किशोर जावळे love song प्रेमाची आठवण करून देणारे गाणे kk banjo
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- ●All Copyrights Reserved By "KK Musician Band "
●टीप - आमच्या चॅनल वर असलेला कोणताही विडिओ किंवा ऑडिओ युट्युबला परत अपलोड करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात
kk banjo
kishor javale 9623 300 600
खूपच छान भावा आवाजाला तोडच नाही रे आसच गात राहा खूप मोठ नाव कर महाराष्ट्र ात
Very nice sir ❤😊❤
खूप छान किशोर भाऊ जावळे 🌹😍
🥰गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी🥰.....Miss You janu🥰...........🥰
गायक किशोर जावळे तुमचा आवाज आणि आवाजाला साजेशी गाणी असतात. लय मस्त सर🎉
लय भारी भाऊ
1नंबर
Dada kupach chan
मस्त भाऊ खूप छान कौशल्य आहे तुमच्या मध्ये गीत गाण्याचा अप्रतिम
खरंच अर्थपूर्ण शब्दा बरोबर तुझ्या आवाजाला पण तोड नाही.,आजच्या युगातील प्रती प्रल्हाद शिंदे च.❤❤❤❤
एक नंबर भाऊ.. भाऊ तुजा आवाज आला की मी रात्री दोन वाजता ही जागा होतो यार
😊😊😊😊😊11😊
ं❤
Bhava all songs khup MST ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आता पर्यंत मी सांगता येत नाही इतक्या वेळेस गाणे गाडीत वाजवली तरी आजुन पण बोर नाही झालो परत परत ऐकावी वाटतात. आपला आवाज खूप भारी आहे जावळे भाऊ.
Khup chan avaj kishor जावळे❤❤❤❤❤❤
जूनी आठवन काढून दिली सर ❤😂
भावा काय आवाज आहे खूपच छान 👍👍👍
मस्त गाणे
खूपच छान अप्रतिम जुणी आठवण काढून रडवतात तुमची गाणी किशोर भाऊ जावळे ❤❤❤
👌किशोर भाऊ छान तुमचा आवाज आहे खुपच छान असंच छान गात जा 🙏
1& only kk banjo ....kishor bhau 1 no
हृदय स्पर्श केलं ❤❤❤❤❤❤ Heart touch❤
तुमची गाणी अतिशय सुंदर आवाज अतिशय सुंदर❤❤
आवाज मस्त आहे गाने चांगले आहे
♥️♥️♥️Mast आहे गाण बरका ♥️♥️♥️
❤tuzy sobat jagnyach swapn swapnach rhail g😢
Nice kk Banjo
जुन सगळं आठवले
Nice song
मी मुंबई कर्जत चा आहे पण भाई तुझी गाणी आवडतात.❤
गाणं आयकून न प्रेमात पडलेला व्यक्ती पण प्रेमात पडल्यासारखा डिप्रेशन मध्ये जाईल अतिशय सुंदर
माझ्या काळजात तच लागले भाऊ
Khup chan aavaj aahe dada
सुपर आवाज आहे गाणे मस्त आहे
Super dada
Mast master song jalay 👌🏻👌🏻
Bhava Aaj Dil ko uski yaad dila di.
माझा आवडता हिरो गायक किशोर जावळे. 💯💯💯💯💯💯
शब्द नाहीत बोलण्यासाठी हळदिच्या गाण्याला 🙏🙏👌👌👌👍👍🎉🥳
Bhawa ek nambar song all very Nice 🌹
Kishor bhau ❤ i like it
भावा ह्रदय फाड गाणं आणि आवाज पण सुरेख,❤❤❤
मला माझी जुनी आठवण आली भावा तुझ्या गाण्यामुळे 😘😍🤗
Mla pn aali bhau 😭😔
7:12
@@sunitapawar7879🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहेत गाणी किशोर दादा
Khup mast gan aahe dada khup aiku vatat
Pad music Khup chan aahe, one of my favorite song.
Kdk
Best singar 1 nambar
शब्दच नाही भावा यावर
एक नंबर गाण
खूप छान किशोर भाऊ तू गातोस
Kadkkk
खूप छान गाणे आहे आवाज पण खुप छाण आहे
खुप छान आवाज आहे
आणी गाण पण छान आहे ❤❤
जूने प्रेम आठवन आली यार खुप छान गातोय हृदय रडू लागते
😊
खुप छान आवाज आहे सर....❤❤
सर मस्त जवानी गाणं Banjo वर म्हणा प्लीज तुमचा आवाजात खूप मस्त वाटेल❤
खुप छान आवाज आहे जावळे पाटील
Bhau tumche gani ekch namber aahet tumi aani aashish bhau ekatrr yetat thyhva purn Maharashtra la ved lavtat ❤❤❤❤❤❤
लव्ह you दादा
hearttouching song bro👌👌👌💯💯💯❤❤💘
खरंच खूप छान आवाज व गित आहे किशोर भाऊ❤
छान भावा आवाज हाय
काळजाला लागल राव
सर खूप सुंदर आवाज आहे तुमचा...........❤😢
खुप छान दादा❤
Khup chan gan dada manala lagale dolyat pani aale😢😢❤
खूप छान किशोर भाऊ
खूप छान जुन्या प्रेमाची.आठवण करून दिली 😢😢
लेखणी ,खूप छान आहे ....
किती धनेवाद दावे किशोर दादा
खूप छान गाणी आहेत आवाजच तर विश् यच नाही 💕💕💕💕
Khup chhan sir
लय भारी
Yek number dada❤
Great
Vary naes song😂❤❤sy
🔥🔥🔥
1 numbers love
आठवण करून दिली प्रेमाची खुपच छान आहेत गाणे😊
😊😮😮😅😊😅😅😮77😊
Kharach aathvan aali bhao mala,,,,best off luck,,
Heart touching song very nice to
❤️❤️
❤❤❤❤❤❤❤
😊😊
खूपच छान अशी गाणी आणता कुटून
Nice song nice voice superr....❤️🔥
👌👌👌👌👌
Bhau Jo tumi tage lavta ta song pn pahije premacha song ahe ka ha readm ka ahe
Iay bhari❤
मला तुमचि सगळि गानि आवडतेय मी रोज गाडि वरति तुमचेच गानि आयकतो
Bhava tuzya song ne pagal Kel l love song😍😘🙏
भाऊ,तूझए,गाने,मला, खूप,आवडते
Very nice ❤️
❤❤❤❤khup Chan dada❤❤❤❤
Nice
Nice bhva
Ek no.❤
😢🖤🖤
Kiti vela aiku hi gani😰😢😥🤤🤤😭😓😪
जबरदस्त भावा.....आती ऊ❤
👌👌👌
Nice bhau❤❤😢❤
👌
Miss you kishor sir 😢
Hi