आईचा भाजी व्यवसाय, मराठी माध्यमातला मुलगा झाला C.A | Yogesh Thombare Success Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Yogesh Thombare Success Story या माऊलीला आणि तिच्या मुलाला तुम्हीही कराल सलाम, भाजी विकून आईचे कष्ट, मुलाने " करून दाखवलं", झाला C.A (Mayuri Chavan)
    #maharashtranews #lokmat #inspiration

Комментарии • 78

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Месяц назад +20

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा भावा तुला आणि तुझ्या जिजाऊंना.... धन्य धन्य माऊली.....आईचे स्वप्न साकार झाले.

  • @varshathakare3906
    @varshathakare3906 Месяц назад +13

    सगळेच पालक कष्ट करून मुलांना शिकवतात.. पण खरी मुले तीच जी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन त्या कष्ट चे चीझ करतात... हॅट्स ऑफ योगेश 🎉🎉

  • @user-ut4kp1tu2l
    @user-ut4kp1tu2l Месяц назад +11

    योगेश तुझे अभिनंदन आणि आईचे सुद्धा अभिनंदन. तुम्ही दोघांनी समाजासमोर उत्कृष्ट उदाहरण ठेवले आहे
    आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे 🎉🎉

    • @VijayjadhavaJadhav
      @VijayjadhavaJadhav Месяц назад

      योगेश खुप खुप अभिनंदन 👍👍👍👍👍

  • @santoshkhairnar8492
    @santoshkhairnar8492 Месяц назад +12

    पुढील वाटचालीस खूपखूप अभिनंदन मित्रा💐💐💐

  • @vikasgadkari6832
    @vikasgadkari6832 Месяц назад +3

    बाळा तुझ्या आईला पहिला सलाम कारण कष्ट आणि तुला दुसरा सलाम आई वडलांच्या कष्टाचं चीज करणारा जाणं असणारा खरा जिद्धी कष्टाळू मुलगा

  • @sanjayjagtap6969
    @sanjayjagtap6969 Месяц назад +31

    योगेश दादा तुला यशाबद्दल धन्यवाद

  • @sambhajikalsekar4230
    @sambhajikalsekar4230 Месяц назад +6

    मराठी लोकांनी शिकणं हे महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे.

  • @milindpotdar9747
    @milindpotdar9747 Месяц назад +11

    एकदम सुंदर हुशार मुलं कुठेही मोठी होतात

  • @Comgt20
    @Comgt20 Месяц назад +2

    ❤खोणी गावं शान आहे ❤ योगेश दादाला खूप खूप शुभेच्छा🎉

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад +6

    In the middle of NEET, UPSC, NTA corruption, here is a heartfelt story of a poor woman's boy becoming a CA success.🎉

  • @vasudhakulkarni396
    @vasudhakulkarni396 Месяц назад +6

    अभिनंदन yogesh👏🏻

  • @RajeshHumane-z8f
    @RajeshHumane-z8f Месяц назад +1

    आईला इमोशनल बघून डोळ्यात पाणी आलं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भावा

  • @mangeshhobde2289
    @mangeshhobde2289 Месяц назад +2

    अभिनंदन 🎉🎉भावा आईला चांगली साभाल

  • @popatkhandagale4932
    @popatkhandagale4932 Месяц назад +3

    आईंचे शेवटपर्यंत उपकार विसरू नको हीच खरी तुझी सेवा आहे मला अभिनंदन

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 29 дней назад

    खूप खूप अभिनंदन ताई तुमचे आणि तुमच्या लेकाला त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

  • @shma2614
    @shma2614 Месяц назад +3

    Congratulations 👍 proud of you yogesh bhanje. Asach pudhe Jaa 🙌🙌

  • @sanjaybade6554
    @sanjaybade6554 Месяц назад +3

    Well done Yogesh खूप खूप शुभेच्छा तुला आणि आईला

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 Месяц назад +7

    मेहनत करने वालों की कभी हार नही होती.

  • @vrishaliraorane2402
    @vrishaliraorane2402 Месяц назад +2

    कष्टाचे चिज झाले 🙏👏🏻

  • @sujatagaikwad2983
    @sujatagaikwad2983 Месяц назад +3

    अभिनंदन भाऊ 🎉🎉

  • @pratibhakulkarni2280
    @pratibhakulkarni2280 Месяц назад +5

    Hearty congratulations🎉

  • @sandhyamunfan2230
    @sandhyamunfan2230 Месяц назад +6

    पुढिल वाटचालीस शुभेच्छा, भावा.

