- Видео 19
- Просмотров 8 283
Sanskar Vyakhyanmala
Добавлен 13 дек 2022
Abhijit Jog 29/11/2024
नमस्कार. शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ४८ व्या संस्कार व्याख्यानमालेतील सहावं पुष्प सजलं श्री. अभिजित जोग आणि श्री. प्रणव पटवर्धन यांच्या संवादाने. “समाज पोखरणारा वोकिझम” या त्यांच्या चर्चेचा लाभ आता आपणास घेता येईल.
Просмотров: 196
Видео
Dr. Rupa Rege Nitsure 28/11/2024
Просмотров 24114 дней назад
नमस्कार. गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी ४८ व्या संस्कार व्याख्यानमालेतील पाचवं पुष्प गुंफलं डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांनी. “मध्यम उत्पन्नाच्या सापळ्यात सापडलेला भारत देश” या त्यांच्या व्याख्यानाचा लाभ आता आपणास घेता येईल.
DR Suraj Pandit 26/11/2024
Просмотров 23014 дней назад
नमस्कार. मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ४८ व्या संस्कार व्याख्यानमालेतील तिसरं पुष्प गुंफलं प्रा. डॉ. सूरज पंडित यांनी. “ अशी होती मुंबई” या त्यांच्या व्याख्यानाचा लाभ आता आपणास घेता येईल.
Raghunandan Gokhale 25/11/2024
Просмотров 22614 дней назад
नमस्कार. सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ४८ व्या संस्कार व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प गुंफलं प्रथितयश बुद्धिबळ प्रशिक्षक, द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित श्री. रघुनंदन गोखले यांनी. “बुद्धीबळाचं अद्भुत विश्व” या त्यांच्या व्याख्यानाचा लाभ आता आपणास घेता येईल.
Supriya Raj Joshi 24/11/2024
Просмотров 36814 дней назад
नमस्कार. रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी ४८व्या संस्कार व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफलं श्रीमती सुप्रिया राज जोशी यांनी. LOC वरील गावात एकटीने प्रवास केल्याने त्यांच्याकडे निराळ्या अनुभवांचा साठा आहे. “पाक-काश्मिर सीमेवरचा एकल प्रवास” या त्यांच्या व्याख्यानाचा लाभ आता आपणास घेता येईल.
02/12/2023 डॉ. भूषण केळकर AI: भविष्य व्यापणारं तंत्रज्ञान
Просмотров 21010 месяцев назад
नवीन तंत्रज्ञान म्हटलं की आपण त्याविषयी साशंक दृष्टीनेच बघतो. A.I. (कृत्रिम बुद्धिमत्ता) हे असंच एक आधुनिक तंत्रज्ञान. सुयोग्य माहिती मिळवून, त्याविषयीचा पूर्वग्रह आपण दूर करायला हवा. यासाठीच या क्षेत्रातील एक तज्ज्ञ, डॉ. भूषण केळकर, ४७व्या संस्कार व्याख्यानमालेत आले होते. श्रोत्यांच्या मनातील अनेक किंतू या व्याख्यानाने दूर झाले.
01/12/2023 मुलाखत- श्रीमती रश्मी कशेळकर संवादिका- श्रीमती शलाका नागवेकर कोकण: भूमी, भाषा आणि माणसं
Просмотров 18910 месяцев назад
लेखक प्रसन्न चित्तवृत्तीचा, संवेदनशील आणि आपला भवताल तरलपणे टिपणारा असला की आपसूकच या गुणविशेषांचं प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटतं. कोकणातल्या अशाच एका लेखिकेची मुलाखत आपल्याला ४७व्या संस्कार व्याख्यानमालेत ऐकायला मिळाली होती. "भुईरिंगण" आणि "भुयपर्मळ" च्या लेखिका श्रीमती रश्मी कशेळकर यांना बोलतं केलं होतं मुलाखतकार आणि आमच्या सहकारी शलाकाताई नागवेकर यांनी.
30/11/2023 पद्मश्री श्री. भिकूदादा इदाते "जे कां रंजले गांजले..."
Просмотров 21510 месяцев назад
पद्मश्री श्री. भिकू दादा इदाते ४७व्या संस्कार व्याख्यानमालेत वक्ते म्हणून लाभले हे आमचं भाग्य. समाजातील वंचित समूहाच्या उत्थानासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले आहेत. त्याचीच पावती म्हणून यंदा पद्म पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलंय. "जे कां रंजले गांजले..." हे त्यांचंं व्याख्यान इथे ऐकता येईल.
26/11/2023 डॉ. श्रीनंद बापट, "असा होता महाराष्ट्र"
Просмотров 36210 месяцев назад
इतिहास म्हणजे समाजाच्या स्मृती, संस्कृतीचा अविरत वाहणारा प्रवाह. या विषयातील संशोधन अनेक कारणांमुळे आव्हानात्मक असतं. प्राच्य विद्या अभ्यासक डॉ. श्रीनंद बापट या क्षेत्रातील प्रथितयश तज्ज्ञ आहेत. ४७व्या संस्कार व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प, “असा होता महाराष्ट्र” हे त्यांचं व्याख्यान येथे ऐकता येईल.
