🙏दशावतारांची आरती🙏 ( श्री सत्येश्वर आरती मंडळ, आडिवरे )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 10

  • @pratid843
    @pratid843 11 дней назад +1

    खूप छान वाटल आरती ऐकायला,खूप दिवसानी कोकणातील आरती ऐकायला मिळाली.

  • @pushkarajghaisas838
    @pushkarajghaisas838 Год назад +1

    कोकणात गणपती उत्सवात म्हटल्या जाणाऱ्या अशा सर्वच पारंपरिक चाळीच्या आरत्या भजने आम्हाला ऐकायला आवडतील

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 Год назад

    खूपच छान सादरीकरण

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md Год назад

    खुप छान वाटले

  • @madhukarranade2814
    @madhukarranade2814 2 года назад

    सुंदर.... खूपच छान

  • @pratid843
    @pratid843 2 года назад

    🙏खूपच छान वाटल ऐकायला.

  • @udaynanivadekar7320
    @udaynanivadekar7320 Год назад

    राग कोणता आहे

  • @suvarnakarale5864
    @suvarnakarale5864 2 года назад

    आरती लिहून पाठवा

  • @dr.rashmiathalye9261
    @dr.rashmiathalye9261 2 года назад

    कृपया इतर आरत्या जसे भुवनसुंदराची इत्यादी देखील आपण इथे मांडाव्यात