Raghunandan Gokhale 25/11/2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024
  • नमस्कार. सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ४८ व्या संस्कार व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प गुंफलं प्रथितयश बुद्धिबळ प्रशिक्षक, द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित श्री. रघुनंदन गोखले यांनी. “बुद्धीबळाचं अद्भुत विश्व” या त्यांच्या व्याख्यानाचा लाभ आता आपणास घेता येईल.

Комментарии •