    • @tgyashgaming4822
      @tgyashgaming4822 Месяц назад

      अभिमान वाटतो आम्हाला बाळा तुझा अभिमान आहे आम्हाला बाळा तुझा

    • @yogeshthombreJayShriRamgmail.c
      @yogeshthombreJayShriRamgmail.c Месяц назад

      Abinandan Yogesh

  • @sshetye132
    @sshetye132 Месяц назад +1

    ओम साई राम... तुझ्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि तुला साईमय आशीर्वाद.... अभिमान वाटतो 💐💐💐💐

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os Месяц назад +3

    अभिनंदन!

  • @SHARANAGATI_11
    @SHARANAGATI_11 Месяц назад +1

    Proud of you beta keep it up jay siyaram

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 Месяц назад

    योगेश तुझे खूप खूप अभिनंदन 👍

  • @UttamKamble-fg9qp
    @UttamKamble-fg9qp Месяц назад +3

    अभिनंदन मावशी

  • @maheshsawant3197
    @maheshsawant3197 Месяц назад +2

    Yogesh beta tula maza tulla Ashirvad .
    Ani tuza Ani amacha Aaii mata la Namaskar .

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Месяц назад

    Wow . Abhinandan Yogesh bhau..Asech pudhe jat Raha..va Aaila kayam Aanandat thev..Best Luck for yr.Future..

  • @user-qw1uu9ro5q
    @user-qw1uu9ro5q Месяц назад

    काय बोलू धन्य योघेसशी आई

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Месяц назад

    कष्टाचे चीज झाले आई.

  • @yogitaraut5495
    @yogitaraut5495 Месяц назад

    माझा भाऊ २3 वर्षापूर्वी CA झाला. तो ही मराठी माध्यमातून! पण त्या वेळी यु ट्युब, सोशल मीडिया नव्हते. त्यामुळे त्याच कौतुक फार काही झाले नाही. त्याच माझ्या भावाला ह्या मुलाचे किती कौतुक आहे, पहा! तो स्वतः नातेवाईकांना हा विडिओ शेअर करीत आहे. 😍

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад

    योगेशाचे मनापासून अभिनंदन असाच पुढे जा बेटा

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris Месяц назад +1

    आनंदाचे आसू आहेत मेहनत केलेल्या फळ भेटत आईला कधी विसरू नको बाळा कारण लग्न झाल्यावर विसरतात आईचे कष्ट डोळ्यासमोर ठेव

  • @murlidharshivalkar7596
    @murlidharshivalkar7596 Месяц назад

    अनंत शुभेच्छा 🎉🎉❤

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 Месяц назад +1

    अभिनंदन मावशी🎉

  • @vijaydinkar6867
    @vijaydinkar6867 Месяц назад +1

    योगेश आणि आई ला सलाम......

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Месяц назад

    Mulache ani tyachya aaiche doghanchehi khup khup abhinandan .

  • @pruthviyadav3464
    @pruthviyadav3464 Месяц назад

    kharch adarsh aahet ase lok samjasthi..khup chan

  • @nikitarane2310
    @nikitarane2310 Месяц назад

    Superb..sarv marathi mulanni he samjan khup important aahe..abhyas kara pudhe ja life madhe..kahitari karun dakhva...politicians chya pudhe pathi karun, morchya madhe samil houn kahi nai milnar..koni nai yenar tumchya madtila kathin kalat..sarv tumchi family..tyanchya sathi shika ani pudhe ja..

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Месяц назад

    योगेश तुला आणि आईला हार्दिक अभिनंदन ❤💐

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 Месяц назад

    खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन बाळा 🎉🎉

  • @santoshsawant5702
    @santoshsawant5702 Месяц назад

    Great ..proud of U. Best of luck for bright future. GBU

  • @nadbad15240
    @nadbad15240 Месяц назад

    Wow God Bless ❤ Congratulations!!! Jio Jio Jio...

