@@shashikantpatil6843 100 ग्राम
@@shashikantpatil6843 ⁸
नमस्कार
नमस्कार
ऊसाला nano युरीयाची आळवणी केली तर फायदा काय.फुटवयाचे वेळी.
नैनो युरीया फक्त फवारणी करु शकतो
आळवणी करता येणार नाही