Nice thankyou Tai. In many similar recipes they tell to keep poha added with onion aside for 10 minutes. No wonder my poha turned soggy. I will try your recipe .
tai me ek kavita lihili aahe aai war mazya तू जिजा आई, तू हिरकणी माऊली तू माझ्या पूर्वा जन्माची पुण्यई अशी तू माझी आई… अशी तू माझी आई… घास भरवते ती आई सर्व काही शिकवीत आह्मा जग फिरविते ती आई…
कुठेपडता हात जी देते ती आई… श्वास ही देते विश्वास ही देते जगण्या साठी जिद्द जी देते ती आई... अशी तू माझी आई… अशी तू माझी आई…
तर ओल्या नारळाचं म्हणजे हिरव्या नारळाचं पाणी वापरायचं का पोहे भिजवायला. की वाळलेला किराणा दुकानात मिळतो तो नारळ पाणी वापरायचं. आणि नारळाची मलाई असते ती किसून घालायची की आपल्या दुकानातील ओल्या नारळाचं किस घालायचा पोह्यांवर. Please reply
मस्त दडपे पोहे बघुनच तोंडाला पाणी सुटले.पारंपरिक कोकणी नाश्त्याच्या सोप्या रेसिपीजची हि सिरीज एकदम मस्त सगळ्याना आवडणारी
Chhan 👌. Maze fevorite dadape pohe 👍. Khup chhan banavale. Zatpat honare tasty Pohe.
खूप छान बनवले तुम्ही चविष्ट आणि पौष्टिक
आमच्याकडे सगळ्यांना दडपे पोहे खुप आवडतात, ही रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
काकी खुप छान रेसीपी मला दडपे पोहे खुप आवडतात 👌🏻
तुमच्या पद्धतीने अशे पोहे करून बघितले...खूपच टेस्टी झाले होते...खूप खूप आभार
Mazya donhi mulina khup aawadtat mi adhunadhun karte. Khup chhan lagtat.
Mast dadpy pohe tumache bolne faar pramel ayhe yekavse vatye mavshi namskar tumcyha resipi faar aavedtat
मी पण नक्की करणार दडपे पोहे मला येत नव्हते रेसिपी पाहिली तुमची ताई छान आहे
रोज मासे थाळी बघण्य पेक्षा हे खूप महत्त्वाचे आहे आणि सुंदर छान आहे बाबी मस्त vdo आहे
झटपट करा आणि पटपट गटवा 😄 पारंपारिक कोकणी रेसिपी अगदी सर्वांना जमेल आणि रुचेल अशी 👌👍
Vvv Dr
TX
Tumhi serva recipe khup chhan padhatine dakhavta.
एकदं बरोबर.
खुप छान मीपण असेच करणार आता दडपे पोहे 🎉🎉
Mast. Chan dakhvlet kaku
Mouth watering recipe ❤
Tai kelichya panavar presentation khup sunder
मस्त थॅक्स
Most easy & fastest receipe, delicious, tasty नाष्टा
सुंदर दडपे पोहे
Thank you kaku tumhi hi recipe dakhavalya baddle.mi kadhi chi hya dadpe pohya chi vat pahat hoti.👌👍😋😋🙏🏼🇮🇳⛵
Khupch chan.
Mast khupch bhari
खूपच छान आहेत
Very nice receipe.Very healthy too.Thanks a lot.
Chan😊
खूपच सुंदर
Nice thankyou Tai.
In many similar recipes they tell to keep poha added with onion aside for 10 minutes. No wonder my poha turned soggy.
I will try your recipe .
व्वा व्वा मस्त मस्तच तोंडाला पाणी सुटले.😊😊
माझा यांनी मला व्हिडिओ दिला आणि म्हणाले असेच पोहे उद्या कर मी केले आणि ते एकदम टेस्टी झाले thank you आई ❤
Khup Chan 😊
Easy recipe and tasty
Khup chan recipe 😋 khup chan samjavun sagitl danyavad 🙏
🎉 1 no t ai mla khoop aawdatat tumchya recipes i fan ahe tumchi 😊
धन्यवाद
खुपच मस्त
खुप सुंदर
खुप छान, आपल्या कोकणातला नेहमी खाल्ला जाणारा पारंपारिक पदार्थ👌🏻
आम्हा मुंबईकरांचा विशेष आवडता पदार्थ
दाखविल्याबद्दल धन्यवाद 👍🏻🙏
Khup Chan 😊
Mast khup chan recipe
Mastch
Khup chan
Recipe ek no. 😋 looks yummy 😋
Chan😊
मस्तच
खुप छान आहेत 👌👌
छान आहे रेसिपी.👌👌😋👍❤️
Khupch Chan receipe 👌👌😋😋
मस्त
Mast Pohe.