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe Месяц назад

    खूप खूप अभिनंदन. आईचे कष्ट विसरू नकोस

  • @manojpuranik1920
    @manojpuranik1920 Месяц назад +1

    Mast Khup yashaswi ho

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 Месяц назад +1

    Abhinandan ani Subhechya Mitra❤👍👍🙏🙏

  • @arunbochare7524
    @arunbochare7524 Месяц назад

    योगेश व त्याच्या मातोश्री चे अभिनंदन. 👍

  • @ramkavale6925
    @ramkavale6925 Месяц назад

    Congrates👌💐💐

  • @VedaSachin
    @VedaSachin Месяц назад

    Heartiest congratulations 😊❤

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 Месяц назад +1

    खरेच किती अजब आहे विचित्र आहे भगवंता तुझी माया करणी तुझा गूढ हात या भाजी विकणारी बाई आणि तिच्या मुलाने परमोच्च स्तीती गाठली त्यांच्या मध्यें असलेली ईश्वरी शक्ती psychic energy ने पर्ममोच स्तिथि अवस्थे ले नेले ज्ञान विचार शक्ति बुध्दी मत्त ईश्वरी अंश तेज प्रकाश च प्रतीक आणि दुसरीकडे महा विषारी झहीर ली भिकरचोट मनुवादी भडवे दल ले हिजरी विषारी झहीर ली प्राणी बिळातून बाहेर आला हे ही मोठे गूढ आहे आणि भगवंता तुझी च करणी अजब माया आहे आणि या विषारी जहरी ली मनुवादी भडवे दल ले हिजरी भिकरचोट मधिली ईश्वरी शक्ती psychic energy ह्यांचाच नाश अंत मरण ओढवून घडवून आणले अज्ञान अंध कार पापं चे प्रतीक जयाला इंग्रजीत आपण one side god's power psychic energy elevating oneself to highest point summit जसे ही भाजी विकणारी बाई आणि तिचा मुलगा आणि दुसरीकडे god's power psychic energy destroying killing snuffing out their own lives ignorance animality inhumanity barbarism brutality mental psychology cognitive imbalance leading to oneself being destroyed killed their lives snuffed out by god's hand psychic energy within themselves ओम साई राम जग मे सच ओ टॅरो नाम

  • @sandeepmagdum165
    @sandeepmagdum165 Месяц назад +2

    Congratulations🎉

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 Месяц назад

    अभिनंदन योगेश आईचे पण अभिनंदन

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 Месяц назад +1

    मित्रा tallent आहे त्याचा अजून वापर कर..... CA नंतर नोकरी, business करत पुढचा अभ्यास सुरु कर.....Congratulation.....

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 Месяц назад +1

    Ha video pooja khedkar la dakhvava eka interview madhe common peoples mhnun public cha insult karun savtala exclusive dakhvaycha try kartat reporter la interview tar asha detat ki hya khup mothya officers ahet

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Месяц назад

    आई रडल्यावर नकळत डोळ्यांत अश्रू आले😢😢

  • @vijaytapare5883
    @vijaytapare5883 Месяц назад

    अभिनंदन बेटा❤

  • @bhikajigaonkar4611
    @bhikajigaonkar4611 Месяц назад

    अभिनंदन योगेश

  • @divyajuneja1704
    @divyajuneja1704 Месяц назад

    Maa ka dhyan rkhna beta

  • @laxmankamble449
    @laxmankamble449 Месяц назад +1

    Congratulations

  • @AkshayBhorade
    @AkshayBhorade Месяц назад +1

    अभिनंदन मित्रा 🎉❤😊

  • @pralhadmahajan3905
    @pralhadmahajan3905 Месяц назад

    प्रणाम भाऊ

  • @tusharkajale8476
    @tusharkajale8476 Месяц назад

    वा

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 Месяц назад

    अभिनंदन

  • @abhinavkotecha6051
    @abhinavkotecha6051 Месяц назад

    🙏🙏

  • @creativeinformation81
    @creativeinformation81 Месяц назад

    ❤😊

  • @rashmikodape7490
    @rashmikodape7490 Месяц назад

    स्वर्गानांद🎉

  • @manishavarpe8
    @manishavarpe8 Месяц назад

    Proud of yoy

  • @divyajuneja1704
    @divyajuneja1704 Месяц назад

    Khush i k din aagye beta

  • @user-wt7oz7zx9k
    @user-wt7oz7zx9k Месяц назад +1

    ❤❤❤❤❤🎉

  • @varshapise1767
    @varshapise1767 Месяц назад

    😭😭💐💐💐💐💐💐💐👌👍 dada💐💐

  • @amoltodkari5636
    @amoltodkari5636 Месяц назад

    Abhinadan

  • @prashantborkar3541
    @prashantborkar3541 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤

  • @mangeshchavan8001
    @mangeshchavan8001 Месяц назад

    Congratulations