Hello दादा मी आज तुमची व्हिडिओ बघितली मी स्वतः गुळसुंदे या गावात राहते खूप सुंदर मंदिर आहे ...महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि दिव्यांची पौर्णिमेला कोजागिरी ला संपूर्ण मंदिरात दिवे लावले जातात खूप सुंदर दृश्य असत 😊😊😊😊
भैया , मैं उत्तर प्रदेश (लखनऊ) से हू आपके वीडियो बहुत अच्छे हैं आप हिंदी में भी वीडियो बनाएं ताकि आपके सुंदर सुंदर वीडियो के माध्यम से प्राचीन मंदिरों के दर्शन का पूर्ण आनंद ले सके। प्राचीन मंदिरों के दर्शन करने के लिए आपका बहुत बहुत आभार
राजीव जी बहोत बहोत धन्यवाद 🙏🏻मैं जरूर प्रयत्न कारुंगा actually मेरी हिंदी इतनी अच्छी नही है फिर भी मे प्रयत्न जरूर करुंगा धन्यवाद 🙏🏻🌹ॐ नमः शिवाय 🙏🏻 और आप मेरे चैनल पे जरूर बने रही है 👍🏻
आमचे हे गुळसुंदे गाव आजोळ आहे आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत इथे मामाकडे दोन महिने राहत असू लहानपणच्या खूप आठवणी जाग्या झाल्या. मारुती शंकर मंदिरे माझी आजी आनंदी जोशी रोज पुजा करायला येत असे जय हनुमान जय श्रीराम जय शंकर महादेव
हर हर महादेव
हर हर महादेव 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा व सर्वाना दर्शनाचा लाभ घेऊ द्या 🙏🏻🌹💐
Khupach chan mahiti dili . thank you 😊
धन्यवाद, सर्वांना हा व्हिडिओ share करा 🙏🏻व दर्शनाचा लाभ घेऊ द्या 🌹हर हर महादेव 🙏🏻
❤Mazha Janmasthan ❤
❤Mazhe Shivbaba❤
वा हर्ष दादा खूप नशीबवान आहात 🙏🏻हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त share करा व सर्वांना दर्शनाचा लाभ घेऊ द्या 🙏🏻⛰️🌹हर हर महादेव 🙏🏻🌹
Har har mahadev.
हर हर महादेव 🌹please सर्वाना हा video नक्की share करा 🙏🏻
खुप छान सादरीकरण केले आहे निसर्ग रम्य परिसर आहे 🚩
धन्यवाद दादा 🙏🏻🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏🏻
Hello दादा मी आज तुमची व्हिडिओ बघितली मी स्वतः गुळसुंदे या गावात राहते खूप सुंदर मंदिर आहे ...महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि दिव्यांची पौर्णिमेला कोजागिरी ला संपूर्ण मंदिरात दिवे लावले जातात खूप सुंदर दृश्य असत 😊😊😊😊
श्रेया ताई माहिती बद्दल खुप खुप धन्यवाद 👍🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना share करा 🙏🏻धन्यवाद ⛰️
काय भारी कँमेरा फिरवता राव खरंच 👌👌👌
😊खूप खूप धन्यवाद 🙏🏻अश्या कंमेंट मुळे नवीन उत्साह निर्माण होतो 🙏🏻ॐ नमः शिवाय
भावा तुझं प्रेझेंटेशन खूप छान असतं
😊खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर दादा 🙏🏻अश्या कंमेंट मुळे नवीन उत्साह निर्माण होतो 🙏🏻ॐ नमः शिवाय
खूप छान 👌👌
धन्यवाद 🙏🏻⛰️
🎉🎉thanks
हर हर महादेव 🙏🏻ॐ नमः शिवाय 🙏🏻
भैया , मैं उत्तर प्रदेश (लखनऊ) से हू आपके वीडियो बहुत अच्छे हैं आप हिंदी में भी वीडियो बनाएं ताकि आपके सुंदर सुंदर वीडियो के माध्यम से प्राचीन मंदिरों के दर्शन का पूर्ण आनंद ले सके। प्राचीन मंदिरों के दर्शन करने के लिए आपका बहुत बहुत आभार
राजीव जी बहोत बहोत धन्यवाद 🙏🏻मैं जरूर प्रयत्न कारुंगा actually मेरी हिंदी इतनी अच्छी नही है फिर भी मे प्रयत्न जरूर करुंगा धन्यवाद 🙏🏻🌹ॐ नमः शिवाय 🙏🏻 और आप मेरे चैनल पे जरूर बने रही है 👍🏻
👌👌👌👌👌
धन्यवाद ⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻हर हर महादेव
Drone konta de karata
दादा DJI मिनी 4 PRO 🙏🏻
Shoot la permission ahe ka?
गर्दी नसेल तर आपण करू शकतो पण नाहीतर इतर वेळेस आत मध्ये allow करत नाही 🙏🏻
आमचे हे गुळसुंदे गाव आजोळ आहे आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत इथे मामाकडे दोन महिने राहत असू लहानपणच्या खूप आठवणी जाग्या झाल्या. मारुती शंकर मंदिरे माझी आजी आनंदी जोशी रोज पुजा करायला येत असे जय हनुमान जय श्रीराम जय शंकर महादेव
अरे वा मस्त तुम्ही खुप भाग्यवान आहात 🙏🏻🙏🏻सर्वांना हा व्हिडिओ नक्की share करा 🌹🙏🏻हर हर महादेव 🙏🏻🌹
Har har Mahadev
हर हर महादेव 🙏🏻⛰️सर्वाना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा 🙏🏻