भारावून जाल हा अभंग ऐकल्यावर !भजनसंम्राट श्री उद्धव बापू शिंदे गुरुजी ! Udhav Bapu Shinde !
HTML-код
- Опубликовано: 30 окт 2024
- असे नवनवीन किर्तन, भजन, अभंग ऐकण्यासाठी ज्ञानियांचा राजा या अधिकृत चायनल ला Subscribe करा व शेअर करा धन्यवाद🙏🙏
All rights reserved - ©Dnyaniyancha Raja
आपल्या गावातील सप्ताह,किर्तन,प्रवचन,भजन,अशे धार्मिक कार्यक्रम शूटिंग साठी संपर्क करा ..
मो.८६००५६४८०८
Email:-gharednyaneshwar27@gmail.com
आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड करून वापरू नये. या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,स्थळ, वस्तूंसी संबंध नाही आणी तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा . आणी आमची कोणाची ही भावना,मन दुखवण्याचा आमचा हेतु नाही.. धन्यवाद 🙏🙏
Don't forget to Subscribe to our RUclips channel 'DnyaniyanchaRaja '..
/ @dnyaniyancharaja
#ज्ञानियांचाराजा
#dnyaniyancharaja
Dnyaniyancha Raja
/ @dnyaniyancharaja
भारावून जाल हा अभंग ऐकल्यावर !भजनसंम्राट श्री उद्धव बापू शिंदे गुरुजी ! Udhav Bapu Shinde !
खूप सुंदर आवाज आहे तुमच्या पाठीवर माऊलींच्या आशीर्वाद आहे गायन आयेकुन मन भारावून जाते❤😢🙏🙏
माऊली खूप छान खूप आनंद झाला अभंग ऐकून ❤
खुप छान गुरुजी. गोड आवाजाचे धनी बाप्पु
धन्यवाद गुरुजी एक नंबर गायन महाराष्ट्र भुषण गायन सम्राट उद्धव गुरुजी शिंदे
वाह!! देवा 1 नंबर🙏🙏
राम कृष्ण हरी गुरुजी 👏👏
🙏🙏⛳️🙏🙏 राम कृष्ण हरी महाराज
खूप छान गुरुजी तोडी रागातील गायन
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ति भगवान ज्ञानेश्वरांची कृपा आपल्यावर अशिच राहो हिच प्रातस्मरणीय गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
खूप छान गायन वादन माऊली
जय हो बापू 🚩
।।ॐ गुरू माऊली।।
खूपच छान आवाज व अप्रतिम सुंदर गायण निपून वाद्यवृंद अभग ऐकून मंत्रमुग्ध झालो.
जय हो बापू
लय भारी
खुपचं भावनिक गायकी
भावपुर्ण गायन...अप्रतिम गुरूजी...👌👍🙏
जय गुरुदेव
वादक खूप भारी
😊
बापु सर एकदम जब्बरदस्त अभिनंदन 🙏🏼 रामकृष्ण हरी 🙏🏼
Uddhav bapu 😊😊
Shabdach nahit bolayla
Ati sundar👍🙏🙏
अप्रतिम
खरंच आपलं गायन ऐकल्या नंतर मन प्रसन्न होते
खूप सुंदर गायन व साथ संगत
ङोळ्यातुन पाणी आले खुप गोङ स्वोर गायला
खुप छान गायन वादन केले जय हारी माहाराज
जय हरी..गायन सुंदर तोडी रागातील.. मृदंग ताल अप्रतिम आहे.. नमस्कार आहे तुम्हाला..👌🙏 मनोजभाऊ पवार पाहुचीबारी.ता.पेठ
जय हारी माहाराज खूप सुंदर गायन आहे माझ मन तृप्त झाले
अप्रतिम 👌👌👌👌
गायन महाराज
बापू अभिनंदन
खूपच छान 🙏
jay ho
💐अतिशय छान गायन केल बापू 💐
छान गायन केले राम कृष्ण हरी
🙏🙏💫
khup chan man bharaun gele
खूप छान धन्यवाद
खूप छान 👌👌👍👍💐💐
जय हो महाराज अप्रतिम
तबला वादन जबरदस्त
Apratim chal
Veri nice guruji
छान विलंबित गायन ❤
Vah...... Kay gayn ahe
छान महाराज जयहारीमावली
खूप छान गायन 🎉
जय हरी बापू ❤
❤
जय हो 🙌🌹❤
खूप अप्रतिम
खूप छान
Very nice Guruji
Mast guruji
apratim
खूप छान माऊली तुमच्या आवाजात सरस्वती दडलेली आहे माऊली
Khup chan guruji
जय हरी जय हरी
Mauli a pratim
वावामावलि
❤ सर्वांना मनांपासून खुप खुप धन्यवाद 🙏🙏🚩🚩🚩
Sunder
काळजात घर करुन दिली आस अभंग आहे
Very nice song
काय.पखवाज.वादन.धन्यवाद.
Thodi.rag.khup.chan.gayla.aahe
अप्रतिम
खूप खूप छान🎉
🙏🙏💫
Jay ho
Khup Chan guruji
खूप छान
❤
Apratim
खुप सुंदर 👌🙏
jay ho