29/11/2023 डॉ. वंदना बोकील कुलकर्णी, "रविंद्र प्रतिभेचे कोवळे किरण"
Просмотров 8510 месяцев назад
उत्तम साहित्य आपलं भावविश्व समृद्ध करतं. त्यातही ते रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रासादिक लेखणीतून निर्माण झालं असेल तर जगण्याला तात्विक अधिष्ठानही देतं. आत्ता हे स्मरण्याचं कारण, ४७व्या संस्कार व्याख्यानमालेतील चौथं व्याख्यान. तपशील सांगत आहे, स्वत: रसिक वाचक असणार्या लेखिका, संपादक, समीक्षक डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्या कथुल्या श्रोत्यांना कथन करून अभिवाचनाचा आनंद दिला.
28/11/2023 प्रा. महेश शेट्टी "इस्रोची गरूडझेप"
Просмотров 5810 месяцев назад
नुकत्याच चांद्रयान-३ आणि आदित्य L१ या अंतराळ मोहिमा यशस्वी झाल्याचं आपण पाहिलं. समस्त भारतीयांचा ‘इस्रो’तील आपल्या शास्त्रज्ञांविषयीचा अभिमान दुणावला. हाच विषय विस्ताराने यंदाच्या ४७व्या संस्कार व्याख्यानमालेत ऐकता आला, प्रा. महेश शेट्टी यांच्या "इस्रोची गरूडझेप" या व्याख्यानातून.
27/11/2023 श्री. कौशल इनामदार "भाषा, कविता आणि संगीत"
Просмотров 14010 месяцев назад
संगीताचे स्वर मनाला रिझवतात हा अनुभव आपण घेतो. कवितेचे शब्द या स्वरांवर स्वार होऊन आले की अलौकिक आनंद मिळतो हे ही आपण जाणतो. शब्द सुरांचा संगम घडवणारे संगीतकार श्री. कौशल इनामदार, ४७व्या संस्कार व्याख्यानमालेत आपल्या भेटीस आले होते. त्यांचं व्याख्यान सर्वांनी अवश्य ऐकावं.
02Dec Rajiv Khandekar श्री. राजीव खांडेकर. “विस्मृतीत गेलेली मोठी माणसं”
Просмотров 3732 года назад
समाजातील बर्याच व्यवस्था, बर्याच पद्धती आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात. नित्यनेमाने येणार्या निवडणुका असोत, पेयजल वितरण असो किंवा जनजीवन सुरळीत ठेवणारी अन्य कोठली तजवीज. या सर्व तरतूदी निर्माण करण्यासाठी, रुजविण्यासाठी कोणीतरी श्रमलं असेल हा विचार ही आपल्या मनास स्पर्शत नाही. कित्येक समाजधुरीणांचं यात योगदान आहे. अशा व्यक्तींचं स्मरण करून दिलं श्री. राजीव खांडेकर यांनी. “विस्मृतीत गेलेली मोठी...
30Nov 2022 Manoj Bhatwdekar डॉ. मनोज भाटवडेकर “जगू आनंदे”
Просмотров 1,3 тыс.2 года назад
शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्याचं संतुलन जपता आलं की या भूतलावरचं माणसाचं जिणं आनंदाचं होतं, जगण्याची मौज वाटू लागते. “जगू आनंदे” या व्याख्यानातून प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांंनी श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आपण देखील या उत्तम व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा.
29Nov Avinash Dharmadhikari श्री. अविनाश धर्माधिकारी "७५ सोनेरी पाने"
Просмотров 2,8 тыс.2 года назад
स्वातंत्र्याची पहाट उगवून नुकतीच ७५ वर्षं झाली. अभिमानाने मस्तक उंच व्हावं असं बरंच काही मिळवलंय आपण या काळात. आपण सार्यांनी मिळून, त्यात शेतकरी, शिक्षक, उद्योजक, शास्त्रज्ञ, राज्यकर्ते आणि सामान्य नागरिक सुद्धा आले, एका समर्थ व स्वयंपूर्ण राष्ट्राची पायाभरणी केली आहे. हे कसं साध्य झालं? कुठवर पोचलोय आपण? किती शिखरं सर करायची आहेत अजून? स्वतंत्र भारताची यशोगाथा सांगणारं “७५ सोनेरी पाने” हे श्र...
28Nov Mahesh Shetti प्रा. महेश शेट्टी "भूतकाळाचा शोध भविष्याचा वेध- जेम्स वेब दुर्बीण"
Просмотров 2012 года назад
28Nov Mahesh Shetti प्रा. महेश शेट्टी "भूतकाळाचा शोध भविष्याचा वेध- जेम्स वेब दुर्बीण"
27Nov 2022 Ganesh Kulkarni श्री. गणेश कुलकर्णी "यात्रा रेल्वेची"
Просмотров 4162 года назад
27Nov 2022 Ganesh Kulkarni श्री. गणेश कुलकर्णी "यात्रा रेल्वेची"
26Nov Chandrashekhar Tilak श्री. चंद्रशेखर टिळक "भटकंतीत भेटलेले"
Просмотров 5792 года назад
26Nov Chandrashekhar Tilak श्री. चंद्रशेखर टिळक "भटकंतीत भेटलेले"