❤❤🙏🙏
छान 👌👌
तुम्हाला बघून माझ्या गावची आठवण आली मी पण देवगडची तुमच्या सारखीच पद्धत आमच्या कडे असते नागपंचमी च्या खुप खुप शुभेच्छा
Khup chan 👌👌👌
Khup chhan recipe. Tumchi sagnayachi padhat khup chhan aahe. Gbu you n you family. Kontach garv nahi.aschech pudhe jat Raha.
Very nice recipe 👌🥰
Mla khup aavdle ladu., tai tu ratnagiri la rates kay.
Nice
Mastaaa 👌👌 tempting 😋
खूप टेंमटिंग 😋😋 मस्तच 👍
Valachi bhaji chi pan recipe pls
tai me ek kavita lihili aahe aai war mazya
तू जिजा आई, तू हिरकणी
माऊली तू माझ्या पूर्वा जन्माची पुण्यई
अशी तू माझी आई…
अशी तू माझी आई…
घास भरवते ती आई
सर्व काही शिकवीत आह्मा
जग फिरविते ती आई…
कुठेपडता हात जी देते ती आई…
श्वास ही देते विश्वास ही देते
जगण्या साठी जिद्द जी देते ती आई...
अशी तू माझी आई…
अशी तू माझी आई…
खूप छान कविता लिहिली आहे. असंच पुढे लिहित रहा.👌👌 👍👍👍
@@ParipurnaSwad thank you
Namskar😊 khup chan recipes astat Tumchya, Mala khup avadtat tumche sagale videos. Ani aajachi recipe pan khup chan hoti 'DADAPE POHE' CHI. mi Nikki bandung baghen. Itkya sopya v sundar recipes dakhvnyasathi Tumchya sagalyanche Khup khup abhar ❤
Khup Chan 😊
Soooooooooooo.good
Very nice
छान झाले दडपे पोहे. आम्ही ह्यात उडदाचे पापड भाजून, चुरून घालतो.
Naralache pani nasel tar kay vaprayche
नमस्कार ताई दडपे पोहे मस्तच
Very nice ❤
झकास सुंदर दडपे पोहे👍👍👍
Mast very nice 👌👌
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
बघूनच खवसं वाटतय
🎉🎉👌👌
Masatch
Dhanyvad ,mala hi recipe havi hoti , original 😀
👌☺️🙏
Recipe aiktana birds cha aawaj kiti गोड vatato
Pohe dhutle naahit tar tyachyaat surface dust hi khato aapan..
Khup chan teasty
मावशी दडपे पोहे खुप छान पद्धतीने दाखवले नेहमि प्रमाणे आजकाल चॅनलला रिसीपी न दाखवता बाकीची खरेदी वायफळ बडबड जासति दाखवतात मिसेस दिक्षीत
👌👌👌👌🙏🙏
Good one
Khup mast❤
😋😋👌🏻👌🏻
Khup Chan 😊
या साठी पातळ पोहे की jade पोहे ग्यायचे ते नाही सांगितले
Tai Tu kuthe rahtes
खूप छान 👍🙏
Give us Dangar recipe
Will upload soon
👌👌👌
Each no recipe Krushnai mazi khup awadti, taini mast karun dakhavali
Babe fodnit mirchya ghatlya tar chalel ka?
चमच्याने ढवळत राहावे पोहे छान मस्त
👌👌👌👌👌
खुप छान पोहे बनवले मला खूप आवडले.🙏👌👌
मस्तच !
बनवणारच❤❤
Mast receipe
मस्तच 👌👌
मस्त 👌👌👌
पोहे दडपून ठेवले नाही का? असे चालते का
तर ओल्या नारळाचं म्हणजे हिरव्या नारळाचं पाणी वापरायचं का पोहे भिजवायला. की वाळलेला किराणा दुकानात मिळतो तो नारळ पाणी वापरायचं. आणि नारळाची मलाई असते ती किसून घालायची की आपल्या दुकानातील ओल्या नारळाचं किस घालायचा पोह्यांवर. Please reply
Sundar😊
कैरीच्या मोसमात आम्ही थोडी कैरी पण टाकतो...
Tomato nahi ghalat
घातला आहे ताई
Hi
Krushnai did you try my poha recipes?
त्याला लाल कलर नाही .
Tumhi ata pappu chya yete jaat nahi ka ?
मस्तच